उदरभरण नोहे
मिसळ आपलं लौ आहे!
Taxonomy upgrade extras
शक्यतो खायप्यायच्या ठिकाणचे रिव्ह्यूज् मी लिहित नसते. म्हणजे आपल्या प्रत्येकाचे टेस्ट बड्स निराळे त्यामुळं मला जे लै भारी वाटेल ते जगाला लै भारी वाटेलच किंवा वाटलंच पाहीजे असं नाही (खरंतर तेच लैच भारीच असतंयच यात शंका नाहीच *cool* ) पण आज लिहायचं कारणपण खास आहे. मिसळ आपलं लौ आहे. जन्म गेला कोल्हापूरात मिसळ आवडत नाही असं तर होणं शक्य नाही. कोल्हापूरात जन्मल्या जन्मल्या पोरं डोळे उघडतात ते पातळभाजीच्या खमंग वासानंच (अतीशयोक्ती आहे माहिताय पण प्यार मै इन्सान को इतनी मुभा तो देनीच पडती हय (कंसात कंस घालून स्वतःला आवरा म्हणतेय) ). तर खूप दिवस झाले चांगली मिसळ खायला मिळाली नव्हती.
- Read more about मिसळ आपलं लौ आहे!
- 55 comments
- Log in or register to post comments
- 25398 views
उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १८
Taxonomy upgrade extras
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या / नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १८
- 82 comments
- Log in or register to post comments
- 43901 views
उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १७ - आगळे , वैचित्र्यपूर्ण पदार्थ
Taxonomy upgrade extras
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १७ - आगळे , वैचित्र्यपूर्ण पदार्थ
- 96 comments
- Log in or register to post comments
- 60720 views
उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १६ - आगळे , वैचित्र्यपूर्ण पदार्थ
Taxonomy upgrade extras
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १६ - आगळे , वैचित्र्यपूर्ण पदार्थ
- 104 comments
- Log in or register to post comments
- 71248 views
उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १५
Taxonomy upgrade extras
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १५
- 65 comments
- Log in or register to post comments
- 46655 views
उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १४
Taxonomy upgrade extras
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १४
- 119 comments
- Log in or register to post comments
- 86232 views
उदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?
Taxonomy upgrade extras
आपण रोजच मेसमधे, कँटीनमधे किंवा हॉटेलात (किंवा घराबाहेर म्हणा) एका दिवसात किमान एक वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही जेवतोच. घरुन डबा आणायला विसरलो की सहकार्यांच्या डब्यातले थोडे थोडे खातो. यापैकी काहीच शक्य नाही झाले तर कुणाचा लग्नसमारंभ असेल, वाढदिवसाची पार्टी असेल तर तिथेही जेवतो. हा धागा आपण घरी किंवा घरचे शेवटचे कधी जेवलो ? काय जेवलो ? जेवण स्वादिष्ट होते काय ? जेवण बनविताना बायकोचा (इन रेअर केस स्वयंपाक बनविणार्या नवर्याचा) मुड कसा होता ? तो पदार्थ तुम्हाला आवडला काय ? आवडला नसेल तर बायकोला तसे स्पष्ट सांगण्याची तुमची हिंमत झाली काय ?
- Read more about उदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?
- 1 comment
- Log in or register to post comments
- 8912 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ६
- 101 comments
- Log in or register to post comments
- 57912 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ५
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5213 views
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४
Taxonomy upgrade extras
- Read more about उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ४
- 123 comments
- Log in or register to post comments
- 76199 views