दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२४ जानेवारी
जन्मदिवस : नाटककार बोमार्शे (१७३२), विचारवंत व तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे (१९२४), मानववंशशास्त्रज्ञ डेजमंड मॉरिस (१९२८), अभिनेत्री नास्तास्या किन्स्की (१९६६), जिमनॅस्ट मेरी लू रेटन (१९६८)
मृत्युदिवस : मुघल सम्राट हुमायूं (१५५६), शिल्पकार व चित्रकार आमेदेओ मोदिग्लिआनी (१९२०), भारतीय अणुयुगाचे शिल्पकार होमी भाभा (१९६६), सिनेदिग्दर्शक जॉर्ज क्यूकर (१९८३), गायक पं. भीमसेन जोशी (२०११), सिनेदिग्दर्शक थिओ अँजेलोपूलोस (२०१२)
---
राष्ट्रीय बालिका दिन
वर्धापन दिन : बॉय स्काउट (१९०८), अॅपल मॅक (१९८४)
१८४८ : कॅलिफोर्निआत सोने सापडले. 'गोल्ड रश'ची सुरुवात.
१८५७ : भारतातील पहिले आधुनिक विद्यापीठ कोलकात्यात स्थापन.
१९३५ : 'ब्रिटिश इंडिया अॅक्ट'न्वये भारताला संघराज्यात्मक दर्जा मिळाला.
१९५२ : पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत सुरू.
१९६२ : फ्राँस्वा त्रूफोचा 'ज्यूल अँड जिम' चित्रपट प्रदर्शित.
१९६६ : एअर इंडियाचे विमान आल्प्स पर्वतराजीत कोसळले. ११७ ठार. त्यात वैज्ञानिक होमी भाभा यांचा मृत्यू.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- राजेश घासकडवी
- गवि