दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२४ सप्टेंबर
जन्मदिवस : स्वातंत्र्यचळवळीतील नेत्या मॅडम भिखाई कामा (१८६१), लेखक, कवी भास्कर उजगरे (१८८७), लेखक एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड (१८९६), सिनेनिर्माता, व्यावसायिक हॉवर्ड ह्यूज (१९०५), चित्रपट कलावंत प्रभाकर शंकर मुजुमदार (१९१५), लेखक, समीक्षक स.गं. मालशे (१९२१), संपादक ग. वा. बेहरे (१९२२), 'मपेट'कार जिम हेन्सन (१९३६), सिनेदिग्दर्शक पेद्रो अल्मोदोव्हार (१९४९), क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ (१९५०)
मृत्युदिवस : भौतिकज्ञ हान्स गायगर (१९४५), बालसाहित्यकार, रेखाटनकार डॉ. स्यूस (१९९१), सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९९२), दिग्दर्शक, संघटक वासुदेव पाळंदे (१९९८), शब्दकोशकार, अनुवादक श्रीपाद रघुनाथ जोशी (२००२), भौतिकज्ञ राजा रामण्णा (२००४), अभिनेत्री पद्मिनी (२००६)
---
जागतिक सॉफ्टवेअर पेटंटविरोधी दिन.
स्वातंत्र्यदिन : गिनी-बसाउ.
स्थापना : कॅथे पॅसिफिक एअरवेज (१९४६), होंडा (१९४८).
१६७४ : शिवाजी महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक
१८७३ : म. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१९३२ : पुणे करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
१९६० : CVN-65 या नावाने जगातील पहिले आण्विक सामर्थ्य असलेले विमानवाहू जहाज तैनात.
१९७९ : 'काँप्युसर्व'ने मोफत इमेल सुविधा देणारी पहिली सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू केली.
१९८८ : सोल ऑलिम्पिक : १०० मीटर शर्यतीत बेन जॉन्सनने सुवर्णपदक मिळवले. दोन दिवसांनी स्टेरॉईड चाचणीत दोषी आढळल्यामुळे हे पदक, आधीची सर्व पदके व त्याच्या नावावरचे जागतिक उच्चांक काढून घेण्यात आले.
१९९६ : अणुचाचणीबंदी करारावर (CTBT) ७१ देशांची स्वाक्षरी.
२०१४ : भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- कानडाऊ योगेशु
- १.५ शहाणा