दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१० एप्रिल
जन्मदिवस : आंतरराष्ट्रीय कायदा या संकल्पनेचे जनक ह्यूगो ग्रोशस (१५८३), पुलित्झर पारितोषिकाचा जनक जोसेफ पुलित्झर (१८४७), पिट्युटरी ग्रंथीतून रक्तशर्करा नियंत्रित होते हा शोध लावणारा नोबेलविजेता बर्नार्दो हूसे (१८८७), उद्योजक घनश्यामदास बिर्ला (१८९४), अर्थशास्त्रज्ञ, सहकार चळवळीचे आधारस्तंभ धनंजयराव गाडगीळ (१९०१), नाटककार मो. ग. रांगणेकर (१९०७), प्रयोगशाळेत क्लिष्ट रचनेचे नैसर्गिक पदार्थ बनवणारा नोबेलविजेता रॉबर्ट वुडवर्ड (१९१७), जनुकीय कोड शोधणारा नोबेलविजेता मार्शल निरेन्बर्ग (१९२७), गानसरस्वती किशोरी आमोणकर (१९३१)
मृत्युदिवस : संत व कवी गोरा कुंभार (१३१७), विदुषी आणि रामदासस्वामींची मानसकन्या वेणाबाई (१६७८), ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर (१९३७), किसानबंधू डॉ. पंजाबराव देशमुख (१९६५), पंतप्रधान मोरारजी देसाई (१९९५), IVF आणि अन्य प्रजनन पद्धतींचा प्रणेता नोबेलविजेता सर रॉबर्ट एडवर्ड्स (२०१३)
--
१८७५ : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
१९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू.
१९५३ : हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओचा पहिला रंगीत त्रिमितीय (3 D) चित्रपट 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.
१९७२ : जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला बहुदेशीय 'जैविक अस्त्र करार' ७४ देशांनी स्वीकारला.
१९८२ : भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह 'इन्सॅट वन्'चे उड्डाण.
१९९८ : उत्तर आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक शांतता करार.
१९९१ : कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण.
२०१० : स्मॉलेन्स्क (रश्या) विमानतळावर पोलिश एअरफोर्सचे विमान कोसळून राष्ट्राध्यक्षांसकट ९६ लोक मृत्युमुखी.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- सामो
- यडमाठराव
- मन
- भाऊ