तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १

कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.

कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.

उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.

धन्यवाद.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

माझे सगळ्यात वादग्रस्त मत म्हणजे ऐसीअक्षरे ही सर्वात रद्दड मराठी साईट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

Smile हे प्रवाहाविरूद्धचे मत आहे हे ऐकून इतका आनंद झालाय म्हणून सांगू! Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी हे वादग्रस्त मत म्हणून लिहिले आहे. प्रवाहाविरूध्दचे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

घरात कुत्रा / मांजर पाळू नयेत.

१. घरातल्या लहान मुलांना/घरी आलेल्या पाहुण्यांना इजा होण्याची शक्यता

२. स्वच्छतेच्या दृष्टीने

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मानव सोडल्यास) घरात फिसणारे, आपल्या कुशीत शिरू पाहणाणार, चाटायचा प्रयत्न करणारा, प्रसंगी चाऊ शकेल अशा कोणत्याही प्राण्याबद्दल हेच मत आहे!
माशाबिशांसारखे दूरवर टँकमध्ये अंगचटीस न येणारे प्राण्यांचं किंवा घराबाहेर गोठ्यात/पडवीत/तबेल्यात बांधलेल्या गाई/म्हशी/बकर्‍या/घोडे वगैरे प्राण्यांचं नि आपलं काय बी वाकडं नाय. तद्वत माझं नी भटक्या कुत्र्यांचं/मांजरींचंही काय बी वाकडं नाय

===

अर्थात हे कुत्रे मांजरी (आणि लहानमुलं) जास्त तापदायक की त्यांचे पालक हा प्रश्न विचारला तर मी देईन ते उत्तर अनेकांना आनंददायी वाटणार नाही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भटक्या कुत्र्यांची शेपटी कापू नये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१)90 टक्के भारतीय मूर्ख आहेत या काट्जूंच्या विधानाशी माझी सहमती(मी उरलेल्या 10 टक्यांमध्ये मोडतो असे म्हणणे नाही)
२) खवचट,हेकेखोर आणि अडेलतट्टू म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात ठेवण्यात काही गैर नाही
३) सगळे धर्म बुडवले पाहिजेत
४) भारतात porn इंडस्ट्री सुरु झाली पाहिजे
५) लिव्ह इन पद्धत सामान्यजनांत रूढ झाली पाहिजे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३/४ अगदीच सहमत
२ - मी जे वृद्धाश्रम म्हणून जागा पाहिल्यात त्या बघता तिथे नी हॉस्पिटलांच्या जनरल वॉर्डात मला फरक आढळलेला नाही. तिथे रहाण्यापेक्षा एकटं रहावं हे ब्येष्ट!
१ - टक्केवारी माहित नाही पण हे मत माझं जगभरातील व्यक्तींबद्दल आहे. पर से भारतीयच मूर्ख आहेत असे वाटत नाही
५- सद्य प्रकारची लग्नसंस्था मोडीत निघाली पाहिजे याच्याशी सहमत. पर्याय कोणता हवा यावर अजून ठम मत बनवू शकलेलो नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतात porn इंडस्ट्री सुरु झाली पाहिजे

म्हणजे काय साध्य होईल? पाश्चात्य पॉर्न मधे काय प्रॉब्लेम आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाश्चात्य पॉर्न मधे काय प्रॉब्लेम आहे? काहीही नाही.

म्हणजे काय साध्य होईल? - भारतीय पॉर्न पाहणार्‍यांचे विकल्प वाढतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाश्चात्य पॉर्न मधे काय प्रॉब्लेम आहे?

मे बी तिथे फक्त सनि लिओनीच काम मिळवु शकते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

खवचट,हेकेखोर आणि अडेलतट्टू म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात ठेवण्यात काही गैर नाही

त्याच न्यायाने हेकेखोर मुलांना घरातून हाकलून लावावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी मुले घरात टिकतात काय? Wink
पण होय माझ्या मते शिक्षण संपले की मुला-मुलींना (स्वतंत्र नि) पण मुख्यतः स्वखर्चाने रहायला भाग पाडावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो, आपल्याकडेही ही पद्धत रूढ व्हायला हवी. अमेरिका , वगैरे ठिकाणी असेच घडते. आपल्याकडे असे दिसत नाही. सांस्कृतिक, सामाजिक, वगैरे पार्श्वभूमी याला कारणीभूत असेल थोडीफार. पण, असेल व्हायला हवे, एवढे मात्र खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याच न्यायाने हेकेखोर मुलांना घरातून हाकलून लावावे काय?

हेकेखोर मुलांच्या कानाखाली आवाज काढायचा पालकांना विकल्प असतो. हेकेखोर/अडेलतट्टू म्हातार्‍यांच्या कानाखाली सणसणीत वाजवायचा विकल्प मुलांना असतो का ? असावा का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा मुलांना वसतिगृहात ठेवतात की अनेकजण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३) सगळे धर्म बुडवले पाहिजेत

महाप्रचंड असहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळे धर्म बुडवले पाहिजेत

हे म्हणजे पाकिस्तानला बेचिराख करण्याच्या प्लान सारखेच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्युबा, उत्तर कोरिया - हे बुडवले/उडवले/तुडवले काय अन नाही काय - फारसा फरक पडत नाही.

पाकिस्तान चं तसं च नसावं असं वाटतं. पाकिस्तानला तुडवले/बुडवले/उडवले तर बराच फरक पडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं सप्रेंना असे म्हणायचे आहे की - ऊठसूठ ऊठून एकदम पाकिस्तान बेचिराख केला पाहीजे असे कोणीही म्हणते (= वारंवार्/फ्रिक्वेन्टली ऐकू येते). त्या वाक्यात काही दम नसतो (= तसे काहीही होणार नाही हे माहीत असते). तशा प्रकारचे वाक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमची सगळ्यात वादग्रस्त मते कोणती ?

१) गेइजम इज प्रोडक्ट ऑफ पुअर रिलेशनशीप ऑफ आन इंडीविज्युअल विथ हिस्/हर सब्काँशस माइंड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

ऑडिटोरियम मधे मोबईल वाजणार्‍या व मोबाईलवर निर्लज्ज पणे बोलणार्‍या लोकांच्या दोन कानाखाली दिल्या पाहिजेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

गाडी चालवताना फोनवर बोलणार्यांच्या गाडीची चाके फिरत असतील तर त्यातील हवा निघून जाईल असे तंत्र हवे!
किंवा कोणत्याही गाडीत/दुचाकीवर बसल्यावर फोन्सचे नेटवर्क जाम होऊन जाईल असे तरी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सेल्फी प्रकार आवडणारी लोकं नॉर्मल पेक्षा जास्त प्रमाणात नार्सिसिस्ट/आत्मरत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विवाहसंस्था आणि आनुषंगिक नियम हे स्त्री-पुरुषांच्या सहजीवनासाठी निर्माण झालेले नसून पुरुषाची मालमत्ता त्याच्या वारसांना संक्रमित व्हावी म्हणून निर्माण झाली आहे. बायोलॉजिकल वारसाखेरीज इतर कुणाला प्रॉपर्टी मिळू नये याची खात्री असण्यासाठी तत्कालीन तंत्रज्ञानानुसार नियम निर्माण झाले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विवाहसंस्था आणि आनुषंगिक नियम हे स्त्री-पुरुषांच्या सहजीवनासाठी निर्माण झालेले नसून

नेमके कोणते नियम? (ज्याचा स्वीकार एकमेकांवर प्रेम असलेले स्त्री-पुरुष स्वतःहून नाही करणार)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२४ तास एकमेकांबरोबर राहून ढेकर ते पादणे सर्वाचे विटनेस बनणे - हा नियम.
लग्नसंस्था अत्यंत अपूर्ण आणि किलर ऑफ रोमॅन्स आहे हे १००% सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्न साजरे करण्यासाठी म्हणून ठरावीक डेसीबल्सच्या वर आवाज केल्यास शरीरसंबंधात बाधा आणण्याची तरतूद आजूबाजूच्या रहिवाशांसाठी असावी. निमित्त निराळे असल्यास संबंधाच्या जागी दुसरे यथोचित काही निवडले जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्या मते अशी दुरुस्ती हवी.

शरीरसंबंधात लग्न साजरे करण्यासाठी म्हणून ठरावीक डेसीबल्सच्या वर आवाज केल्यास शरीरसंबंधात बाधा आणण्याची तरतूद आजूबाजूच्या रहिवाशांसाठी असावी.

लग्नसंस्थाच मोडून पडेल तेव्हा हा क्लॉज हवाच. उगाच आवाज करून लोकांची झोपमोड करायची म्हणजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उगाच आवाज करून लोकांची झोपमोड करायची म्हणजे काय?

पण झोपमोडीच्या बदल्यात त्यांना कार्यक्रमात सामावून घेतले तर ? सर्वसमावेशक धोरण राबवल्याचे समाधान मिळेल ना !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यू ईयर, सर्व जयंत्या मयंत्या, सर्वधर्मीय सण आणि दीडदमडीच्या नगरसेवकांचे वाढदिवस वगैरे साजरे करताना डीजे वापरल्या गेले तर ते फोडून टाकावेत.

हिंदू म्हणून जन्माला आलेल्या सर्व अतिडावे, सिकुलर लोकांना चार फटके हाणून कायमचे पाकिस्तान आणि सौदीत पाठवले जावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझं बहुदा प्रत्येक मत वादग्रस्त आहे (हेच ते माझं वादग्रस्त मत)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लॉल, शाब्दिक कसरत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्नात विधी कशाला हवेत? फक्त "यांचे/आमचे या घटकेपासून लग्न लागले आहे हे" सांगावे.फॅार्म भरून नोंदणी करून आणावी नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात या या व्यक्तीसोबत केलेल्या संभोगातून जर मुल जन्माला आले तर आमच्या पश्चात आमच्या संपत्तीवर त्या अपत्याचा नैसर्गिक अधिकार असेल इतके करारपत्र केल्यास लग्नच का हवे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लग्नच का हवे

आपण सार्वजनिक रित्या(publicly) संसाराची जबाबदारी घ्यावी म्हणून?

जोडीदाराला आणि आपल्याला ही आश्वस्त (secure) वाटावे म्हणून?

बाकी काही नसले तरी निव्वळ फॅशन आहे म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याशिवाय फीलिंग येत नाही ना. एवढी महत्वाची गोष्ट - थोडा तरी वेळ द्यायला काय हरकत आहे. विधींचा अर्थ समजून फक्त पटतील ते विधी करावेत असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...फक्त पटतील ते विधी करावेत असे वाटते.

हा नियम प्रातःकालीन विधींना लावता येत नसल्यामुळे डिस्क्रिमिनेटरी विधानाचा प्रचंड निषेध. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

'प्रातःकाळी सडासंमार्जन' वगैरे शब्दप्रयोगांमधील अनुस्वाराची जागा चुकलीये असा डौट कैक वर्षे होता, नंतर क्ल्यारिफाय झाले. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्व सदस्यांना श्रेणी देण्याची सोय द्यावी, नाही तर श्रेणी देण्याची सोयच बंद करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व सदस्यांना श्रेणी देण्याची सोय द्यावी, नाही तर श्रेणी देण्याची सोयच बंद करावी.

प्रचंड असहमत.

समानता हा शब्द संविधानातून व इतरत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चर्चेतून काढून टाकावा. विषमता ही नैतिकदृष्ट्या अत्युच्च गोष्ट आहे असे मानायला सुरुवात करावे. अमिताभ बच्चन हा चंकी पांडेपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणताना नेमकी कुठे समस्या आहे ? चंकी पांडेकडे अमिताभ किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ अभिनेता बनण्याचं पोटॅन्शियल होतं अस म्हणणार का ? तद्वत काही श्रेणीधारक हे संपादक मंडलाच्या, व्यवस्थापनाच्या नजरेत (इतर सदस्यांच्या तुलनेत) श्रेष्ठ योगदान करत असतील तर त्यात अयोग्य काय आहे ?

कोणत्याही घरातल्या फायनान्शियल निर्णयप्रक्रियेत घरातल्या मुलांना पालकांच्या इतकेच समान स्थान द्यावे का ? की फक्त पालकांना असावे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांना पालकांसारखे वागवावे असे म्हणत नाहीये. मुलांमध्ये भेदभाव पालकांनी करू नये, मिठाई आणली असेल तर सर्वाना द्यावी, फक्त एकाच मुलाला/मुलीला आणि इतरांना नाही असे नको. आणि तसे केलेच पालकांच्या नात्याने तर समानतेच्या गप्पा नकोत, इतकेच म्हणणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि तसे केलेच पालकांच्या नात्याने तर समानतेच्या गप्पा नकोत, इतकेच म्हणणे आहे.

असं कुठे केलं जातंय या साईट वर ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुसंख्य पुरुष सुपरफिशिअल असतात तर बहुसंख्य स्त्रिया या क्लिंगी, लो-सेल्फेस्टीम वाल्या व असुरक्षित.
- अमेरीकेत "हाऊ टू गेट अ मॅन इन १० डेझ" व तत्सम पुस्तकांचे जे पिक दिसते त्यावरुन. कधीही "हाऊ टू विन अ गर्ल इन १० डेझ" पाहीले नाही Sad
____
ज्योतिष हे उपयुक्त स्युडोशास्त्र आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या गोष्टीसाठी अमेरीकेचा रेफरन्स नको. आमचे बॉलीवुड काही कमी नाही... कल हो ना हो बघा Wink अथवा हॉलीवडच हवयं तर विलस्मिथचा फोकस नामक सिनेमा बघा त्यात एखाद्याला कसे मनवायचे फार प्रॅक्टीकली एक्स्प्लेन केलयं.

बाकी एकुणच धाग्यावरील पहिला प्रतिसाद सोडला तर वादग्रस्त मत असे काहीच वाचायला मिळाले नाही Sad सॅड. वेरी वेरी सॅड. कोन कशाला वादग्रस्त मानेल खरेच सांगता येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

वादग्रस्त म्हणून सरळसरळ बुद्धीला पटणारी विधानं मांडली आहेत.वादग्रस्त असण्याचं काहीच कारण नाहीये अशी.
रेडबुल सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

why not Wink

त्याच दिवशी सुरु झाला जेंव्हा अनाहिता स्थापन झाले. त्याकाळ्या दिवसापासुन आजतागायत मी याचा विरोध केला, करत आहे आणि राहीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तू तिथला कोण रे? आत्मशून्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरडवही नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

खरडवही काय अन धागा काय, सगळं एकच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

अनाहिता= फेमिनिसम! हे सगळ्यात वादग्रस्त मत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्साईनफेल्ड यांच्या विचारांच्या गाभ्याशी सहमती आहे; पण हे मत वादग्रस्त वाटत नाही. स्त्रीवाद आणि स्त्रैणपणा* ह्या दोन्ही गोष्टी एकसमान आहेत असा अनेकांचा समज आहे, तसं या दोन्ही गोष्टी विरुद्ध ध्रुवांच्या आहेत असं मत असणारेही अनेक लोक आहे.

*Femininity याला चपखल मराठी शब्द सुचला नाही म्हणून स्त्रैणपणा असा शब्द वापरला. चांगला मराठी शब्द सुचवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिपिकल बायकी वृत्ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती, वादग्रस्त ऐसीसाठी. जनरल पॉप्युलसकरता नव्हे. बाकी फेमिनिजम~= फेमिनिनिटी ऑर विस्वि याच्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रीक्षा, टमटम, छोटा हत्ती सारख्या विचित्र गाड्यांचे उत्पादन थांबवावे व असलेल्या सर्व गाड्या भंगारात काढाव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********

बरीसची मते वादग्रस्त अजिबात वाटली नाही. आपल्या मता बरोबर ही वादग्रस्त का आहेत हे लिहायला पहिजे.

त्यामुळे मला असे वाटते आहे की ऐसी वर एकुणात समज फारच कमी असावी. ( हे कसे वादग्रस्त मत आहे ( खरे तर वादग्रस्त असण्याची गरज नाहीये ) )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यामुळे मला असे वाटते आहे की ऐसी वर एकुणात समज फारच कमी असावी.

ऐसी वर समज कमी असावी या निष्कर्षाप्रत तुम्ही आलेले आहात ते (वरील) किमान ३० प्रतिसादांच्या विश्लेषणानंतर असेल तर तुमचा मुद्दा सुयोग्य मानावा. ३० पेक्षा कमी असतील तर वादग्रस्त.

तुमचा प्रतिसाद येण्यापूर्वी वरती किमान ४२ प्रतिसाद होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"गुड विल हंटिंग" परत २८ व्या वेळी पाहताना या वेळेस रॉबिन विलिअम्स चे पात्र मला दवणीय वाटले. अनेक लोक जोरदार खंडन करतील हे माहीत असूनही हे विधान ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दक्षिण आशियाई लोक हीणकस असून बहुतेकांना डनिंग-क्रुगर इफेक्टची बाधा झालेली असते. खरं तर यात वादग्रस्त काहीच नाही पण असे बाधित लोक लगेच वाद घालून विरोध करतात आणि बळंच हे वादग्रस्त करण्याचा प्रयत्न करतात.
ब्राऊन लोक जेनेटिक, आर्थिक, बौद्धिक वा इतर कोणत्याही बाबतीत इतर लोकांपेक्षा कमी आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असतं; पण ह्या लोकांचा इगो मात्र सतत गगनावरी गेलेला असतो. विशेषतः उपखंडातले एलिट्स. हजारो वर्षे जोपासलेल्या डनिंग-क्रुगर इफेक्टमुळे दुसर्‍यांना तुच्छ लेखायची सवय असते आणि त्यामुळेच प्रचंड प्रमाणात वर्णभेद आणि विषमता दिसते. शिवाय हे सगळं असं व्हायला क्षुद्रबुद्धीचे पूर्वज एलिट्सच कारणीभूत आहेत, त्यामुळे तर इतिहासाचा "गर्व" असणारे आणखीच हास्यास्पद होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छे: पुर्वीचं मराठी आंतरजाल हल्ली राहिलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या सकारात्मक श्रेणींसाठी पात्र प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वय वर्षे २५ पूर्वीच्या लोकांकरता हे विधान वादग्रस्त.
पल्याडचे सहमत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी वर विषयाला बगल देऊन प्रतिसाद देणेवाल्यांचे बहुमत आहे. (हे विधान वादग्रस्त वाटते का).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खालील गोष्टी ओव्हररेटेड आहेत.
अ) शंकर जयकिशन, नौशाद, रेहमान, अजय अतुल यांची बहुसंख्य गाणी
ब) पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा आणि अपूवाई ही पुस्तके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेहमान व अजय अतुल वाटतात ओव्हररेटेड. पण, शंकर जयकिशन वाटते नौशाद फारसे वाटत नाहीत. (अर्थात, यांचं सगळंच ऐकलंय असं नाही. पण जितकं ऐकलंय त्यावरून तरी वाटत नाहीत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महाराष्ट्राची किमान ३ राज्ये केली जावीत. विदर्भ+वर्‍हाड, खानदेश्+मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. व मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोकणाचं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दाम कोकणचा विषय वगळला. मी कोकणातला नसलो तरी मला कोकणाबद्दल जरा जास्तच प्रेम आहे. पण विदर्भात जर सार्वमत घेतले गेले तर कोकणात पण घेतले जावे.

( मुंबई कोकणात येते यावर सुद्धा वाद होऊ शकतो. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबई कोकणात येते यावर सुद्धा वाद होऊ शकतो

भौगोलिकदृष्ट्या नक्कीच येते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम बरोबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'ऐसी अक्षरे'चे लघुरूप 'ऐस्त्री' असे असावे.
खाली कुणीतरी 'कारणे द्या' नोटिस पाठवली आहे, म्हणून,
१) 'स्त्री अक्षरे' हे स्त्री उवाच, स्त्री हुंकार, स्त्री नाद, स्त्री माज, स्त्री बोंब, स्त्री बोंबाबोंब या अन्य प्रचलित शब्दांशी साधर्म्य दाखवते.
२) 'ऐसी'वरचे किमान/कमाल दोन स्त्री आय्डी तमाम कथित, घोषित अथवा स्वयंघोषित एम्सीपीज़ना पुरून दशांगुळे वर उरतात. अशा पुरलेल्या ठिकाणी वटसत्यवान् व्रतासाठी वडाची झाडे लावण्यात येतात असे ऐकीवात आहे.
३) 'ऐ स्त्री!' हे काहीतरी 'अय मेरे वतन'वगैरे प्रमाणे भलतेच देशभक्तिपर वाटते.
४)उद्गारचिह्न समाविष्ट केले तर तो स्त्री-उद्गार ठरेल. कदाचित स्त्री-एल्गारही ठरण्याची त्यात ठासून कॅपॅसिटी आहे. म्हणजे जबरदस्त दारू त्यात ठासलेली आहे.
वरील चारही कारणे वादग्रस्त असू शकतात म्हणून (या कारणांवरून ठरवलेले) माझे मत वादग्रस्त ठरू शकते. इथे पुरुष आय्डीज़नी सपशेल लोटांगण घातल्यास आपली पण माघार हे आधीच नमूद करून ठेवीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL तोडलंत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुरून दशांगुळे वर उरतात

या ऐवजी "पुरून दशांगुळे खाली उरतात" असे म्हटल्यास ते वादग्रस्त होईल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा वेळी विजयोन्मादाने आणि विकट हास्य करीत वर थय थया नाचायची रीत असते. म्हणून .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरुमैय्यांच्या चरणी सादर प्रणाम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वत्से {[काँटेम्पररी वच्छे(हे कॅरॅक्टर सध्या टीवीवर पापिलर आहे) म्हणजे खरंतर बछडे]-आता वत्से असा शब्द नाही म्हणून कोणी हाणू नये ही प्रार्थना.} तुजप्रत कल्याण असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचता वाचता parsing करून दम लागला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लग्न , दोन वर्षांचा कायदेशीर करार असावा. त्या काळांत मुले न होण्याची दक्षता घ्यावी. त्यानंतर, एकमेकांशी पटत असल्यास कायम करावा, अथवा तिथेच रामराम घ्यावा, गोडीगुलाबीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

सहमत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे

म्हणजे हे मत वादग्रस्त नाहीये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां करार मान्य करायचा गाढवपणा करू धजणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

पुरुषही नाही! Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही त्या मतावरील टिप्पणी की वादग्रस्त वगैरे असलेले मत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@ ऋषिकेश

पुरुषांचा फॉर्म टिकवायला किमान व्हायगरा जोपर्यंत उपलब्ध आहे पुरुषांना, या करारापासून विशेष असूरक्षा नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तुम्ही अविवाहित असणार! स्त्री किंवा पुरुष किंवा अलैंगिक अशा कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करून वा लग्नाशिवाय एका 'घरा'त राहिलेले नसणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत अदिती तै

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या मुलीसोबत लिविन रिलेशन मधे सात महीने राहिलो ती सध्या महाराष्ट्राबाहेर असून विवाहित आहे.

पण मुद्दा माझे लैंगिक जीवन हां नसून पुरुषांची मानसिकता हां आहे. ट्रस्ट मी स्त्रियांना ज्याना विवाहित जीवन जगायचे आहे त्याना या करारापासून तोटाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

ट्रस्ट मी स्त्रियांना ज्याना विवाहित जीवन जगायचे आहे त्याना या करारापासून तोटाच आहे.

तुम्ही म्हणताय म्हणजे खरंच असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

But take it.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तुम्ही अविवाहित असणार! स्त्री किंवा पुरुष किंवा अलैंगिक अशा कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करून वा लग्नाशिवाय एका 'घरा'त राहिलेले नसणार.

म्हंजे काय ?

मला काहीही समजलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घर चांगलं, व्यवस्थित चालवण्याचा, घरातले सगळे गुण्यागोविंदाने नांदण्याचा आणि झेंडा फडकवत फिरण्याचा काहीही संबंध नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेट मी गेस... तुम्हाला बायको नाहीय. बरोबर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घर चांगलं, व्यवस्थित चालवण्याचा, घरातले सगळे गुण्यागोविंदाने नांदण्याचा आणि झेंडा फडकवत फिरण्याचा काहीही संबंध नसतो.

येस, माणसासारखा विचार करायचा आपला प्रयत्न स्वागतायोग्य आहे. आणी आपल्या कडुन अजिबात अपेक्षीत नसलेले (माझी नकारत्मकता दुसरे काय ) फार महत्वाचे विवेचन या ओळीत आपण केले आहे ते म्हणजे पुटींग आरसेल्फ अ‍ॅट बॅक व्हाइल गिवींग प्रायोरीटी टु द हेपिनेस ऑफ फॅमीली. आय मस्ट से मला तुमचे या विचारांबद्दल फार कौतुक वाटते जे अभिमानातही बदलु शकते.

पुरुषांचा फॉर्म टिकवायला किमान व्हायगरा जोपर्यंत उपलब्ध आहे पुरुषांना, या करारापासून विशेष असूरक्षा नाही

हो, वाक्य भडक आहे (माझ्या द्रुश्टीने तरी). त्यामुळे सुरुवातिलाच जगातल्या मानवी पुरूषांची माफि मागतो. सॉरी फोर रिप्रेसेंटीग यु नॉट करेक्ट्ली(फॉर नावु). परंतु या उदाहरणात एक महत्वाचे योगदान दडलेले आहे जे चर्चेच्या ओघात स्पश्ट होइल, परीणामी मी वरील मतावर ठाम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

२ वर्ष हा काळ काही अभ्यासातुन आला आहे का?
दोन च्या ऐवजी १ किंवा दिड वर्ष चालणार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष्यभर हेच करत राहायचं काय? दोन-दोन वर्षांच्या अंतराने?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक लग्नाची बायको मिळवता मिळवता मारामार पुरुषांची, हे बघतायत स्वप्न दर दोन वर्षानी बदलण्याची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अन दोन वर्षांची वेगळि.

देर इज ह्यूज डिफरन्स बेटवेण t-20 अन टेस्ट मैच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तिरशिंगरावांच्या काळी मिळत असतील हो दर दोन वर्षांनी....

शिवाय दोन वर्षांनी काय नवीन मिळणार नैये. रिसायकल्ड नवरा आणि रिसायकल्ड बायको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दोन वर्षं चिक्कारच होतील; शिवाय एक रजिस्ट्री बनवावी. ज्या लोकांना लग्नसंस्था नकोशी झालेली आहे त्यांना त्यात नाव नोंदता यावं. एकदा तिथे नाव नोंदवलं की ते परत काढता येऊ नये. घरचे, आजूबाजूचे, मित्रमंडळ 'लॅग्नॅ कॅर' म्हणून डोकं उठवणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन वर्षं!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

माझं मत : 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि तद्दन कौटुंबिक हिंदी मराठी सीरियलींमध्ये फारसा फरक नाही - असलेच तर ते एवढेच की -
१. स्टेक्स जास्त आहेत - म्हणजे माणसांचे जीव वगैरे जातात, आणि अख्खं राज्य पणाला लागतं वगैरे.
२. सेक्स + व्हायलन्स जास्त आहे. अन्यथा कुटुंबं आणि त्यांच्यातले झगडे, हेवेदावे, छान छान कपडे आणि चेहरे वगैरे एवढंच तर आहे हा का ना का Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदी सहमत चिंज. काहीही वादग्रस्त नाही ह्या मतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैसे तो जगातली कुठलीही कथा ही त्या कुठल्याश्या पाच बेसिक कथांमध्येच बसवता येते, जगातली कुठलीही साहित्यिक कृती ही नवरसांमधूनच आलेली आहे. काय कौतुक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुन्हा एकदा... वय हो वय! Tongue

का रे दुरावा वा तत्सम सिर्यलींमध्ये हिरॉईनची कंपिटीटर हिरोच्या समोर कपडे काढून आव्हानात्मक पोज मध्ये उभी आहे असं चित्रच डोळ्यासमोर आले!.. पण म्हटलं ना वय झाली ही हे फरक दिसून येत नाहीत Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> हिरॉईनची कंपिटीटर हिरोच्या समोर कपडे काढून आव्हानात्मक पोज मध्ये उभी आहे असं चित्रच डोळ्यासमोर आले!.

म्हणजे तुम्ही नग्नतेकरता असल्या सीरियली पाहता ह्याची ही कबुली समजतो. Wink

>> पण म्हटलं ना वय झाली ही हे फरक दिसून येत नाहीत

आमचं वय मान्य हो, पण वर 'सेक्स आणि व्हायोलन्स जास्त' हा फरक लिहिलाय त्याचं काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे तुम्ही नग्नतेकरता असल्या सीरियली पाहता ह्याची ही कबुली समजतो.

असल्या!!!!!!!!!! 'अशा' म्हणावं! तुम्हाला मुळी टेस्टच नै! आंबा न आवडणारे कुठले!

आणि अर्थात! नग्नता हा ही एक महत्त्वाचा घटक आहे. सेक्स वायला नी नग्नता वायली. तसंही यात सेक्स बराच कमी दाखवला आहे. केवळ नग्नताच आहे.
आता काहि वयानंतर दोन्ही एकच वाटत असेलही Tongue (सार्ख सार्ख काय वय काढायचं, पण इलाज नै)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझं मत : 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि तद्दन कौटुंबिक हिंदी मराठी
सीरियलींमध्ये फारसा फरक नाही

असे म्हण्ने म्हणजे आदिती अन शुची एकच आहेत असे ठरवणे होय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

नाहीत का? मला वाटलं हे उघड गुपित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तद्दन कौटुंबिक भिक्कार मालिका - शुचि. बरोबर?
कुणीही येताजाता टपला मारावं अशी जागा म्हणजे शुचि बरोबर?
अदिती थोर वाटत असेल तर तसं म्हणा कशाला स्वतःची काव्यशक्ती उगाच तुलना करुन घालवताय?
काका, आधी मराठी साईटवरती इंग्रजी लिहीण्याचं बंद करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हांला असं वाटत नाही का, की तुम्ही स्वतःची कीव जाहीरपणे करण्यात काही चुकीचं करताहात? आपल्या मनात अनेक बरेवाईट विचार येत असतात. पण दर वेळी ते जाहीरपणे लिहिले म्हणजेच आपण प्रामाणिक असं काही नसतं. सगळ्या गोष्टी मुळातच सगळ्यांना कळण्याची काही आवश्यकता नसते. अशानं तुम्ही लोकांच्या हातात कोलीत देता आहात, असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्वभावाला औषध नाही. तरी सल्ल्याबद्दल आभार. मला तू म्हटलं तरी चालेल्/आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेम ऑफ थ्रोन्सच्या एका एपिसोडमध्ये २-३ आठवडे कालावधी पार पडतो. सास-बहु सिरीयल्सच्या २-३ महिन्यांत एक आठवडाही कालावधी पार पडत नाही. (कथानक मिनीटभरही पुढे जात नाही हे सांगायला नकोच!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

मार्मिक निरीक्षण! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे महान निरीक्षण आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिंजं अगदी बरोबर लिहिलंय. त्यामुळं 'गेम ऑफ थ्रोन्स' सुरुवातीला बरे वाटले पण नंतर तेच ते दळण चालत असल्याने बघायची इच्छा राहिली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला काय आवडतं अन काय नावडतं फलाना फलानाचा फारच सुळसुळाट झालाय हल्ली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

वेळ मिळाला का तुम्हाला लॅटिनांच्या तडाख्यातून Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक निरीक्षणः

देवाची पूजा म्हणजे आदल्या दिवशीच्या पूजेमुळे अस्वच्छ झालेल्या मूर्तिंना आंघोळ घालून चकाचक करायचे आणि पुन्हा गंध लावून, फुले वाहून परत अस्वच्छ करुन ठेवायचे. एकंदर चोवीस तासात, ते फारच अल्प काळ स्वच्छ राहू शकतात. स्वतः मात्र दिवसातून दोनदा शूचिर्भूत व्हायचे. हा अन्याय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

हा अन्याय आहे.

कोणावर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या मूर्तींवर! कारण त्यांत देव आहे, अशी सगळ्या पूजा करणार्‍यांची समजूत असते. बाकी आमच्यासारख्या, घरांतच देव न ठेवणार्‍यांना कसलाच फरक पडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

एवरी वन वांट्स टु बी एक्स्प्रेस्स्ड, बट नोबडी वांट्स टु बी जज्जड... म्हणून ऐसी वरती नवसदस्यांच्या प्रतिसादांना श्रेणी मिळताच त्यांच्यावर याचा प्रमाणाबाहेर सकारात्मक/नकारात्मक परीणाम दिसुन यायची शक्यता वाढते जे ऐसीला एक सर्वसामावेश्क संस्थळ म्हणून लक्षात राहण्यास बाधक ठरत आहे. खरे तर नव सदस्यांना सर्वप्रथम वातावरणात रुळु देणे आणी नंतर गेट द बेस्ट आउट ऑफ देम करण्यात इतर संस्थळे म्हणुनच बाजी मारतात. ज्यासाठी ऐसीकडे कोणतेही प्लानिंग नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

मत क्रं 1) लोकतंत्र हे देशाच्या विकासात बाधक आहे.
मत क्रं 2) स्त्रियांवर खरा अन्याय निसर्गानेच केला आहे
तेव्हा उगाच पुरूषांच्या नावाने गळे काढू
नये.
मत क्रं 3) हिंदूच्या बाबतीत बहुपत्नीत्वाला कायद्याने
संमंती हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

मत क्र. ३ बद्दल असे ऐकलेय की जोवर पहिली/दुसरी/(एन -१) वी बायको पोलिसात कंप्लेंट दर्ज करत नाही तोवर पॉलिग्यामी कायद्याने हिंदूंत अलौड आहे. वैसेभी सर्व्हे केल्यावरही हिंदूंमध्ये ५% च्या आसपास पॉलिग्यामी असल्याचे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या - तुझ्या जवळच्या कोल्हापुरात तर ही टक्केवारी जास्त आहे असे ऐकुन आहे.

मोठी आई आणि छोटी आई असा प्रकार असतो बर्‍यापैकी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माहिती नव्हते. पाहिले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सोलापुरात पण जास्त आहे. काही जातीतल्या पत्रिका छापताना सर्रास महिरपी कंस टाकावेच लागतात. पण मोठीआई छोटीआई हे शब्द वेगळ्या नात्यासाठी पण वापरतात. काही मोठ्या जॉईंट फ्यामिलीत काकूला आणि काकांना मोठे बाबा/आई म्हणले जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही मोठ्या जॉईंट फ्यामिलीत काकूला आणि काकांना मोठे बाबा/आई म्हणले जाते.

उत्तर भारतीयांकडूनही हे ऐकलेय. बड़े पापा वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जॉईंट फ्यामिली आणि उत्तर प्रदेश जायची गरज नाही. विदर्भात पण बर्याच घरीत वडीलांचा लहान भाऊ म्ह्णजे काका/काकू आणि मोठा भाऊ असल्यास मोठे बाबा/मोठी आई. आमची जॉईंट फ्यामिली नाही पण घरी असेच म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माहिती नव्हते, धन्यवाद माहितीकरिता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा मोठी आई आणि नुस्तीच आई चा रेफरंस वेगळा होता. विषय काय होता, काय फाटे फोडताय काका काकु मधे आणुन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगाई!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मत क्र. ३ बद्दल असे ऐकलेय की जोवर पहिली/दुसरी/(एन -१) वी बायको पोलिसात कंप्लेंट दर्ज करत नाही तोवर पॉलिग्यामी कायद्याने हिंदूंत अलौड आहे.

अलौड वगैरे नाही. मात्र:

१. आंध्र प्रदेश वगळता उर्वरित भारतात हा दखलपात्र गुन्हा नाही. (आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर आता तेथे नक्की काय परिस्थिती आहे याबद्दल कल्पना नाही; मात्र, विभाजनपूर्व आंध्रप्रदेशात हा दखलपात्र गुन्हा होता, असे वाचले आहे. तसेच जम्मू आणि कश्मीरमध्ये उर्वरित भारताचे कायदे थेट लागू होत नसल्याकारणाने तेथेही नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल कल्पना नाही.) म्हणजेच, या बाबतीत लोकस ष्ट्याण्डाय असलेल्या अफेक्टेड पार्टींपैकी कोणी जातीने उपस्थित राहून रीतसर अर्ज करून न्यायालयीन वॉरंट मिळविल्याखेरीज पोलिसांस यात हस्तक्षेप वा याबद्दल कार्यवाही करण्याचे तर सोडाच, परंतु साधे तक्रार नोंदवून घेण्याचेसुद्धा अधिकार नाहीत.

२. या बाबतीत लोकस ष्ट्याण्ड्याय असलेल्या व्यक्तींची यादी ही पहिली ते 'न'वी पत्नी (होय, 'न'वी पत्नी हीदेखील अफेक्टेड पार्टींमध्ये मोडू शकते.) आणि/किंवा तिच्या वतीने तिचे काही अनुसूचित अतिनिकटतम नातेवाईक इथवरच मर्यादित आहे; इतरेजनांस वा पोलिसांस यात दखलअंदाजीचा कोणताही वैध अधिकार नाही.

३. उपरनिर्दिष्ट अतिनिकटतम नातेवाइकांच्या अनुसूचीत नेमके कोणकोण समाविष्ट आहे, हे तूर्तास विसरलो (जालावर शोधल्यास ही माहिती सहज मिळू शकेल), परंतु तीही यादी अतिशय मर्यादित आहे.

(थोडक्यात, कायद्याने अलौड नाही; मात्र, एन्फोर्सेबिलिटीस मर्यादा आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजेच, या बाबतीत लोकस ष्ट्याण्डाय असलेल्या अफेक्टेड पार्टींपैकी कोणी जातीने उपस्थित राहून रीतसर अर्ज करून न्यायालयीन वॉरंट मिळविल्याखेरीज पोलिसांस यात हस्तक्षेप वा याबद्दल कार्यवाही करण्याचे तर सोडाच, परंतु साधे तक्रार नोंदवून घेण्याचेसुद्धा अधिकार नाहीत.

आय स्टँड करेक्टेड. आता मला सांगा, की समजा तक्रारबिक्रार नसेल तर कागदोपत्री कशी नोंदणी होते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सेन्सस मधून....

दोन तीन दिवसांपूर्वी बातमी वाचली. आपण विवाहित असल्याचे जितके पुरुष सांगतात त्यापेक्षा जास्त महिला सांगतात. हा पॉलिगामीचा इंडिकेटर आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

Just released census data shows that there are about 6.6 million more women who are "currently married" than men. While part of this might be accounted for by married men who have migrated abroad for work leaving their wives behind, the data also indicates that there are a very large number of women in polygamous marriages.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रोचक आहे. फक्त एवढ्यावरून पॉलिगॅमी आहे हे कसे सांगणार? मुसलमानांचं ठीके, त्यांच्यात पॉलिग्यामी अलौड आहे. हिंदूंची त्यातील संख्या पाहता हे अर्ग्युमेंटच लागू होईल हे नक्की कशावरून काय की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विकिपीडियावर हे सापडलं.

According to the 1961 census (the last census to record such data), polygamy was actually less prevalent among Indian Muslims (5.78%) than among several other religious groups.[2] Incidence was highest among Adivasis (15.25%) and Buddhists (7.9%); Hindus (5.8%), by comparison, had an incidence 0.5% higher than Muslims in 1960; though it has declined much more faster among Hindus in the last five decades with its criminalisation[3][4]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टू ओल्ड डेटा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हिंदूच्या बाबतीत बहुपत्नीत्वाला कायद्याने संमंती हवी.

या बाजूने गेल्या वेळच्या हिमाल च्या त्रैमासिकात एक रोचक लेख आला होता. अजून जालावर नसेल आला, आला की इथे देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संन्याशी, वेगवेगळ्या आश्रमात राहणारे लोक अतीव स्वार्थी असतात. जगापासून पळून जाऊन फक्त स्वत:चा विचार करणारे.

ता.क. "दृष्टी आत वळवा" असे सांगणे म्हणजे आत्मकेंद्रीपणाची हद्द आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वार्थी असतात हा मुद्दा मलाही मान्य आहे परंतु दृष्टी आत वळवा हा आत्मकेंद्रीपणा आहे या विधानावरती आक्षेप आहे.
.
दृष्टी आत वळवा म्हणजे आपल्यावरुन जग ओळखा. अपमानास्पद बोलण्याचा आपल्याला जसा त्रास होतो तसाच दुसर्‍यालाही होतो, कौतुकाने आदराने आपण जसे जिंकले जातो तसे इतर सर्वजण. स्वतःवरुन जग ओळखा. काही पायाभूत म्हणजे बेसिक भावना या सर्वव्यापी आहेत त्या स्वतःचे नीरीक्षण करुन ओळखा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म.

या टाईप च्या संदेशांबद्द्ल म्हणायचं होतं. फक्त आत बघण्यातच वेळ घालवल्यास जगाचे प्रश्न (सामाजिक , वैज्ञानिक) कोण सोडवणार.

d

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"दृष्टी आत वळवा" असे सांगणे म्हणजे आत्मकेंद्रीपणाची हद्द आहे.

आत्मकेंद्रीपणा हे सर्वोच्च मूल्य आहे. परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ जर काही असेल तर तो आत्मकेंद्रीपणा. सिरियसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्मकेंद्रीपणा हे सर्वोच्च मूल्य आहे

हो का .. मग आत्मकेंद्रीपणाचे जगाला झालेले / असलेले फायदे सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या अवतीभोवती जी काही संपत्ती दिसते आहे ती आत्मकेंद्रीपणाच्या अनुपस्थितीत निर्माण झाली ? माणसं काम करतात ते स्वतःमधल्या आत्मकेंद्रीपणास मारून करतात ? उद्या तुम्ही ऑफीसला जाणार आहात ते स्वतःबद्दल कोणतीही concern न बाळगता, दातृत्वभावनेतून काम करण्यासाठी जाणार आहात ? सामाजिक कार्यकर्ते कोणताही मोबदला न मागता आयुष्यभर काम करू शकतील ? त्यांच्या जेवणाचं, कपड्यालत्त्याचं, दुखल्याखुपल्याचं काय ? (to borrow from Adam Smith) तुम्ही बाजारातून ब्रेड विकत आणता तो बेकरीवाला स्वतःचे कोणतेही हित न पाहता तुम्हाला ब्रेड मोफत देतो ?? त्यागभावनेतून/ परार्थभावनेतून देतो ? की त्याला स्वतःचे हित साधायचे असते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने