दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२५ फेब्रुवारी
जन्मदिवस : चित्रकार ओग्युस्त रन्वार (१८४१), ११ खंंडांत 'भारतीय साम्राज्य' लिहिणारे ना. भा. पावगी (१८५४), तत्त्वज्ञ रुडॉल्फ श्टाईनर (१८६१), 'अॅलिस इन वंडरलॅंड'चा रेखाचित्रकार जॉन टेनिएल (१९१४), लेखक अँथनी बर्जेस (१९१७), क्रिकेटपटू फारुख इंजिनियर (१९३८), 'बीटल' जॉर्ज हॅरिसन (१९४३), अभिनेता डॅनी डेंग्झोपा (१९४८), अभिनेता शाहिद कपूर (१९८१)
मृत्युदिवस : हजरजबाबी बिरबल (१५८६), संतकवी व वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक एकनाथ (१६००), चित्रकार मार्क रॉथ्को (१९७०), लेखक टेनेसी विलिअम्स (१९८३), कवी आणि गीतकार एस.एच. बिहारी (१९८७), 'अभिरुची' मासिकाचे संस्थापक, संपादक व भाषांतरकार आत्माराम उर्फ बाबुराव चित्रे (२००२), अभिनेता अर्लंड जोसेफसन (२०१२)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : कुवेत
१५१० : पोर्तुगीज व्हाइसरॉय अल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला.
१७२८ : थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पालखेड येथे निजामाचा पराभव करून त्याला मुंगी शेगावचा तह स्वीकारायला भाग पाडले.
१९५६ : सोव्हिएत नेते निकिता क्रुश्चेव्ह यांनी दिवंगत नेता स्टॅलिन याची हुकुमशाही आणि व्यक्तीला देशापेक्षा मोठे करण्याचा कल्ट यांची जाहीर निर्भर्त्सना केली.
१९५९ : दलाई लामा यांनी चीनमधून भारतात येऊन आश्रय घेतला.
१९६४ : कॅशियस क्ले (महंमद अली) विश्व हेवीवेट बॉक्सिंग चॅंपियन बनला.
१९८२ : ब्रिटनमधल्या शाळांत शिक्षा म्हणून मुलांना मारणं हा मानवी हक्कांचा भंग असल्याचा युरोपिअन मानवी हक्क न्यायालयाचा निर्णय.
१९८६ : फिलिपिन्सचा हुकुमशहा मार्कोस अहिंसक क्रांतीद्वारे पदच्युत. कोराझोन अकिनो सत्तेवर.
१९९१ : शीतयुद्धादरम्यान कम्युनिस्ट राष्ट्रांना एकत्र आणणारा वॉर्सॉ करार संपुष्टात.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.