सामाजिक

मृत्यू – भाग ३

Taxonomy upgrade extras: 

वैद्यकीय व्यवसाय आणि औषध कंपन्या या मृत्यू कसा टाळता येईल याकडे लक्ष देतात. व्यक्तीचा शेवटचा काल कमी त्रासात कसा व्यतीत व्हावा याकडे वैद्यकीय व्यवसायाचे लक्ष नसते. त्यामुळे आयुष्याचा शेवटचा काल अतिकष्टदायक जातो.

मृत्यू – भाग २

Taxonomy upgrade extras: 

केव्हा थांबावेसे वाटणे हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. पण प्रत्येकाने हा थांबण्याचा निर्णय करून सर्व तयारी केली पाहिजे आणि त्यानंतरचे आयुष्य मजेत जगले पाहिजे. जेव्हा आपण आपला मृत्यू क्षितिजावर बघू शकतो तेव्हा आपली तयारी चालू करणे योग्य राहते. ही तयारी मृत्यू दाराशी आल्यावर करण्याची नसते. तयारी खऱ्या अर्थाने आपल्या मनाची असते.

डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 3)

xxx

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ओझेम्पिकचा कूटप्रश्न

मनोबलाचा अभाव किंवा स्वभावदोष हे जर लठ्ठपणाचं मूळ कारण असतं, तर आठवड्याला एक इंजेक्शन घेऊन, सहजपणे वजन कमी झालं असतं का? स्थूल असणे हे वैयक्तिक अपयश आहे आणि स्थूल नसणे हे यशस्वी असण्याचं लक्षण आहे असं मानणाऱ्या जगात ओझेम्पिकनं हा प्रश्न उपस्थित केला आहे. स्थूलतेवरचा इलाज जर एक औषध असेल तर स्थूलता हा एक आजार आहे आणि सतत लागणारी भूक हे त्याचं लक्षण आहे असंही म्हणता येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 2)

photo 2

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

डिजिटल युगात लोकशाहीचे भवितव्य (भाग 1)

photo 1

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मॉडर्निटी आणि कचरा

सध्या फ्रान्समध्ये चाललेल्या गडबडीच्या निमित्ताने काहीबाही वाचनात आले. वाचता वाचता सगळ्याच प्रकाराची जरा गंमत वाटू लागली. त्याबद्दल एक टिपण.

पत्नीवर बळजबरी हाही ठरू शकतो बलात्कार

पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी संभोग करणे हासुद्धा न्यायालयांकडून नजिकच्या भविष्यकाळात ‘बलात्कारा’चा गुन्हा ठरविला जाण्याच्या शक्यतेवर सध्या कायद्याच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. गर्भपात कायद्याच्या संदर्भात तरी पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध केलेला संभोग ‘बलात्कार’ मानला जावा, हा सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेला निकाल त्यादृष्टीने पडलेले आशादायक पाऊल ठरू शकेल, असे कायदेतज्ज्ञांना वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

विचार कोणता असावा

आतापर्यंत या स्थळावर तसेच इतर अनेक स्थळांवर इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम हा विषय चघळून चघळून बाद झाला असावा. माझा प्रश्न इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम नाही. प्रश्न असा -
ज्यांनी ज्यांनी गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या, त्यातील काही जण मराठी माध्यमात शिकलेले होते. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो तिलाच मदत देऊन मोठी करण्याचा विचार केला असता तर सुयोग्य झाले असते. त्या ऐवजी इंग्रजी माध्यमातील शाळ सुरु करावी, असा विचार का आला असावा ?
खाली काही पर्याय देतो. त्यातील तुमच्या दृष्टीने योग्य पर्याय कोणते वाटतात ?
1. काहीतरी नवे करण्याची इच्छा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अफवा आवडे सर्वांना!

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक