दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१९ सप्टेंबर
जन्मदिवस : समाजसुधारक, कोको उद्योजक बंधूंपैकी एक जॉर्ज कॅडबरी (१८३९), चित्रकार, वेदाभ्यासक पं. श्री. दा. सातवळेकर (१८३६), नोबेलविजेता लेखक विल्यम गोल्डिंग (१९११), अठरा जागतिक उच्चांक गाठणारा चेक धावपटू एमिल झाटोपेक (१९२२), वैश्विक न्यूट्रिनो शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता मासातोशी कोशिबा (१९२६), अभिनेता जेरेमी आयर्न्स (१९४८), गायक, अभिनेता लकी अली (१९५८), अंतराळवीर सुनीता विलिअम्स (१९६५), अभिनेत्री, मॉडेल इशा कोप्पीकर (१९७६), क्रिकेटपटू आकाश चोप्रा (१९७७)
मृत्युदिवस : गणितज्ञ, अभियंता, वैज्ञानिक गास्पर-गुस्ताव कोरिओलिस (१८४३), वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन (१९२५), संगीततज्ज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे (१९३६), इटालियन लेखक इटालो कॅल्व्हिनो (१९८५), पहिल्या अणुबाँबचे जनक सर रुडाल्फ पिरल्स (१९९५), प्रभात फिल्म कंपनीचे संचालक अनंतराव दामले (२००१), अभिनेत्री प्रिया तेंडुलकर (२००२), कथक नर्तिका दमयंती जोशी (२००४), संगीतकार दत्ता डावजेकर (२००७).
---
स्वातंत्र्यदिन : सेंट किट्स आणि नेव्हिस (१९८३)
१८९३ : स्त्रियांना मताधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातला पहिला देश ठरला.
१९५२ : चार्ली चॅप्लिनला अमेरिकेत प्रवेशबंदी.
१९५७ : अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९८२ : कार्नगी मेलन विद्यापीठाच्या बुलेटीन बोर्डावर स्कॉट फाहलमनने Smile आणि Sad या इमोटीकॉन्सचा प्रथम वापर केला.
२००७ : युवराज सिंग '२०-२०' क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक (१२ चेंडू) गाठणारा खेळाडू ठरला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू