उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १३

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============

आर्थर्स थीमच्या पुढे थोड्या अंतरावर 'द एशियन बॉक्स' नावाचं एक मुख्यतः थाई पदार्थ मिळणारं एक हॉटेल आहे. ते सुद्धा चांगलं वाटलं.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

काल बऱ्याच काळानंतर डेक्कन रोंदेवू ला गेलो . दारातच सुर्या 'ज डेक्कन... अशी पाटी बघितली आणि एकंदरीत प्रकार लक्षात आला ( फार फार वर्षांपूर्वी डेक्कन रोंदेवू व्हायच्या आधी याच जागी हॉटेल सूर्या होत. अतिशय साधारण, सुमार , कुठलेही वैशिष्ट्य नसलेला बार /रेस्टो )

आत मध्ये गेल्यावर AC चालू नाही हे लगेच जाणवलं . रेस्टॉरंट मध्ये फकस्त १ टेबल ऑक्युपाइड . बाकी शुकशुकाट .स्टाफ बदललेला दिसला. आणि होता तो सुध्दा पूर्णपणे म्हराटि स्टाफ म्हणजे आता ब्लू डायमंडी झूल पूर्णपणे उतरलेली दिसली . येऊन चूक केली का काय अशी शंका आली .
परंतु पहिला सुखद धक्का म्हणजे मूळ मेन्यू परत आलेला . शंका आली म्हणून शेफ कोण विचारले . आश्वस्त करण्यात आले कि ( मध्ये सोडून गेलेले ) मूळ शेफ परत रुजू झाले आहेत , म्हणूनच ओरिजिनल मेन्यू परत आलेला .
जेवणाबद्दल विशेष काही नाही हेच विशेष . सर्व प्रेपशन्स अत्यंत व्यवस्थित . ( इथे अत्यंत लिमिटेड असा कॉंटिनेंटल , ओरिएंटल , देशी आणि इटालियन असा मेन्यू होता/आहे . अत्यंत चविष्ट , हि ह्याची ख्याती होती/आहे ) आणखीन धक्का म्हणजे ५ वर्षापूर्वीच्याच प्रायसेस . !!!
तात्पर्य : जायला हरकत नाही . पूर्वीची श्टाईल वगैरे नाहीये , थोडी जुनी , दुर्लक्षित छटा आलेली आहे ..... पण खाद्य पदार्थ आम्हाला तरी ओरिजिनल प्रमाणेच उत्तम मिळाले !!
( डेक्कन रोंदेवू चालू झाले तेव्हा डेक्कन वर असा पर्याय नव्हता . पूर्णपणे अपमार्केट असे वातावरण , उत्तम फूड व ड्रिंक्स . चालवणारी मंडळी तेव्हा पूर्व ब्लु डायमंडी ( आणि पश्चिम बेकर्स बास्केट आणि पोलका डॉट्स ) होती . परदेशी कलिग्जना सुध्दा डोळे झाकून रेकमेंड करावे अशी जागा होती . प्रॉब्लेम एकच होता , कि लय फिरंगीपणा चालायचा . वेटर्स ना मराठी बोलण्यावर जवळ जवळ बंदी होती. हे एका वेटर कडून कळल्यावर तेथील वरिष्ठांना '' घेण्यात " आले होते आणि लय मजा आली होती. मुद्दा मराठी बोलायलाच पाहिजे हा नव्हता , पण भर पुण्यात , भर डेक्कन वर मराठी बद्दल जवळ जवळ बंदी या माजाचा होता आणि हे अयोग्य असा होता ) हि मंडळी जाऊन सुद्धा काही वर्षे झाली मध्ये मेन्यू बदलण्याच्या कसरती झाल्या पण आता पूर्वपदावर आले आहेत तेव्हा नक्की जावे अशी जागा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संतोष बेकरी मागचं ना? की समोरचं, त्या पराठावाल्या जागेतलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी ऑक्टोबरमध्येच तिथे गेलो होतो. माझा अनुभव उत्तमच होता. त्यांच्या वाईनविषयी खात्री नव्हती म्हणून मी बिअर घेतली. ज्यांनी वाईन घेतली त्यांनी सांगितलं की ती वाईट होती. मात्र, माझा अनुभव प्रातिनिधिक नाही, कारण मी ज्यांच्यासोबत गेलो होतो त्या बाई तिथल्या मालकांपासून वेटरपर्यंत सगळ्यांच्या ओळखीच्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला व्हीआयपी वर्तणूक मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

" त्यांच्या वाईनविषयी खात्री नव्हती म्हणून मी बिअर घेतली "
हे बरे केलेत . सध्याच्या स्टाफ ला मद्यविषयक प्रबोधन करण्याची गरज आहे असे दिसते . काल ब्लडी मेरी च्या ग्लास ला कापलेली ( तिखट )मिरची लावून आली .

अवांतर : जंतू ...बिअर ? ऑल वेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>जंतू ...बिअर ? ऑल वेल ?<<

मला बिअरविषयी फार प्रेम नाही, पण दुसरा बरा पर्याय उपलब्ध नसेल तर, किंवा यजमानांचं मन राखण्यासाठी किंवा उन्हाळ्यातल्या भर दुपारी वगैरे पिऊ शकतो.

तात्पर्य : उदारमतवादी असणं फार त्रासाचं काम असतं बापट.

१. ह्याला अपवाद म्हणजे जर्मनीत आणि बेल्जियममध्ये प्यालेल्या काही बिअर. पण ते एक असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे नक्की कुठे? जे एम रोडवर कलमाडी पेट्रोल पंपाच्या जस्ट अगोदर आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाय. आपटे रोडवर संतोष बेकरी मागे. आधी पापा जॉन्स जिथे होतं तिथे जाणार्‍या गल्लीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओह तिकडे होय. त्या इंटरमीजियट भागात जास्त कधी फिरलो नाही. आमच्याकरिता जेयम आणि यफसी हेच मुख्य रस्ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संतोष बेकरी च्या मागचं !!! ( सालं त्या पराठा वाल्याचा जागचं पण बरं होतं ) जुन्या बऱ्या जागा बंद झाल्या कि दुःख होतं . गेल्या शतकातील सगळ्यात दुःखद घटना म्हणजे ईस्ट स्ट्रीट वरचं आद्य चायनीज 'कामलिंग' बंद पडलं ती !!!( आणि सूड म्हणून त्या जागी मयूर थाळी चालू झालं , अररारा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चायनीज 'कामलिंग'

रेस्तराँचं नाव "कामलिंग"? ROFL आबांच्या 'जलपर्णी'साठी सुदान चायनीजपेक्षा हे नाव अधिक शोभलं असतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. मला एका पात्राचं नाव "लिंगडोह" असं ठेवायची फार इच्छा झाली होती. असो. पुढील भागासाठी "कामलिंग" नोटवून ठेवतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Kamling हे वर्जिनल नाव . मोबाईल वरून टायपल्यामुळे त्याचे कामलिंग झालं ... त्यावेळचा प्रचलित उच्चारात क वर चंद्रकोर आणी पुढे मलिंग असा आहे ( बरं होते रे ... हळहळयुक्त कॉमेंट )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लंचला अ‍ॅमीज ऑर्गॅनिक सुप्स पीऊन कंटाळा आलाय. आज कुछ तूफानी करते है! जैसे पिझ्झा स्लाईस ऑर इंडियन रेस्तराँ. Smile
इंडिया पॅलेसचा अँबियन्स इअतका डीम प्रकाशमय आहे. हे लोक व्यवस्थित ट्युबलाईटस का लावत नाहीत? काय डिप्रेस्ड असतो अँबियन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज गावातल्याच अन्नपूर्णा डायनिंग हॉल नामक एका लिंगायत जेवणासाठी प्रसिध्द ठिकाणी दुपारचे जेवण झाले (गेल्या आठवड्यात बॅटोबा सोलापूर मुक्कामी आले असता त्यांना येथेच नेले होते पण आडनिड टायमामुळे जेवणाला न्याय देता आला न्हवता) मस्त शेंगाभाजी (शेंगादाण्याच्या कूटाची भाजी) पेंडपाला (दाळीची उसळ्/भाजी) शेंगाचटणी, दही, कोशिंबीर आणी पातळ, नरम, पांढर्‍याशुभ्र ज्वारीच्या भाकर्‍यांनी अगदी तृप्त जाहलो. वर लिटरभर ताक दोघात संपवण्यात आले. खिशाला जास्त ताण न देता अप्रतिम बेत जमला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायला ,हे विंट्रेस्टिंग वाटतंय ..सोलापूरला व्यावसायिक किंवा वैयक्तिक काही कॉन्टॅक्ट नसल्याने येणे जाणे नाही . त्यामुळे हे नशिबात नाही ( हां , म्हणजे तुम्हीच काही कट्टा वगैरे ठरवलात , आणि आग्रहाने वगैरे .. तरच ) तर असं जेवण इतर कुठे भेटतं ? कोल्लापूर , सातारा , पुणे , रत्नांग्री , मुंबय वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापटाण्णा तुम्ही ऑल्वेज वेलकम हो. याल तवा कट्टा करु. त्यात काय एवढं.
बाकी असं जेवण मला तरी दुसरीकडे कुठे मिळालं नाही. काही ठिकाणी भाकर्‍या बर्‍या असतात तर काही ठिकाणी तर्री जहाल. काही ठिकाणी चव आवडते पण भाव परवडत नाही. सगळ्याच बाजूने खुष व्हायचा हा मामला आहे. पंजाबी डिशेस म्हणून त्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणि चित्रविचित्र नावाचे परदेशी डिशा खाववत नाहीत. कोल्लापूर सातारा म्हणले तरी आख्खा मसूर, मिसळ, तांबडा पांढरा आणि मटण हे ओव्हरहाइप्ड आयटेम आहेत. तुळजापूरी मटण कोल्हापूरला कधीच ऐकणार नाही चवीत आणि जहालपणात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंजाबी डिशेस म्हणून त्या ग्रेव्हीवाल्या भाज्या आणि चित्रविचित्र नावाचे परदेशी डिशा खाववत नाहीत.

हाहाहा खरय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्लापूर सातारा म्हणले तरी आख्खा मसूर, मिसळ, तांबडा पांढरा आणि मटण हे ओव्हरहाइप्ड आयटेम आहेत.

एका सांगली-सातारा-कोल्हापूर कडील तांबडा पांढरा प्रेमीकडून या वाक्याचा जाहीर निषेध Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्दा तेच्यासाठी यायला लागतंय तुळजापूरला. मटण खायला लागतंय. मग निषेधाचा इचार करायला यील.
आम्ही दोन्हीकडं ५-५ वर्सं काढून बसलांव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो नक्की येणार. बादवे सांगलीमध्ये सिटीपोस्टजवळपण एक लिंगायत खानावळ आहे तिथे कोणी जेवलाय का ? छान असतं म्हणतात. मी कधी गेलो नाही पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंगायत फूड हे माझ्यासाठी आजवर अंडररेटेड होते. मिरजेतही एक लिंगायत खानावळ आहे नगरपालिकेच्या जस्ट मागे, यशवंत बँकेच्या बिल्डिंगसमोर. आजवर कधीच गेलो नाही. गेले पाहिजे एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत, घाईघाईत जेवण उरकावे लागले होते पण काय चव होती महाराजा! लयच जब्री. आंध्रा मेसप्रमाणे लिंगायत मेस हा प्रकारही आता अधोरेखित केल्या गेलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेंगाचटणी, दही,

वेडी झाले.
___

शेंगादाण्याच्या कूटाची भाजी

आई गं इट साऊंडस सो यमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज दुपारी हिंजवडी - भूमकर चौक रस्त्यावरील 'मल्हार' मध्ये मटन थाळी चापली.
इथल्या प्रथेप्रमाणे बोकडाचे मटन मिळण्याचा प्रश्नचं नव्हता त्यामुळे बोल्हाईचेचं खाल्ले.
अफलातून चवीचा रस्सा, तितकचं उत्तम सुकं मटन आणि अळणी सूप होतं. एकंदरीत चवीसाठी पाचपैकी चार गुण.
अँबियन्स आणि सर्व्हिस साठी शून्य गुण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म्म थोडा अळणी ब्रॉथ मस्त लागतो. फक्त मीठ-मीरी भुरभुरुन पण गरम आणि बाहेर पाऊस असावा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर, कलमाडी पेट्रोल पंपा समोर एक लहानसं उपहार गृह आहे, बहुदा मथुरा. तिथे भाजणीचे थालीपीठ आणि टोमॅटो ऑम्लेट अप्रतिम मिळते.

आणि त्याच्या पुढे संभाजी पार्क जवळ 'पांचाली' आहे, तिथे क्ल्ब सॅण्डविच चांगला असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

गेल्या आठवड्यात इटालियन खायची इच्छा झाली. स्क्वीसितो आणि रोयाल इटली चा थोडा कंटाळाच आला होता.
म्हणून सेनापती बापट रस्त्यावर पॅन्टालून्सच्या पाठीमागील गल्लीत असलेल्या 'टेल्स अँड स्पिरिट' मध्ये इटालियन खाल्ले.
मोझरेला सिगार्स, फार्मर्स पिझ्झा आणि बक्लावा विथ बटरस्कॉच आइसक्रीम मागवले. सगळे पदार्थ चवीला अफलातून होते.
इतके खाल्ल्यावर पास्ता साठी पोटात जागा शिल्लक राहिली नाही म्हणून नाइलाजाने बिल मागवले.
पुढच्या वेळी पास्ता ट्राय करण्यात येईल. इटालियन फूड प्रेमींसाठी हायली रेकमेन्डेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गणा मास्तर , काल सपत्नीक लंच ला तिथेच गेलो होतो . मस्त जागा आहे . चिपोटलॆ चिली अटॅक आणि लेमन अँड मेलडी मशरूम घेतली . छान होते . एकच गोष्ट खटकली ... मॉक टेल्स कमालीची जास्त गॉड होती ( नाव टेल्स अँड स्पिरिट्स असली तरी स्पिरिट्स अजून नाहीयेत बहुधा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्पिरिट्स नाहीयेत अजून. तुमचा प्रतिसाद वाचून मॉकटेल्स नाही ट्राय केले ते बरे झाले असे वाटले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धॉन्नोबाद! अवश्य ट्राय करण्यात येईल हो मास्तरजी.

बाकी से.बा.रोडपासून पुढे जरा औंधात वाट वाकडी करून गेल्यास 'ला बुशी ड'ऑर' नामक फ्रेंच बेकरीही अवश्य भेट द्यावी अशी आहे. आल्मंड क्रोसाँ एक नंबर.

https://www.zomato.com/pune/la-bouchee-dor-aundh

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसंच कोरेगांव पार्कातलं दारीओस, इथे पण इटालियन लाजवाब आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबईमध्ये उत्तम पिझ्झा कुठे मिळेल कोणाला काही कल्पना आहे का (डॉमिनोज, पिझ्झा हट किंवा तत्सम चेन्स सोडून)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुनोस् हा भारी अंडररेटेड ब्रँड आहे. चिकन खीमा पिझ्झा झकास असतो, आणि दरही वाजवी आहेत. शुशा असाल तर मला कल्पना नाही, पण चांगलेच असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मुंबैत कुठे? चिकन खीमा पिझ्झा म्हणजे आमच्या तुर्की लाह्माजुनचाच भाऊबंद दिसतोय. भारी लागत असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाताळबाबाच्या आगमनाच्या संध्याकाळी, २४ डिसेंबरला, 'ग्रेस' नावाच्या स्थानिक आणि स्वतंत्र चर्चमध्ये बिस्किटं खाल्ली. इतर कोणत्याही दुकानात किंवा स्थानिक, हिप्पी बेकऱ्यांमध्ये किंवा फार्मर्स मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा फार निराळी लागली नाहीत. बिस्किटं फार गोड होती, त्यामुळे ती प्रतिगामी असल्याचं दुबार सिद्ध झालं. बिस्किटं बेक केलेली असली तरीही अमेरिकेत बिस्किटांना कुकी म्हणायची पद्धत आहे!

'काय ऐकलंत' या धाग्यात निराळा प्रतिसाद देत नाही. मला 'ग्रेस' चर्चात घेऊन जाणारी मैत्रीण, व्हॅलरी, चांगली गायिका आहे. चर्चात ख्रिश्चन रॉक म्हणता येतील अशी ख्रिसमस कॅरल्स ऐकली. व्हॅलरी शेजारीच उभी राहून, चांगल्या मोठ्या आवाजात गात असल्यामुळे तिचा आवाज स्वतंत्र ऐकता आला. स्टेजवरचे गायक-गायिका सपाट गात होते आणि व्हॅलरीच्या गाण्यातला भरजरी पोत सहज कानावर येत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कान्दिवली (पश्चिम)मध्ये अल-शावरमा म्हणून कोंकणी ख्रिश्चन बुवाचा, पोईसर जिमखान्याच्या समोर एक जॉइंट आहे. साधारण दीडशेच्या रेंज मध्ये जाडजूड अप्रतिम शावर्मा मिळतो. हुनानी सॉस आणि हुम्मूसने भरलेला. ह्यात तंदूर वर 'लाईव्ह' भाजलेलं चिकनही मिळतं. इथे आसपासच्या परिसरात ८०-१०० च्या रेंज मध्ये छोट्या स्टॉल्सवरही शावरमा मिळतो, पण 'अल' इज द बेष्ट. तोच आद्य शावर्मा वाला असावा ह्या परिसरातला.

शावर्मा न खालेल्या अभागी जनांनी इथून सुरुवात करावी.

लोकसत्ता मध्ये ह्याच्याबद्दल एकदा जे छापून आलेलं ते त्याने उत्साहाने एन्लार्ज करून तिथे डकवलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

शावर्मा न खालेल्या अभागी जनांनी इथून सुरुवात करावी. >>>>

tumhi maagachyaa janmaat Sanzagiri hotaa kaa? te asalyaa pinka Taakataat.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु तै , बाकी जाऊ दे , पण संझगिरी च्या फालतू पिंका ना विरोध केल्याबद्दल तुम्हाला पाठिंबा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

kaahitari khalle naahi mhanun direct ABHAGI mhanane paTale naahi itakech.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(जस्ट किडिंग देन, जस्ट किडिंग नाऊ.)
हाय 'कम्बख्त', तूने पी ही नही
हे गालिबने म्हटलं की चालतं. आम्ही कोण?

Cray 2

सगळंच इतकं सिरीअसली घेतलं तर (मुंबईत तरी) जगणं कठीणे.

आणि 'संझगिरी'मताबाबत सहमत. किंबहुना कणेकर ते जास्त करतात असं म्हणणं योग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

हॉटेल मदीना, कोंढवा येथे चिकन बिर्याणी पुन्हा एकदा खाल्ली. पोटात भरपूर भूक ठेवली तर एक अख्खी चिकन बिर्याणी अवघड नाही चेपायला. अप्रतिम चव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मदीनाच्या कॅंपातल्या ब्रँच मध्ये खाल्ली आहे बिर्याणी, चांगली आहे. कोंढव्यातल्या ब्रँचला नाही गेलेलो कधी.
त्यांच्याकडे शुक्रवारी मटन दालचा पण मिळतो म्हणे, बऱ्याचं दिवसांपासून शुक्रवारी त्यासाठी भेट देणे राहिले आहे ते आठवले या निमित्ताने.
जमवले पाहिजे लवकरचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मास्तरा,
सोलापुरातही शुक्रवारी खानचाचाकडे दालचा खाना मिळतो बरं का.

परत कधी आलास जुम्म्याला(बहुधा ते शक्य नाही ;)) तर चेपू म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर पुण्यपत्तनातील तीनचार फ्रेंच बेकर्‍यांचा सर्व्हे केल्यानंतर अदालत इस नतीजे पे पहुंचती है के ल प्लेझिर, प्रभात रोड येथील मॅकारोन्स सर्वोत्कृष्ट आहेत. जबरदस्त व्हरायटी & क्वालिटी, शिवाय दाम भी सस्ता. सर्वांत स्वस्त (५०/- पर पीस. बाकी ठिकाणी ६०/-, ८०/-, इ. रेट्स आहेत.) तरी मॅकारोन प्रेमींनी मॅकारोन्स तिथेच खाणेचे करावे. ला बुशी ड्'ऑर इथे क्वालिटी चांगली परंतु बिनकामी ८० रुपये पर पीस. फ्रेंच विंडो इथे फक्त चॉकलेट फिलिंगवाले मॅकारोन्स मिळतात मोस्टली. प्लस ६०/- पर पीस. तस्मात बनाना इक्लेअर्स इ. पेस्ट्री आयटम्स उत्तम खायचे तर फ्रेंच विंडो, आल्मंड क्रोसाँ उत्तम खायचे तर ला बुशी ड्'ऑर आणि मॅकारोन्स उत्तम खायचे तर ल प्लेझिर.

एंजॉय.

https://www.google.co.in/search?q=french+macarons&biw=1366&bih=658&sourc...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

meए मॅकरोन खाल्ले परवा. तू सांगीतलेलं की भारी लागतात. आवडले तर नाहीच पण किती महाग रे Sad म्हणजे फारच महाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय आवडले? असा कुठला फ्लेवर ट्राय केला होता म्हणे? ते एक असो, शेवटी आवड आपली आपली. दुसरे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फ्लेवर आलाच नाही. लाल रंगाचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I agree. I have been a fan of that place since it was in its earlier location on Bhandarkar road. Also try La Patit on Karve Road ( located between Karve Putala and Dahanukar ) ( apologies , cannot type in Marathi )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की ट्राय करेन, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाणेरातल्या 'मायनस एट्टीन डिग्रीज' मधे देखील येण्याचे करावे 'मॅकरोन्स' खाण्यासाठी. इथे साठ रुपयास मिळते. मला आवडले पण मी मुळात फार ठिकाणचे खाल्ले नाहीत त्यामुळे तिथले उत्कृष्ट आहेत का हे सांगता येणार नाही (पण त्यानिमीत्ताने एक चांगलं रेस्तरां ट्राय केल्याचा आनंद जरुर मिळेल ही खात्री). .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवश्य खाईन, अनेक धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुंबईकरांसाठी एक पर्याय - थीओब्रोमा.
मॅकारोन्स इथेही ६० रु.
मला आवडले.
थीओब्रोमा च्या अनेक शाखा आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, मुंबैत ल १५ पॅटिसेरी नामक बांद्रा साईडला एक आहे तिथले सर्वोत्कृष्ट असे म्हणताना ऐकलेय. तिथेही पहा कधी. थिओब्रोमाही ट्राय करून पाहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कृपया खाणारांनी अन्नाचा फोटो टाकावा. मी बायकोच्या हातची मॅक्रोनी खूपदा खाल्लीय, पण तुम्ही लोक फार कै भारी खाऊन आला आहेत का हे कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मॅकरोनी आणि मॅकारोन्स यांमधील साम्य हे राहुल गांधी आणि राहुल द्रविड यांमधील साम्याइतकेच असावे. (कुठली उपमा कुणाला लागू आहे हे प्रत्येकाने चवीप्रमाणे ठरवावे.)

फ्रेंच मॅकारोन्सचा फोटो इथे पहा.

मच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा शाखाहरी स्वीट पदार्थ दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात अंडे असते मात्र. तेवढे चालत असेल तर खुशाल खाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येस्स्स्स्स्स्स्स हेच खाल्लं मी. चीझ बर्गर सारखं दिसणारं. वरचा व खालचा थर एकदम हल्लका भुरभुरीत (हा शब्द मराठीत नाही. साखर भुरभुरवणे वगैरे शब्द आहे. असो.) होता. पण अतिगोड आणि बाकी काहीच फ्लेवर नाही Sad पण मी एकच लहनगा खाल्ला. मग काय कप्पाळ चव कळणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिगोड तर नै म्हणणार बॉ. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या बेकरीवालीने केले नसेल रे नीट. कुठेतरी अन्य बेकरीत ट्राय करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Have you eaten macaroons from Pasteur Bakery, Main Street ( almond and coconut )Why do those look different from the French Macaroons ? ( Apologies , not able to type in Marathi ) These are great.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

that's because they are macaroons (double o) and not macarons. French ones are called macarons. हे कधी ट्राय नै केले. पाहतो नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे घ्या , हेच्च मिळतंय पाश्चर बेकरीत मेन स्ट्रीट वर ... प्राचीन काळापासून ... आणि हे macaron पेक्षा भारी वाटतंय मला ...
https://en.wikipedia.org/wiki/Macaroon

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं? ट्राय करून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> हे घ्या , हेच्च मिळतंय पाश्चर बेकरीत मेन स्ट्रीट वर ... प्राचीन काळापासून ... आणि हे macaron पेक्षा भारी वाटतंय मला ... <<

macaron हा फ्रेंच शब्द आणि macaroon हे त्याचं इंग्रजी रूप. ह्या पदार्थाचं (पारंपरिक पाककृतीनुसार) वैशिष्ट्य म्हणजे त्यात मैदा किंवा कोणतंही पीठ न वापरता केवळ बदामाची पूड वापरलेली असते. गोडीसाठी साखर घालतात. पदार्थ हलका होण्यासाठी आणि सगळं मिश्रण एकत्र बांधण्यासाठी अंड्यातला पांढरा भाग वापरतात. पुण्यात हा पदार्थ महाग असण्याचं कारण म्हणजे त्यात बदामाची पूड वापरलेली असणं अभिप्रेत आहे. मात्र, त्यात मैदा वापरत असणार असा मला दाट संशय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतू , फ्रेंच मॅकॅरून्स जे बॅटमॅन नि दाखवलेत ते आणि पाश्चर बेकरीत मिळणारे यात बरेच अंतर आहे . दृश्य आणि चव यात ... ( अर्थात तुम्हाला हे सांगायला नको , तुम्ही पाश्चर बेकरीत गेलेलेच असणार ... मारझोरिन च्या शेजारी )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अर्थात तुम्हाला हे सांगायला नको , तुम्ही पाश्चर बेकरीत गेलेलेच असणार ... मारझोरिन च्या शेजारी <<

नाही मी फक्त फ्रान्सातलेच खाल्ले आहेत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमच्या मर्यादित अनुभवानुसार (पॅरिसमधली एक बेकरी आणि पुण्यातील तीन बेकर्‍या) पुण्यात मिळणारे मॅकारोन्स पॅरिसमधल्यासारखेच वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मात्र, त्यात मैदा वापरत असणार असा मला दाट संशय आहे.

चवीत समजत नाही का हा फरक? का अतिसाखर घालून चव मारून टाकतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> चवीत समजत नाही का हा फरक? का अतिसाखर घालून चव मारून टाकतात? <<

मी खाल्लेले नाहीत, पण चव आणि पोत दोन्हींत मैद्यामुळे फरक पडत असणार. मैद्यात ग्लुटेन असतं आणि बदामात ते नसावं. (बदाम कमी वापरले तरीही बदामाचा इसेन्स वापरून चव बदामासरखी करता येत असणार. काजू कतली जशी काजू अल्प प्रमाणात आणि भरपूर मैदा घालून करतात तत्सम हे तंत्र आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एका विश्वसनीय सुत्रानुसार कमी प्रतीच्या काजू कतलीमध्ये बहुतांश शेंगदाण्याचं कूट वापरतात. मैदा फारसा नसतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नुकतेच पॅरिसात खाल्लेले हे पहा.

सर्व प्रकारचे दोनदोन नमुने घेऊन टेस्टले. झकास होते.

A

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॅटिसेरीचं नाव काय? आम्ही थेवेनिन पॅटिसेरीमध्ये खाल्ले.

https://www.facebook.com/theveninpatisserie/

अगोदर ला डुरी इथे गेलो होतो पण तिकडे २ की २.५ युरो प्रति नग असा भाव ऐकून मागे फिरलो, पारिसात गेली ३० वर्षे राहणार्‍या परिचिताने मग ही पॅटिसेरी सुचवली. तिथे स्वस्तात मस्त काम झाले, चांगले चारपाच मॅकारोन्स हादडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शीग मटणाचा बेत झाला.
पेंटल चौकातून स्पेशल शीगचे मटण घेतले (बोकडाचे बोनलेस करुन देतात, ५३० रेट) रहीमचचाच्या स्वाद हॉटेलाला बसलो तिघे जण. सव्वा किलो ड्राय शीग अन लोणी दिले. अर्धा किलो रश्श्यासाठी. शीग तयार होईपर्यंत आधी शिस्तीत दारुकाम झाले. शीगची जब्बरदस्त टेस्ट बनलेली. रश्श्यात कडक भाकर्‍या कुस्करल्या न निबार हाणल्या. एकूणच गावठी पार्टीचा बेत जमून गेला.
(बॅटूची ही पार्टी पेंडिंग आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगा बाबौ. लयच खंग्री. येतो बे लौकरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चकोले अधिक चांगले कि स्वाद ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Swad hotel belongs to rahim chakole.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिबिबॉप नावाच्या एका कोरियन फास्टफूड /टेकौटमध्ये काल खाल्ले. चिपोटलेसारखी अरेंजमेंट आहे. भात (जांभळा वाईल्ड राईस किंवा पांढरा), स्प्राऊट्स, बीन्स, उकडलेल्या बटाट्याचे क्युब्स, (स्पाईसी किंवा मॅरिनेटेड चिकन)- टोफू - स्टेकपैकी एक प्रोटीन, आणि वर किसलेला गाजर, मुळा, केल अशा भाज्या, उकडून किसलेले अंडे आणि चीज. किमची सॅलड किंवा अननसही टाकून घेऊ शकता. त्यांचे सॉसेस जबरा टेस्टी होते. यम यम सॉस एकदम यम्मी. कोरियन रेड सॉसही छान. हॉट सॉस आणि टेरियाकी वगैरे ओळखीचे वाटल्याने ट्राय केले नाहीत.
दुपारच्या जेवणाला पोटभर होऊन नंतर संध्याकाळच्या स्नॅक्सलाही पुरले. Smile

मी सॉसच्या दोन छोट्या डब्या (रेस्टारंटात विचारुन) घरी आणल्या. घरची भाजी गंडली तर तोंडी लावायला छान.

रेस्टॉरंटात प्रचंड गर्दी असूनही तिथे बसून खाता आले. भगवी-पांढरी अशी सुंदर रंगसंगती, स्वच्छ टेबल्स, आणि तिथले अतिनम्र सेवक लक्षात राहतात.

चिपोटले आवडणाऱ्यांना एक चांगला पर्याय आहे. अर्थात ही चैन (!) केवळ सिनसिनाटी-कोलंबस वगैरे गरीब शहरांमध्येच दिसत असल्याने ऐसीकरांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही. पण माहितीपूर्ण श्रेणी मिळाल्यास उत्तम.

जालावरचे एक चित्र. मोबाईलवर मी घेतलेला फोटो इतका चांगला आला नाही.

चित्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>केवळ सिनसिनाटी-कोलंबस वगैरे गरीब शहरांमध्येच दिसत असल्याने ऐसीकरांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही.<<

कोरियात Bibimbap म्हणजे तुम्ही वर्णन केलेला पण 'एकत्र कालवलेला भात'. त्याचाच 'बिबिबॉप' हा अपभ्रंश असावा. bibimbap असा गूगलशोध घेतलात तर गरीब शहरांबरोबरच इतर अनेक ठिकाणी हा पदार्थ मिळतो असे दिसेल. सामान्यतः या भातमिश्रणावर सर्वात वर अंड्याचा बलकही सोडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मका! कठिणे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य आहे. नवरा जहाजावरच्या सुरस कहाण्या कधी कधी ऐकवतो त्यात त्याने एका नॉर्वेजिअन खलाशाबद्दल सांगीतले होते तो "बिSSSबॉप" असा ढेकर देत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोरियात Bibimbap म्हणजे तुम्ही वर्णन केलेला पण 'एकत्र कालवलेला भात'. त्याचाच 'बिबिबॉप' हा अपभ्रंश असावा

+१ रेष्टॉरंटाच्या मेन्यूकार्ड कम माहितीपत्रकावर एक वर्णनात्मक परिच्छेद आहे त्यात हे वाचलं. भात मिश्रणावर उकडलेली अंडी किसून घातली होती. कच्चा बलक नव्हता. इतरत्र निश्चितच मिळत असेल. ही रेस्टॉरंट चेन या दोन तीन शहरांतच आहे असं मला म्हणायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकांताला औरंगाबाद वारी झाली. निराला बाजार मधल्या 'करीम' आणि शाहगंज मधल्या 'सागर' मध्ये खादाडी केली.
करीम मध्ये रेशमी कबाब, मुर्ग अकबरी,रोगनी नान आणि मलाई फिरनी चापले. कबाब अत्युत्कृष्ट म्हणावे असे होते, तोंडात अक्षरशः विरघळणारे.मुर्ग अकबरी लेग पीस विथ ग्रेव्ही अशी डिश होती. एकदम निगुतीने शिजवलेले लेग पीस आणि अफलातून मुघलाई ग्रेव्ही.
रोगनी नान ठीकठाक पण वेगळा प्रकार म्हणून बरा वाटला, नुसते खाल्ले तरी चांगले लागतील असे. किंचित तिखट आणि गोडसर अशी मिक्स चव होती नान ला.
'सागर' मध्ये बिर्याणी, खिमा आणि शाही रोटी मागवले. खिमा अगदी उच्च होता आणि शाही रोटी केवळ अप्रतिम.
शाही रोटी नक्की कशाची बनवलेली कळाले नाही परंतु जरा ब्रेड च्या जवळपास जाणारा आणि जबरदस्त चवदार प्रकार होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाणे, लुईसवाडीत चार टेबलवाल्या हेमंत स्नॅक्समधे स्वर्गीय सुरमई थाळी (करी, भाकरी/ पोळी अनलिमिटेड विथ सोलकढी) खाल्ली.

अॅम्बियन्स नाही पण टेस्ट ए वन. १००% रेकमेंडेड अॅडिक्टिव्ह जागा.

B

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराजा, का हो का. हेमंत मधील अफलातून सुरमई थाळीचे लाळगाळे स्वप्न पाहून थकलोय अता. एकदाच खाल्लेलं (भुस्कुटेबाईंच्या कृपेने)आणि ती मोहिनी अजून आहे. असं वाटतं हे उठावं आणि हेमंत गाठावं, पण आम्ही पडलो 'पुण्याचे'...असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन आठवड्यांत तिसरी खेप नुकतीच झाली. यावेळी आख्खा पापलेटवाली थाळी.

पुढच्या आठवड्यात रावस. त्यानंतर चिकन थाळी. मग परत सुरमई.

अगदी लंचब्रेकमधे जाऊन येण्यासारखं ठिकाण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज-ळ-वा, कुठे फेडाल पापं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालवणात अतिथी बांबू खानावळ नामक ठिकाणी मासे खाल्ले. ओव्हर हाइप्ड वाटली जागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१.

नावापासूनच फॅन्सी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिथीला बांबू लावतात का इथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घनु च्या रेकमेंडेशन नुसार ( उदरभरण नोहे -१२ ) काल लंच ला रास्ता कॅफे , बाणेर रोड गेलो. रणरणते ऊन असल्याने घनु ने वर्णन केलेल्या ओपन एअर मध्ये बसण्याचे धैर्य झाले नाही. आतमध्ये डेकॉर अत्यंत मिनिमलिस्टिक ( थोडक्यात काही विशेष नाही ) . falafel इन पिटा पॉकेट्स , सदर्न फ्राईड चिकन बर्गर आणि herb अँड बटर मॅरिनेटेड चिकन असे ऑर्डर केले . अतिशय उत्तम प्लेटिंग . सर्व अत्यंत चविष्ट , विशेषतः herb अँड बटर मॅरिनेटेड चिकन अतिशय उच्चं ... मॉकटेल्स सुमार , पण वाईट नाहीत.. ( falafel चा आकार मात्र पार डाळवड्याचा . तरी चव मात्र सुयोग्य ) ..... तक्रार एकच .. फारशी गर्दी नसतानाही अत्यंत स्लो सर्विस . परत संध्याकाळी जमल्यास जाणार . अजून आवडेल असा संशय ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला रास्ता कॅफे आवडले हे ऐकून आनंद वाटला Smile स्लो सर्विस चा इशू विशेष जाणवला नाही मला माझ्या दोन भेटीत (मित्रांबरोबर टवळक्याकरण्यात ते लक्षात आलं नसावं). हर्ब-एन्-बटर मॅरिनेटेड चिकन ट्राय करायला हवे पुढच्या वेळी. कोथरूडातल्या 'मेट्रोमिक्स' मधे असंच हर्ब+बटर मॅरिनेटेड बासा फिश मिळतं- अतिउच्च असतं ते, नक्की ट्राय करा.

संध्याकाळी अँबियन्स साठी नक्की पुन्हा एकदा रास्ता कॅफे ला भेट द्या. तिथे काहीवेळेस लाइव मुझिक पण असतं, तुमचा विशेष अभ्यास आहे त्यात, तुम्हास आवडेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठिकाणः जयपूर.

काय खाल्ले: फक्त मटन आणि चिकन. मारवाडी तुपकट गोड व्हेज पदार्थ आवडतात पण ते लै खाल्ले असल्याने आता राजस्थान पेश्शल नॉनव्हेज खावे असा बेत होता. मित्रवर्यांसकट मग एम आय रोडवरील हंडी रूफटॉप हाटेलात गेलो, राजस्थान स्पेशल लाल मास ऊर्फ मटन करी विथ बाजरा रोटी खाल्ली. नंतरच्या दिवशी बड़ी चौपड़ इथे एम.एम.खान नामक हाटेलात गेलो. त्याची एक मजा आहे. जुन्या हाटेलाशेजारी त्याच नावाचे हाटेल सुरू झाले आहे. नव्या हाटेलातले लोक लै आग्रह करीत होते पण एम एम खान (ओल्ड) हे लेबल पाहून ओल्डमध्ये गेलो. तिथे चिकन चंगेजी, मटन निहारी व सीख कबाब आणि रोटी हे पदार्थ खाल्ले.

लाल मास- स्पायसेस जरा वेगळे होते आणि मटन मस्त शिजलेले होते, मजा आली.

चिकन चंगेजी- चिकन करी विथ सम स्पायसेस. उत्तम.

मटन निहारी- हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला आणि प्रेमात पडलो. ग्रेव्ही तर जान कुर्बान करावी अशी. त्यात तूप असावेसे जाणवत होते. किंचित आंबट, स्पायसी, आणि तुपाळ अशी ती ग्रेव्ही निव्वळ अफलातून होती. हा पदार्थ भूकमार्क (सौजन्यः आदूबाळ) करून ठेवलेला आहे.

तिथली तंदूर रोटी हा स्वतंत्र विषय आहे. अशी गुबगुबीत मस्त तंदूर रोटी अगोदर कधी खाल्ल्याचे आठवत नाही. नुसता रोटीचा घास घेतला तरी त्याला एक वेगळी चव होती.

एकुणात उत्तरेतील मांसाहारी पदार्थांच्या महासागरात पाय ओले केल्याची जाणीव झाली. अतिशय सुखद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरी निहारी ही हम्माचीच!

(आणि, हा सकाळीसकाळी ब्रेकफास्टला खाण्याचा प्रकार असण्याबद्दल ऐकून आहे. बोले तो, रात्रभर हळूहळू शिजवत ठेवायची, नि सकाळी विष्णुदासांहुनी मऊ झाली, की चेपायची.

बाकी, याची ग्रेव्ही हा बहात्तर (आकड्याची चूभूद्याघ्या.) रोगांवरचा अक्सीर इलाज असल्याबद्दल किंवदन्ता आहे, असे ऐकून आहे. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सकाळीसकाळी ब्रेकफास्टला खाण्याचा प्रकार असण्याबद्दल ऐकून आहे

बरोबरे.

न्याहारी हा शब्द निहारीवरूनच आला आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस, निहारी-न्याहारी एकच म्हणा.

बाकी हम्मानिहारी भारतात उत्तम मिळते की नाही ते ठाऊक नाही. पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हळू घ्या :

" हिंदुत्ववादी"आणि "हम्मा निहारी कुठे मिळेल हे पाह्यला पाहिजे ? "

तुम्हीही कट्टर पुरोगामीच निघालात कि हो !!!

भारतात सर्वच राज्यात हम्मावंशहत्याबंदी अजून नाहीये . ती राज्ये बघा ... अर्थात केरळ किंवा नॉर्थ इस्ट मध्ये निहारी मिळणे जरा अवघड वाटते

अवांतर : नाहीतर पुरेसे पुरोगामीत्व दाखवा , भारताच्या वायव्येला जाण्याचा आदेश मिळेल ती पडत्या फळाची आज्ञा मानून न्याहारी करून या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तुम्हीही कट्टर पुरोगामीच निघालात कि हो !!! <<

टोल्ड यू सो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अहो ते केरळातील बीजेपीचा पदाधिकारीही हम्मा चापत असल्याचे चित्र मध्यंतरी व्हायरल झाले होते. शिवाय देशाबाहेर गेल्यावर परदेशी गायी गोमाता नसतात असे म्हणणार्‍या हिंदुत्ववाद्यांची संख्याही कमी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याची ग्रेव्ही हा बहात्तर (आकड्याची चूभूद्याघ्या.) रोगांवरचा अक्सीर इलाज

हा आकडा म्हणजे वाळवंटी लोकांचा १०० किंवा खूप मोठा आकडा होता का काय! ७२ व्हर्जिन्स, ७२ रोगांवरचा इलाज ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चूकून पोर्क खाल्ले. अजूनही मळमळतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'अलीकडे काय खाल्लं'मध्ये पदार्थाचे फोटो हे तो पदार्थ खाण्यापूर्वी टाकण्याचा संकेत आहे याची नम्रपणे आठवण करुन देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय हो, नंतरचा फोटो नाय देणार. मला कळतं तेव्हढं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

डुक्कर जाते जिवानिशी, अजो म्हणतो वातड.

(पळा पळा)

काय राव अजो, जरा मीठमिरचीत बुचकाळून खाऊन टाकायचं हाय काय नाय काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डुक्कर जाते जिवानिशी, अजो म्हणतो वातड.

अक्षरशः

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्या डुकराला काय वाटलं असेल अजो? जरातरी खयाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चूकून पोर्क खाल्ले

एमसीपी होतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

ठिकाण: क‌ल्याणीन‌ग‌र‌, पुणे.

काय‌ खाल्ले: पेस्ट्र्या आणि पिझ्झा.

प‌र्शिय‌न‌ बेक‌री नाम‌क‌ एक‌द‌म छोटीशी बेक‌री आहे. तिथे न‌ट‌ इक्लेअर, चॉक‌लेट इक्लेअर‌, लेम‌न‌ टार्ट‌ हे प‌दार्थ‌ खाल्ले, म‌स्त‌ च‌व‌ होती. न‌ट इक्लेअर आणि लेम‌न‌ टार्ट हे विशेष आव‌ड‌ले. टार्ट अग‌दी आंब‌ट‌ढाण‌ न‌व्ह‌ते. आंब‌ट‌गोड‌ मिक्स‌ उत्त‌म‌ च‌व‌.

तिथेच‌ ऑल‌मोस्ट‌ लागून‌ ग्रीडी मॅन्स पिझ्झेरिया नाम‌क छोटेसे हॉटेल‌ आहे. युरोपिय‌न‌ प‌द्ध‌तीची आठ‌व‌ण‌ झाली त्याचा पिझ्झा खाऊन‌. स्क्विसितोत‌ला पिझ्झा निव्व‌ळ‌ च‌वीव‌रून‌ पाह‌ता सुपीरिय‌र‌ वाट‌तो, प‌रंतु यात‌ स‌म‌हाऊ युरोप‌ची आठ‌व‌ण‌ आली. पुन्हा जाणे रेक‌मेंडेड‌ न‌क्कीच‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं