इतिहास

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १९

१८५७चा उठाव ज्या तीन संस्थानांत / राज्यांत मोठ्या प्रमाणावर झाला त्याची माहिती घेतली तर काय चित्र पुढे येते?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १६

आताचा समाज फार बदलला आहे. या बदलाची बीजे १८१८ ते १९२० या शतकात पेरली गेली. अंधश्रद्धा गेलेल्या नाहीत पण कमी झाल्या आहेत. जाती तशाच आहेत. अस्पृश्यांच्या स्थितीत बदल आहे. त्यांना आता प्रगतीच्या संधी जरूर मिळू लागल्या आहेत.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १५

गेल्या भागात मुंबईच्या विकासाची माहिती घेतली होती. पुणे हे देशातील शिक्षण आणि समाजसुधारणा आणि राजकारण यांचे केंद्र म्हणून विकसित झाले. एकोणिसाव्या शतकात पुण्याचा विकास कसा झाला त्याची माहिती या भागात.

अंत झाला अस्ताआधी - मिहाइल सर्गेय्विच गोर्बाचोव

It is not always going from bad to worse that leads to revolution. What happens most often is that a people that puts up with the most oppressive laws without complaint, as if it did not feel them, rejects those laws violently when the burden is alleviated.....The evil that one endures patiently because it seems inevitable, becomes unbearable the moment its elimination becomes conceivable. - Alexis De Tocqueville *
(* source - The collapse - Mary Elise Sarotte)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १४

१७०० साली मुंबईचा गवर्नर, निकोलस वेट लिहितो, "हे अती दरिद्री मोडकळीस आलेले बेट आहे." येथून मुंबईच्या वाटचालीची सुरुवात झाली आणि दोनशे ‌वर्षांत मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १३

एकोणिसाव्या शतकापासून आजपर्यंत सार्वजनिक आरोग्य आणि सरासरी आयुर्मान यांत खूप आणि सकारात्मक बदल झाले आहेत. मात्र लिंगप्रमाण बिघाड सुधारण्यासाठी खूप मजल बाकी आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १२

समाजसुधारकांमध्ये महर्षी कर्वे, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. इतर समाजसुधारकांनी या विषयावर लिखाण केले. फुले, शिंदे आणि कर्वे यांनी विचार कृतीत आणले.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ११

१८१८ साली समाजामध्ये स्त्रिया आणि अस्पृश्य यांची स्थिती सारखीच होती. स्त्रिया घरात होत्या आणि अस्पृश्य गावाबाहेर होते. दोघांचे हाल तेच. स्त्रियांवर अन्याय त्यांच्या जन्मापासून चालू होई.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १०

दलितांच्या स्थितीत सुधारणेच्या प्रयत्नांना एकोणिसाव्या शतकात जोतिबा फुले, महर्षी शिंदे आणि सावित्रीबाई रोडे यांनी सुरुवात केली. २०२२ मध्ये एका आदिवासी स्त्रीची राष्ट्रपती पदावर निवड व्हावी हे समाजातील बदलांचे द्योतक आहे.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ६

वैदिक धर्म आणि अठराव्या शतकातील धर्म यांत फार मोठे अंतर पडले होते. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात रूढी आणि कर्मकांडी धर्माची समाजावर मोठी पकड होती. बदलत्या कालाबरोबर रूढी बदलणे आवश्यक आहे हे पुरोहित विसरले. किंवा त्यांना बदल नकोच होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड राहिले. अशा धर्माचे आचरण पाहून विचारवंतांच्या मनात प्रश्न पडू लागला की हिंदू धर्मामुळे हिंदू राष्ट्राचे नुकसान होत आहे का?

पाने

Subscribe to RSS - इतिहास