दिवाळी २०२०

संपादकीय

संकल्पना संसर्ग

संपादकीय

विशेषांक प्रकार: 

'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग २)

सिनेमाची भाषा कशी शिकायची, ह्याबद्दल प्रा. समर नखाते लिहितात ...

चिकित्सावृत्ती : श्रद्धा कुंभोजकर

बौद्ध तत्त्वज्ञान हा एकंदर तत्त्वज्ञानाच्या आणि वैचारिकतेच्या समग्र प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि या न्यायाने तो इतिहासाच्या अभ्यासाचा भाग बनतोच.

सिलिकाच्या प्रदेशाकडे

ट्रेनमधून जाणारी ती मुलगी आनंदानं आपल्या नवऱ्याबरोबर जात होती, का तिला फसवून नेलं जात होतं; ट्रेनमध्ये आजूबाजूला काय होत होतं?

विशेषांक प्रकार: 

आपल्याला ठाऊक असलेल्या जगाचा अंत : कोव्हिड-१९ आणि हवामानबदल

जागतिक हवामानबदल ही गोष्ट स्वतंत्ररीत्या हाताळण्याची नाही. बिल मककिबन यांच्या अभ्यासपूर्ण लेखाचा हा अनुवाद.

कुल्कर्ण्यांचा सिनेमा

उमेश आणि गिरीश कुलकर्णींच्या सिनेमाबद्दल ... त्यांच्या सिनेमाबरोबर वयात येणाऱ्याची अभिव्यक्ती

विशेषांक प्रकार: 

'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)

'सिनेमाचं विद्यापीठ' म्हणून ओळखले जाणारे समर नखाते हाडाचे शिक्षक आहेत. श्रीराम राघवन, रेसूल पोकुट्टी असे कित्येक विद्यार्थी या विद्यापीठात शिकले. 'श्वास'नंतरचा नवा मराठी सिनेमा ज्यांनी घडवला असं मानलं जातं त्यांतही परेश मोकाशी, उमेश कुलकर्णी, भाऊराव कऱ्हाडे, नागराज मंजुळे यांसारखे अनेक दिग्दर्शक या विद्यापीठात सिनेमा शिकले. अशा समर नखाते यांनी मांडलेले काही सिनेमाविषयक विचार.

संसर्गाख्यान: भारतीय परंपरा व इतिहासात रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र

पूर्वकालीन मानवांनी साथीच्या रोगांकडे काय दृष्टिकोनातून पाहिलं, हे सध्या उपलब्ध असलेल्या साधनांमधून तपासणारा, रंजक आणि माहितीपूर्ण लेख. रा. चिं. ढेऱ्यांनीही ह्या विषयावर काम केलं होतं, पण शैलेनला त्यातही काही नवीन दिसलं. करोनाच्या निमित्तानं संसर्ग ह्या विषयाचा, आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या चौकटीत घेतलेला धांडोळा.

'ह्या' लेखाने होईल तुमची दिवाळी साजरी!

संख्याशास्त्रातलं महत्त्वाचं वाक्य correlation does not mean causation, ह्याचा केलेला विचार. विचारांचा विदाविज्ञानात, डेटा सायन्समध्ये, कसा संसर्ग होऊ शकतो, किंवा संसर्ग व्हायला वेळ लागतो, ह्याबद्दल 'विदाभान-फेम' संहिता जोशीचा लेख.

गेंझट

या कथेबद्दल काय ते तुम्हीच वाचून ठरवा.

विशेषांक प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - दिवाळी २०२०