कथा

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ११

खरंतर ते दोघंही आता त्या जहाजाच्या विशाल कार्बो कम्पार्टमेंट मध्ये येऊन पोहोचले होते.

अखेर खूप मेहनतीने त्यांना त्या लहानशा गोलाकार पाईपामधून बाहेर पडण्यात यश आलं होतं. आता त्यांना राञ होण्याअगोदरच जहाजात रॉनचा व रॉकीचा शोध घ्यायचा होता. त्यामूळ त्या काळ्याकूट्ट बंकरमध्ये फार वेळ वाया घालवून भागणार नव्हतं.
कारण वेब व ती माणसं कधीही त्यांच्या रूममध्ये येऊ शकली असती. अर्थातच जँकने त्याच्या रूमचा दरवाजा आतूनच लॉक करून घेतला होता. त्यामूळे त्यांना रॉनला व रॉकीला शोधण्यासाठी थोडा वेळ नक्कीच मिळणार होता. पण तो वेळही कदाचीत पूरेसा नव्हता.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १०

नक्कीच जँकच्या मनात त्या जहाजातील रूममधून बाहेर पडण्याची आगाऊ कल्पना जल्म घेत असावी.

जँकने त्या रूममधील सर्व कानाकोपऱ्याचं निट निरीक्षण केलं.
कदाचीत तो काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होता.

" तू नक्की काय करतोयेस जँक ते तरी मला कळू दे "
शेवटी न राहवून ज्युलीने तोडं ऊघडलंच.

" ज्युली तू आता एक काम कर, तूला या रूममध्ये एखादी मोठी रस्सी सापडतेय का ते बघ "
थोडावेळ शांत राहून जँक ऊत्तरला.

" पण रस्सी कशासाठी ? " ज्युली

" आता तूला सगळंच सागांयला हवं का ?" जँक

" हो मग " ज्युली

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ९

जँकला आता चांगलीच झोप येत होती. नकळत त्याच्या डोक्यात एक तीव्र सनक येऊन गेली. तरीही डोळे न ऊघडताच त्याने झोपण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला. परंतू त्याला पून्हा शांतपणे झोपताच आलं नाही. कारण अचानकच
सूss सूss सूsss सारखा कसलातरी मोठा आवाज झाला होता. आणी त्या आवाजाने जँकचं लक्ष वेधून घेतलं होतं. मग तो आवाज क्षणाक्षणाला खूपच वाढू लागला. ईतका की त्याचे डोळे आपसूकच आकस्मीतरीत्या ऊघडले गेले. मग हळूहळू पापणीची ऊघडझाप करून तो एकाएकी स्वतःशीच पूटपूटू लागला.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा.भाग ८

" म्हणजे जँक तो बाईकवाला ईसमही तूला पकडण्यासाठीच तूझ्यावर नजर ठेऊन होता तर " रॉन

" कदाचीत "
जाऊदे या विषयावर आपण नंतरच निवांत चर्चा केलेली बरी. ईथे आपल्याला आता जास्त वेळ थांबायला नको. अगदी कोणत्याही क्षणी ती माणसं आपला माग काढत ईथेही पोहोचतील. "
रॉनच्या बोलण्याने ते तीघंही पून्हा सावध झाले.

" चल रॉकी आपल्याला आत्ताच या गूहेतून बाहेर पडायला हवं "
ज्युलीची जीवघेणी घाई पाहून तो ताबडतोब रॉनचा आधार घेत ऊभा राहीला.

" तूला आठवतयं रॉकी ती माणसं तूला या गूहेत कूठून घेऊन आली होती ते.
म्हणजे आपल्याला ईथून बाहेर पडायला बंर झालं असतं ना ?" जँक

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ७

पहावं ते नवल, हेच म्हणायचं आता बाकी राहीलं होतं. ईतक्या राञीही त्या गूहेत माणसांच्या अस्तीत्वाला वाव होता.
तीथे वेबचे साथीदारच होते. कारण वेबचंही त्या गूहेत येणं जाणं असायचं. त्या अनोळखी माणसांपासून धोका असल्यामूळे ते तीघंही एका मोठ्या दगडाच्या आडोशाला लपून त्यांच्याकडे पाहत होते.

" म्हणजे वेब या गूहेमध्ये याच्यांसोबतच असतो तर "
ज्युलीने आपला तर्क माडंला.

" पण यावेळी ही माणसं ईतक्या राञी ईथे करतायेत तरी काय ?" रॉन

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ६

त्या काळ्या अंधारात, तेही अशा भयाण जंगलात राञ काढणं नाही म्हटलं तरी धोक्याचंच होतं. शेवटी अनेक विचाराअंती त्यांनी जंगलातच राहण्याचं ठरवलं होतं खरं. पण तरीही प्रतेकाच्याच मनात घरी पोहोचण्याची पूसटशी आशा माञ अजूनही जिवंत असावी.
फ्लँश लाईटच्या मंद प्रकाशात आता ती पोरं झोपण्यासाठी एका कोरड्या जागेच्या शोधात ईतरञ वेड्यासारखी भटकत होती. कारण पावसाने सगळीकडेच मातीत ओलावा करून ठेवला होता. झाडांची हिरवी ओली पानं देखील त्या दाट जंगलात पावलो-पावली आपलं अस्तीत्व प्रस्थापीत करू पाहत होती. त्यात कधीकधी हवेतील दमट गारठा अंगावर शहारे आणत होता.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ५

अगदी हवेत विरघळून जावा तसा तो त्या झाडामागून हळूवार दिसेनासा झाला होता.
त्यांना काहीच कळत नव्हतं. एकतर खाली उतरण्यासाठी अंधारात वाट सापडत नव्हती. आणी त्यात आता वेबही अचानक गायब झाला होता.

" रॉन मला सांग वेब आपल्याला काहीही न सांगताच कूठे गेला असेल रे " कसलातरी अंदाज लावण्याच्या अनूंशगाने जँक विचारत असावा. कदाचीत त्याला रॉनचं मत जाणून घ्यायचं होतं.

" तो कूठे गेला ते मला कसं माहीत असणार यार. ऑलरेडी आपल्याला खूपच ऊशीर झालाय. त्यात आपण आता वेबचाच विचार करत राहीलो तर घरी कधी पोहोचणार ?"
रॉनही कंटाळल्यामूळे थोडा वैतागूनच बोलत होता.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ४

भराभर पाऊलं टाकत ती मंडळी एकामागोमाग चालत होती आणी चालतानाच अचानक जँकची नजर तेथील एका मोठ्या झाडाकडे गेली.

त्याला आठवलं.
तो झाड त्याने याआधीही पाहीला होता.
" पण त्यात काय एवढं विशेष कधीकधी दोन झांड एकसारखी तर दिसू शकतातच ना "
स्वतःशीच पूटपूटत तो पूढे निघाला.
अखेर कंटाळल्यामूळे त्या तिघांनीही पून्हा गप्पा मारण्यास सूरूवात केली.

" तूम्ही कूठे राहता "
ज्युलीने वेबला सहजच विचारलं.

" मी ईथेच......डोगंराच्या पायथ्याशी रोरीस्टर अपार्टमेटंमध्ये राहतो,
आणी तूम्ही "

" आम्ही, आम्ही एरीझोना सोसायटीत "

" तिघंही "

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ३

टि्ग टॉगं, टि्ग टॉगं, टि्ग टॉगं
" दूधवाला असेल "
जँक झोपेतून जागा होत डोळे चोळत दरवाज्यापाशी गेला.
रोज सकाळी भल्या पहाटे दूधवाला झोपलेल्या माणसांना ऊठवण्यसाठी येत असे.
नाही नाही सॉरी ऊठवण्यसाठी नाही मील्कबॉटल देण्यासाठी पण त्याच्यामूळेच काहींची झोपमोड होत असे तर काहींना लवकर ऊठण्याची चांगली सवय लागली होती.

" ये आज त्या बर्मन गार्डनमध्ये मी नाही येणार यार जॉगींगला, तूला जायचं असेल तर तू जा "
सकाळी ऊठल्या ऊठल्या रॉनचं रडगाण सूरू झालं.

जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग २

अखेर गप्पा मारता ते जँक व रॉन त्या बाईकवाल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी आरग्वान गँरेजवर पोहोचले.

" तो नक्की येईल ना आज "
रॉनने लगबगीने गँरेजच्या मालकाला विचारलं.

" हो त्याची बाईक तर तो घेऊन जाण्यासाठी तयार आहे. तो आजच येईल असं त्याने म्हटलं होत "

" बघूया हा दिलेल्या शब्दाचा किती मान राखतो ते " जँक

" तो येईपर्यत आपल्याला ईथेच लपून राहावं लागेल "
जँक व रॉन गँरजमधील एका गाडीच्या आडोशाला लपून त्याची वाट पाहत होते.

" तो आला की तूम्ही आम्हाला लगेच ईशारा करा " जँक

" हो "
गँरेजच्या मालकाने मान डोलवली.

पाने

Subscribe to RSS - कथा