डुक्कर आणि कोंबडी
प्रकल्प व्यवस्थापनामध्ये एक मजेशीर concept आहे. ही concept मला रोचक तशीच अचूक वाटते म्हणून येथे देत आहे तसेच काही लोकांना ही माहीती नवीन असण्याची शक्यता आहे म्हणूनदेखील येथे देत आहे.
कोणत्याही प्रकल्पामध्ये बरेच team members असतात. पैकी प्रत्येकाचा सहभाग तसेच commitment ची पातळी ही निरनिराळी असण्याची शक्यता असते. ही commitment पातळी २ प्रकारात मोडते - डुक्कर आणि कोंबडी. ते कसे हे खालील गोष्टीवरून लक्षात येईल.
- Read more about डुक्कर आणि कोंबडी
- 10 comments
- Log in or register to post comments
- 8410 views
.
.
- Read more about .
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3501 views
.
विचित्र वीणा
काल रामदास यांचा जंम्बोजेट धागा वाचला आणि बऱ्याच दिवसांनी डोक्यात अनेक जुन्या कवितांचा कल्लोळ सुरू झाला. त्यातही काही कविता अश्या असतात की आपली नाळ त्या कवितेशी लगेच जुळते.. आपण आपल्याला त्या कवितेत बघू शकतो. बा. भ. बोरकरांच्या अनेक कविता छान आहेत मात्र त्यांची 'विचित्र वीणा' आपल्याही मनात अलगद झंकारते हे खरं.
निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याच्या कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे
- Read more about विचित्र वीणा
- 32 comments
- Log in or register to post comments
- 33637 views
|| मोरया ||

बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे.
- Read more about || मोरया ||
- 16 comments
- Log in or register to post comments
- 21395 views
पनीर पराठा
मंडळी, हा माझी पहिलीच पाककृती आहे.
साहित्य:
किसलेले पनीर १ कप
मटर १/२ कप
आल ,लसूण,हिरवी मिरची पेस्ट
किसलेला कांदा १ कप
गरम मसाला
धना पावडर
जिरे
आमचूर पावडर
मीठ
तेल
कणिक
कृती :
फ्रोझन मटार गरम पाण्यात ५ मिनिटे उकडून घ्या.नंतर मिक्सर मध्ये थोड बारीक करा.
- Read more about पनीर पराठा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 18935 views
संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन
डोंबिवली - नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, सर्व मराठी संकेतस्थळांवरील सर्व लेख, कविता, पाककृती, कौले यांच्या मथळ्यांचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक नव्याजुन्या लेखातील प्रत्येक वाक्याचे तातडीने मराठीकरण करण्यात यावे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
- Read more about संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन
- 65 comments
- Log in or register to post comments
- 42691 views
हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी
प्रेरणा आणि आभारः http://www.aisiakshare.com/poetry
********
मी डोळे किलकिले करून उघडले तेव्हा डोक्यावरचं विस्तृत निळं आकाश नजरेत भरलं. संध्याकाळ होत आली असावी. माझं डोकं भयंकर ठणकत होतं. थंडगार खार्या वार्याचा वास माझ्या नाकात भिनला तशी मी धडपडून उठले. डोकं भरभरत होतं, शरीर हेलकावे खाल्ल्यागत हलत होतं.
- Read more about हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी
- 28 comments
- Log in or register to post comments
- 18746 views
माझे डॉक्टर होणे : ३ (क्रमशः)
माझे बी.जे. मधे "अॅडमिट" होणे.
तर कालांतराने जुलैच्या सुरुवातीला बीजे ची लिस्ट लागली, तोपर्यंत मी सराईत मच्छीमार झालेलो होतो. म्हणजे गळ(फॉर्म) टाकून अगदी कॉन्फिडन्टली आराम करणे अन सुटी एंजॉय करणे हे करत होतो. बाळासाहेबांनी जाऊन यादी पाहीली. यादीत मी ४३व्या नं वर होतो. (बीजे ला २०० जागा आहेत) म्हणजे अॅडमिशन पक्की होती. इंजिनियरिंगचीही लिस्ट त्याच वेळेला लागलेली होती. मला सिव्हिल किंवा मेक ब्रँच मिळत होती. आमच्याच वर्गातले दोन्ही टॉपर्स तिकडे नवीनच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचच्या लिस्टवर पहिले दुसरे होते. मला सिव्हिल/मेक इंजी. करायचं नसल्याने मी 'बीजे'लाच जाणार हे ठरलेलं होतं.
- Read more about माझे डॉक्टर होणे : ३ (क्रमशः)
- 11 comments
- Log in or register to post comments
- 10822 views
तुटलेल्या मैत्रीणीस......
Natalie,
पावसाची हाक कानावर पडतेय.बाहेर अंधारुन आलंय. पण मला या अंधाराची तमा नाही. कारण अंधार हे एक संवेदनशील पण सुसंगत सत्य आहे, हे जाणतो मी. But the darkness could also be a myth! या दुसरया आभासाचे प्रयोजन मला काहि केल्या सापड्त नाहीये. तसेच, जर दंतकथंवरचे प्रारुप आवरण विलग करता आले,तर सत्य सापडेल? आणि अंधाराचे काय? एका मागुन एक प्रश्न ...हिवाळ्यातल्या पानगळीसारखे! पण आता अंधार चाचपण्यापुरतेही बळ शिल्लक नाही माझ्यात, कारण तु इथे नाहीस.
- Read more about तुटलेल्या मैत्रीणीस......
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6511 views