देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी
***********************************
मुंबई - चिनी वस्तूंपाठोपाठ आता चिनी वधूंनीही भारतीय बाजारपेठेवर आक्रमण सुरू केले आहे. लगीनसराईच्या निमित्ताने "चिंक्स' म्हणून ओळखल्या जाणार्या चिनी वधू लग्नाच्या बाजारात उपलब्ध होत आहेत. शौकीन तरूण जिंदगी कुर्बान करण्यासाठी या वधूंनाच पसंती देत आहेत, असे आमचा शिलॉन्गचा वार्ताहर कळवतो.
- Read more about देशी वधूंना चिनी वधूंची टक्कर - बातमी
- 20 comments
- Log in or register to post comments
- 21420 views
Dual SIM मदत/सल्ला हवाय....
Taxonomy upgrade extras
एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?
१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)
२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.
- Read more about Dual SIM मदत/सल्ला हवाय....
- 21 comments
- Log in or register to post comments
- 18160 views
.
बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे
Taxonomy upgrade extras
प्रतिसादांना मिळणाऱ्या श्रेणी आणि आता धाग्यांनाही मूल्य देता येणं या सुविधांवर अनेक मतमतांतरं वाचतो आहे. मराठी आंतरजालावर याविषयी अजूनही चर्चा होत राहणार हेही जवळपास निश्चित आहे. कोणतीही गुणवत्तानिर्देशक व्यवस्था ही अधिकाधिक निर्दोष कशी करता येईल हा प्रश्न कठीण आहे. गुणवत्ता आणि लोकाभिमुखता यांतलं द्वंद्वात्मक द्वैत फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी दिसतं. बुकर पारितोषिकाच्या निमित्तानं नुकतंच उठलेलं वादळ मला या निमित्तानं आठवलं. त्याचा हा थोडक्यात परिचय. त्या अनुषंगानं साहित्यिक दर्जाविषयी चर्चा होऊ शकते किंवा धागे आणि प्रतिसादांच्या श्रेणी यांवरही काही मुद्दे मांडले जाऊ शकतात.
- Read more about बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे
- 20 comments
- Log in or register to post comments
- 19021 views
हिची, तिची अवस्था
'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?
- Read more about हिची, तिची अवस्था
- 44 comments
- Log in or register to post comments
- 39423 views
शांता गोखले: "त्या वर्षी"
शांता गोखले यांची "त्या वर्षी" कादंबरी अलिकडेच वाचली, आणि खूप आवडली. त्यातील पात्रे, त्यांच्या मधली नाती, आणि त्यांच्या दैनंदिन रुटीन मध्ये कादंबरी वाचकाला आपल्या सरळ, मोकळ्या भाषेने लगेच खेचून घेते. कथानकाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन भयानक, हिंसक घटना असल्या तरी तिचा एकूण वेग संथच राहतो. त्यामुळे पात्रांची छान ओळख पटते. एकूण हलकेच विनोदी टच असलेला संथपणा मला फार रुचकर वाटला. वाचून झाल्यावर बरेच दिवस कादंबरी डोक्यात घर करून बसली. त्या निमित्ताने काही स्फुट विचार.
- Read more about शांता गोखले: "त्या वर्षी"
- 8 comments
- Log in or register to post comments
- 10642 views
..
Taxonomy upgrade extras
धन्यवाद......
- Read more about ..
- 31 comments
- Log in or register to post comments
- 31723 views
जन्मठेप
हजार पायांच्या गोमीसारखी लपलपत चाललेली ही लोकल आणि तिच्या अंगावरच्या असंख्य सूक्ष्म चिकट तंतूंसारखी तिला चिकटलेली लोचट आणि घामट माणसं. पायाखाली टचकन फुटणार्या शेंबड्या गोगलगायीसारखं आपलं लिबलिबीत आयुष्य गोंजारत निघालेली. त्या गिळगिळीत गोगलगायीने गळ्यापर्यंत गिळलेला एक रिटायरमेंटला आलेला म्हातारा गर्दीत उभा राहून शिवलीलामृत वाचतो आणि त्या गोगलगायीचं उरलेलं गिळणं सुखद व्हावं म्हणून गदगदत प्रार्थना करतो.
- Read more about जन्मठेप
- 6 comments
- Log in or register to post comments
- 15026 views
हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांच्या 'रेषाटन आठवणींचा प्रवास' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा
।। प्रकाशनसोहळा ।।
''रेषाटन' हा माझ्या आठवणींचा प्रवास आहे; होडीतून.
ज्या नदीतून तो होतोय त्या नदीचा प्रवाह माझ्या ब्रशच्या रेषेवरून जातोय....'
'रेषाटन आठवणींचा प्रवास' - ज्येष्ठ हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांचे आत्मचरित्र
प्रमुख उपस्थिती - पत्रकार, संपादक व विचारवंत भानू काळे, विनोदीलेखक द.मा.मिरासदार
- दिनांक - 10 नोव्हेंबर 2011
- वेळ - सायंकाळी 6.30
- स्थळ - अक्षरधारा बुकगॅलरी, सणस प्लाझा, अत्रे सभागृहाशेजारी, बाजीराव रोड, पुणे
सर्व रसिकवाचकांनी आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.
आयोजक
ज्योत्स्ना प्रकाशन
गरजूला मदत करावी काय?
Taxonomy upgrade extras
गरजूला मदत करावी काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी काहीजण लगेच "हो" असे देतील.
आता हा गरजू जर "पाकिस्तान" असेल, तर आपले धोरण काय असावे?
http://72.78.249.107/esakal/20111102/5137155085083760384.htm इथे छोटिशी बातमी वाचायला मिळाली.
पाकिस्तान आपल्याकडे वीजेची मागणी करु शकते.
- Read more about गरजूला मदत करावी काय?
- 14 comments
- Log in or register to post comments
- 11611 views