माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)
भटकयात्रा दिनांक - ३० डिसेंबर २०१५
गाव - ठेंगोडे
ठिकाण - जागृत सिद्धिविनायक मंदिर व इतर छोटी मंदिरे
कसे जायचे ?
महाराष्ट्रातले नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहर अनेकांना माहीत असेलच. मालेगाव च्या जुन्या बस स्थानकावर गेल्यास तेथून सटाणा जाणारी बस पकडावी. सटाणा या गावाचे दुसरे नाव बागळण असेही आहे. मालेगाव सटाणा ३३ किलोमीटर आहे. सटाणा येथे उतरून नासिक किंवा देवळा बस पकडावी. त्या बसला या मंदिराचा थांबा आहे. बसेस कमी आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत चालत जाऊन तेथून काळी पिळी रिक्षा पकडावी. तेथून मंदिर ७ किलोमीटर आहे.
सिद्धिविनायक मंदिराबद्दल -
- Read more about माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4904 views
ऐका राजा आनि प्रजेचा ताहो
आई ऊदेग आम्बा बाइ , आई ऊदेग आम्बा बाइ
मला ओबामाला भेताचि घाइ,झलि ओबामाला भेताचि घाइ
साग साग ओबामा ब्लाक्मोनी परत येइल का?
माझा मेक इन इन्दिया सक्सेस होइल का ?
बाबा (रामदेव) माला वाच्वा , योगा माला शिक्वा
आई ऊदेग आम्बा बाइ , माला फोरेगेइन त्रिप चि घाइ
आई ऊदेग आम्बा बाइ , राज्यात जीक्दे तिक्त्दे माहागाइ
मला अरविन्द्,सोनिया त्रास देइ
म्हने कमला चा कालात माहागाइ
बाबा (रामदेव) माला वाच्वा , योगा माला शिक्वा
आहो सोनिया चा कालि , रोझच दोके भारि
पाहूनि खादानाचि चोरि , भाले भाले भरश्ताचरि
युपिऐ च्या हाति जवाइ माताबार होइ
"राजा कारि चोरि,तूजि स्पेक्त्रुम चि
- Read more about ऐका राजा आनि प्रजेचा ताहो
- 9 comments
- Log in or register to post comments
- 3865 views
गूढ आणि हटके ग्रह - हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो !!
डान्स बार व बैलांचे हाल - उर्फ - बंदी - एक उठवणे
Taxonomy upgrade extras
डान्स बार व बैलांचे हाल उर्फ बंदी - एक उठवणे
.
बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी मागे घेणाच्या केन्द्रसरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही बंदी तूर्त तरी कायम राहणार आहे. मागच्या महिन्यात ही बंदी मागे घ्यावी म्हणून सातारा की कोल्हापूर भागात राष्ट्रीय हमरस्ता अडवला गेला होता. या आंदोलनानंतरही ही बंदी उठवली नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल अशी धमकीही देण्यात आली होती. तू मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, अशा प्रकाराने ती नंतर उठवल्याचे दिसले.
- Read more about डान्स बार व बैलांचे हाल - उर्फ - बंदी - एक उठवणे
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3595 views
फुसके बार – ११ जानेवारी २०१६ पासून पुढचं संकलन
फुसके बार – ११ जानेवारी २०१६
‘
आजच्या फुसक्या बारांमध्ये शिक्षण क्षेत्रातले काही अनुभव
प्रसिद्ध शिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञ व्ही. व्ही. चिपळूणकर पंढरपूरच्या विठ्ठलदर्शनाला गेलेले असतानाची गोष्ट.
विठ्ठलदर्शन झाल्यावर पंढरपुरातील शाळांमध्ये कोणते उपक्रम चालू आहेत याची त्यांनी चौकशी केली. तेथील विवेकवर्धिनी या शाळेत एक विज्ञानप्रदर्शन चालू असल्याचे त्यांना कळले. प्रदर्शन तर प्रदर्शन, ते तरी पाहू, म्हणून ते शाळेत दाखल झाले.
- Read more about फुसके बार – ११ जानेवारी २०१६ पासून पुढचं संकलन
- 63 comments
- Log in or register to post comments
- 37873 views