ऐशा रसां ऐसे रसिक...

ऐसी अक्षरेचे सदस्य जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेत असतात आणि त्या माहितीची देवाण-घेवाण ते इथे करत असतातः


ही बातमी समजली का?

छायाचित्रण आव्हान

उदरभरण नोहे!

सध्या काय वाचताय?

अलीकडे काय पाह्यलंत?

सध्या काय ऐकताय?

छोटेमोठे प्रश्न

संसद सत्र

दिनविशेष

काझी नझरूल इस्लाम (मृत्यू : २४ एप्रिल १८९९)


कवी - काझी नझरूल इस्लाम (मृत्यू : २४ एप्रिल १८९९)
गायिका - कौशिकी चक्रवर्ती

एमिल झोला - एदुआर माने

त्या वर्षी या महिन्यात

पसारा शब्दाचा जनक - माझा एक शत्रू

मला जेंव्हा नीट बोलायलासुद्धा येत नव्हते, तेंव्हापासून "छुबंतलोती तल्लानं" वगैरे माझ्याकडून पाठ करून घेतले होते. त्यातल्या "छतलूबुद्दी" या शब्दाचा अर्थ समजायला लागल्यापासून माझ्या मनातला कुणाहीबद्दलचा वैरभाव काढून टाकण्याचा प्रयत्न मी अधून मधून करत असतो. माझ्या पाठीमागेसुद्धा माझ्याबद्दल बरे बोलणारे लोक मी सहसा कुणाला 'वाईट' म्हणत नाही किंवा कुणाचे वाईट चिंतत नाही असे काही वेळा सांगतात म्हणे. हे ऐकून मलाही बरे वाटते. पण मला चांगले माहीत आहे की काही शत्रूंनी माझ्या लहानपणापासून आजतागायत माझा पिच्छा पुरवला आहे.

दिवाळी अंक २०१५ - नव्वदोत्तरी विशेषांक