Skip to main content

वेदवाणी :मत्सर: वैयक्तिक अधोगतीपासून ते राष्ट्रीय प्रगतीच्या विरोधापर्यंत

मानवी मनाच्या दुर्गुणांमध्ये ‘मत्सर’ (ईर्ष्या किंवा जळफळाट) हा सर्वात घातक विषारी विकार आहे. अथर्ववेदातील हा सूक्त मानवाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि मत्सररूपी विकाराला मनात उमलताच मुळासकट उपटून नष्ट करण्याचा सखोल आध्यात्मिक व मानसिक संदेश देतो. वेद आपल्याला सावध करतात की, मत्सर इतरांचे वाईट करण्यापूर्वी स्वतः आपलीच आंतरिक शांती आणि सारासार विवेक भस्म करून टाकतो.

विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा !!

सध्या जो बापट यांनी ऐरणीवर आणलेला ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा आहे त्यावरुन विचार करतांना एक मुख्य मुद्दा जाणवला आणि इतरही किरकोळ विचार मनात आले ते इथे मांडावेसे वाटतात. तर बघा गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांपासुन एक नविन विशेष वर्ग निर्माण झालेला आहे.

पॅरिसची बातमी

Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha - 'बोचासनवासी' हे नाव असलेल्या हिंदू धार्मिक समुदायाच्या शंभरेक (अर्थातच पुरुष) सदस्यां करता Eiffel Towers ने तिथे काम करणार्‍या बायकांना त्यांच्या नेहेमीच्या कामाच्या जागेवर येऊ दिलं नाही! टुरिस्टांच्या पैशासाठी आता हे चाळे परदेशात सुद्धा खपवून घ्यायला लागले वाटतं!
ब्रो ने ऑनलाईन मोड मधे या समुदायाच्या नवीन मंदिराच्या उद्घाटना निमित्त शुभेच्छा दिल्या. कोबी हैं तो मुमकिन हैं. पहा विश्वगुरुंच्या हिंदू अस्मितेचा डंका अटकेपार वाजला!

निवडुंगांची सद्दी

निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ
भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न बेहाल
जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ
उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ!
तर्क बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ
डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ

कल्पकता आणि एआय




माझा नवीन लेख ’कल्पकता आणि एआय’ मटाने ’संपाद्कीय’ पानावर सर्व आवृत्यांमध्ये प्रसिद्ध केला आहे.
https://epaper.indiatimes.com/article-share?article=/ccidist-ws/mt/mtpu…
 

तत्कालिन : डाॅल्बीविरुद्ध सेनापती विद्यानंद बापट

रस्त्यावर येऊन आणि प्रचंड ध्वनिप्रदूषण करून सण साजरे करण्याच्या 'नव हिंदू' प्रवृत्तीविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सोमी आणि बातम्यांमध्ये चांगलेच भाव खाऊन जात आहेत. ते left of center आणि नास्तिक असल्याचे अत्यंत नम्रपणे नमूद करतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर:
"घटनादत्त धर्मस्वातंत्र्य आहे. पण ते स्खलनस्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतो. पण स्खलनस्वातंत्र्य म्हणजे 'Right to be wrong' म्हणजेच 'चुकीचं वागण्याचं स्वातंत्र्य' आम्ही ते बलप्रयोगाने थांबवू शकत नाही. ते आम्ही काऊन्सिलिंग म्हणजेच प्रबोधनाने थांबवू."

एआय च्या नावानं चांगभलं

टाईमपास करायचा म्हणून एआयला कामाला लावले. मराठीत ऐसपैस प्रॉम्ट दिला सोबत एक ॲचिव्हमेंटसची यादी दिली.

खालील प्रॉम्ट दिला होता -

ध्यानचंद : ज्यांच्या स्टिकपुढे चेंडूलाही शरणागती पत्करावी लागे

हॉकीची स्टिक त्यांच्या हातात आली की ती फक्त एक क्रीडा-साधन राहत नसे. ती जणू एखाद्या जादूगाराची कांडी बने. चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून राहतो की काय, असा प्रश्न प्रतिस्पर्ध्यांनाही पडत असे. त्यांनी दिशा बदलली की बचावपटू गोंधळत; त्यांनी पास दिला की तो नेमका सहकाऱ्यापाशी पोहोचे; आणि त्यांनी गोलकडे धाव घेतली की प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न असे—आता काय होणार?

उत्तर बहुधा तेच असे: काहीतरी विलक्षण.

हा खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद.