Skip to main content

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

==================================

-- राजीव उपाध्ये


टीप - हा दोन जुन्या लेखांचे हे एकत्रिकरण आहे. काही विशिष्ट उद्देशाने हे लिखाण इथे पुनर्प्रकाशित करत आहे. या लेखाचा आणि ए०आय०चा काहीही (म्हणजे पूर्णविरामाचा पण ) संबंध नाही.

तर्कतीर्थ महोदय ,

तर्कतीर्थ महोदय ,
मी मालक चालक नाही , परंतु जे काही चालक मालक मंडळाकडून केले गेले आहे त्याला माझा सहर्ष पाठिंबा आहे.
कारण सांगतो.
रोज आपण भरपूर लिहिता.
आमच्यासारखे जाता जाता संस्थळावर चक्कर मारणारे लोक असतात त्यांना नवीन लेख यात मुख्यतः तुमचेच लेख दिसतात.
तुमचे विषय 'उच्च' दर्जाचे आणि विचार प्रवर्तक असण्याची दाट शक्यता असणारे वाटतात.
प्रॉब्लेम असा होतो की अशा डीप विचारप्रवर्तक लेखांमध्ये आमच्यासारख्या सामान्य वाचकाला रस वाटत नसतो.

खुनशीपणे अप्रकाशित करण्यात आलेल्या माझ्या लेखनाची सूची

माझ्या खुनशीपणे अप्रकाशित करण्यात आलेल्या लेखनाची सूची

आज डॉक्टर होण्याचा अर्थ नेमका काय?

आज डॉक्टर होण्याचा अर्थ नेमका काय?

डॉ० मार्क ट्रिओला, एम०डी० यांच्या टेड व्याख्यानाचा स्वैर अनुवाद
संदर्भ - https://www.youtube.com/watch?v=c55CBQuGvnc
 

२६ वर्षांपूर्वी मी इथे NYU मध्ये, बेलेव्ह्यू रुग्णालयात, वैद्यकीय प्रशिक्षण घेत असलेला एक तरुण डॉक्टर होतो.

लिओपोल्ड

(मनेका गांधींच्या मंत्रीपदापूर्वीच्या काळातली गोष्ट. आधारित.)

दुपारी तीनची वेळ. पबमध्ये एकही कस्टमर नव्हता. शंकरअण्णा बार काऊंटरमागे उभे राहून ग्लास पुसत होते.

पबचं दार करकरत उघडलं, पण आपल्याच तंद्रीत असलेल्या शंकरअण्णांनी लक्ष दिलं नाही. कस्टमर बारजवळ आला आणि म्हणाला,

"एक बियर. आणि चिकन बिर्याणी."

"शुअर सर" म्हणत शंकरअण्णांनी कस्टमरकडे पाहिलं, आणि त्यांच्या हातातला पाईंट ग्लास सटकून फुटला.

"तू.. तुम्ही .. चिंपांझी आहात!"

केशर

मावळतीवर / केशर सांडते
तेव्हा झंकारते / आत काही

आत खोलवर / झंकारते तेव्हा
कोंडला पारवा / फडफडे

पारवा तोडतो / स्थळ-काळ पाश
घेतो अवकाश / पंखावर

पंखावर त्याच्या / झुले मुक्तछंद
अनाहत नाद / रोमरोमी

कल्लोळ उठती / रोमरोमी कैसे
केशर हे पिसे / लावतसे

झेपावे पारवा / मावळतीपार
सांडले केशर / काळवंडे

शहरात

एकाकी शहरात
गजबजलेले होतो आपण
एकटे एकटे
का?
कुठे?
कधी?
कशासाठी?
कोणासाठी?
................
प्रश्नांची उत्तरं शोधत
अंधार उजेड
मावळत असतो
आपण रिते होत असतो
स्वप्नांच्या लखलखाटात
महिरपी आयुष्य सजवत

- श्रेया पांचाळ

ए०आय० युगातील गांधी आणि गोलवलकर : दोन वैचारिक चौकटींची तुलनात्मक चिकित्सा

 ए०आय०  युगातील गांधी आणि गोलवलकर : दोन वैचारिक चौकटींची तुलनात्मक चिकित्सा

टीप - ए०आय० युगात गांधी आणि गोलवकर यांच्या विचाराचे औचित्य तपासण्यासाठी माझ्या डीबेट सिम्युलेटर मध्ये दोन चर्चा घडवल्या. त्यांचा हा तौलनिक सारांश आहे.

 


प्रस्तावना

चांदणवेल : कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत संस्कृत काव्यनिर्मितीचा एक नवा प्रयोग




 चांदणवेल : कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत संस्कृत काव्यनिर्मितीचा एक नवा प्रयोग

-राजीव उपाध्ये

॥ नवयुगस्य रोमान्सः ॥



॥ नवयुगस्य रोमान्सः ॥

- राजीव उपाध्ये

(पूर्वार्धः)

नचिकेतस्य वृत्तम्-

पुण्यनगर्यां निशायाम्
दीप्यन्ते काचमन्दिराः ।
सहस्रदीपमध्ये तु
नचिकेतस्तमोवृतः ॥१॥

सप्तविंशे तले तस्य
सुसज्जं तस्य मन्दिरम् ।
शय्या शीतलविस्तीर्णा
स्पर्शस्तत्र न विद्यते ॥२॥

उत्तमं वेतनं प्राप्य
पदवी च महत्तरा ।
LinkedIn मध्ये यशः पूर्णम्
हृदयं तु दरिद्रकम् ॥३॥