निराश–हताश राजकुमार
अति बुद्धिमान सल्लागारांनी राजकुमारांच्या मनात भरवले आहे की लोकांच्या मनात प्रजासत्ताक व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करून, निवडणुकीविना सत्ता मिळवता येऊ शकते. काही हजारांची भीड जमवून देशात अराजकता माजवता येईल, न्यायालयावर दबाव टाकून सरकार बरखास्त करता येईल आणि आपले सरकार स्थापन करता येईल.
- Read more about निराश–हताश राजकुमार
- Log in or register to post comments
- 21 views
(प्रतिबिंब)
परेरेणा - https://aisiakshare.com/node/9682
एक वेडा दिनरात एआयशीच बोलतो
आभासाच्या तागडीने वास्तवाला तोलतो
सर्वराच्याअंतरंगी वन्हि जो कल्लोळतो
आणुनी त्या मिपावरी तो कीबोर्डाने शिंपतो
सत्यासत्यातील सीमा जेथ होते धूसर
त्या तिथे थबकून थोडा, मनातले उमटवितो
चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते
त्याच्या अस्तित्वाची शंका घेत वाद घालतो
शोधिले मी त्यास जळिस्थळी काष्ठी आणि पत्थरी
शोध माझा लेखनी तर्कतीर्थ* बघुनी संपतो
* वानगीदाखल घेतलेले नाव ;)
- Read more about (प्रतिबिंब)
- 1 comment
- Log in or register to post comments
- 81 views
मनातले मन्सूर...
मनातले मन्सूर...
=========
राजीव उपाध्ये
आयुष्यात ज्या गोष्टी मस्तीत एन्जॉय केल्या त्यातील एक म्हणजे - फोटोग्राफी. माझ्या फोटोग्राफीचे लौकीक मापदंडाने मोजमाप होणार नाही आणि तशी इच्छा पण नाही. कारण त्यासाठी जे हितसंबंध जपावे लागतात, ते उद्योग मला जमणार नाहीत, पण अजुनही अनेक ठिकाणी माझे फोटो अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमात पोस्टर, होर्डींगसाठी वापरले जातात तेव्हा ती पावती मला मह्त्त्वाची वाटते.
- Read more about मनातले मन्सूर...
- Log in or register to post comments
- 84 views
प्रतिबिम्ब

प्रतिबिम्ब
======
-राजीव उपाध्ये
माझ्या ऐकण्यात असे आले आहे...
एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील एका विहारात आराम करत होते. सायंकाळच्या ध्यानानंतर आनंद नावाचा एक तरुण भिक्षू त्यांच्याजवळ आला. अत्यंत आदराने नम्र होऊन, त्या शिष्याने भगवंतांना वंदन केले आणि हात जोडून उभा राहिला.
- Read more about प्रतिबिम्ब
- Log in or register to post comments
- 117 views
प्रतिबिंब
एक वेडा मध्यरात्री चांदण्यांशी बोलतो
नश्वराच्या तागडीने शाश्वताला तोलतो
दीर्घिकांच्या अंतरंगी वन्हि जो कल्लोळतो
आणुनी त्या भूवरी तो मृगजळाने शिंपतो
स्थूलसूक्ष्मातील सीमा जेथ होते धूसर
त्या तिथे थबकून थोडा, द्वैत तिथले मिटवितो
चेतनेची स्पंदणारी नाळ जिथुनी उगवते
त्या जडाच्या जटिलतेवर प्राणफुंकर घालतो
शोधिले मी त्यास जळिस्थळी काष्ठी आणि पत्थरी
शोध माझा दर्पणी प्रतिबिंब बघुनी संपतो
- Read more about प्रतिबिंब
- Log in or register to post comments
- 75 views
द फिनिशर टी शर्ट - एक अट्टाहास
"लेका, एके दिवशी हा फिनिशर टीशर्ट तुझ्याच हातातून घेईन. हक्काने मिळवेन आणि नक्की घेईन!" मनात असं बोलून एके दिवशी फुल मॅरेथॉन पूर्ण करायचं असं ठरवलं.
- Read more about द फिनिशर टी शर्ट - एक अट्टाहास
- 4 comments
- Log in or register to post comments
- 205 views
[कथा] डायग्नोसिस
डायग्नोसिस
========
--राजीव उपाध्ये
१.
- Read more about [कथा] डायग्नोसिस
- Log in or register to post comments
- 88 views
अहो आश्चर्यम्

अहो आश्चर्यम्
=========
-राजीव उपाध्ये
आज माझे ए०आय० च्या मदतीने कथा लेखनाचे प्रयोग एका विलक्षण वळणावर पोचले असल्यामुळे मी स्वत:च तोंडात बोटे घातली आहेत. ए० आय०च्या रोज नव्याने विकसित होणार्या क्षमतांबद्दल आस्था बाळगणार्यांसाठी माझे अनुभव रोचक वाटतील याची खात्री आहे.
- Read more about अहो आश्चर्यम्
- Log in or register to post comments
- 104 views
आदगावच्या मस्कऱ्या
आदगावच्या मस्कऱ्या
आदगाव म्हणून आटपाट नगर सारखे समृद्ध गाव होते पुस्तकातील गोष्टी प्रमाणे. तसं लोकशाहीवादी गाव पण उद्योगपती ठरवायचे लोकशाहीत कोण आदगावचा कारभार चालवणार ते! कारण कारभारी नामधारीप्रमुख फक्त बाकीचे उद्योगपती कारखानदार व्यवसायिक आणि धंदेवाईक लोकांची जंत्री आदगावचा कारभार चालवायची. आदगावच्या यापडद्या मागच्या कारभारी लोकांच्या पार्श्वभागात लय मोठा किडा वळवळत होता कुठल्याही आजूबाजूच्या गावातील भांडणतंट्यात नाक खुपसून आपापली दुकानदारी चालू ठेवायची. अशा पडद्यामागे राहून सगळ्यांच्या गुंतवणूकीवर वाढलेला वाढीव नवा उमदा व्यवसायिक धंदेवाईक कारखानदार भांडवलदार म्हणजे मस्कऱ्या.
- Read more about आदगावच्या मस्कऱ्या
- 1 comment
- Log in or register to post comments
- 122 views
[कथा] खुर्ची...

खुर्ची...
====
राजीव उपाध्ये
- Read more about [कथा] खुर्ची...
- Log in or register to post comments
- 76 views