एकोणीसशे त्र्याण्णव सालातल्या दिवाळीत आमच्या घरी डबल कॅसेटप्लेअर आणण्यात आला. सोनीच्या 'सुपर ईएफ सिक्स्टी'च्या कॅसेटवर 'कुमार सानू के हिट नगमे' ही फुलपँटगँगचा म्होरक्या सुजीत गोफणची कॅसेट एक दिवसासाठी आणून मी रेकाॅर्ड करून घेतली. त्या नंतरच्या दिवसांतील या घटना...