बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी
बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी
मेद दाटे दाट अंगी जाड मी झाले तशी
लग्न माझे,खूष झाल्या का बरे सार्या सख्या
लठ्ठ त्यांच्या मंडळी मी दिसतसे शोभूनशी
घोवही ना जाणतो ही वाढ कैसी जाहली
मी सदाची तोलते मज वजनकाटी का अशी
मॉलमधूनी येत असता खूप असते खिन्न मी
"आँटिजी" म्हणताच कोणी जातसे बिघडूनशी
एकदा वर मान करुनी कोण ना बघते मला
स्पंदने थांबायची साती जुनी चाले जशी
प्रेरणा इथून घेतलीय.
- Read more about बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी
- 8 comments
- Log in or register to post comments
दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ - ग़ालीब
मित्रहो,
आज आपण ग़ालीबच्या आणखी एका ग़ज़लेचा आनंद घेणार आहोत. मला तरी ही समजायला जरा अवघडच गेली. बघा आपल्याला काही वेगळा / बरोबर / आणखी चांगला अर्थ काढता येतो आहे का ?
दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ
है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ
या हल्लीच्या काळात प्रेमातील विश्वासाचा जो अर्थ काढला जातो त्याने व तो का काढला जातो, याने काही मनाचे समाधान होत नाही.
हाच तो शब्द आहे ज्याचा खरा अर्थ काढता काढता अनेकांची दमछाक झाली आणि त्यांनी शरमेने मान खाली घातली.
आला थंडीचा महीना..
आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा..मला लागलाय खोकला..
पण शेकोटी पेटवून खोकला काही जात नाही. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला, ताप सुरु होतं अन जाता जात नाही.
प्रत्येकवेळी डॉक्टरकडेच जायला हवं असं नाही तर घरच्याघरी स्वयंपाकघरातील जिन्नस वापरूनसुद्धा बराच फरक पडतो हे आजीबाईच्या बटव्याने दाखवून दिलंय.
असेच काही उपाय:-
- Read more about आला थंडीचा महीना..
- 38 comments
- Log in or register to post comments
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा
दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा
जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही
जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा
देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली
मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा
मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी
लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा
श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला
राव असता मान होता आदबीचा या बसा
- Read more about बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा
- 3 comments
- Log in or register to post comments
ऐसीवर वेगळे काय? - लेख काढला आहे.
Taxonomy upgrade extras
संकेतस्थळांवर जाहीर टिप्पणी करणे हे अयोग्य आणि घातक असू शकते याची पूर्ण कल्पना असताना असा प्रमाद माझ्या हातून कसा घडला असावा बरे असे वाटते. ;) तरीही, हा चर्चाप्रस्ताव संपादित करून मी झाल्या प्रमादाचे प्रायश्चित्त घेत आहे.
ही चर्चा उगीच पुन्हा वर आल्याचा खेद वाटतो. चर्चा अप्रकाशित करण्यास माझी ना नाही तरीही काही सदस्यांचे प्रतिसाद महत्त्वाचे वाटत असल्यास ती ठेवली तरीही माझी ना नाही. शक्य असल्यास ती दुसर्या पानावर ढकलावी ही विनंती.
- Read more about ऐसीवर वेगळे काय? - लेख काढला आहे.
- 77 comments
- Log in or register to post comments
पद्मभूषण रामचंद्र गुहा
Taxonomy upgrade extras
"इकॉलॉजी अँड इक्वुइटी" चे जुने गुहा आता राहिले नाहीत,"
- Read more about पद्मभूषण रामचंद्र गुहा
- 4 comments
- Log in or register to post comments
कातीलची एक फारसी गज़ल
मित्रहो,
येथे गज़लेचा आनंद घेणारी काही रसीक आहेत म्हणून.....
आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर हे गाणे पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या.
आपल्या प्रेयसीला/हिला वाचून दाखवा ही गज़ल !:-)
मा रा ब-घम्ज़ा् कुश्त्-ओ-कज़ा रा बहान साख़्त्
खुद सू-ए-मा ना दीद्-ओ-हया रा बहान साख्त्
तिने आमच्यावर स्वत:च्या अदाने नजरेचे खंजीर चालवले आणि मी मरायला टेकल्यावर गरीब बिचार्या म्रृत्यूवर आळ घेतला.
माझ्याकडे बघितलेही नाही पण आव तर असा आणला की “मी लाजून बघितले नाही तुझ्याकडे”
- Read more about कातीलची एक फारसी गज़ल
- 12 comments
- Log in or register to post comments
अथातो प्राकृत जिज्ञासा। - ३
अथातो प्राकृत जिज्ञासा। - १
अथातो प्राकृत जिज्ञासा। - २
यापूर्वीच्या भागात आपण पाहिलेलं की प्राकृत शब्दातल्या 'प्रकृति'चा कोणता अर्थ घेता समस्या-निराकरण होते हे बघणं महत्त्वाचं ठरतं.
या संदर्भात मी ज्या गोष्टीकडे अंगुलिनिर्देश करतोय त्या ठिकाणी यापूर्वी कुणाचं लक्ष गेलेलं आहे अथवा नाही याबद्दल मला व्यक्तिशः काही माहिती नाही तरी हा विचार मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
यजुर्वेदाच्या तैत्तिरिय संहितेमध्ये एक ऋचा आढळते. ती पुढील प्रमाणे आहे –
- Read more about अथातो प्राकृत जिज्ञासा। - ३
- 11 comments
- Log in or register to post comments
.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about .
- 14 comments
- Log in or register to post comments
अवसानघाताचे प्रकार
पुलं देशपांडे यांनी "काही नवे ग्रहप्रयोग" नावाचे एके अफलातून प्रकरण लिहीले आहे. ज्यामध्ये त्यांनी जीवनात घडणार्या मजेशीर गोष्टींची सांगड ग्रहांशी, ज्योतिषाशी घातली आहे. हे प्रकरण आठवण्याचे कारण - "सर्वसाक्षी" यांनी "हेलिकॉप्टर" या लेखात नमूद केलेले एक विनोदी वाक्य ते म्हणजे - विशेषतः आपल्याला घाई असतानाच पोराची चड्डी ओली झालेली असते आणि ती बदलत बसावे लागते. हे वाक्य वाचून मी खूप हसले. परिस्थितीजन्य विनोदाचे उत्तम उदाहरण आहे हे.
अशी काही उदाहरणे आपल्याला आठवतात का पहा. म्हणजे अवसानघाताची, फजितीची, मार्मीक, विनोदी वगैरे वगैरे.
सुरुवात मी करते. अवसानघात, मुस्कटदाबी किती प्रकारे होऊ शकतो -
- Read more about अवसानघाताचे प्रकार
- 11 comments
- Log in or register to post comments