थापाच मारणारा -
संसार हा सुखाचा दोघात चाललेला
पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला
त्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा
शेतास खाउनीया ज्यानेच घात केला
का सापळ्यात आला उपदेशतो सभेला
नादात तोच नेता मोहात लालचेला
थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता
निवडून तोच येता मतदार भारलेला
भजनात आळवीता भावात देव आहे
बाजार का न सहता तो भाव वाढलेला
- Read more about थापाच मारणारा -
- 3 comments
- Log in or register to post comments
फट्याक!
"फट्याक" असाच आवाज असावा बहुतेक.. तिथे दिल्लीत वाजला आणि इथे पुण्यापर्यंत त्याचे पडसाद उमटू लागले. झालं हाफिसांमधून "लवकर निघा सुरक्षित पोचा" चे निमित्त सुरू झाले. हाफीस बसकडे जाऊ लागलो तर बहुदा अख्खे हाफीस बस कडे जात असावे. चहुकडे अर्धी जनता मोबाईलला अन मोबाईल हा शरीराचा अवयव असल्याप्रमाणे कानाला चिकटलेले होते.
- Read more about फट्याक!
- 28 comments
- Log in or register to post comments
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about .
- 5 comments
- Log in or register to post comments
आजचा सवाल- ''?''
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...
पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?
बेधुंदीचा जीवन प्याला,का जहराने उगा भरु?....गं गं गं गं$$ माझे बाइ..!
प्र-धाडस ठायी असेल भारी,सावध चित्ता जरा करा
बेधुंदीही मरण दावीते,तीथे मनाला अवर जरा...रं रं रं रं$$ माझ्या राजा..!
पु-इष्कही आहे काव्यही आहे,स्रुष्टी सारी बेहोषी
- Read more about आजचा सवाल- ''?''
- 2 comments
- Log in or register to post comments
श्री शरद पवार यांना दिल्लीमधे महागाईच्या मुद्यावरुन मारहाण झाली, योग्य की अयोग्य? एक महाराष्ट्रीय म्हणून तुम्हाला काय वाटते?
* १) अयोग्य
* २) योग्य
* ३) माहित नाही - सांगता येत नाही
* ४) इथुन पुढे हे असेच होणार
* ५) हा कौल भडकावू आहे
* ६) मला अपेक्षित असलेला पर्याय येथे नसल्याने मत नोन्दविता येत नाही
मराठी वाचकांची आवड बदलली आहे का?
Taxonomy upgrade extras
नुकत्याच एका मराठी पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. साधारण लाखभर पुस्तके प्रदर्शनात होती. फेर्या मारता मारता असे लक्षात येत होते की एकूणात कादंबर्यांची संख्या खूपच कमी आहे. बरीचशी पुस्तके ज्योतिष, आरोग्य, ललित, प्रवास, कविता, स्पर्धा परिक्षा, विज्ञान इ. विषयांचीच संबंधित होती. संयोजकांशी या विषयावर बोललो असता ते म्हणाले की हल्ली लोक कादंबर्या खूपच कमी वाचतात. कदाचित मराठीत समर्थ कादंबरीकारांची घटती संख्या याचाही हा परीणाम असावा.
- Read more about मराठी वाचकांची आवड बदलली आहे का?
- 33 comments
- Log in or register to post comments
.
आमचे तत्कालीन XXXXX प्रताप डिलीट केले आहेत.
- Read more about .
- 6 comments
- Log in or register to post comments
कला बघा कलाकारांची*

छायाचित्रः पाषाणभेद
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ||
गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं
मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं
नाही हक्काचं ठिकान आम्हां
दोन हात करतो जिंदगीशी
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||१||
दोरीवरून चालणं नशीबी आलं
ढोलकी वाजवत बालपण चाललं
कालचा दिस गेला आजचा चालला
- Read more about कला बघा कलाकारांची*
- 3 comments
- Log in or register to post comments
फटके दिले पाहिजे'
Taxonomy upgrade extras
दारूड्यांना मंदिराबाहेर खांबाला बांधून फटके दिले पाहिजे'
या अण्णा हजारेंच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अण्णांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप नोंदविला आहे तर कॉंग्रेसने याला 'तालिबानी उपाय' असल्याचे म्हटले आहे.
...
1..दारुडा कोणाला म्हणावे?
२...ज्या स्त्रीया दारुड्या आहेत त्यांना पण फटक्यांची् शिक्क्षा देणार का?
३.. गटारी अमावास्येच्या दिवशी नेमके काय होईल?
४..मल्या..व दारु उत्पादक यांना किति फटके मारणार?
५..अण्णांचा आसुड..हि पुस्तिका निघणार का?
- Read more about फटके दिले पाहिजे'
- 8 comments
- Log in or register to post comments