फिल्म इस्टिट्यूट आणि गजेंद्र चौहान नियुक्तीचा वाद

युधिष्ठिराची भूमिका केलेल्या गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. गजेंद्र चौहान यांची वेगळी ओळख दाखवणारं हे पोस्ट आज फेसबुकवर दिसलं. त्यातला वेधक भाग -

वासना, जंगल लव, खुली खिड़की, आवारा ज़िंदगी, जवानी जानेमन, हम सब चोर हैं, आज का रावण, जंगल हीरो, सामरी जैसी..... बेहतरीन महान पारिवारिक मनोरंजनप्रधान, सार्थक सामाजिक फ़िल्मों में अपनी अभिनय प्रतिभा का लोहा मनवाने वाले महान फ़िल्मकार और आसाराम बापू जी के चेले श्री गजेंद्र चौहान साहब उर्फ़ युधिष्ठिर जी को फ़िल्म एंड टेलिविज़न इंस्टीट्यूट ऑफ़ इंडिया FTII का मुखिया बनाए जाने पर कोटिशः बधाई।

त्यांच्या कारकीर्दीचा हा एक व्हिडिओ आढावा -

कार्यकारी समितीचे एक सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे त्या शैलेश गुप्तांविषयीची ही बातमी. बातमीत उल्लेख केलेला लघुचित्रपट खूपच मस्त आहे. त्यामुळे ऐसीकरांसाठी खास एम्बेड -

चला किमान काही लोकांसाठी अच्छे दिन आलेले आहेत, हेही नसे थोडके.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

व्यनि केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेफ्ट लिबरल फिनॉमिनाही दिसला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

>> लेफ्ट लिबरल फिनॉमिनाही दिसला!

अगदी शतदा सहमत. चौहानांसारखी प्रचंड केपेबल व्यक्ती दिली तरी पाहा ना किती खुसपटं काढून शिवाय कीसही काढतायत सगळे लेफ्ट लिबरल. त्यांना आधी कापून काढून मग चिरलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कापा, किसा, चिरा, वगैरे

त्यांना आधी कापून काढून मग चिरलं पाहिजे.

काय हे ..?
बरं..तुमचं म्हणणं शंभर टक्के योग्य आहे आणि माझं शंभर टक्के चूक! महेश भट्ट हा जगातला सर्वात महान कलाकार आणि माणूस आहे. त्याची नियुक्ती योग्य होती. आताच्या या नियुक्तीचे प्रायश्चित्त म्हणून संजय दत्तला सोडून देऊन त्याची उरलेली शिक्षा गजेंद्रला भोगायला लावली पाहीजे. झाले तर मग! आणि हो..'इंटरनेट हिंदू फिनॉमिना' फार डेंजर असतोय पण 'लेफ्ट लिबरल फिनॉमिना' फारच उत्तम हेही लगेच कबूल करून टाकतो!
आमेन!!
अवांतरः कापा, किसा, चिरा यावर http://www.aisiakshare.com/node/4086#new इथे चर्चा चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

प्रतिसाद सारखा बदलतो आहे म्हणून बूच लावलं Wink बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आताच्या या नियुक्तीचे प्रायश्चित्त म्हणून संजय दत्तला सोडून देऊन त्याची उरलेली शिक्षा गजेंद्रला भोगायला लावली पाहीजे.

त्यापेक्षा, तुरुंगातून सुटल्यावर संजयलाच त्या पदी नियुक्त का करु नये ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिरशिंगराव, तुमचा खवचटपणा थोडा कमी पडला.

शिक्षा रद्द करून संजयलाच त्या पदी नियुक्त का करु नये, हे जास्त शोभेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हल्ली जरा खवचटपणाला गंजच चढलाय माझ्या, पण म्हटलं, नाहीतरी पॅरोलवर पॅरोल चालू असल्यामुळे, शिक्षा रद्द झाल्यातच जमा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी बेनेगल फालतू असे म्हणणे उदाहरणार्थ रोचक आहे.

पहिला डिफेन्स "आधीसुद्धा राजकीय नियुक्त्या झाल्या" असा होता. पण राजकीय मध्ये अधिक लायक माणसे दाखवल्यावर मग "लायकीची गरजच काय?" असा डिफेन्स आला. त्याचे जस्टिफिकेशन म्हणून बेनेगल आणि अदूर गोपालकृष्णन सुद्धा फालतू इथवर आर्ग्युमेंट घसरले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत आहे. बेनेगल, महेश भटांना फालतू म्हटलेलं आवडलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकदम नेमके. अस्सेच म्हणायचे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खुद्द गजेंद्र चौहान यांनी टीव्ही डिबेट्समध्ये काही तारे तोडले आहेत, ते इथे पाहता येतील -

व्हिडिओ १ -

Students of FTII Asked few Questions to " Yudhishthir " Which left him Speechless.#FTIIprotests #nocolor #Support #FTII

Posted by FTII Wisdom Tree on Tuesday, June 16, 2015

व्हिडिओ २ -

An honest discussion with Mr.Gajendra Chauhan.Feel free to judge and share.#nocolor #SupportFTII #FTIIprotests

Posted by FTII Wisdom Tree on Tuesday, June 16, 2015

दोन्ही व्हिडिओ पाहिले, तर चौहान सगळीकडे तीच पोपटपंची करत फिरत आहे हे लक्षात येतं. "'रील' लाईफ आणि 'रिअल' लाईफ मिक्स करू नका", "माझा भूतकाळ बघू नका" वगैरे एकदोन घरून पाठ करून आलेले मुद्दे सोडता त्याच्याकडे म्हणण्यासारखं काहीही नाही. हा परफॉर्मन्स पाहता त्याच्या क्षमतांविषयी चांगलं मत होणं कठीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे फारच विनोदी प्रकरण आहे. व्हिडियो १ चा काहीसा सारांश लिहिल्यावाचून राहावत नाही. कंसातल्या कॉमेंटा माझ्या.

प्रश्न - तुमच्याकडे हे पद सांभाळण्यासाठी लागणारी पात्रता नाही, असा तुमच्यावर विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे?
उत्तर - सर्वप्रथम, रीअल लाइफ आणि रील लाइफ यामध्ये फरक असतो. (अरे बबड्या, म्हणजे तुझं रील लाइफ जवळपास शून्यवत आहेे याची ही कबुलीच नाही का?) मी आधी अॅक्टर आहे आणि मग बीजेपी मेंबर आहे. मी गेली चौतीस वर्षं सिनेव्यवसायात आहे. (च्यायला, युधिष्ठिराचं काम करणं म्हणजे केवढं भयंकर कर्तृत्त्व झालं! चेहेऱ्यावरची माशी कित्ती कित्ती त्रास द्यायची, पण तिला बिलकुल हलू दिलं नाही.) आणि खऱ्या आयुष्यात मी भाजपाचा सदस्य आहे, पण त्याचा काहीच संबंध नाही. (भाजपाचा उल्लेख तरी कोणी केला का? हे म्हणजे स्वतःवर काहीतरी ओढवून घेणं झालं. तुझ्यात पात्रता आहे की नाही हे सरळ सांग ना!) आता माझ्यात पात्रता आहे की नाही हे तपासूनच सरकारच्या मिनिष्ट्रीने मला नेमलं ना! म्हणजे माझ्यात काहीच पात्रता नाही असं कसं म्हणता येईल? (वा वा वा, हा जवाब अगदी लाजवाब आहे. म्हणजे माझी पात्रता काय हे त्यांना विचारा, त्यांनी निवडलं म्हणजेच माझी काहीतरी पात्रता आहे. 'आपकी नजरों ने समझा जॉब के काबिल मुझे...') मी परीक्षा देण्याआधीच कोणी कसे माझा निकाल लावू शकता? (अरे बाबा, परीक्षेला बसायला सुद्धा क्वालिफिकेशनं लागतात. तीच आहेत की नाहीत असा प्रश्न आहे. खरं तर परीक्षा जाऊ देत, इथे तर मुख्याध्यापकाची नोकरी मिळणाऱ्या माणसाला 'तुला लिहितावाचता तरी येतं का?' असा प्रश्न आहे.)

प्रश्न - हे आधीचे संचालक पाहा - बेनेगल, अदूर गोपालाचारी, सई मिर्झा इ. इ. - तुमचं असं म्हणणं आहे का की तुम्ही त्या थोरामोठ्यांच्या पंक्तीत बसू शकता?
उत्तर - नाही, मी असं म्हणत नाही की मी त्यांच्या बरोबरीचा आहे (फायनली! एक तरी खरी गोष्ट बोलला गडी) पण (अरेरे, तिथेच थांबायचं ना... पण नाही राहावलं.) हे विद्यार्थी आणि फॅकल्टी मला माझी क्यापेबिलिटी प्रूव्हच करून देत नाहीत. ते साफ चुकीचं आहे.... माझी कामाची पॅशन आहे. (मग बोलतोस कशाला, काय काय पॅशनने काम करून काय काय जन्माला घातलंस ते दाखव की.) माझं काम बघण्याआधीच काही जण पूर्वग्रहदूषितपणे विरोध करतात. याबद्दल मी असहमत आहे. (अरे देवा! या माणसाला निदान 'आपल्याला मुद्दे कळतात' एवढं तरी दाखवता येत नाही का? अरे बाबा, एकंदरीत आरोप असा आहे की पूर्वग्रहदूषित विचारांनी, तुझ्याकडे काहीही ट्यालंट नसताना तुला या जागेवर बसवला. तर हा आरोप खोडून काढण्यासाठी तुझी काय ट्यालंट आहे ते सांग की! नुसतंच डोंट अॅग्री विथ एनिथिंग काय म्हणत बसतोयस?)

विद्यार्थ्याकडून प्रश्न - ही महाभयानक थोर संस्था आहे. तुमची या संस्थेची हेड होण्याची सोडा, पण निदान या विद्यार्थ्यांबरोबर एक अॅक्टिंगचा क्लास अटेंड करण्याची तरी आहे का लायकी?
उत्तर - तुमचं बरोबर आहे. पटलं. पण एक लक्षात घ्या, की मी एकटा नाहीये, आख्खी गव्हर्निंग कौन्सिल आहे. माझा जॉब त्यांना हॅंडल करणं आहे. (म्हणजे थोडक्यात, 'मी मठ्ठ असलो म्हणून काय झालं, इतर लोक शहाणे आहेत ना. मला फक्त त्यांच्या डोक्यावर बसवलेलं आहे. तेव्हा तुम्ही का काळजी करता?') मी खूप खूप काम करणार आहे. पण तुम्ही ते काम सुरू करण्याआतच ठरवून टाकलेलं आहे की मी ती परीक्षा पास होऊ शकणार नाही?? (अईशप्पथ! साला हे वाक्य आता पालूपद म्हणूनच यायला लागलंय. 'परीक्षा द्यायची लायकी आहे का? - परीक्षा तर देऊ दे, त्याआधीच कसं विचारता?' याला आता धृ... असंच म्हणावं लागणार.) मिनिष्ट्रीने या पोस्टवर माझं नाव लावण्याआधी माझ्या काही क्यापेबिलिटी बघितल्या असतीलच ना! (च्यायला हेपण पुन्हा... दोन दोन धृपदं कशी काय बुवा हॅंडल करायची? धृ १ आणि धृ २ म्हणावं लागणार.)

प्रश्न - (त्याच्या सिनेमांची मोठ्ठी यादी वाचून दाखवतो) यातलं काहीच विशेष लक्षात राहाण्याजोगंही नाही. आधीच्या संचालकांनी केलेलं काम प्रचंड मोलाचं होतं. (इथे चौहानांच्या चेहेऱ्यावर 'तुम्ही भलतेच निरर्थक विषय़ काढताय ब्वॉ.' असा भाव...) विद्यार्थ्यांना तुम्ही प्रेरणा कशी देणार.
उत्तर - तुम्ही दोन गोष्टींची गल्लत करत आहात. माझं रील लाइफ आणि माझं रिअल लाइफ. (च्यायला आता याला धृ ३ म्हणावं लागणार) मी सिनेमात आलो तेव्हा माझा कोणीच पाठीराखा नव्हता. असं असूनही इतकं प्रचंड काहीतरी करणं म्हणजे टोट्टल सॉल्लिड फंडा काहीतरी आहे. धृ १.

आनंद पटवर्धन - चौहान व्यक्तिशः महत्त्वाचे नाहीत. सध्याची पार्टी अनेक महत्त्वाच्या पदांवर निव्वळ 'मोदीनिष्ठा' या निकषांपोटी अपात्र लोकांना बसवताना दिसत आहेत. त्याबद्दल तक्रार आहे. शिवाय ते आसाराम बापूंचे भक्तही आहेत.
उत्तर - हे पाहा हे गंभीर आरोप आहेत. मी काही आशारामा बापूंचा भक्त वगैरे नाही. (हा हा हा, म्हणजे बाकीचं सगळं मान्य आहे तर. अहो, निदान मुद्दे तरी समजावून घ्या की.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक जेन्विन प्रश्न आहे.
"बहुतेक वेळा सरकारं "आपल्याला हवा तसा, त्रास न देणारा आणि खाल्ल्या मिठाला जागणारा, मम म्हणणारा" एखादा प्राणी सरकारी बिनमहत्त्वाच्या पदावर नियुक्त करतात. गजेंद्र चौहान ह्या लायनीतलचे वाटत असल्याने त्यांचं नाव पुढे आलं असणार आहे.
चौहानांकडून आजवर काही भरीव झालेलं नाही, पुढेही होईल असं वाटत नाही. तेव्हा अशा निर्गुणनिराकार नष्टपैलू व्यक्तीची नेमणूक करून त्याला आजन्म उपकृत केलं, तर FTII कह्यात राहील असा सरकारचा विचार आहे."
ह्या गृहितकात चूक आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> "बहुतेक वेळा सरकारं "आपल्याला हवा तसा, त्रास न देणारा आणि खाल्ल्या मिठाला जागणारा, मम म्हणणारा" एखादा प्राणी सरकारी बिनमहत्त्वाच्या पदावर नियुक्त करतात. गजेंद्र चौहान ह्या लायनीतलचे वाटत असल्याने त्यांचं नाव पुढे आलं असणार आहे.
चौहानांकडून आजवर काही भरीव झालेलं नाही, पुढेही होईल असं वाटत नाही. तेव्हा अशा निर्गुणनिराकार नष्टपैलू व्यक्तीची नेमणूक करून त्याला आजन्म उपकृत केलं, तर FTII कह्यात राहील असा सरकारचा विचार आहे."
ह्या गृहितकात चूक आहे का?

ह्या गृहितकात तत्त्वतः काही अडचणी नाहीत, पण ते ज्या प्रकारे व्यवहारात आणलं गेलं त्यात मात्र अडचणी आहेत.

 • चौहान कोणत्याही अंगानं बुद्धिवादी नाहीत ही गोष्ट सरकारला तितकी अडचणीची नाही, कारण बुद्धिवाद्यांबद्दल सरकारचं मत फारसं बरं असल्याचे दावे त्यांचे समर्थकही करत नाहीत. मात्र, चौहानांची कारकीर्द पाहता चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला नीतिवान, चरित्रवान वगैरे करू पाहण्याचे दावे करणाऱ्या सरकारला ते अंमळ गैरसोयीचे आहेत. नियुक्ती करताना ही अडचण दुर्लक्षित झाली असावी.
 • फिल्म इन्स्टिट्यूटमधले विद्यार्थी नाठाळ आणि खोडकर आहेत हे पूर्वीही अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यांना 'कह्यात' ठेवणं भल्याभल्यांना जड जातं हा सर्वश्रुत इतिहास आहे. नियुक्ती करताना आणि नंतर झालेला गोंधळ निस्तरतानाही विद्यार्थ्यांचं उपद्रवमूल्य विचारात घेतलं नव्हतं असं दिसतं. अन्यथा, प्रकरण इतकं चिघळण्याचं काहीच कारण नव्हतं.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

झालेला गोंधळ निस्तरतानाही विद्यार्थ्यांचं उपद्रवमूल्य विचारात घेतलं नव्हतं असं दिसतं.

हे उपद्रव मुल्य लक्षात घेउनच, ही शाळा ताबडतोब बंद करुन. तिची जागा लिलावात बिल्डर लोकांना विकुन, आलेल्या शेकडो कोटीतुन पुण्यातल्या लोकांना वीजबिलात सबसिडी द्यावी ही विनंती सरकार दरबारी. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गजेंद्र ची निवड करुन कदाचित ह्या सरकारला स्ट्राँगली दाखवुन द्यायचे असेल ( मेसेज द्यायचा असेल ) सो कॉल्ड बुद्धीवाद्यांना की "आता बॉस बदलला आहे, तेंव्हा तुम्ही पण बदला नाहीतर घरी बसा. जर आमची खुशामत केलीत तर तुम्हे भी मुहमांगा इनाम दिया जायेगा.".
मोदी सरकार जर अजुन १० वर्ष टिकले तर आत्ता विरोध करणारे बुजुर्ग आणि संप करणार्‍या विद्द्यार्थ्यांपैकी स्रवांनी त्या सरकारशी जमवून घेतले असेल. जावेद अख्तर नी २०१८ साली "मोदी महात्म्य" लिहीले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

सर्व स्वार्थासाठी चाललय, इथे मात्र उगाच दर्जा आणि अर्हते बद्दल लोक हळवी होत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> गजेंद्र ची निवड करुन कदाचित ह्या सरकारला स्ट्राँगली दाखवुन द्यायचे असेल ( मेसेज द्यायचा असेल ) सो कॉल्ड बुद्धीवाद्यांना की "आता बॉस बदलला आहे, तेंव्हा तुम्ही पण बदला नाहीतर घरी बसा. जर आमची खुशामत केलीत तर तुम्हे भी मुहमांगा इनाम दिया जायेगा.".
मोदी सरकार जर अजुन १० वर्ष टिकले तर आत्ता विरोध करणारे बुजुर्ग आणि संप करणार्‍या विद्द्यार्थ्यांपैकी स्रवांनी त्या सरकारशी जमवून घेतले असेल. जावेद अख्तर नी २०१८ साली "मोदी महात्म्य" लिहीले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

ताई तुम्हाला आवडो न आवडो, जगभरातले फिल्लमवाले लोक पक्के नाठाळ, खोडकर, चावट आणि भानगडबाज असतात. त्यातच त्यांचा चार्मही असतो अन् उपद्रवमूल्यही. तुम्ही त्यांची शाळा घ्या नाही तर बंद करा. एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकानं सिनेमाला उद्देशून 'Holy Whore' असं अभिधान वापरलं होतं. तुम्हाला पवित्र गाय प्रिय की वेश्या प्रिय ते ठरवा. मग त्याचे परिणाम भोगा. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंज - कलेच्या क्षेत्रात जर काही उंची गाठायची असेल तर तो माणुस "रगेल" आणि "रंगेल" असावा लागतो. चांगले सिनेमा तयार करणारे काही वेगळे नाहीत. हे दोन गुण जर नसतील तर अत्युच्य शिखरावर पोचणे अवघड आहे. पण हा मुद्दा कुठुन आला ते कळले नाही.

मी इतकेच लिहीले की सरकारनी मेसेज दिला आहे की आता जुने लोक जाउन आम्ही दुसरे लोक आलो आहोत सत्तेवर. दक्षीणा पाहीजे असेल तर रमण्यात रांगेने उभे रहा ( नाहीतर काही मिळणार नाही ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> मी इतकेच लिहीले की सरकारनी मेसेज दिला आहे की आता जुने लोक जाउन आम्ही दुसरे लोक आलो आहोत सत्तेवर. दक्षीणा पाहीजे असेल तर रमण्यात रांगेने उभे रहा ( नाहीतर काही मिळणार नाही ).

आणि मी असं म्हणतोय की हे नाठाळ फिल्लमवाले लोक गरजेपुरते रमण्यासाठी रांगेत उभे राहिले, तरीही कधीच 'सुधारणार' नाहीत. कम्युनिस्ट राजवटींनाही जे जमलं नाही आणि हिटलरलाही जे जमलं नाही ते आपल्याला जमेल अशा भ्र्मात सरकार राहिलं नाही तर बरं होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कम्युनिस्ट राजवटी आणि नाझीशाहीतले फिल्मवालेच सध्या भारतात आहेत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> कम्युनिस्ट राजवटी आणि नाझीशाहीतले फिल्मवालेच सध्या भारतात आहेत काय?

ह्याचं उत्तर माझ्या वरच्याच प्रतिसादात मिळावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सध्याचे सरकार हिटलर व कम्युनिस्टांइतके कडवे नसले तरी सध्याचे फिल्मवालेही त्या राजवटीतील लोकांइतकेच कडवे आहेत असे ध्वनित होतेय, त्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा दिसला नाही, म्हणून प्रश्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो विदा सोशल मीडिया आणि टीव्ही आणि इतर अनेक ठिकाणी मिळेल. दमन सुरू झालं की फिल्मवाले चेकाळतात. व्यक्त होण्याची रीत वेगवेगळी असते एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दमन होणे आणि दमन झाल्यावरचे सपोजेड चेकाळणे या दोन्ही गोष्टी तपासाव्या लागतील, तेव्हा कळेल कोण किती पाण्यात आहे ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सिनेमाचं दमन हे एका प्रकारे डोळे/कान यांच इंद्रियदमन असेल राइट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अम्म येस आय थिंक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सिनेमाचं दमन हे एका प्रकारे डोळे/कान यांच इंद्रियदमन असेल राइट?

फिल्म इंस्टीट्युट वर गजेंद्र ला नेमणे म्हणजे सिनेमा ह्या मिडीयाचे भारतात दमन झाले आहे हा निष्कर्ष कसा काय आला?
का हे पण मोदींच्या काँसंट्रेशन कँप सारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> सिनेमाचं दमन हे एका प्रकारे डोळे/कान यांच इंद्रियदमन असेल राइट?

इंद्रियदमन कुठे आलं मध्येच? वर अनुताई ज्या दमनाविषयी बोलताहेत, त्याचा इथे संदर्भ आहे.

मोल्सवर्थ :

Taming, subduing, subjugation.

दाते कर्वे :

दमन—न. १ वठणीस आणणें; वश करणें; दाबून टाकणें; रग जिरविणें; खोड मोडणें; संयमन.

अदम्य—वि. दमन करण्याला कठिण; ताब्यांत आणण्यास कठिण; वश, अंकित करण्याला अयोग्य.

अनियम्य—वि. नियमन किंवा दमन करतां न येण्याजोगें; आवांक्यांत न आणण्याजोगें; हुकमत न चालवितां येण्यासारखें; अनिवार.

फिल्मवाले लोक अदम्य / अनियम्य असतात. म्हणून त्यांचं दमन करणं कठीण जातं असा मुद्दा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूजी माहितिये ओ. मी विनोदाचा प्रयत्न केला होता. जो अयशस्वी झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फिल्मवाले लोक अदम्य / अनियम्य असतात.

म्हणूनच बहुधा देशाबाहेर जात असावेत, नै?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकार काही पावलं मागे घेत असल्याची चिन्हं -
FTII row: Govt may step back, Rajkumar Hirani could replace Gajendra Chauhan as academic council head: reports

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुन्नाभाई आणि ३ इडीयटस सारखे भंकस सिनेमा बनवणार्‍या माणसाला हे विद्यार्थी कसे स्वीकारतायत हे बघायला मजा येईल. हा हिरो हिराणी म्हणे इथुनच पासआउट झालाय म्हणजे 'आपलेच दात आणि आपलेच ओठ" असे होणार.

हिराणी अगदी सुमारांचा राजा असला तरी ह्या विद्यार्थ्यांना तसे म्हणता येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३ इडीयटस सारखे भंकस सिनेमा बनवणार्‍या

पीकेमुळे भावना दुखावलेले लोक आजकाल हिरानी, आमीरच्या सगळ्या सिनेमांवर तोंडसुख घेतात..

तशातलं नाही ना तुमचं मत ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही हो. पी.के. वगैरेचा संबंध अजीबात नाही.

मुन्नाभाईचे फार नाव गाजत होते तेंव्हा तो बघुन हे मत झालेले.
३ इडीयट्स पण फारच लोक कौतुक करत होते हे बघुन अर्धा बघितला, आणि सोडला.
मी जर ह्या देशाची राणी असते तर हिराणी ला काळ्यापाण्यावर पाठवले असते इतका राग आलेला/अजुन आहे..

हे मत फक्त हिराणी बद्दलच नाही, तर भन्साळी वगैरेंबद्दल पण आहे.

बा.द.वे. : मराठीत ला "रेगे" नावाचा सिनेमा दोन दिवसापूर्वी पुन्हा बघितला. माझ्या मते फारच स्टायलिश आणि सिनेमा असावा असा होता. बाकीच्या मध्यमवर्गीय टुच्च्या सेंटी-फेंटी भावनांचे खोटे प्रदर्शन करणार्‍या मराठी सिनेमा ( सिनेमाच्या नावाखाली टीव्ही प्रोग्रॅम्च्या लायकीच्या कथाजीव आणि निर्मीती मुल्य असणार्‍या ) काढणार्‍या लोकांना शिकण्यासारखे आहे "रेगे" बघुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'रेगे' तुमच्या आवडीच्या सिनेमांच्या कसोट्या पूर्ण करतो का? हं मग बरोबर ए!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व कसोट्या पूर्ण करणारे असे काही जगात असते का?

पण "रेगे" मराठीतल्या बेंचमार्क प्रमाणे चांगला वाटला. कथा पण बरीच बंदीस्त होती, पब्लिक ला लहान मुलासारखे समजुन लिहीलेले संवाद नव्हते आणि कास्टींग पण चांगले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बरोबरच्चे. तो स्वतःचे सिनेमे काढून पैसे मिळवेल का एफटीआयायमधली इतक्या वर्षांची लोकांची खरकटी काढत बसेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण सरकारी पावलं मागे पडायला सुरुवात, ही चांगली बातमी म्हणता येईल अशी परिस्थिती आहे का? विद्यर्थ्यांवर काही जाचक अटी लादणं असे प्रकार केले/करत नाहीयेत ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> पण सरकारी पावलं मागे पडायला सुरुवात, ही चांगली बातमी म्हणता येईल अशी परिस्थिती आहे का? विद्यर्थ्यांवर काही जाचक अटी लादणं असे प्रकार केले/करत नाहीयेत ना?

सांगणं कठीण आहे. हिरानींच्या बातमीवर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की मंत्रालयातून हिरानींना विचारणा झाली असली तर त्यांना काहीच कल्पना नाही. किंबहुना, सरकार विद्यार्थ्यांशी बोलायलाच तयार नाही. त्यामुळे विद्यार्थी अनभिज्ञच दिसतात. शिवाय, त्यांच्यावर पोलिसात FIR वगैरे आहेतच. आजपासून तीन विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Citing RTI reply, FTII students junk Rs 12 lakh per student annual expenditure theory…

फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर १२ लाख रुपये खर्च करत असल्याचा दावा केला जात होता. माहिती अधिकाराखाली आलेल्या माहितीनुसार ह्या पैशाचा विनिमय अनेक गोष्टींवर केला गेला. उदाहरणार्थ,

 • जुन्या इमारतींची दुरुस्ती, नव्या इमारतींचं बांधकाम
 • राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट पुरस्कार (हे अर्थातच संस्थेपुरते मर्यादित नसतात.)
 • चित्रपट रसास्वाद शिबिर (हे इन्स्टिट्यूटमधल्या विद्यार्थ्यांसाठी नसतं; त्यासाठी भारतभरातून वेगळे लोक महिनाभरासाठी येतात.)
 • गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला भारतीय विभाग
 • एफ एम रेडिओ वाहिनी (ही पुण्यात संस्थेच्या आसपासच्या भागात कुणालाही ऐकता येते.)
 • पंतप्रधान रिलिफ फंडाला देणगी
 • शिवाय, कर्मचारी वर्गाचे पगार, निवृत्तिवेतन, वगैरे अपेक्षित खर्चही त्यात आहेत.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पाने