आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

नमस्कार मंडळी.

सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अ‍ॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.

कित्त्येक वेळा आरत्या म्हणताना चुकतात किंवा आपल्याला शब्द आठवत नाहीत. अश्यावेळी, "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅप जरूर उपयोगी पडेल अशी प्रामाणिक अपेक्षा आहे.

Google Play वर आपण हे अ‍ॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ

या अ‍ॅपची ओळख करून देणारी एक चित्रफीत YouTube वर उपलब्ध आहे. http://bit.ly/R0DEOh जरूर पहा आणि प्रतिक्रिया नोंदवा.

मी आणि माझे या उपक्रमातील साथीदार आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना एैकण्यास उत्सुक आहोत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अँड्रोइड फोन नसल्याने पास.

एैकण्यास

ह्यातील पहिले अक्षर कसे टंकलेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिहिर,
प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या अँड्रोइड फोन वापरणार्‍या मित्रमंडळींना जरूर कळवा.
एैकण्यास मधील पहिले अक्षर "एै" टंकण्यासाठी eaikanyaas असे quillpad.in च्या editor मध्ये लिहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0