ही बातमी समजली का? - २०

भाग | | | | | | | | | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८| १९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---------

नरेंद्र मोदी आणि केटी पेरी यांच्यापेक्षा केजरीवाल लोकप्रिय?
http://indianexpress.com/article/india/politics/arvind-kejriwal-narendra...

field_vote: 
0
No votes yet

भ्रष्टाचार हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा नाही असा दावा आणि त्यामागचे शंकर शर्मा यांचे विश्लेषण

http://www.business-standard.com/article/opinion/shankar-sharma-corrupti...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर शर्मा हा प्राणी सतत मार्केट पडेल ह्याची आवई उठवत असतो आणि फालतू प्रेडिकशन करत बसतो. ह्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.त्याच्या मताला इतके महत्व द्यावे असे वाटत नाही.

http://www.business-standard.com/article/markets/sebi-slaps-1-year-ban-o...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते

काही नेत्यांवर दंगली घडवण्याचे आरोप झाले होते. त्यापैकी एक नेता पंतप्रधानपदाचा मुख्य दावेदार आहे. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते आरोप सगळ्यांना माहिती आहेत. शर्मावरचे आरोप तुम्ही आधी लिहून मग सांगायला हरकत नव्हती म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहावयाचे वाकून. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर शर्माबाबत मी आधी लिहिलेले येथे पाहाः http://www.aisiakshare.com/node/2341?page=1#comment-42122

मात्र शर्मा यांनी या लेखात दिलेले मुद्दे चुकीचे की बरोबर याबाबतही काही सांगा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक शर्माला शिक्षा झालीये आणि मोदीला जंग जंग पछाडून शिक्षा होंत नाहीये पण ते आपल्याला मान्य नसावे कारण आपल्या लेखी मोदीनेच प्लांनिग केल्याचे पुराव्याने सिंद्ध झाले असावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंकर शर्मा ही व्यक्ती सेबी वा अन्य संस्थेत प्रभावशाली पदावर असती तर त्यालाही शिक्षा झाली नसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ्रष्टाचार हा निवडणुकीतला मुद्दा असू शकतो जर तो काँग्रेसच्या राजवटीत झालेला असेल तर.

केजरीवालचे पहा.... तो वड्राला झाडूने मारत होता तोपर्यंत तो "देशका नेता कैसा हो...", "साधी राहणी" वगैरेवाला होता. त्याने भाजपला सुद्धा झाडूने मारायला सुरुवात केली तेव्हा तो लगेच फ्रॉड वगैरे ठरवला गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फेसबुकवर मेधापाटकर यांनी काल रात्री भांडूपमध्ये दर १० मिनिटांनी वीज कट होत होती व त्या वेळात लोकांना पैसे वाटले जात होते हे सांगितले आहे. आआपने यावेळी अनेक 'मोक्याच्या' ठिकाणी गुप्त क्यामेरे लावल्याचे घोषित केले होते. त्यावर हा तोडगा काढलेला दिसतो. मेधाताईंनी पोलिसांत तक्रार करूनही काही उपयोग झालेला नाही. सदर पैसे NCP च्या उमेदवारांनी वाटल्याचा आरोप करून पोलिस खाते हतबल असल्याच्या भुमिकेत आहे असे मेधाताई फेसबुक वर म्हणतात.

हे जर खरे असेल तर पैसे खा पण मतदान योग्य व्यक्तीलाच करा अशा अर्थाच्या केजरीवाल यांच्या वक्तव्याची आठवण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राहूल गांधी यांची द हिंदू मधील मुलाखत

कित्येक वाक्ये मार्मिक वाटली, Tolerance appears to have little place in the thought process of the BJP हे (सध्या मोदी म्हणजेच बीजेपी असल्याने) सर्वाधिक पटले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राहूल गांधींची मुलाखत वाचली.

Mr Gandhi accused the BJP of nurturing a “strong communal and centralising tendency” that makes “it impossible for the poor and the disadvantaged to rise through hard work.”

मी विचार करणारच नाही असा निर्धार केला की अशी वाक्ये सुचतात.

--

“Tolerance appears to have little place in their thought process,” he said.

प्रोग्रेसिव्ह राजकारण्यांनी हेच तंत्र नेहमी वापरलेले आहे. प्रतिस्पर्ध्यास असहिष्णू संबोधले की आपण हवे ते करायला रिकामे होतो. मग ते हवे ते करण्याच्या नादात - they end up transferring the costs and risks from one party to another. And the party from whom costs and risks have been transferred - can be portrayed as the one which needs to be "accommodated". The one which needs tolerance the most.

And the one which is forced to absorb the costs and risks - does not need to be even mentioned. It is this party towards which these progressives are super intolerant. पण या पार्टीकडे सिस्टिमॅटिकली दुर्लक्ष केले जात असल्याने फर्क क्या पडता है ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तथाकथित प्रोग्रेसिव्हांनी काही केले तरी त्यामुळे प्रतिस्पर्ध्याची पापं झाकली जात नैत म्हणे ओ गब्बर. दुसर्‍याला एकदा वैट्ट वैट्ट ठरवले की आपण बाय डिफॉल्ट चांगलेच असतो हे तुमच्या ध्यानात कसे येत नाही ओ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तरार्ध अजिबात कळला नाही. खरचं.. जरा आमच्यासाठी मराटित लिवाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

राहूल गांधी हे खोलीतल्या हत्तीकडे दुर्लक्ष करून कोपर्‍यातली मुंगी मारायचा यत्न करतात की काय असा प्रश्न पडला. गरीबी ही आज ही जी काही कमी झालिये ती मुख्यत्वे सेंट्रलायझेशन कमी केल्याने कमी झालेली आहे. नियोजन आयोग रद्द केला तर आणखी कमी होईल. व मुळात गरीबी निर्माण झाली ती सेंटृअलायझेशन मुळे (की ज्याची पिले लायसन्स राज वगैरे होती.). व हे सेंट्रलायझेशन (नियोजन आयोग) हे काँग्रेस चे अपत्य आहे. भाजपा चे नाही. (याचा अर्थ भाजपा हा डिसेंट्रलायझेशन चा भक्त आहे असा नाही.). कमी झालिय ती देखील मनमोहन यांच्यामुळे (व पर्यायाने काँग्रेसमुळे ... पण राहुल गांधी यांचे त्यात काहीही योगदान नाही. राहूल यांना हे समजलेले सुद्धा नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकुण प्रतिसादासोबत

हे सेंट्रलायझेशन (नियोजन आयोग) हे काँग्रेस चे अपत्य आहे. भाजपा चे नाही. (याचा अर्थ भाजपा हा डिसेंट्रलायझेशन चा भक्त आहे असा नाही.).

या विधानाच्या कंसासकट सहमत आहे

राहुल थोर्थोर वगैरे नाहिच्चे, मात्र त्याच्या फसलेल्या इंटरव्ह्युच्या मनाने अभ्यास वाढवलेला आहे. प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. त्यातील काही वाक्य मला मार्मिक वाटली. बाकी मुलाखत नेहमीचाच खेळ आहे.

आपल्या दुर्दैवाने "मी तुझ्यापेक्षा कमी वाईट म्हणून मी चांगला" अशी स्पर्धा दोघांत लागली आहे. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही देशांमध्ये अन्न-धान्याच्या किमतींमुळे सामाजिक असंतोष निर्माण झालेला असताना सिंगापूरमध्ये अन्न वाया जाण्याचे प्रमाण पाच वर्षांत ३१%नी वाढले.
सिंगापूरसारख्या छोट्याशा व अतिनियंत्रित अर्थव्यवस्थेत हे होत असेल तर इतर ठिकाणी हे प्रमाण कमी होत आहे असे मानण्यास सबळ कारण सापडले नाही.
वितरण व्यवस्था (वा इतर कोणतीही व्यवस्था) कार्यक्षम होत जाईल अशा दाव्यांना अशा बातम्या जबरदस्त चपराक देतात.
या बातमीचे दोनच अर्थ असू शकतात की लोकांनी खाणं कमी केल्याने आयात केलेलं अन्न वाया जातंय किंवा अधिक क्रयशक्तीमुळे अतिरिक्त अन्न आयात होत आहे.
दुसर्‍याची शक्यता मला जास्त वाटते आणि तो अर्थ खरा असल्यास मार्केट्स बेनिफिट डिस्ट्रिब्युशनमध्येच फक्त एफिशियंट असतात रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नाही हे पुनश्च एकवार सिद्ध होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मार्केट्स बेनिफिट डिस्ट्रिब्युशनमध्येच फक्त एफिशियंट असतात रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये नाही हे पुनश्च एकवार सिद्ध होईल.

रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मार्केट कधीच एफिशिअंट नसते. उपलब्ध पैशात जितके रिसोर्सेस उधळता येतील तितके उधळायला मार्केट नेहमीच तयार असते.

जोवर कोणीतरी त्याबद्दल पैसे द्यायला तयार आहे तोपर्यंत "रंगीत* दुधाचे** कारंजे" ही मार्केटला कधीच उधळपट्टी वाटणार नाही.
मार्केट एफिशिअंट असलेच तर इतक्या लीटर दुधाच्या कारंज्यातून जास्तीत जास्त पैसे कसे मिळवता येतील यात.

*रंगीत दूध म्हणजे आता त्याचा पिण्यासाठी काही उपयोग नाही.....
**सर्व बालकांना पुरेसे दूध मिळून मग कारंजे उडते आहे की बालके उपाशी आणि कुपोषित आहेत याच्याविचाराशी मार्केटचा संबंध नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सिंगापूरसारख्या छोट्याशा व अतिनियंत्रित अर्थव्यवस्थेत हे होत असेल तर

सिंगापूर प्रचंड अनियंत्रित आहे. हेरिटेज फाऊंडेशन च्या इंडेक्स मधे सिंगापूर द्वितीय क्रमांकावर आहे. संपूर्ण विश्वात.

http://www.heritage.org/index/ranking

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांसाठी अतिनियंत्रित आहे असे म्हणायचे आहे कारण इथे शेती नाही. सगळं कंपन्याच आणतात. कंपन्यांसाठी अनियंत्रित आहे म्हणूनच अन्न वाया जाण्याचे प्रमाण वाढले. फ्री मार्केटमध्ये रिसोर्स एफिशियंटली मॅनेज होत नाहीत हाच तर मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांसाठी अतिनियंत्रित आहे असे म्हणायचे आहे कारण इथे शेती नाही. सगळं कंपन्याच आणतात. कंपन्यांसाठी अनियंत्रित आहे म्हणूनच अन्न वाया जाण्याचे प्रमाण वाढले.

समजले नाही ओ.

शेती नाही - चे कारण काय ? लोकांना शेती करायला मनाई आहे म्हणून ? शेती करायला पुरेशी जागा नाही (सिंगापूर हे छोटे बेट आहे म्हणून) ?

--

नियंत्रणाबाबत - उदाहरण देतो - सिंगापूर मधे काँपिटिशन कमिशन आहे - http://www.ccs.gov.sg/content/ccs/en/Legislation/Key-Prohibitions.html
म्हंजे कंपन्यांवर नियंत्रण आहे. पण या कमिशन च्या अखत्यारीत व्यक्ती येत नाहीत. म्हंजे एखादी व्यक्ती जर anti-competitive activities करत असेल् तर ते या कमिशन च्या अखत्यारीत येत नाही. व हे कमिशन त्या व्यक्तीस शिक्षा करत नाही. या बाबतीत व्यक्ती व कंपनी यात साईझ चा फरक असतो and we need to maintain a sense of proportion - हे मला मान्य आहे. पण मग कंपन्यांवर निर्बंध/नियंत्रणे असतील (for whatever reasons) व तीच नियंत्रणे व्यक्तींवर नसतील तर व्यक्ती ह्या कंपन्यांपेक्षा जास्त नियंत्रित कशा ?

----

नियंत्रण कोणावर जास्त आहे हा तुमचा मुख्य मुद्दा नाही असे मला वाटते. फ्री मार्केटमध्ये रिसोर्स एफिशियंटली मॅनेज होत नाहीत हाच तर मुद्दा आहे. - व हा तुमचा मुख्य मुद्दा आहे.

एफिशियन्सी चे दोन भिन्न अर्थ आहेत व तुम्हास खालीलपैकी पहिला अभिप्रेत आहे असे माझे गृहितक आहे.

१) An allocation is efficient if atleast some individuals can be made better off if nobody is made worse off.
२) Price of an asset reflects all the publically available (and relevant) information.

-

तुम्हास अभिप्रेत असलेला अर्थ जर पहिला असेल तर त्यावरील उत्तर इन्स्टिट्युशन्स हे आहे. सरकार ही एक इन्स्टिट्युशन आहे (one of the many). रिसोर्स अलोकेशन हे एफिशियंट बनवण्यास इन्स्टिट्युशन्स हातभार लावतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नियंत्रण कोणावर जास्त आहे हा तुमचा मुख्य मुद्दा नाही असे मला वाटते.

धन्यवाद! याबद्दल तुम्हाला एक चिली क्रॅब आणि सिंगापूर स्लिंग माझ्यातर्फे. Smile

सगळ्याच्या सगळ्या माणसांना एकाच यंत्रणेवर अवलंबून असावे लागणे याला मी अतिनियंत्रित म्हणतो. बेटावर राहणार्‍या प्रत्येक माणसाची माहिती त्या यंत्रणेला काटेकोरपणे असणे याला मी अतिनियंत्रित म्हणतो.
बाकी इन्स्टिट्युशन्स बद्दल सहमत; पण जागतिक पातळीवर अशी कोणतीही निरपेक्ष संस्था नसल्याने असे होत असावे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://indianexpress.com/article/opinion/columns/fifth-column-a-dangerou...

तवलीन सिंग याचा सॉलिड लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Let me say that personally I cannot wait for this (मोदीचे सत्तेत येणे) to happen because for too long we, with the loudest voices in the media, have failed to reflect what is really happening in India and the real problems of ordinary Indians. In our constricted, English-speaking, colonised world, we have never dared to admit even that mass education in our country is churning out young people who leave English-medium schools without being able to speak either English or their own languages.

शहाण्यांना भूतलावर उतरायचे आव्हान आहे हा परिच्छेद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोदी आल्यामुळे अखिल हिंदुस्तानातल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांना, मुलींना (आणि मोदींनासुद्धा!) आपली मातृभाषा आणि इंग्रजी दोन्ही चांगल्या बोलता-लिहिता येणार असतील तर माझासुद्धा मोदींना (आणि तवलीन सिंगांना आणि अरुणजोशींनासुद्धा) पाठिंबा आहे. गो फोर्थ अँड मल्टिप्लाय. (किंवा देशीवाद्यांसाठी 'यदा यदा हि धर्मस्य...' वगैरे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्थातच पाठिंबा असायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अनेन प्रसविष्यध्वम्, एष वोsत्विष्टकामधुक् !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आणि त्याखालचा हा

And, this is only one of the grim problems that remain unmentioned as we babble on daily about secularism and communalism and how India will be destroyed if Modi becomes prime minister. Let me state clearly that if he destroys the India created by 67 years of Congress-style secularism and socialism, he will be doing India a real service. Now that is something we should be talking about!

हे दोन्ही प्यारेग्राफ्स लै म्ह. लैच जबर्‍या आहेत. मान गये!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला आवडलेली वाक्ये -

१) They sit on wooden benches near an open drain and discuss the problems of the world. On an earlier visit, I discovered that the level of political discourse was higher than in Delhi because people speak without worrying about being labelled ‘fascist’ or ‘communal’.

२) Let me state clearly that if he destroys the India created by 67 years of Congress-style secularism and socialism, he will be doing India a real service. Now that is something we should be talking about!

(दुसरे वाक्य - असे रिफ्रेज केले असते तर आणखी आवडले असते - Let me state clearly that if he destroys the India created by 67 years of socialism and Congress-style secularism, he will be doing India a real service. Now that is something we should be talking about!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/ex-foreign-...
नटवर सिंग म्हणतात १९९१ च्या रिफोर्म्स चे श्रेय मनमोहन सिंगाना देता येणार नाही. एकिकडे राहुल, बारू, पारख, त्यांचे भाऊ, जगदंबिका पाल, इ इ लोक मनमोहन सिंगाना अडचणीत आणत आहेत. दुसरीकडे मोदी आले तर देशत्याग करण्यासाठी अनेकजण रोज तयार होऊ लागले आहेत. मस्त स्पर्धा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१.मोदी लाट नाही , अजिबात नाही.
२.मोदी हा महत्वाचा घटक नाही.
३.मोदी चांगला नाही.

अशा सारखी विधाने सतत विविध मोदी विरोधक नेत्यांकडून येताना दिसतात.
लाट नाही तर ते मोदीला इतकं महत्व का देतात?

(लाट आहेच, असे म्हणू इच्छित नाही; पण हे विरोधकही त्याचं फार स्तोम माजवतात हे दाखवून द्यायचे आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या मते ममोसिं हेच खरे आर्किटेक्ट आहेत. नरसिंह रावांना प्रचंड श्रेय देणे चूक आहे. त्यावेळी ममोसिं नी जी काही रिफॉर्म्स प्रपोजल्स मांडली होती त्यापैकी .... बर्‍याच बाबी नरसिंह रावांना समजल्या तरी होत्या का हा माझा प्रश्न आहे. एखाद्या इनिशेटिव्ह ला नेतृत्वाचे राजकीय कव्हर देणे वेगळे व तो इनिशियेटिव्ह घडवून आणणे वेगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादावरून असे वाटेल एखाद्याला की भारतात रिफॉर्म्सची तयारी त्याआधीच स्वखुशीने चालू होती.
चिले, अर्जेंटिना आणि इंडोनेशियासारखी अवस्था व्हायच्या आधी रिफॉर्म्स स्वीकारायची राजकीय निर्णयशक्ती दाखवली या एका गोष्टीसाठी नरसिंहरावांना सगळी भिजतघोंगडी माफ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या प्रतिसादावरून असे वाटेल एखाद्याला की भारतात रिफॉर्म्सची तयारी त्याआधीच स्वखुशीने चालू होती.

नाय् नाय.

भारतात रिफॉर्म्स चे प्रयत्न अनेकदा केले गेले होते पण सिरियसली ममोसिंनीच केले.

१) स्वखुशीने भारतातच काय इतर कुठेही कडू रिफॉर्म्स करयाला बव्हंशी राजकारणी तयार होणार नाहीत. राव हे सुद्धा अपवाद नाहीत. अर्थात त्यांना अजिबात श्रेय न देणे हे देखील अयोग्य. मला आवडतात राव. त्यांनी हे रिफॉर्म्स होऊ दिले हे अत्यंत लक्षणीय आहे.

इथे फ्रिडमन यांचा क्वोट द्यायचा मोह आवरत नाहिये -

Only a crisis - actual or perceived - produces real change. When that crisis occurs, the actions that are taken depend on the ideas that are lying around. ____ Milton Friedman

---

महेंद्र प्रसाद सिंग यांचे हे वाक्य रोचक आहे -

Even more than its modest success in India, what has often puzzled analysts, is the
political sustainability of economic reforms. Beyond the initial condition of a balance
of payments crisis and conditionalities from multilateral monetary and financial
agencies, the reforms have been maintained by a string of minority and/or coalition
governments with parties with divergent policies since 1996

---

२) चिले, अर्जेंटिना आणि इंडोनेशियासारखी अवस्था व्हायच्या आधी रिफॉर्म्स स्वीकारायची राजकीय निर्णयशक्ती दाखवली या एका गोष्टीसाठी नरसिंहरावांना सगळी भिजतघोंगडी माफ आहेत.

याबद्दल मतभेद होऊ शकतील व चर्चा होऊ शकेल. पण सध्या इतकेच की राव हे श्रेय नामावलीत उच्च स्थान असलेले नेते आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

reforms बद्दल :-
आपल्या आसपासच, १९९०च्या दशकात इतर काही देशांनी, अगदि काही आफ्रिकन देशांनीही उदारीकरण स्वीकारले.
मात्र भारतात गोष्टी जशा सुरळीत होण्याच्या मार्गावर लागल्या, streamline झाल्या; त्या तितक्या प्रमाणात अशा काही देशात झाल्या नाहित.
असं का झालं असावं?
मुळात स्वातंत्र्योत्तर काळानंतरचा समाजवादोद्भव बंदिस्तता हाच भारतासाठी निओ फेनॉमेनॉ होता.
भारतात फार फार पूर्वीपासून , कित्येक सहस्त्रकापासून व्यापार संस्कृती आधीच रुजली आहे.
खुष्कीच्या मार्गाने, सिल्क रूटमधून वगैरे व्यापार होतच असे; पण कालिकत , चौल ,सूरत , पूर्व किनार्‍यावरचे बंटम व चोलापुरम इत्यादी अनेकानेक
बंदरातून व्यापार चाले. सतत्याने होत असलेल्या व्यापारातून व्यापारात मुरलेली अशी एक संस्कृती इथल्या समाजात भिनली.
(एक टिपिकल उदाहरण :- भारतात सोने फारसे निर्माण होत नाही. पण वाप्रले खूप जाते.तरी इथे ह्याचे अपरंपार महत्व आहे.
सासूकडून सुनेकडॅ व आईकडून मुलीकडे सोने येण्याची परंपरा म्हणजे अनेक पिढ्यांकडून आलेलं शहाणपण, economic wisdom होतं.
हे जगभराशी चाललेल्या व्यापार व इतर आदानप्रदानातून झिरपलेलं ज्ञान होतं.
)
कुणी मुद्दाम वेगळे प्रयत्न न करताही भारत पूर्वी ग्लोबलाइझ्डच होता.
नंतरची केवळ साठेक वर्षे तो ग्लोबलायझेशन पासून दूर होता.
पण त्यातून आलेलं अदृश्य शहाणपण स्वतःच्या प्रथा परंपराच्या रुपात व देशांतर्गत व्यापारात तो टिकवून होता.
ह्या सगळ्या गोष्टी initial condition म्हणून धरल्या आणि आफ्रिकन देशांच्या initial condition शी ताडून पाहिल्या तर काय दिसतं ?
आफ्रिकन देशांनीही १९९० च्या दशकानंतर बर्यापैकी सुधारणा गाठली. पण अजून तिथे ह्या गोश्टीची पाळेमुळे खोल जाण्यास वेळ लागेल.

ह्या गोश्टींबद्दल वाणिज्यमंत्री म्हणून २००४ मध्ये अरुण जेटली व त्यानंतर कमलनाथ ह्यांना २००५ मध्ये ऐकत होतो; शेतकरी परिषद का काहीतरी होतं त्यात.
मस्त मजा यायची.
जेटली हा अत्यंत अभ्यस्त माणूस वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>नंतरची केवळ साठेक वर्षे तो ग्लोबलायझेशन पासून दूर होता.

ते साठेक वर्षे ऐवजी दोनशे वीस-दोनशे पन्नास वर्षे असं हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारतात फार फार पूर्वीपासून , कित्येक सहस्त्रकापासून व्यापार संस्कृती आधीच रुजली आहे.
खुष्कीच्या मार्गाने, सिल्क रूटमधून वगैरे व्यापार होतच असे; पण कालिकत , चौल ,सूरत , पूर्व किनार्‍यावरचे बंटम व चोलापुरम इत्यादी अनेकानेक
बंदरातून व्यापार चाले. सतत्याने होत असलेल्या व्यापारातून व्यापारात मुरलेली अशी एक संस्कृती इथल्या समाजात भिनली.

मनोबा, ह्याबद्दल तुला एक चुम्मा माझ्यातर्फे.

मी तुझा फ्यान आहे ते उगीच नाही !!!

चुम्म्यावरून एक शेर आठवला ... तो खाली देत आहे ...

--

क्या नजाकत है के आरिज उनके नीले पड गये
हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का

--

आरिज - गाल
बोसा - चुंबन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Only a crisis - actual or perceived - produces real change. When that crisis occurs, the actions that are taken depend on the ideas that are lying around. ____ Milton Friedman

एक्झॅक्टली. आणि असे क्रायसिस घडत नसतील तर ते घडवूनही आणले जाऊ शकतात आणि चिले, अर्जेंटिना व इंडोनेशियात घडवले गेले ही.
भारतात ते रिफॉर्म्स स्विकारले नसते तर तसा क्रायसिस भारतातही घडलाच असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वच्छ न होणारी कार, निसानचा अभिनव शोध. स्वच्छतेचे भोक्ते 'न'वी-बाजू ह्यांना निमंत्रण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येऊ घातलेल्या मोदी सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीवर आपला डोळा असल्याचे सूतोवाच नोबेल पारितोषिक अद्याप पदरी न पडलेल्या जगदीश भगवती यांनी केले आहे.

For the first time addressing his potential role in a Modi government, Bhagwati, known as the most famous living economist never to win a Nobel prize, told Reuters he saw himself on an external council advising the prime minister.

"I'd be glad to chair something like that, and I think that's what they might do," Bhagwati said.

शिवाय, आपल्यापेक्षा आपले सहकारी या कामास कसे अधिक उपयुक्त आहेत हेदेखील (बहुधा आपल्या स्वभावदत्त नम्रतेने) सुचवले आहे -

"The kind of person they would want, and I think correctly, as a chief economist would be my co-author, who is about 60 compared to my 80. I don't have that kind of energy any more,"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मोदी येतील का नाही माहीत नाही पण हे जरा गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखं वाटतय. रामदास आठवले पण कॅबिनेट मंत्री होणार वगैरे सांगतायत. मध्ये एका मुलाखतीत एका पत्रकाराने मोदींना 'तुम्ही पहिले पंतप्रधान आहात जाहिर्नाम्यात अमुक अमुक लिहिणारे' अस़ं म्हटलं होतं. अरे??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जगदीश भगवती माझे आवडते अर्थशास्त्री आहेत. He is said to be an economist's economist. प्रा. डॉन बॉड्रॉक्स यांनी जगदीश भगवतींना संबोधताना the unquestioned Dean of trade economists असे म्हंटले आहे. व्यासंगी, स्वातंत्र्यास समानतेपेक्षा जास्त महत्व देणारे (माझ्या मते), आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रातील दिग्गज, जागतिकीकरणाचे खंदे पुरस्कर्ते - ही त्यांची ओळख आहे.

(व मुख्य म्हंजे - हां ओरबाडा श्रीमंतांचे पैसे अन द्या गरीबांना - ह्या प्रतिगामी मेंटॅलिटी ला खतपाणी न घालणारे आहेत.)

त्यांचे - इन डिफेन्स ऑफ ग्लोबलायझेशन - अवश्य वाचा. जागतिकीकरणाची प्रक्रिया सोप्या व सुंदर भाषेत समजावून सांगणारे पुस्तक. वाटल्यास पीडीएफ पाठवतो.

--

अरविंद पनगारिया हे जगदीश भगवतींबरोबर "इंडियाज ट्राय्स्ट विथ डेस्टिनी" चे लेखक आहेत. मी अर्धे वाचलेय ते पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थतज्ज्ञ म्हणून ते सक्षम असोत वा नसोत; त्यांचे हे ताजे वक्तव्य गुडघ्यास बाशिंग बांधल्याप्रमाणे वाटते ह्याच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दुवा पुरुष प्रयोगकर्त्यांच्या सान्निध्यात उंदरांना अधिक ताण वाटतो. त्यामुळे प्रयोगांचे निष्कर्ष चुकू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवश्य वाचावा असा छोटेखानी लेख

http://www.thehindu.com/opinion/op-ed/when-the-benefits-outweigh-the-ris...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मतदान केंद्रावर भाजपचं चिन्ह दाखवून नियमभंग केल्याचा मोदीवर निवडणूक आयोगाचा ठपका. खुद्द मोदीनं तसं चित्र ट्वीट केल्यामुळे नेहमीप्रमाणे मीडियावर दोषारोप करणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चला, आता मोठ्या नेत्यांनी मतदारानंतर द्यायच्या ब्रिफस्चा इतिहास खंगाळून पाहू. हे सर्वात लांब नि प्रभावी भाषण निघाले तर मोदी कायदाभंजक!!!

शेवटी मोदींवरून कल्पेबल एव्हडन्स मिळाला. विरोधकांचे अभिनंदन. पेढे काढा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

समजा त्यांनी अस ट्विट केल असत तर...
बबन कमळ बघ
छगन कमळ बघ
बबन छगन कमळ बघा
.
.
.
आपण काय शिकलात?
कमळ कमळ कमळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मतदान केंद्रावर भाजपचं चिन्ह दाखवून नियमभंग केल्याचा मोदीवर निवडणूक आयोगाचा ठपका.

अगोदर चुकून 'विनयभंग' असे वाचले.

सवय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://indianexpress.com/article/india/politics/adarsh-housing-scam-mani...
मनिष तिवारींनी आता गडकरींची माफी मागीतली. अगोदर अण्णांना 'तुम' म्हणून महिनाभर बिळात लपले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेक्सपिअरपासून हॉलिवूडपर्यंत अनेक प्रकारचा अभिनय करणारा सक्षम ब्रिटिश अभिनेता बॉब हॉस्किन्स दिवंगत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हापूस आंब्यावर घातलेल्या बंदीच्या आडून गिरीश कुबेरांनी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर घेतलेले पॉटशॉट्स वाचले.

व्हिसालबाडी करणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि युरोपीय बाजारपेठेत अधिकाधिक आंबा घुसवू पाहणारे शेतकरी यांची मानसिकता एकच. ती म्हणजे जमेल तितके, जमेल तेव्हा आणि जमतील तितके नियम वाकवणे आणि मिळेल त्या मार्गाने नफा कमावणे.. त्यामुळे युरोपीय देशांनी त्यांच्याकडील टीचभर टोमॅटोसाठी आपल्या हापूस आंब्याला घराबाहेर काढले हे संतापजनक वाटले तरी अयोग्य नाही..

या निमित्ताने त्यांनी 'व्हिसालबाडी' करुन कमावलेल्या पैशातून दानधर्म करणाऱ्या अझीम प्रेमजी, शिव नाडर, नंदन नीलकेणी, रतन टाटा वगैरेंचाही उद्धार केला असता तर बरे झाले असते. (भारतातील लोकसेवेची कामे करणाऱ्या श्रीमंतांमध्ये या व्यक्ती पहिल्या दहांपैकी आहेत.)

लबाडी न करता पैसे कमावणाऱ्या कंपन्यांची एक यादी गिरीश कुबेर महोपाध्यायांनी दिल्यास ती वाचायला आवडेल. (दादरमध्ये शेवचिवड्याचे बकाणे भरत रशिया आणि अमेरिकेला सल्ले देणारे मराठी वृत्तपत्रांचे संपादक ही जीए कुलकर्णींची मार्मिक टिप्पणी व खालील कार्टून आठवले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्याने तर मी व्हिसा-लबाडी असे न वाचता व्हिसाल-बाडी (नक्सल-बाडी सारखा) वाचला होता आणि काही केल्या डोक्यात प्रकाशच पडत नव्हता.

कुबेर हे केतकरांपेक्षा भयानक अग्रलेख लिहितात असे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही बातमी वाचून हादरायला झालं. नगरच्या आसपास राहणारं / राहिलेलं कुणी आहे का इथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0