समलैंगिकता

ऐसीवर मराठी विकीपीडियावर चढवण्यासाठी लेख तयार करणं या उद्देशाने 'विकीपानांसाठी' हा नवा विभाग सुरू केलेला आहे. विकीसाठी लेख तयार करणं हे दोन प्रकारे करता येईल एक म्हणजे इतर भाषांत अस्तित्वात असलेल्या पानांचं भाषांतर/रूपांतर करणं. दुसरं म्हणजे नवीन पानच सुरू करणं. या दोन्ही प्रकारांसाठी हा विभाग वापरता येईल.

भाषांतर/रूपांतर करणं हे मोठं ओझं वाटू शकतं. एखाद्या व्यक्तीला आख्ख्या लेखाच्या भाषांतरासाठी वेळ मिळेलच असं नाही. काही तांत्रिक शब्दांच्या भाषांतरावर अडून रहायला देखील होईल. त्यामुळे हे ओझं सगळ्यांनी वाटून घेतलं तर हलकं होईल. हे करण्यासाठी आम्हाला एक मार्ग सुचलेला आहे. तो असा.

०. 'विकीपानांसाठी' या विभागात लेखन सुरू करायचं. पानाचं शीर्षक हे लेखाला द्यायचं. लेखाच्या टेक्स्टमध्ये या सूचना व इतर काही विचार मांडायचे (तांत्रिक शब्द इत्यादी)
१. प्रथम ज्या पानाचं भाषांतर करायचं आहे त्याचा दुवा द्यावा. उदाहरणार्थ इथे Homosexuality
२. त्या पानाचे विभाग करावे.
३. प्रत्येक विभाग एका नवीन प्रतिसादात चिकटवावा.
४. आता ज्या कोणाला भाषांतर करायचं असेल त्यांनी त्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन त्यात भाषांतर/रूपांतर लिहावं. हे अगदी शब्दाबरहुकुम असायलाच हवं असं नाही. त्याच प्रतिसादांवर चर्चा होऊन रूपांतर सुधारण्याचा प्रयत्न करावा.
५. सरतेशेवटी ऐसीच्या सदस्यांनी, संपादकांनी, अथवा इतर कोणीही हे रूपांतर केवळ विकीवर प्रसिद्ध करावं.

याचा फायदा असा की सर्व भाषांतरं/रूपांतरं आपल्या समोर असतील. त्यामुळे एकच प्रतिशब्द सतत वापरला जाईल. प्रत्येकाला हवं तेव्हा हवं तेवढं काम करता येईल. विकीवर प्रसिद्ध करणे, संदर्भ देणे वगैरे कामं ज्यांना रस आहे असे लोक करू शकतील. मराठीतल्या संदर्भांची यादी सुचवण्यातही अनेकांची मदत होईल.

या पहिल्या लेखावर या पद्धतीबद्दल चर्चा अपेक्षित आहे. जसजसं आपण शिकत जाऊ तसतशा वरच्या सूचना अधिक स्पष्ट होतील, आणि मग चर्चा करण्याची गरज फार पडणार नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

Homosexuality (from Ancient Greek ὁμός, meaning "same", and Latin sexus, meaning "sex") is romantic attraction, sexual attraction or sexual behavior between members of the same sex or gender. As an orientation, homosexuality refers to "an enduring pattern of or disposition to experience sexual, affectionate, or romantic attractions" primarily or exclusively to people of the same sex. "It also refers to an individual's sense of personal and social identity based on those attractions, behaviors expressing them, and membership in a community of others who share them."[1][2]

Along with bisexuality and heterosexuality, homosexuality is one of the three main categories of sexual orientation within the heterosexual–homosexual continuum.[1] There is no consensus among scientists about why a person develops a particular sexual orientation;[1] however, biologically-based theories for the cause of sexual orientation are favored by experts,[3] which point to genetic factors, the early uterine environment, or both in combination.[4] There is no substantive evidence which suggests parenting or early childhood experiences play a role when it comes to sexual orientation;[4] when it comes to same-sex sexual behavior, shared or familial environment plays no role for men and minor role for women.[5] While some hold the view that homosexual activity is unnatural,[6][7] research has shown that homosexuality is an example of a normal and natural variation in human sexuality and is not in and of itself a source of negative psychological effects.[1][8] Most people experience little or no sense of choice about their sexual orientation.[1] There is insufficient evidence to support the use of psychological interventions to change sexual orientation.[9]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिकता :
(सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी)
समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख". (संदर्भ १ व २)

समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.(१) व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,(१) तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे (३) : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. (४) अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही (४). पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे, (६, ७) तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. (१, ८) बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते.(१) लैंगिक दिशा बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.(९)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The most common terms for homosexual people are lesbian for females and gay for males, though gay is also used to refer generally to both homosexual males and females. The number of people who identify as gay or lesbian and the proportion of people who have same-sex sexual experiences are difficult for researchers to estimate reliably for a variety of reasons, including many gay people not openly identifying as such due to homophobia and heterosexist discrimination.[10] Homosexual behavior has also been documented and is observed in many non-human animal species.[11][12][13][14][15]

Many gay and lesbian people are in committed same-sex relationships, though only recently have census forms and political conditions facilitated their visibility and enumeration.[16][17][18][19][20][21][22][23][24][25] These relationships are equivalent to heterosexual relationships in essential psychological respects.[2] Homosexual relationships and acts have been admired, as well as condemned, throughout recorded history, depending on the form they took and the culture in which they occurred.[26] Since the end of the 19th century, there has been a global movement towards increased visibility, recognition, and legal rights for homosexual people, including the rights to marriage and civil unions, adoption and parenting, employment, military service, equal access to health care, and the introduction of anti-bullying legislation to protect gay minors.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. परंतु इंग्लिशमधे त्यांना अनुक्रमे गे आणि लेस्बियन असे संबोधतात. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.

नातेसंबंधांच्या मूलभूत मानसिक बाबींमधे समलैंगिक नातेसंबंध हे भिन्नलिंगी संबंधांप्रमाणेच असतात. लिखित इतिहासामधे, संस्कृती, कालखंडानुसार समलैंगिक संबंधांची प्रशंसा आणि त्यांच्यावर टीकाही आढळते. जगभरात एकोणीसाव्या शतकाच्या शेवटापासून, समलिंगी संबंधांना अधिक दृश्यमानता, मान्यता आणि कायदेशीर मान्यता मिळायला सुरूवात झाली. यात समलैंगिकांना लग्न करणे, दत्तक घेणे, मुलांचे पालकत्त्व स्वीकारणे, सरकारी नोकरी, आरोग्यविम्यासाठी समान वर्तणूक(?), आणि समलैंगिकांविरोधात केलेल्या शेरेबाजी(?)विरोधातले कायदे यांचा समावेश होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Main article: Terminology of homosexuality
Zephyrus and Hyacinthus
Attic red-figure cup from Tarquinia, 480 BC (Boston Museum of Fine Arts)

The word homosexual is a Greek and Latin hybrid, with the first element derived from Greek ὁμός homos, 'same' (not related to the Latin homo, 'man', as in Homo sapiens), thus connoting sexual acts and affections between members of the same sex, including lesbianism.[27][28] The first known appearance of homosexual in print is found in an 1869 German pamphlet by the Austrian-born novelist Karl-Maria Kertbeny, published anonymously,[29] arguing against a Prussian anti-sodomy law.[29][30] In 1886, Richard von Krafft-Ebing used the terms homosexual and heterosexual in his book Psychopathia Sexualis. Krafft-Ebing's book was so popular among both laymen and doctors that the terms "heterosexual" and "homosexual" became the most widely accepted terms for sexual orientation.[31][32] As such, the current use of the term has its roots in the broader 19th-century tradition of personality taxonomy.

Many modern style guides in the U.S. recommend against using homosexual as a noun, instead using gay man or lesbian.[33] Similarly, some recommend completely avoiding usage of homosexual as it has a negative, clinical history and because the word only refers to one's sexual behavior (as opposed to romantic feelings) and thus it has a negative connotation.[33] Gay and lesbian are the most common alternatives. The first letters are frequently combined to create the initialism LGBT (sometimes written as GLBT), in which B and T refer to bisexual and transgender people.

Gay generally refers to male homosexuality[citation needed], but may be used in a broader sense to refer to all LGBT people. In the context of sexuality, lesbian refers only to female homosexuality. The word "lesbian" is derived from the name of the Greek island Lesbos, where the poet Sappho wrote largely about her emotional relationships with young women.[34][35]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या परिच्छेदाचं भाषांतर करण्याची गरज वाटत नाही, कारण तो पूर्णपणे 'होमोसेक्श्युअल' या इंग्रजी शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी आहे. गे व लेस्बियन हे मराठीतही प्रचलित असलेले शब्द याविषयी अदितीने केलेल्या भाषांतरात उल्लेख आलेला आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Although early writers also used the adjective homosexual to refer to any single-sex context (such as an all-girls school), today the term is used exclusively in reference to sexual attraction, activity, and orientation. The term homosocial is now used to describe single-sex contexts that are not specifically sexual. There is also a word referring to same-sex love, homophilia.

Some synonyms for same-sex attraction or sexual activity include men who have sex with men or MSM (used in the medical community when specifically discussing sexual activity) and homoerotic (referring to works of art).[36][37] Pejorative terms in English include queer, faggot, fairy, poof, and homo.[38][39][40][41] Beginning in the 1990s, some of these have been reclaimed as positive words by gay men and lesbians, as in the usage of queer studies, queer theory, and even the popular American television program Queer Eye for the Straight Guy.[42] The word homo occurs in many other languages without the pejorative connotations it has in English.[43] As with ethnic slurs and racial slurs, however, the misuse of these terms can still be highly offensive; the range of acceptable use depends on the context and speaker.[44] Conversely, gay, a word originally embraced by homosexual men and women as a positive, affirmative term (as in gay liberation and gay rights),[45] has come into widespread pejorative use among young people.[46]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिक हे विशेषण जरी पुर्वकालीन लेखकांनी एकाच लिंगा च्या संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा ( यांस समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थाने च वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरुन लैंगिकते व्यतिरीक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगी च्या प्रेमासाठी होमोफ़ीलीया हा आणखी एक शब्द आहे,
काही समानार्थी जे समलींगी आकर्षण अथवा समलींगी क्रीया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम ( जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी,पुफ़ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडु असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द गे आणि लेस्बीयन्स नी साधारण १९९० च्या सुरुवाती पासुन सकारात्मक रीत्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी क्विअर थेअरी च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. इतका की एका लोकप्रिय अमेरीकन टी.व्ही. शो चे नाव क्विअर आय फ़ॉर स्ट्रेट गाय असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतीक आणि वांशीक संदर्भात मात्र या संज्ञांचा चा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह होउ शकतो. या संज्ञां वापरणे मान्य होइल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबुन असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्विकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणुन केलेला होता. (उदा,गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडुन तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषांतराशिवाय - इंग्लिश विकीमाहितीमधे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या भारतीय परिप्रेक्ष्यात, मराठी संदर्भात गैरलागू आहेत. उदा: homosexual या शब्दाचा उगम. किंवा राजकीय-सामाजिक परिस्थिती वेगळी असणे. भाषांतर करताना या बदलांचा विचार केला जावा. किंवा उतारे निवडताना याचा विचार केला तर भाषांतराचं काम कमी किचकट बनेल. त्याऐवजी कोणालातरी तिथे भारतीय माहिती भरावी लागेल ... जे कधी-ना-कधी होईल अशी आशा वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणूनच भाषांतर/रूपांतर असा जोडशब्दप्रयोग केलेला आहे. शब्दन् शब्दाचं अचूक भाषांतर करण्यापेक्षा इंग्लिश मातृभाषा असलेल्या वाचकासाठी जी माहिती सादर केलेली आहे तोच अर्थ, तोच संदेश मराठी वाचकापर्यंत पोचण्यासाठी जे काही करावं लागेल ते करावं अशी इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पानावरच महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एल.जी.बी.टी संघटनांबद्दल (समपाथिक ट्रस्ट्सारख्या) आणि श्री. खिरे यांच्या पुस्तकांचा उल्लेख केला किंवा तशाच इतर साहित्याचा तर या पानाकडे महाराष्ट्राशी संबंधित माहितीसाठी आलेल्यांना मदत होईल पण ते विकीच्या फॉरमॅटमधे कसे बसवायचे ते माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती एका ठिकाणी गोळा केल्यावर ती विकीपिडीयामधे भरायचं काम मी करेन.

अलिकडेच बिंदुमाधव खिरेंची एक मुलाखत पाहिली. मग 'प्रोजेक्ट बोलो'मधल्या बहुतेक सगळ्याच मुलाखती पाहिल्या. जरूर पहा.

एम.आय.टी.चा माजी विद्यार्थी, परमेश साहनीची मुलाखत. हा अगदी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरातला मुलगा आणि एसीत, गुबगुबीत खुर्चीत बसूनही काही बदल घडवण्याचा प्रयत्न करणारा:

राजघराण्यातला मानवेंद्र सिंग गोहिल, मध्यमवर्गीय मराठी मुलगा म्हणून जन्मलेली पण आता लिंगबदल अॉपरेशन करून घेतलेली गौरी सावंत आणि इतर बऱ्याच मुलाखती यात आहेत. यातली आदित्य बंदोपाध्यायची मुलाखत जरूर-जरूर पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाहेरच्या स्थळांसाठी ==बाह्यदुवे== असा एक भाग करता येईल. त्यात बाहेरचे दुवे येतील.
खिरेंसाठी स्वतंत्र पान बनवावे आणि ते == हे ही पाहा== मध्ये घ्यावे असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

संपूर्ण विकीपान हे खूप मोठं आहे. त्यामुळे यापुढे किती भाषांतर करावं असा प्रश्न आहे. म्हणून मी पुढचे काही भाग हे निवडून देतो आहे. ज्यांना मूळ लेखातले इतरही भाग भाषांतृत व्हावे अशी इच्छा असेल त्यांनी ते सादर करावे. जेव्हा लेख मराठी विकीपीडियावर प्रसिद्ध होईल तेव्हा त्यात भर घालण्याचा पर्यायही आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

History

South Asia
Sex in threesome with one woman and two men. Miniature from an Urdu text, Mughal India.

The Laws of Manu, the foundational work of Hindu law, mentions a "third sex", members of which may engage in nontraditional gender expression and homosexual activities.[63] The Hijra are a caste of third-gender, or transgender group who live a feminine role. Hijra may be born male or intersex, and some may have been born female.

Throughout Hindu and Vedic texts there are many descriptions of saints, demigods, and even the Supreme Lord transcending gender norms and manifesting multiple combinations of sex and gender.[64] There are several instances in ancient Indian epic poetry of same sex depictions and unions by gods and goddesses. There are several stories of depicting love between same sexes especially among kings and queens. Kama Sutra, the ancient Indian treatise on love talks about feelings for same sexes. Transsexuals are also venerated e.g. Lord Vishnu as Mohini and Lord Shiva as Ardhanarishvara (which means half woman).[65]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही माहिती गेल्या वर्षी धनंजने दिली होती. हा प्रतिसादाचा दुवा.
अमानुषीषु पुरुष उदक्यायामयोनिषु ।
रेतः सिक्त्वा जले चैव कृच्छ्रं सांतपनं चरेत् ॥
११.१७२ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.१७३)
अ-मनुष्यांत, मासिक पाळी येणार्‍या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये वीर्य शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे.

हे "सांतपन" म्हणजे काय? ते असे : (११.२१०-२१२)
...अश्नीयात्...
गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पि: कुशोदकम् ।
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥

गोमूत्र, गाईचे शेण, दूध, दही, तूप कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय.

हे प्रायश्चित्त तितकेसे प्राणघातक वाटत नाही. पण योनीवेगळ्या ठिकाणी वीर्य शिंपडण्यास थोडातरी विरोध आहे. बहुधा प्रायश्चित्त जाहीररीत्या करणार्‍यास लोकलज्जेमुळे फार त्रास व्यावा, हीच शिक्षा असेल.

स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे!
७.३६९-३७०
कन्यैव कन्यां या कुर्यात् तस्या: स्याद द्विशतो दमः ।
शुल्कं च द्विगुणं दद्यात शिफाश्चाप्नुयाद दश ॥
या तु कन्यां प्रकुर्यात स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति ।
अङ्गुल्योरेव वा छेदं खरेणोद्वहनं तथा ॥

जी कन्याच कन्येशी (संभोग) करेल, तिला दंड दोनशे ("पण" ही मुद्रा) असावे. तिचे (विवाह-)शुल्क दुप्पट द्यावे, आणि तिला दहा छड्या मिळाव्यात.
पण जी स्त्री कन्येशी संभोग करेल, ती लगेच मुंडनास, दोन बोटे छाटली जाण्यास, वा गाढवावरून धिंड काढली जाण्यास पात्र ठरेल.

हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या कामसूत्र या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals (शिखंडी? मराठी शब्द?) लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Psychology

Psychology was one of the first disciplines to study a homosexual orientation as a discrete phenomenon.[citation needed] The first attempts to classify homosexuality as a disease were made by the fledgling European sexologist movement in the late 19th century.

The American Psychological Association, the American Psychiatric Association, and the National Association of Social Workers state:
“ In 1952, when the American Psychiatric Association published its first Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, homosexuality was included as a disorder. Almost immediately, however, that classification began to be subjected to critical scrutiny in research funded by the National Institute of Mental Health. That study and subsequent research consistently failed to produce any empirical or scientific basis for regarding homosexuality as a disorder or abnormality, rather than a normal and healthy sexual orientation. As results from such research accumulated, professionals in medicine, mental health, and the behavioral and social sciences reached the conclusion that it was inaccurate to classify homosexuality as a mental disorder and that the DSM classification reflected untested assumptions based on once-prevalent social norms and clinical impressions from unrepresentative samples comprising patients seeking therapy and individuals whose conduct brought them into the criminal justice system.

In recognition of the scientific evidence,[137] the American Psychiatric Association removed homosexuality from the DSM in 1973, stating that "homosexuality per se implies no impairment in judgment, stability, reliability, or general social or vocational capabilities." After thoroughly reviewing the scientific data, the American Psychological Association adopted the same position in 1975, and urged all mental health professionals "to take the lead in removing the stigma of mental illness that has long been associated with homosexual orientations." The National Association of Social Workers has adopted a similar policy.

Thus, mental health professionals and researchers have long recognized that being homosexual poses no inherent obstacle to leading a happy, healthy, and productive life, and that the vast majority of gay and lesbian people function well in the full array of social institutions and interpersonal relationships.[2]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानसशास्त्र
समलैंगिकतेचा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यास करण्याचे श्रेय विज्ञानाच्या काही ज्ञानशाखांकडे जाते, मानसशास्त्र ही त्यातलीच एक शाखा होय. [संदर्भ हवा] समलैंगिकतेला एक विकार म्हणून वर्गीकृत करण्याचे श्रेय १९ व्या शतकाच्या अखेरीस बहरास आलेल्या युरोपिय समागम शास्त्राच्या चळवळीला (European sexologist movement) दिले जाते. दी अमेरिकन सायकोललॉजीकल असोसिएशन, दी अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन व द नॅशनल असोसिएशन ऑफ सोशल वर्कर्स, असे म्हणतात की,

१९५२ साली "अमेरिकन सायकियाट्रीक असोसिएशन" ने मानसिक विकारांची यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये समलैंगिकतेचा एक विकार म्हणून उल्लेख केला होता. मात्र त्यानंतर लगेचच एक संशोधन प्रकल्प आखला गेला. त्यामध्ये या वर्गीकरणाची कसून छाननी केली गेली. त्या नंतर आणखीही काही संशोधन प्रकल्प पार पडले. यापैकी कोणत्याही संशोधनांमधून समलैंगिकता हा विकार आहे हे सांगणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळाला नाही.

या सर्व संशोधन प्रकल्पांच्या निष्पत्तीं वरून, वैद्यकीय व्यावसायिक, मानसाशास्त्राचे व्यावसायिक, वर्तनशास्तराचे अभ्यासक आणि समाजशास्त्रज्ञ अशा निष्कर्षाला पोचले की, 'मानसिक विकारांच्या यादीमध्ये समलैंगिकतेचा समावेश करणे ही एक चूक होती. ती यादी तयार केली जात असताना प्रस्थापित असलेले सामाजिक नियम आणि त्या नियमांवर आधारलेली गृहीतके ही त्या चूकीमागाची कारणे होत. आणखी एक कारण असेही दिसते की यादी तयार करताना नमुना म्हणून ज्या व्यक्तींचा सामावेश करण्यात आला होता ते सर्वांवर त्या वेळच्या कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल झालेले होते.
या सर्व शास्त्रीय पुराव्यांना प्रतिसाद देत, [संदर्भ १३७] अमेरिकन सायाकीयाट्रीस्ट असोसिएशनने १९७३ साली अशीच भूमिका घेताना असे विधान केले की 'समलैंगिकताचा निर्णयक्षमता, स्थैर्य, विश्वासार्हता, सामाजिक क्षमता किंवा व्याहारीक ज्ञान या कशाशीही आजिबात संबंध नाही.'
त्याचप्रमाणे सर्व शास्त्रीय माहितीचा काटेकोर अभ्यास करून, १९७५ साली अमेरिकन सायकोलॉजीकल असोसिएशननेसुद्धा 'समलैंगिकता मानसीक विकार नाही' अशी भूमिका घेतली, आणि मनोविकार तज्ञांना आवाहन केले की आता त्यांनीच समलैगिकतेबद्दलचा हा गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
म्हणूनच, समलैंगिकतेचा आनंदी, निरोगी आणि उपयुक्त आयुष्य जगण्यात कोणताही अडथळा होत नाही. जगभरात अनेक समलैंगिक स्त्रिया व पुरूष त्यांचे त्यांचे सामाजिक व व्यक्तिगत आयुष्य व्यवस्थित जगत आहेत [संदर्भ २] आणि ही गोष्ट आता मनोविकार तज्ञ आणि संशोधकांनीही मान्य केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Cause
Science has looked at the causes of homosexuality, and more generically the causes of human sexual orientation, with the general conclusions being related to biological and environmental factors. The biological factors that have been researched are genetic and hormonal, particularly during the fetal developmental period, that influence the resulting brain structure, and other characteristics such as handedness.[3][4] There are a wide range of environmental factors (sociological, psychological, or early uterine environment), and various biological factors, that may influence sexual orientation; though many researchers believe that it is caused by a complex interplay between nature and nurture, they favor biological models for the cause.[1][3]

Law and politics
Most nations do not prohibit consensual sex between unrelated persons above the local age of consent. Some jurisdictions further recognize identical rights, protections, and privileges for the family structures of same-sex couples, including marriage. Some nations mandate that all individuals restrict themselves to heterosexual relationships; that is, in some jurisdictions homosexual activity is illegal. Offenders can face the death penalty in some fundamentalist Muslim areas such as Iran and parts of Nigeria. There are, however, often significant differences between official policy and real-world enforcement. See Violence against LGBT people.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारणे

समलैंगिकता आणि एकंदरीतच मानवी लैंगिक ओढींच्या दिशा यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास झालेला आहे. त्यातून निघणारे निष्कर्ष हे जीवशास्त्रीय आणि सामाजिक घटकांकडे निदर्शन करतात. जीवशास्त्रीय कारणांत जनुकीय व जीवरासायनिक (मूळ इंग्लिश शब्द-हार्मोनल) घटक - विशेषतः मेंदूच्या रचनेवर परिणाम करणारी गर्भाशयातली द्रव्ये, डावरेपणा आणि इतर कारणांचा अभ्यास झालेला आहे. [3][4] व्यक्तीची जडणघडण होताना परिणाम करणारी अनेक कारणे, जसे की सामाजिक, मानसिक व गर्भाशयातले वातावरण तसेच इतरही जीवशास्त्रीय कारणांचा परिणाम मनुष्याची लैंगिक कल ठरवण्यास कारणीभूत ठरू शकतो. अनेक संशोधकांना जरी निसर्ग आणि संगोपन या दोहोंशी निगडित अशा विविध कारणांच्या गुंतागुंतीतून लैंगिक कल ठरतो असे वाटत असले तरी जीवशास्त्रीय कारणे अधिक प्रभावी आहेत असा कौल ते देतात. [1][3]

कायदा आणि राजकारण

बहुतांश देशांत कायद्यानुसार सज्ञान व्यक्तींनी परस्परसंमतीने ठेवलेल्या संबंधांवर बंदी नाही. काही न्यायव्यवस्था यापुढे जाऊन समलिंगी जोडप्यांना लग्न व कुटुंबसंस्थेचे समान अधिकार देतात. काही देशांमध्ये केवळ विषमलिंगी असणेच कायदेमान्य आहे; विषमलिंगी कृत्ये ही तेथे गुन्हा समजली जातात. कट्टर मुस्लिमांचे राज्य आहे अशा इराणमध्ये किंवा नायजेरियातील काही भागांत, अशा 'गुन्ह्यां'ना मृत्यूदंडाची तरतूद आहे. मात्र अधिकृत धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठा फरकही असलेला अनेक ठिकाणी दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Although homosexual acts were decriminalized in some parts of the Western world, such as Poland in 1932, Denmark in 1933, Sweden in 1944, and the United Kingdom in 1967, it was not until the mid-1970s that the gay community first began to achieve limited civil rights in some developed countries. On July 2, 2009, homosexuality was decriminalized in India by a High Court ruling.[196] A turning point was reached in 1973 when the American Psychiatric Association removed homosexuality from the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, thus negating its previous definition of homosexuality as a clinical mental disorder. In 1977, Quebec became the first state-level jurisdiction in the world to prohibit discrimination on the grounds of sexual orientation. During the 1980s and 1990s, most developed countries enacted laws decriminalizing homosexual behavior and prohibiting discrimination against lesbian and gay people in employment, housing, and services. On the other hand, many countries today in the Middle East and Africa, as well as several countries in Asia, the Caribbean and the South Pacific, outlaw homosexuality. In six countries, homosexual behavior is punishable by life imprisonment; in ten others, it carries the death penalty.[197]
Laws against sexual orientation discrimination

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Gay community's reaction to Supreme Court's ruling against homosexual relations:
Analyze the Penal Code, don't Penalise the Anal Code. Blum 3 Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा 'मौजमजा' सदरातला धागा नाही. इथे काहीतरी सकारात्मक काम होणे अपेक्षित आहे. तुम्ही भाषांतराला हातभार लावलेला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विभागाची कल्पना आवडली, शक्य आहे तशी भर घालायचा प्रयत्न करीनच...
पण सध्या दोन शंका आहेत, कुठे विचारायच्या ते कळत नसल्याने इथेच विचार्तोय
१) विकीपानांसाठी हा विभाग मुखपृष्ठावर (किंवा वरच्या टॅब्समध्ये) का दिसत नाही ?
२) मुखपृष्ठावर असलेल्या "सध्या काय वाचताय" किंवा "अलिकडे काय पाहिलंत" या लिंकवर क्लिक केल्यावर सध्याच्या भाग उघडत नाही, आधीचा उघडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) विकीपानांसाठी हा विभाग मुखपृष्ठावर (किंवा वरच्या टॅब्समध्ये) का दिसत नाही ?

ही व्यवस्था लवकरच करू. समलैंगिकतेविषयी भरभरून चर्चा चालू आहे त्यामुळे हा विषय ताजा आहे तोपर्यंत भाषांतराचं काम व्हावं म्हणून हा धागा काढला. तसंच अशा तुकड्यातुकड्यांतून भाषांतर करण्याची पद्धत यशस्वी होते का हेही पहायचं होतं. टॅब तयार करणं त्यात राहून गेलं.

२) मुखपृष्ठावर असलेल्या "सध्या काय वाचताय" किंवा "अलिकडे काय पाहिलंत" या लिंकवर क्लिक केल्यावर सध्याच्या भाग उघडत नाही, आधीचा उघडतो.

हेही लवकरच अपडेट करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच चांगला उपक्रम. जमेल तसे सहाय्य करीनच. सदस्यांनी विषय निवडून स्वतंत्र धागे सुरू केले तर चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदस्यांनी विषय निवडून स्वतंत्र धागे सुरू केले तर चालेल का?

चालेल कसलं, धावेल! हा उपक्रम ऐसीच्या व्यवस्थापनाचा नाही. तो आपल्या सगळ्यांचा असावा ही आमची इच्छा आहे. तो पुढे जावा यासाठी ऐसी हे केवळ व्यासपीठ आहे. ते तुम्हाला हवं तसं वापरावं. या लेखात मांडलेली 'एकेक परिच्छेद भाषांतर करण्याची' पद्धत ही केवळ एक सूचना आहे. ती सोयीस्कर पडते आहे असं दिसतं आहे. पण तुमच्या आवडत्या विषयावर तुम्हीच भाषांतर करून, स्वतंत्र लेख लिहून, सदस्यांना अजून थोडं मदत करण्याचं आवाहन केलं तरीही उत्तमच. इथे काही लोकांना तो मसुदा विकीवर चढवण्यासाठी मदत करण्याची इच्छा असेल. तो भाग ते करतील. एकाच्याच डोक्यावर सगळं ओझं पडण्यापेक्षा प्रत्येकाने मिळून थोडं थोडं केलं तर प्रत्यक्ष काम अधिक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://blogs.timesofindia.indiatimes.com/right-and-wrong/entry/the-curio...

या लेखाचे लेखक नामवंत पत्रकार आहेत.

तुम्हास जर लेख समजला तर मला ही समजावून सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0