अलीकडे काय पाहिलंत? - २७

.
.
भारतात खाजगी शहरांचा प्रयोग कितपत यशस्वी झालेला आहे त्याबद्दल....
.
.

field_vote: 
0
No votes yet

'फॉर्मिदाब्लं' नामक फ्रेंच गाणे पाहिले. उत्तम.

https://www.youtube.com/watch?v=S_xH7noaqTA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेटफ्लिक्सवर Fauda (म्हणजे Chaos) ही १२ भागांची सिरीज बघितली आणि मला आवडली. इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षावर आधारित आहे. कथाबीज सांगत नाही,पण जमले तर जरूर बघा असे सुचवीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा!!! यु मेड माय डे!
.

रिश्ता दिल से दिल के ऎतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का
कि मर के भी किसी के काम आएंगे
किसी के आँसुओं में मुस्कुराएंगे

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>२००९ : यूएस एअरवेजच्या विमानाचं, प्राणहानी टाळून हडसन नदीत आश्चर्यकारक लँडींग>>
Yesterday watched movie "Sully".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
लताबाईचा सुरूवातीचा आलाप एकदम झक्कास.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी हिस्ट्री टिव्हिचा pawn stars बघता का?नेहमी बघतो पण आजचा भाग अफलातून होता.जेफरसनच्या कलेक्शनमधले पुस्तक (त्यावेळचे १५ सेंटस) आता ५०००० $!!
आणि एक कोळी ( ज्युलरी ब्रोच)सुंदर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ZZZzz

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

चित्रपट बघितलेला नाही. पण का कोण जाणे(!), हे वर्णन वाचून अजिबात आश्चर्य वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.
आज एक मजेशीर मेसेज आलाय.
.
.
हलकेच घेणे. त्याचा इश्यु करू नका.
.

xmas

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ शब्द वापरायचे कारण कळले नाही . लेखकाला ख्रिसमस इतका ऑप्प्रेसिव्ह का वाटावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Jhumpa Lahiri ह्यांची Latest मुलाखत - व्हिडिओ, लेखी स्वरूपात.

Here - http://marginalrevolution.com/marginalrevolution/2017/01/conversation-jh...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The bridge over the river Kwai:
हा एक दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट पाहिला. मला तुफान विनोदी वाटला . जेते लोक वा सॉफ्टपॉवर असलेले लोक वा सांस्कृतिक प्रभाव असलेले लोक जगाला कसे मूर्ख बनवतात याचे हे क्लास उदाहरण आहे. यातला जपानी सैन्याने ताब्यात घेतलेला ब्रिटिश कर्नल एका बेमुर्वतखोर जापानी commander ला कसा वठणीवर आणतो अशी थीम आहे.
===============
हे युद्ध देखील असेल परंतु हा तत्त्वाचा प्रश्न आहे असं ब्रिटिशर जपानी माणसाला सांगतो तो विनोदाचा सर्वोच्च क्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

AJO, "प्रश्न तत्वाचा आहे" हा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो.

तत्वाची सुद्धा काही किम्मत मोजवी लागते किंवा नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिश लोकांची आम्हा पौवात्य लोकांना तत्त्व शिकवायची लायकी नाही , हे तत्त्व बाजूला ठेवता येत नाही हा साधा मुद्दा होता.
===============
https://en.wikipedia.org/wiki/Burma_Railway यावर आधारित सिनेमा आहे. १००००० तामिळ लोक मेले असं विकिपीडिया म्हणतो. चित्रपटात किती आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अहाहाहा, इथे अजोला पर्फेक्ट सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.
गाण्याकडे दुर्लक्ष करा. फक्त मधुबालेकडे बघत बसा.
.
.

-

Fuller version of the same song
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त मधुबालेकडे बघत बसा.

धिप्पाड, तिरळी मधुबाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'अलीकडे काय पाहिलंत?' या धाग्यांमध्ये चित्रपट, नाटकं, नृत्य, यूट्यूब फीती, चित्र-शिल्प-दृश्यकला प्रदर्शनं इत्यादी कलाकृतींची माहिती, कधी त्यांचे ट्रेलर्स अशा गोष्टी अपेक्षित आहेत. सामाजिक-राजकीय विचारसरणी व/वा आकलन दर्शवणारे फ्लेक्स किंवा तत्सम अकलात्मक प्रकार प्रदर्शित वा प्रकाशित करण्यासाठी 'मनातले छोटेमोठे विचार वा प्रश्न' असे धागे वापरावेत, ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणं बघा. मस्तं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होय वेगळच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेट्च! आणि साथीची वाद्ये पण ग्रेट्च!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अनुप शेठ , मस्त आहे हो हे !!! कुठे शोधता हे असं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लास! अनवट वाद्यनाद आवडला.
(श्रेणी व्यवस्था असती तर एकओळी प्रतिसाद कदाचित दिला नसता)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय वेगळंच आहे हे. मस्त!

अरुणा साईराम बाईंनी मराठी भजनेही गायलेली आहेत, उदा.

https://www.youtube.com/watch?v=oFcebJx8tFU

तीही ऐकण्यासारखी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुरमीत राम रहीम सिंग इन्सान या थोर अभिनेत्याच्या आगामी शिनुमातलं गाणं.

https://youtu.be/pPiGxAIf1sc

यातल्या 'आतंकवाद' या शब्दाच्या उच्चारासाठी तरी जरूर ऐकावं. अधिक गुलाबी मोटारसायकल वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आतंकवाद शब्दाचा उच्चार विचित्र केलाय खरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायला , जब्राट आहे हा रजनीकांत !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हम्मा हम्माच्या दळभद्री रिमिक्सनंतर हे फार छान वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ये बात!

सारंगीवाल्याने मजा आणली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सारंगीवाला आणि जेंबे वाजवणारी मुलगी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

उर्वशी रिमिक्स नव्या लिरिक्समध्ये
.... दुसर्‍या कडव्यापासून नवं गाणं आहे. पहिलं कडवं 'कादलन'मधलंच आहे.

सारंगीवाल्याप्रमाणे मोहिनी डेचं एकल बास गिटार ऐकायला मिळायला हवं होतं.
गाण्याच्या उजळणीने मजा आली. आभार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तमिळमधल्या अंकारान्त शब्दांमुळे आणखी ठेका येतो, तो ऐकायलाही मजा आली.

एरवी रहमान अगदी गरीब, बिचारा, निरागस छापाचा इसम दिसतो. त्याला या छपरी अवतारात बघणंही गोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या चे नांव बघून मोठ्या उत्सुकतेने कालचा पहिला भाग बघितला आणि घोर निराशा झाली. मराठी चॅनेल्सवर पाचकळ विनोद सगळीकडेच चाललेले असतात. पण या दोघांनीही असल्या सिरियल मधे काम स्वीकारले हे पाहून आश्चर्य वाटले. ओव्हरअ‍ॅक्टिंग, तोचतोचपणा आणि १०० वर्षांची अजिबात न वाटणारी, डोक्यांत जाणारी आई, हे पात्र!!! पुन्हा एकदा, चांगल्या लेव्हलचे विनोद असलेली कलाकृती कधी पहायला मिळेल मराठीत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक चादर मैली सी - परत एकदा पाहीला. लहानपणी कळला नव्हता. अतिशय टचिंग सिनेमा आहे. स्त्रियांनी स्वतःच्या पायावर ऊभे रहाणे किती महत्त्वाचे आहे हाच संदेश मला तरी या सिनेमातून मिळाला.
____
१५३ व्या वेळेला "जिस देश मे गंगा बहती है" पाहीला. कंटाळा म्हणुन येतच नाही. गाण्यांनी वेड लागतं. हाहाहा पद्मिनी म्हणते "हम डाकू सोशिअअ‍ॅलिस्ट है, अमीर को गरीब और गरीब को आमीर बनाते है" त्यावर राजू म्हणतो "आहाहा मै भी कितना भाग्यवान हूं जी जो इस पुण्यकामवाले जथ्थेमे शामील हुआ|"

https://www.youtube.com/watch?v=Ej_iyN6B6Bs

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वॉर्ड ऑफ गिडॉन हा चित्रपट पाहिला. मस्त आहे. ट्रेलर खाली देत आहे.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॉय्ल्स वॉर ( Foyle's War ) नावाची इंग्लिश पोलिस गुन्हे अन्वेषण सीरीअल पहायला सुरुवात केली आहे.

१९४० ते ४४ मधे युद्ध चालू असताना हा डीटेक्टीव्ह चिफ सुपरीटेंडंट गुन्ह्याची उकल करत असतो. गुन्हे आणि त्याच्या उकली पेक्षा महायुद्ध चालू असताना आणि त्यामुळे इंग्लंड काय आणि कसे सामाजिक परिस्थितीतुन जात होते त्याचा एक बर्‍यापैकी ऐतिहासिक दस्त-ऐवज बघायला मिळतो. माहिती नसलेल्या अनेक गोष्टी समजतात.

http://www.imdb.com/title/tt0310455/

-----
असेच काही बघायचे असेल तर साठ च्या दशकात घडणारी इन्स्पेक्टर जॉर्ज जेंटली पण उत्तम आहे. महायुद्धातुन बाहेर येणारा देश आणि वेगानी बदलणारी सामाजिक परीस्थितीचा बॅकड्रॉप आहे.

http://www.imdb.com/title/tt1430509/?ref_=tt_rec_tti

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ला ला लँड
"ला ला लँड"चा लिमिटेड रीलिज डिसेंबरमधे झाला होता तेव्हा जवळच्या थेटरांमधे तो लागलेला नव्हता. आता गोल्डन ग्लोब/ऑस्कर्सच्या सीझनमधे तो मुख्य प्रवाहातल्या ठिकाणी आला आणि पाहिला.

सिनेमा एका सांगीतिक परीकथेप्रमाणे आहे. अनेक वर्षांनी संगीतिकेला कुणीतरी न्याय दिला आहे याचं अप्रूप बर्‍याच वर्तुळांमधे व्यक्त झालेलं आहे. संगीताची परिभाषा वापरून सिनेमा पुढे नेणं हे बर्‍याच वर्षांत झालेलं नव्हतं ते अनुभवायला मिळालं. चित्रपटाची सर्वच अंगे उत्तम कामगिरीने नटलेली आहेत यात शंका नाही.

मात्र एक स्वप्नील, सांगीतिक प्रेमकथा याबद्दल बॉलीवूडवर ज्याचा पिंड वाढलेला आहे त्या वर्गाला अप्रूप वाटणं अंमळ कठीणच आहे. मात्र त्यातही, हॉलीवूडमधे एक गोष्ट मात्र फारच महत्त्वाची : इथे लिप्-सिंकिंग हे बहुदा त्याज्याहूनही अतित्याज्य समजलं जात असलं पाहिजे. यच्चयावत गाणी त्या त्या माणसाने गायलेली असतात. इथे मला फारच थक्क व्हायला होतं. एमा स्टोनने म्हण्टलेली गाणी एकवेळ आपण समजू शकतो. पण रायन गॉसलिंगने वाजवलेला पियानोमधला जॅझ इतका अस्सल असणं कसं काय शक्य आहे याने मला पार भोवंडून सोडलं आहे. ("ला ला लँड" ज्याने लिहिला-दिग्दर्शित केला त्याच डेमियन चझेलने लिहिलेल्या-दिग्दर्शित केलेल्या "व्हिपलॅश" सिनेमामधेही, माईल्स टेलरने इतक्या अत्युच्च दर्जाचा ड्रम वाजवणं कसं शक्य आहे ? हा प्रश्न मला अजूनही नीट सुटलेला नाही. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा) नाहीतर आपल्याकडे लिपसिंकिंगला अजून किमान पन्नासेक वर्षं पर्याय नाही असं दिसतं. "अमुक एक पात्र हा एक उत्तम ड्रमर असतो" आणि "अमुक एक पात्र हा एक उत्तम जॅझ शिक्षक असतो" हे प्रस्थापित होण्याकरता या लोकांना "समजा" असं म्हणावं लागलं नाही. नाहीतर आपल्याकडचे हिरो एकदम "माहिर" असतात प्रत्येक गोष्टीत. तिकडे मेजर सस्पेंशन ऑफ डिसबेलीफची गरज पडते आणि फारच ताणेस्तोवर डिसबेलीफचे रबर ताणावे लागते. इथे तसं नाही. नटांना अभिप्रेत असलेली स्किलसेट्स त्यांच्याकडे होती किंवा त्यांनी ती कमावलेली आहेत. आता अर्थातच काम करणारा नट म्हणजे काही जॅझ संगीतातला सर्वोच्च ड्रमरइतका मोठ्या ताकदीचा नाही; आणि तसं वाटण्यामधे ध्वनी आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींच्या संकलनाची किमया आहे. परंतु आपल्याकडे निबर, पंचेचाळीशीपलिकडचे हिरो कॉलेजकुमार दाखवतात किंवा मिल्खासिंगचं चित्रण करताना प्रचंड मस्क्युलरच काय दाखवतात त्याच्यापेक्षा शेकडो योजने पुढची गोष्ट इथे दिसते.

"व्हिपलॅश"शी "ला ला लँडची" मनोमन तुलना होणं अपरिहार्य आहे. दोन्हींचा लेखक-दिग्दर्शक एकच. दोन्हींमधे जॅझ संगीताला असलेलं सर्वोच्च महत्त्व. दोन्हींमधे कलेचं स्वरूप, तिचं जीवनाशी असलेलं नातं, कला हेच जीवन किंवा कलेमधलं ध्येय गाठण्याकरता केलेल्या प्रवासात आयुष्याच्या इतर वर्मस्थानांवर झालेला परिणाम ही सूत्रं दोन्हींकडे आहेत. मात्र दोन्ही चित्रपटांची ट्रीटमेंट वेगळी. "व्हिपलॅश"बद्दल लिहिताना मी असं म्हटलं होतं :
"सरतेशेवटी, "व्हिपलॅश" उच्च दर्जाच्या मनोरंजनापलिकडचं काहीतरी देऊन जातो. कलेची साधना, त्याकरता लागणारे अपरिमित कष्ट हे सर्व तर आपल्याला माहिती असतंच. परंतु उत्तुंग कलेचा जो "हाय ऑक्टेन" प्रदेश आहे तिथे हा सिनेमा आपल्याला घेऊन जातो. कुठल्याही गोष्टीमधे सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता अपार कष्ट करावे लागतात हे तर सर्वमान्य सत्य आहेच; परंतु विशेष करून कलेच्या बाबत ही किंमत कलावंताच्या भावभावना, त्याचे नातेसंबंध याच्या स्वरूपात कशी मोजावी लागते आणि कला कुठल्याही प्रकारची नैतिकता कशी जाणत नाही याचं अत्यंत उत्कंठावर्धक चित्रण इथे येतं. Art is a Beast इतकंच नव्हे तर तुमच्या रक्ताची, सर्वस्वाची किंमत मागणारा आणि त्याखेरीज इतर कशाचीही पर्वा न करणारा हा Beast आहे याचं प्रत्यंतर इथे येतं."

"ला ला लँड" या स्वप्नील सांगीतिक परीकथेबद्दल मला असं म्हणता येईल असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मात्र एक स्वप्नील, सांगीतिक प्रेमकथा याबद्दल बॉलीवूडवर ज्याचा पिंड वाढलेला आहे त्या वर्गाला अप्रूप वाटणं अंमळ कठीणच आहे.

हेच म्हणतो. सिनेमा बघून यात काय एवढं कौतिकाचं आहे असच वाटलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे वाचून सगळ्यात आधी आठवली 'फ्लोरेन्स फॉस्टर जेनकिन्स'. त्यात मेरिल स्ट्रीपनं हैदोस घातला आहे; अभिनयातच नव्हे, गातानाही. गाणं फार जमत नसूनही 'ले मिझराब्ल'मध्ये ह्यू जॅकमन आणि रसल क्रो (जमेल तसे) गातात; ते ऐकताना प्रामाणिक वाटत राहतं. सुनील शेट्टीची 'हेराफेरी'मधली भूमिका जशी प्रामाणिक वाटते तसंच. फरहान अख्तरचा आवाज अनेकांना आवडत नसेलही, पण 'रॉक ऑन' बघताना, किमान त्याला गाताना बघताना त्रास होत नाही.

(इथे फार मोह होतोय, ते म्हणजे लता मंगेशकर माधुरी दिक्षित, करीना कपूर, रानी मुखर्जीला प्लेबॅक देते त्याची आठवण काढण्याचा! किंवा शाहरूख खानला सोनू निगम प्लेबॅक देतो, 'परदेस' सिनेमात ते. अर्थात तो सगळा सिनेमाच गचाळ आहे; पण सोनू निगमनं मायकल जॅक्सनचं देसीकरण फार चांगलं केलं आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिम सिम पोला पोला सिम सिम पोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असगर फरहादीचा 'द सेल्समन' हा इराणी चित्रपट पाहिला. अतिशय आवडला. चित्रपटाला ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीचे नामांकन मिळाले आहे. सुदैवाने की दुर्दैवाने, चित्रपटाबद्दल ट्रंपच्या ७ मुस्लिमबहुल देशांतील लोकांना प्रवेशबंदी करण्याच्या आदेशाबद्दलची एक बातमी वाचताना कळले!
चित्रपटाचा ट्रेलर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केतन मेहताचा मिर्चमसाला - स्मिता पाटील, ओम पुरी, नसरुद्दीन शाह, सुरेश ओबेरॉय, दीप्ती नवल व अन्य प्रायोगिक रंगभूमीचे कलाकार.
परत पाहीला.
अतिशय एन्जॉय केला.
_________
श्याम बेनेगल यांचा "मंडी" पहाते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.
हे गाणं आरडी चं आहे असं वाटतच नाही. खय्याम चं वाटतं.
.
.
.

.
.
--------------------------------------------------
.
अजो साठी .....
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाकीर खान हा आजकालच्या स्टॅण्ड-अप कॉमेडीअन्स मधला सगळ्यात 'निरागस' माणूस. (हवेतलं विधान नाहीये. एआयबी, टीव्हीएफ, ईआयसी, केनी, बिस्व, रसेल, अदिती मित्तल इ.चा भरपूर रिसर्चे.) स्वतःचं 'स्मॉल टाऊन ओरिजिन्स', धर्म, आई-वडील इत्यादींचा वापर करून, अगदी खळखळून हसवणारे विनोद करतो. बाकी लोकांसारखं 'प्रीच' करायचा प्रयत्न करत नाही. त्याचे विनोद 'प्युअर' वाटतात. हे माझं, देवाशपथ सांगतो, त्याच्याबद्दलचं 'फर्स्ट इम्प्रेशन' आहे.

तर, वरील व्हिडीओत तो आपल्या वडिलांबद्दल बोलतो. पहिले पहिले मला हा व्हिडीओ आवडला, पण नंतर मला ते फार फिल्मी वाटू लागलं. नंतर (आम्च्याही वडिलांच्याच कृपेने प्राप्त Wink ) समीक्षा-चष्म्यातून परत एकदा पाहिलं तेव्हा मला ते सगळंच फार त्याचा जो 'इनोसन्स गेम' आहे, तो फॅब्रिकेट करणारं वाटू लागलं. मागे वाजणारा तंबोरा, पार्श्वभूमीवर हॉटेलमधली वेटर्सची वर्दळ इ. त्याची कन्झर्वेटिव्ह निरागसता अधोरेखित करायला वापरली आहे असं मत बनू लागलं. तेव्हापासून मला हा व्हिडीओ परत आधीसारखा बघता येत नाहीए. I guess I killed all the fun by over-analyzing this. त्यात जे किस्से त्याने सांगितलेय्त ते कमीअधिक सगळ्यांच्याचकडे होतात असंही माझं मत आहे. तर, ह्या दुसर्‍या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित. हे खरंच 'फॅब्रिकेटेड' वाटतंय का तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

ती पार्श्वभूमी फॅब्रिकेटेड आहे पण त्याचे विचार खरे आहेत.
अजुन एक हे प्रत्येकाकडे अस्सेच होतात थोड्या फार फरकाने.
माझ्या बाबांना मी माझ्याहूनही जास्त माहीत आहे. इट्स अन्कॅनी हाऊ मच ही नोज मी. मला दचकायला होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी! पार्श्वभूमी वाटली ना फॅब्री तुम्हालाही?
बाप आणि लेकीतला दुवा फारच भारदस्त, भावपूर्ण असतो असं मी ऐकून आहे. त्यावर पुस्तकंच्या पुस्तकं वाचून झालेली आहेत. बाप आणि लेकातलं साहित्य त्यामानाने फारच कमी. त्यातही कपडे/बूट एकाच मापाचे होणं हेच क्लिशे खोड सगळीकडे उगाळ-उगाळ-उगाळलेलं. मेल इगोमुळे मुलगे (मीही) बाबालोक्सना ड्यू क्रेडिट द्यायला जनरली कचरतो.
(उगीच एमसीपी नाहीये म्हटलं स्वाक्षरीत! Blum 3 )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

माझी लेक आहे ना माझ्या नवर्‍याची चमची. आम्ही तिला चमची नाही फुल केटरिंग डिपार्टमेन्ट म्हणतो. माझ्या सासूबाईंनी आणि मी, तिच्या वडीलांबद्दल म्हणजे माझ्या नवर्‍याबद्दल काही कुचूकुचू बोललं की झाशीच्या राणीसाहेब लगोलाग तलवार उपसतात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा, तुम्ही तर सहमत होताय. मग प्रतिक्रिया काय द्यावी? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

>> नंतर मला ते फार फिल्मी वाटू लागलं. <<

>> परत एकदा पाहिलं तेव्हा मला ते सगळंच फार त्याचा जो 'इनोसन्स गेम' आहे, तो फॅब्रिकेट करणारं वाटू लागलं. मागे वाजणारा तंबोरा, पार्श्वभूमीवर हॉटेलमधली वेटर्सची वर्दळ इ. त्याची कन्झर्वेटिव्ह निरागसता अधोरेखित करायला वापरली आहे असं मत बनू लागलं. <<

तुम्हाला दोन गोष्टी वेगळ्या करून पाहाव्या लागतील -

  1. त्याच्या वडिलांबाबतच्या भावना फॅब्रिकेटेड वाटतात का? त्यानं सांगितलेले किस्से कमीअधिक सगळ्यांकडे होत असतील, तर मग त्याच्या भावना प्रातिनिधिक आहेत, की बेगडी वाटतात?
  2. प्रत्यक्ष समोर दिसतं / ऐकू येतं ते बेगडी वाटतं का? तंबोरा, पार्श्वभूमीवरचे वेटर वगैरे गोष्टी सकल चित्रकथनाचा भाग आहेत. त्याच्या भावना, सांगण्याची शैली ह्या गोष्टींहून त्यांना भिन्न म्हणून पाहावं लागेल, कारण तसं तिथे त्याला बसवून, मागे ते संगीत लावून तुम्हाला दाखवणं, वगैरे निर्णय कुणा दिग्दर्शकानं घेतले आहेत. त्याच्या भावना आणि ते सगळं ह्याचा तुमच्यावर एकत्रित परिणाम अधिक होईल अशा हेतूनं ते केलेलं आहे.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. मला त्यांच्या व्यक्तिगत भावना judge करायच्या नाहीत. त्याने त्या अत्यंत भावस्पर्शी आणि, आजकालच्या श्रोत्यांना पटकन भिडतील अशा व्यवस्थित माण्डलेल्या आहेत. त्याबद्दल त्याचं म्हणा, किंवा त्या दिग्दर्शकाचं कौतुक करायला हवं. त्याच्या भावना प्रातिनिधिकच आहेत म्हणायला हरकत नाही.
२. हो. आणि तो परिणाम यथोचित झालाच. त्याबद्दलही त्यांचं कौतुक. नंतर एकदम मला ते फॅब्रि वाटू लागलं.

झाकीर नाईक ह्यांचं मूळ काम विनोद सांगणं. जे त्यांना इतरांपेक्षा काकणभर अधिकच सरस जमतं. ह्या अशा दुसर्‍या व्हिडीओजमुळे, ह्या व्यक्तींची एक 'आयकॉन' म्हणून पेरणी करण्याचा किंवा त्यांच्या सर्वसाधारण गोष्टी लार्जर दॅन लाईफ करायचा, प्रसिद्धीच्या पायर्‍या भराभर चढायचा डाव वगैरे वाटतो (त्यांच्या मार्केटिंग टीम अथवा त्यांचा स्वत:चा). अर्थात, मला करावंसं वाटलं म्हणून मी केलं, तुम्हाला नको तर सोडा हा युक्तीवाद कायम कलावंतांकडे असतोच, त्यामुळे त्यावर आ़क्षेप घेण्याचं कारण नाही. कदाचित त्यांना, खरंच, मनापासून हे लोकांसमोर मांडावंसंही वाटलं असेल, आणि ते त्यांनी नीट मांडलंय.

थोडक्यात मुद्दा एव्हढाच, की त्या दिग्दर्शन कलाकृतींमुळे त्याचं म्हणणं जेव्हढं 'भिडतं', ते त्याशिवाय, प्लेनली (सांगितलं असतं तर) भिडलं असतं का? उदा. उद्या अमिताभ/शाहरुख/हॄतिक, लता/आशा, मोदी/ओबामा/ट्रम्प/पुतीन किंवा सचिन/युवराज ह्यांनी आपापल्या वडिलांबाबत असा एकदम प्लेन (विदाऊट तंबोरा/वेटर) व्हिडीओ काढला असता, तर त्याला नक्कीच भन्नाट व्ह्यूज/लाईक्स मिळाले असते. त्यामुळे, तो तंबोरा आणि वेटर्स इ. हे अतिशय साधारण गोष्टींना ग्लोरिफाय करायचं (आणि त्याद्वारे त्याची इनोसन्ट 'देसी' इमेज) ग्लोरिफाय करण्याची गिमिक आहे का(रादर, तुम्हालाही वाटते का), इतकाच माझा प्रश्न.

(ता.क.
१. ह्या लिपीत विसर्ग कुठाय? शोधून थकलो.
२. अहोजाहो नका करू. कसंकसंच वाटतं. बाकी धाग्यांवरून पाहिल्यास मी सर्वांत ज्युनिअर मेम्बर असण्याची शक्यता फार जास्त आहे.
३. झाकीर खान ह्यांचे बाकी व्हिडीओज् अत्यंत दर्जेदार, निर्भेळ विनोदांनी युक्त असतात. स्टीरीओटाईप्स आजकाल स्टॅण्डप कॉमेडीत फार 'ईन' असताना त्याचे स्वत:वर केलेले विनोद निश्चित दाद मिळवून जातात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

कोण्यातरी कविमनाच्या कॅमेरामनची ती कलाकृती वाटते. तंबोरा तर आहेच शिवाय एकदा सामान्य माणूस, वेटर्स व वर्दळ, मुली वगैरे तर दुसर्‍या अँगलने मस्तमौला आपल्या स्वतःच्या सेलफोनवरती एकटाच रमलेला तरुण ,,,,एकदा हा अँगल तर लगेच तो अँगल ....:). पण हे जर तुम्ही (पक्षी तुमच्या वडीलांनी) लक्षात आणून दिले नसते तर मला कळलेच नसते.
.
माझे बाबाही असे डायरेक्शन पॉइन्टस लक्षात आणून देत असत.
.
ते एक असोच मला आठवणारा एक डायरेक्शन पॉइन्ट रुदालीत आहे - राज बब्बर रिलॅक्सड स्थानापन्न झालेला असतो आणि समोर बसलेल्या डिंपलकडे (बहुतेक वासनायुक्त) नजरेने पहात असतो. तो सहज हाताची बोटे किंचीत स्ट्रेच करतो आणि अगदी त्याच वेळेस डिपल तिच्या हाताची बोटे मागे खेचून घेते. रिकॉइल होते.
_________________
बाकी तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्याबद्दल माझे असे काहीच मत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हे जर तुम्ही (पक्षी तुमच्या वडीलांनी)

बाबांनी सवय लावलीये फक्त. हे निरीक्षण माझंच आहे. त्यांनी मला गॉडफादर(१९९०) तीनदा बघायला लावला होता- फक्त लायटींग मुळे सीन्सचा इम्पॅक्ट किती वाढतो ते दाखवायला.

तो दुसरा पिच्चर मी पाहिलेला नाही. पण तुमच्या सांगण्यावरून त्यातलं स्टेटमेंट बर्‍यापैकी डायरेक्ट आहे. Director is not trying to manipulate you into liking his work. इथे जे दिलंय ते फार इम्प्लिसीट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

>> इथे जे दिलंय ते फार इम्प्लिसीट आहे. <<

हे सापेक्ष आहे. मला ते संगीत, किंवा सुधा मूर्ती छाप ग्रीटिंग कार्डी संदेश देणार्‍या मधल्या इंटरटायटल्स वगैरे गोष्टी खूपच क्लिशे वाटल्या. त्यामुळे माझ्यासाठी ते रसभंग करणारे घटक होते. त्या मानानं हॉटेलच्या पार्श्वभूमीमधली मागची माणसं अधिक दूर ठेवली असती आणि / किंवा आउट ऑफ फोकस केली असती तर अधिक सुसह्य झाली असती. एकंदरीत ह्या प्रकारची शैली मला बटबटीत वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याची 'अतिसामान्यता' इम्प्लीसीटली दाखवायचा प्रयत्न केला गेलाय असं मला म्हणायचंय.

एकंदरीत ह्या प्रकारची शैली मला बटबटीत वाटते.

हेच तर म्हणतोय मी! नंतर ते इतकं एकदम जाणवलं की मग ते manipulation एकदम डोळ्यांवर आलं. मग तो समीक्षेचा चष्मा इत्यादी रिकामटेकडे उद्योग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

गॉडफादर थ्री तीनदा??? शिक्षण नसून शिक्षा असावी ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खरंय.
नशीब पार्ट टू नाही. पार्ट वन रीझनेबल तरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

Jolly LLB 2 पाहिला. बरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१०३ हे नाटक पाहिलं. स्त्रीयांवर अन्याय इ इ थीम आहे.
===============
१०३ ही स्त्रीया, बालके आणि वृद्ध यांचेसाठी हेल्प्लाईन आहे. ७ मिनिटात भारतात कुठेही पोलिस येतात याचा प्रचार करा असे सांगीतले.
=================
लिबरल मंडळी निर्माती असावीत. डिस्क्लेमर असतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

https://m.youtube.com/watch?v=imUigBNF-TE

एस एन एल चा खास शालजोडीतला अहेर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बडवायजरचे गिऱ्हाईक ज्या भागांत अधिक आहेत, त्या भागांत हिलरीला अधिक मतं मिळाली होती, असं विश्लेषण दुसऱ्या दिवशी पेपरांमधून आलेलं होतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.
कम्युनिस्टांच्या "cool"दैवताच्या जीवनावर नवीन चित्रपट आलेला आहे. आम्हाला जर्मन येत नसल्यामुळे फारसं काही समजत नाही. समीक्षा इथे
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एब लिंकन - व्हँपायर स्लेयर' च्या धर्तीवर 'कार्ल मार्क्स - घोस्टबस्टर' किंवा 'कार्ल मार्क्स - एलियन स्लेयर' वगैरे टाईपचा सिनेमा बघायला मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्ल मार्क्स- कॅपिटलिस्ट-स्लेयर.

या वाक्यात अजून एक अर्थ दडलेला आहे. (दास) कापिताल इस्ट स्लेयर (फॉन मेन्शन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय कळ्ळं नाय बॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो आमचा द्वैभाषिक विनोद करायचा केविलवाणा प्रयत्न होता.

इस्ट इन जर्मन = इज़ इन इंग्लिश. म्हणजे कॅपिटल इज़ स्लेयर अशा अर्थाचे जर्मन वाक्य तयार होईल. कॅपिटलिस्ट स्लेयर म्हणून मार्क्सचा लौकिक का सांगावा तर कॅपिटल हाच मुळात स्लेयर आहे इ.इ. बादरायण संबंध. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ.मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे +सुनील सुखटणकर यांचा 'कासव'नामक चित्रपट बघितला. सध्या फिल्म फेस्टिव्हलस मध्ये दाखवला जाणारा हा चित्रपट अजून थिएटर मध्ये प्रदर्शित झालेला नाही.समुद्र आणि निसर्गाचं अप्रतिम छायाचित्रण,आणि यातलं सायली खरेनं गायलेलं 'लहरे समंदर रे' हे समुद्राच्या गाजेसारखं गंभीर, सुमधुर गाणं अविस्मरणीय आहे. डिप्रेस्ड तरुण 'निश' आलोक राजवाडेनं चांगला साकारला आहे.पण .........

आत्महत्या करणाऱ्या आशियाई तरुणांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ आणि ऑलिव्ह रिडले प्रकारच्या कासवांच्या जातीचं संरक्षण अशी जी चमत्कारिक गुंफण या चित्रपटात केली आहे ती अत्यंत कृत्रिम वाटली.किशोर कदम ,'यदु' ड्रायव्हर कम स्वयंपाकी कम केअरटेकरच्या भूमिकेत वेगळ काही देत नाही. 'जानकी'च्या भूमिकेत ग्रेसफुल ठोकळा दिसणारी इरावती हर्षे आहे. नवरा,मुलगा सगळे ठीक असुनही ती डिप्रेस्ड असल्याने भारतात परतलेली एनाराय आहे.ती इथे येऊनच मानसोपचार तज्ञाकडून उपचार घेते. त्यामुळे ती आपोआपच तज्ञ आणि मॅच्युअर सुद्धा होते.मुंबईत तिला दत्तुभाऊ यानेकी मोहन आगाशे भेटतात आणि कोकणातल्या ऑलिव्ह रिडले प्रकारच्या कासवांच्या संवर्धन प्रकल्पाची माहिती देतात.ती लगेच तिथे वर्षभरासाठी सुरेखसं भाड्याचं घर घेते.जाताना एक आजारी मुलगा दिसल्यावर त्यालाही घरी घेऊन जाते. त्याचे 'निश' असे इरिटेटींग नांव ठेवते. समुद्राकडे बघत सावकाश चहा पिणं,निशची सेवा करणं किंवा लहर लागली की मानसोपचार तज्ञाशी गप्पा मारणं अशी तिची व्यस्त दिनचर्या असते. कधीकधी निशने कप वगैरे फोडला की, तो उचल असे तिला यदुला सांगावं सुद्धा लागत.
दिग्दर्शकांना कासव आठवले की, कुणीतरी तिला अचानक ऑलिव्ह रिडले कासवांची माहिती देऊन छळतात.सिनेमा संपला तरी ती कासवांच्या प्रकल्पामध्ये माहिती घेण्याव्यतिरिक्त नक्की काय काम करत होती याचा थांगपत्ता लागला नाही.
चित्रपटात बऱ्याच बाळबोध आणि प्रेडीक्टेबल गोष्टी होत रहातात.इरावती हर्षेच्या अभिनयासकट (?) सगळ्याच गोष्टी ओढून ताणून वाटतात.तिच्या चेहेऱ्यावर मला दोनच भाव दिसले.कधी सिंगल थरात व्हिक्स चोपडलेला सर्दट भाव तर कधी डबल व्हिक्स लिंपल्याचा दाट भाव ! तिचा स्निग्ध आवाज ऐकायला छान वाटत होता.आपण काहीतरी वेगळं आणि उत्तम देतो आहे असा आभास निर्माण केला आहे. नेहेमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा असूनही नकली वाटल्याने मला आवडला नाही.
लोकांना सिनेमा आवडलेला दिसला. त्यामुळे मी तात्काळ मौन धारण केलं. .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा! सखुबाई जोमात कासवे कोमात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तिच्या समीक्षेमुळे सिनेमा बघावासा वाटतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या ऑस्कर सीझन चालू असल्यामुळे मानांकन मिळालेले काही चित्रपट भारतात प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी 'मूनलाइट' पाहिला. हॉलिवूडच्या शैलीहून वेगळा, कमी बजेटमध्ये केलेला, कमी बडबड करणारा, स्टार कलाकार नसलेला (आणि कदाचित म्हणूनच) चांगला जमलेला आहे. ज्यांना 'वायर' मालिकेतल्या गरीब वस्तीतल्या कृष्णवर्णीय माणसांच्या जिद्दीच्या आणि संघर्षाच्या कहाण्या आवडल्या असतील त्यांनी तर अवश्य पाहावा. मोठ्या पडद्यावर आवर्जून पाहण्यासारखा आहे.

जाता जाता पहलाज निहलानींना शिव्या : चित्रपटातला एक अत्यंत कळीचा आणि हळूवार प्रसंग उगीच सेन्सॉर केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>जाता जाता पहलाज निहलानींना शिव्या : चित्रपटातला एक अत्यंत कळीचा आणि हळूवार प्रसंग उगीच सेन्सॉर केलेला आहे. <<

एक नव्हे दोन कळीचे प्रसंग कापले आहेत असं कळलं. त्यापैकी एकामध्ये काय होणार ते न कापलेला भाग पाहून कळलं होतं, पण दुसरा प्रसंग पूर्णपणेच कापला गेला असल्यामुळे काहीच अंदाज आला नव्हता. प्रमुख पात्रांच्या प्रेरणांविषयी काही मूलभूत त्यात म्हटलेलं असल्यामुळे अधिकच रसभंग होतो. त्याविषयी अधिक -
Here's How The Indian Censor Board Has Slaughtered Gay-Themed Oscar Frontrunner, 'Moonlight'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्यांना 'वायर' मालिकेतल्या गरीब वस्तीतल्या कृष्णवर्णीय माणसांच्या जिद्दीच्या आणि संघर्षाच्या कहाण्या आवडल्या असतील >>> वायर मला ड्रग्ज शी व इतर गुन्ह्यांशी संबंधित 'पोलिस प्रोसीजरल' ड्रामा अशीच वाटली. "प्रोजेक्ट्स" मधे राहणार्‍या (कृष्णवर्णीय) लोकांच्या (तेथील ड्रग्ज वगैरे मधे नसलेली जनरल जनता) लाइफ मधल्या संघर्षाबद्दल कोठे विशेष फोकस असलेला जाणवला नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वर्णनासाठी 'कटी' हे पात्र येतं डोळ्यासमोर. 'बबल्स' देखील. बबल्सतर पाचही सीझन्समध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यातले तो बुद्धिबळाच्या उपमा वापरून ड्रग डीलिंग चा गेम समजावत असतो त्यातला "can a pawn become a king" प्रश्नाला
"no. the king, stay the king" (stays) हे उत्तर कायम लक्षात राहणारे आहे. प्रत्येक एपिसोड च्या सुरूवातीला कोणत्यातरी कॅरेक्टरचे एक वाक्य टॅगलाइन सारखे दिले आहे ते ही एक वेगळेपण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>वायर मला ड्रग्ज शी व इतर गुन्ह्यांशी संबंधित 'पोलिस प्रोसीजरल' ड्रामा अशीच वाटली. "प्रोजेक्ट्स" मधे राहणार्‍या (कृष्णवर्णीय) लोकांच्या (तेथील ड्रग्ज वगैरे मधे नसलेली जनरल जनता) लाइफ मधल्या संघर्षाबद्दल कोठे विशेष फोकस असलेला जाणवला नाही. <<

मला 'वायर' ह्या बाबतीत खूपच रोचक वाटते. वरवरचा बाज जरी गुन्हेगार-पोलीस ड्रामाचा असला, तरीही फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक आशय त्यात आहे. किंबहुना, अमेरिकेतल्या अशा (निम्न आर्थिक स्तर, कृष्णवर्णीय आणि काही प्रमाणात गोरेदेखील) लोकांच्या आयुष्याचं वास्तववादी चित्रण असणारे अलीकडचे चित्रपट किंवा मालिका असा विचार केला तर 'वायर'चंच नाव मी प्रथम घेईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथे जवळपास सगळे (इंग्रजी) मालिका पाहतात असं दिसलंय. मला आता भरपूर वेळ असल्याकारणाने, नवीन मालिका सुचवण्याबद्दलचं आवाहन.
मी स्वतः पाहिलेल्या ह्या: (प्राधान्य आणि अनुक्रम डायरेक्टली प्रपोर्शनल)
हाऊस एम. डी.
ब्रेकिन्ग बॅड
ट्रू डिटेक्टीव्ह
हाऊस ऑफ कार्ड्स
प्रिझन ब्रेक
डेक्स्टर
शेरलॉक
हॅनिबाल
गॉथॅम
ब्लॅक मिरर
क्रिमिनल माईंड्स

तर, प्लीज अजून सुचवा. होमलॅंड, नार्कोज्, वायर, फार्गो ह्या रडारवर आहेत. (आयएमडीबी रेटींग भलतंच जास्त असल्याने.)
तर, ह्या कोणी पाहिल्या असल्यास, कृपया ह्या साधारण कशा आहेत, कितपत रंजक, कथा कितपत चांगली ह्याबद्दल माहिती द्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

डाउन्टन अ‍ॅबी, न्यूजरूम, व्हाइट कॉलर, मि. सेल्फरिज, गॉलायाथ (Goliath), बर्न नोटिस, स्नीकी पीट (थोडी पाहिली आहे आत्तापर्यंत, बरी आहे), बॉस्टन लीगल चांगली आहे - पण त्याच्यापेक्षा लेटेस्ट अशी लाइट लीगल वाली अजून कोणती असेल तर कल्पना नाही. फक्त 'सूट्स' असावी.

माझ्या ऑटाफे - फ्रेन्ड्स आणि वेस्ट विंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होमलॅड मला तरी लै बोर झालं दीड सीझन नंतर. नाद सोडला मग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला एक एपिसोड पाहूनच अख्खा सीझन डिलीट करायची इच्छा झाली होती. तेच ट्रू डिटेक्टीव्हबाबत. पण ट्रूडी २ एपिसोड्स नंतर फारच चांगली निघाली. होमलँडचं असं असेल तर नकोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मलाही ३-४ भागांनंतर बोअर झाली.

सध्या ड्वेन जॉन्सन ची "बॉलर्स" (शब्द असाच आहे) पाहात आहे. टाइमपास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सस्पेन्स किंवा क्राईम टाईप आवडत असतील तर पॅरानॉईड, मार्चेला, द किलिंग, रिवर याही मस्त आहेत. सुपरहीरोपैकी डेअरडेविल हा बॅटमॅननंतर सर्वाधिक आवडलेला सुपरहीरो. ती मालिकाही छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंप्लिट वायझेड अशी बोस्टन लीगल आणि मेंटॅलिस्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स बापट. मेंटॅलिस्टचं नाव केव्हापासून ऐकलं होतं. शिवाय Now you see me सारख्या चित्रपटांनी उत्सुकताही वाढवली होती. हीच आता नेक्स्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ब्रेकिंग बॅड सुरू केले, दुसर्‍या शीजनचा फर्स्ट एपिसोड संपला.

सीरियल आवडलीच यात डौट नाही. पण गरीब बिचार्‍या वॉल्टरचे इतक्या अकस्मात डूडीकरण होते की ते विश्वसनीय वाटत नाही आ़जिबात, विशेषतः ज्या थंडपणे माणूस मारून मृतदेहाची विल्हेवाट लावतो ते पाहता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अकस्मात डूडीकरण होते की ते विश्वसनीय वाटत नाही आ़जिबात

माणूस परिवारासाठी कसा बदलतो हे दाखवलंय. पुढे character अजून खुलून येतं तेव्हा कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

माणूस परिवारासाठी कसा बदलतो

छ्या... हे तितकसं बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकूण "फ्रीडम ऑफ स्पीच आणि ऑफेंस" ह्या विषयावर परवाच एक डॉक्युमेंटरी पहिली - "I am offended" (युट्युब वर सर्च करा). पावणे दोन तासाची आहे पण खूप छान आहे. ज्याला standup आणि एकूण कॉमेडी मध्ये रस आहे त्यांनी तर जरूर पहावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

दु.का.टा.आ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life