ही बातमी समजली का? - १३५

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/parrikar-could-be-the-next...

पर्रीकरांची घरवापसी ?

गोव्याताल्या निवडणूकांमधे प्रेशर निर्मण झाल्यामुळे पर्रीकरांना गोव्यात पुन्हा मुख्यंमंत्री बनण्याचा "मौका" मिळणार असे दिसतय.
.
.

field_vote: 
0
No votes yet

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/...

महाराष्ट्राची 4 स्वतंत्र राज्ये करा : मा गो वैद्य.

माझा फुल्ल पाठिंबा.

----------------------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त चारच काय म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाच राज्ये करा. काय प्रॉब्लेम नाय.

--

सहा सुद्धा केली तरी चालतील. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, वर्‍हाड, विदर्भ, कोकण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होऊ दे काशी.
स्थानिक अस्मिता
उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी =२
नाशिक जळगाव भाग =१
कराड,सितारा कोल्हापुर=१
सोलापूर उमरगा =१
मनमाड औरंगाबाद=१
नागपूर वर्धा बडनेरा अमरावती=१
पुणे/नागपूर/नाशिक सांस्कृतिक शहरे =३

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येक वार्डाचा एक मुख्यमंत्री असलाच पाहिजे. जय वार्ड क्रमांक २४. जय हिंद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पंतसचिवांच्या पिछाडीला लास वेगासचा स्वायत्त दर्जा मिळालाच पायजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुंबई,नवी मुंबई,ठाणे,कडों,वसई-विरार,पनवेल,बदलापूर,भिवंडी, जमलेच तर उरण-थळवायशेत,न्हावाशेवासह संयुक्त मुंबईराज्य झालेच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोलापूर उमरगा =१.....आँय.
त्यापेक्षा आम्हाला कर्नाटकाला जोडून द्या. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाडीमंडळ,नाग,विदर्भ माहीत होते.पण विदर्भ आणि वऱ्हाड हेही वेगळेच का? छान. तेव्हढीच अधिक राज्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+ १

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/need-of-...

ग्रामीण भागात तंत्रज्ञाना ची गरज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.nbcmontana.com/news/netanyahu-paris-peace-conference-is-usele...

पेरिस मधे 70 देशातल्या नेतेमंडळींनी इस्रायलला लेक्चर देण्याचा यत्न केला.

पण पाकिस्तान चा दारूण पराभव होऊन "पाकव्याप्त काश्मीर" भारतात सामील होण्याआधी इस्रायल-पेलेस्टाईन प्रश्न सुटला तर समस्या निर्माण होईल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>पण पाकिस्तान चा दारूण पराभव होऊन "पाकव्याप्त काश्मीर" भारतात सामील होण्याआधी

Is this a realistic possibility?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे रियलिस्टिक का नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

nahi..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

nahi..

nahi ?

नही SSSSSS !!! ये शादी नही हो सकती ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Shadi ho sakti hai lekin ladki* ko bhaga ke nahi !! Smile

*Ladki= other partner

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ये शादी इसलिये नही हो सकती क्योंकी यहाँ इस्लामके झंडे का (हास्यास्पद) सवाल है !
और पाकव्याप्त काश्मीर अब पाकिस्तान के नही, चीन के हाथ में है , जहाँ वो बडे बडे प्रोजेक्त्त बना रहा है . (राष्ट्रभाषाके इस गंभीर अपमानकी माफी चाहता हूँ! क्या करूं, मराठी जो हूँ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

http://www.tribuneindia.com/news/nation/principal-3-teachers-gang-rape-1...
आणि चौघे मुस्लिम होते हा शुद्ध सेक्यूलर योगायोग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा काये नक्की?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्हाला मुद्दा काय आहे असे विचारावे लागले म्हणजे मी चिंजंची शैली पुरेपुर शिकलो आहे.
================
"क्ष गावात य जातीच्या दलितावर झ सवर्णाने अन्याय केला" अशी बातमी ते देत. मुद्दा काय? 'आजही सवर्ण दलितांवर जातीय अन्याय करतात.' ' 'जातिव्यवस्था गुन्हेमूलक असते.' इ इ पण असे स्पष्ट काही लिहिलेले नसते.
आता दलित, मुस्लिम, आदिवासी, (स्त्रीया?), इ इ परस्परांत गुन्हे करतात तेव्हा मुद्दा काय असतो? अर्थातच काहीच नसतो. त्याला मी पुरोगामी योगायोग म्हणतो. कारण अन्यायाची/ गुन्ह्यांची मूलचेतना ज्याला जातीयवाद म्हणतात ती तिथे नसते असेच पुरोगामी मानत असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गडकरी, दादोजींचा पुतळा पुन्हा बसवा; अन्यथा मोर्चा, ब्राह्मण आदिवासी मराठा महासेनेचा इशारा

http://www.loksatta.com/pune-news/pune-ram-ganesh-gadkari-statue-issue-s...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Completely wrong !!!

http://timesofindia.indiatimes.com/india/permit-inspectiob-of-smriti-ira...

Is it the sign of elected government becoming weak?

The fight was about whether she is educated as she claimed in her election affidavit. It is not about details of how many marks she got and all.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे कदाचित फक्त ट्रोलिंग असेल. ते दोन्ही बाजूंनी होणार. राहुल गांधी अगदीच निकम्मा असल्याची प्रतिमा जनमानसात भाजपेयींनी रुजवली. (गांधींनी अर्नब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीचा त्यात मोठा हात होता.) आता राहुल गांधी संसदेत कितीही बरं काम करत असेल तरी 'पप्पू' प्रतिमा मिटवायला फार कष्ट करावे लागतील. त्यापेक्षा ट्रोलिंग सोपं असतं. आंतरजालावर बागडून तुम्हालाही हे समजलं असेल, आपले मुद्दे मांडून आपली रेघ लांब करण्यापेक्षा दुसऱ्यांची रेघ छोटी करणं सोपं असतं.

किमान खोटंनाटं पसरवण्यापेक्षा हे बरं, असं म्हणायचे दिवस आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राहुल गांधी अगदीच निकम्मा असल्याची प्रतिमा जनमानसात भाजपेयींनी रुजवली. (गांधींनी अर्नब गोस्वामीला दिलेल्या मुलाखतीचा त्यात मोठा हात होता.)

नेपोलियन म्हणायचा, शत्रू आत्महत्या करीत असेल, तर त्यात हस्तक्षेप करू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता राहुल गांधी संसदेत कितीही बरं काम करत असेल.

\
एकतर दुर्दम्य पुरोगामी आशावाद नाहीतर नो मोअर नीड फॉर अ‍ॅनी टेस्ट्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी! नक्की कोणत्या बातम्या वाचून ही मतं बनतात काय माहिती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Are u suggesting that CIC is trolling?

The information sought and disclosed should be restricted to verifying her degree. Not beyond that.

I have responded likewise on FB too.
If I claim that I am M Tech; the verification should be limited to whether I am MTech. No information should be sought or disclosed how many marks I got in geography in class 6. If it is revealed in the verification that I am not M Tech as I have claimed, the matter should end there by punishing me for false claim. The information as to the marks obtained by me in class 6 is irrelevant.

I am not against verifying Smriti Irani's claimed degree. But I am against obtaining/revealing her school records under RTI.
-----------------------------------------------
In history, we have seen that when the government is strong, the bureaucrats and non-elected entities usually capitulate to the govt. When PV govt was weak, the CEC T N Seshan asserted himself (and also the courts started proclaiming administrative orders). Since CIC started behaving like an all powerful person, I thought the government has become weak (in his perception).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सीआयसी ट्रोलिंग करत्ये असं नव्हे, ही माहिती मागवणारी व्यक्ती ट्रोलिंग करत असावी किंवा राजकीय डावपेच खेळत असावी. माहिती अधिकाराचे तपशील मला माहीत नाहीत, पण ही माहिती जाहीर न करण्याची तरतूद कायद्यात नसेल तर सीआयसीला त्यात काही करता येणार नाही.

माझ्या मते, इराणींचे दहावी, बारावीचे मार्क किती हे विचारणं, हा 'गेम' आहे. इराणी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून किती (ना)लायक होत्या, हे गेल्या वर्षी १८ जानेवारीला रोहित वेमुलानं आत्महत्या केल्यावर समजलंच. पण त्यांचे दहावी-बारावीचे मार्क मागवणं हे ट्रोलिंग आहे किंवा त्यांच्यासाठी खड्डा खणायचा प्रयत्न आहे. माहिती अधिकार वापरून करण्याचं राजकारण. तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांना याची झळ पोहोचू नये; किमान कायदा तसा असावा. पण प्रत्यक्षात तसं होईलच असंही नाही. नावडलेल्या फेसबुक पोस्टमुळे नोकरी गेल्याच्या बातम्या अमेरिकी माध्यमांमध्ये येतात. यात तर माहितीचा अधिकारही वापरावा लागत नाही. त्यामुळे थोडाही अधिकार असेल - उदाहरणार्थ शाळेत शिक्षिकेची नोकरी किंवा ऐसीवर श्रेणीदातेपण - तर मोजूनमापून बोलण्याला पर्याय नाही.

व्यापक पातळीवर बोलायचं तर - कोणती माहिती खाजगी स्वरूपाची आणि कोणती माहिती जाहीर होईल, याच्या व्याख्या कितपत तपशिलात व्हाव्यात, हे अशासारखी उदाहरणं समोर येईस्तोवर ठरवता येणार नाही. कारण माहिती साठवण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि माहिती-प्रक्रिया या गोष्टी पसरवण्याची क्रिया एवढी सोपी आणि जलद झालेली आहे की सगळ्या गोष्टी आधीपासून विचारात घेता येतीलच असं नाही.

---

राहुल गांधींचं संसदेतलं योगदान, अशा अर्थाची फेसबुक पोस्ट काही काळापूर्वी वाचली होती. ती कोणी लिहिली होती आणि त्यात काय कामाचे तपशील होते, या गोष्टी आता अजिबात आठवत नाहीत. पण मे २०१४नंतर राहुल गांधींनी संसदेत कोणती विधेयकं मांडली, कशाबद्दल चर्चेत सक्रीय भाग घेतला अशा अर्थाचं ते पोस्ट होतं. यांतले काही संदर्भ आठवले किंवा ते पोस्ट सापडलं तर अपडेट करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बराहा वापरून टंकलेला प्रतिसाद.....

माझा आक्षेप माहिती विचारण्याला नाही. रिलेव्हंट नसलेली माहिती विचारण्याला आणि ती जाहीर करण्याचा आदेश देण्याला आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याबद्दलचा वाद त्यांच्याकडे डिग्री आहे की नाही याविषयी आहे. त्या वादाशी त्यांचा चौथीतला किंवा आठवीतला परफॉर्मन्स कसा होता ही रिलेव्हंट माहिती नाही. आणि शिक्षणमंत्री बनण्याची लायकी होती की नाही याचाही नववीतल्या परफॉर्मन्सशी संबंध नाही. (नॉटविथस्टॅण्डिंग असे काही क्वालिफ़िकेशन शिक्षणमंत्री होण्यासाठी कायद्याने गरजेचे नसते) इन्फॅक्ट शाळेत सातत्याने अपयश मिळवणारी व्यक्ती पुढे शिक्षणमंत्री बनून शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची शक्यता असू शकते.

पुन्हा ट्रोलिंग करण्यासाठी लोक अशी माहिती विचारू शकतात. ती माहिती देण्याचा आदेश सीआयसीने देणे यावर आक्षेप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सलमान ची मुक्तता

बरं झालं.

---

दीनदयाळ उपाध्याय ? कोन त्यो ?

---

Zimbabwe's....plan to settle a debt to China with 35 young elephants, eight lions, 12 hyenas and a giraffe

A bizarre story has recently come out of Zimbabwe. Grace Mugabe, the politically powerful wife of the aging president Robert Mugabe, has come up with a plan to settle a debt to China with 35 young elephants, eight lions, 12 hyenas and a giraffe. The debt was incurred in 1998 when Zimbabwe sent troops and bought equipment from China to help president Laurent Kabila in Democratic Republic of the Congo (DRC). Kabila needed help fighting off a rebel movement backed by Uganda and Rwanda. Zimbabwe’s use of live wildlife as a commodity is nothing new. And it’s not the only country to do so. It is quite common for southern African states to sell what they consider to be surplus animals to zoos or safari parks outside Africa.

पुरोगामी चीन ची प्रगती की प्रतिगामी झिम्बाब्वे ची अधोगती ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठरक का कोई इलाज नहीं...

http://www.huffingtonpost.in/2017/01/09/pune-man-snuck-into-friends-hous...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रति अग्निहोत्रीने चोरली ४९ लाखाची वीज

रति ने असे जर केले असेल तर ते योग्यच केले.

शेतकर्‍यांना स्वस्त दरात वीज देण्यासाठी श्रीमंतांवर एक्स्ट्रा चार्जेस लावणार असाल (cross-subsidization) तर हे बरोबरच आहे. श्रीमंतांनी, उद्योगपतींनी अशीच वीज चोरी करावी. माझा पूर्ण पाठिंबा.

-----------

Trump Singles: The matchmaking site where supporters can make dating great again

TrumpSingles.com is a matchmaking site where supporters of President-elect Donald Trump can connect and possibly find love.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्योगपती कर, भांडवलासह सगळ्याची चोरी करतातच- रु. सव्वा लाख कोटी: हा अलीकडचा अन्दाज! जय किन्ग्-फिशर! वीज, पाणी किस झाड की पत्ती !
शेतकऱ्यांसाठी सरकारी नीती म्हणजे चांगले पीक आले की त्यामुळे भाव पडू द्यायचे, आणि कमी पीक आले की परदेशातून धान्य आणून तसे भाव पाडून घ्यायचे. मुख्यतः नगण्य आणि जुजबी काम करणाऱ्या शहरी मध्यमवर्गाचे फक्त लाड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मिलिन्द भाय, तुम्ही व्यवसायांवर व्यापारात तोटा होण्यावर बंदी घातलेली दिसते. किंग फिशरचे उगाच्का नाव घेताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतका "निष्पाप" तोटा असता तर परदेशी पळून जावे नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

काल "नक्श" लायलपुरींचे निधन झाले.

अतिशय सुंदर गीते देणार्‍या या शायराला श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्फत मे जमाने हर रस्म को ठुकराओ !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजयचं अभिनंदन.
New study probes why heart disease risk differs by sex

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हार्दीक अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय, हार्दिक अभिनंदन!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बहुत अभिनंदन, धनंजय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धनंजय यांचे अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन धनंजय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन धनंजय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काँग्रॅट्स डॉ़क.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

With all due respect, I fail to understand why Dr. Dhananjay Vaidya, Ph.D., is being congratulated for getting a grant of $160,000 (which is pittance for his research, IMO) to study and do data mining.

According to news on the same website, (http://news.heart.org/federal-funding-for-nations-no-1-killer-fails-to-k... ):

Yet the future looks bleak for cardiovascular disease patients if necessary investments in heart and stroke research are not made, according to a recent statement from American Heart Association CEO Nancy Brown. (BTW, CEO Nancy Brown earned $1,444,427 as compensation from American Heart Association in 2015 as per tax details filed by American Heart Association).

As of 2012, 35 percent had at least one form of cardiovascular disease at a cost of $316.6 billion.
(Maybe they should reduce the cost of treatment substantially. That would have been newsworthy.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही तरी समजून घेणं, हे 'काही तरी' मनुष्यांच्या मूलभूत शारीरिक मर्यादेबद्दल असणारं आकलन असणं, त्याचा मृत्युशी संबंध असणं, याबद्दल धनंजयचं अभिनंदन. खरं तर या संशोधनाचा व्यावहारिक उपयोग आहे, ही वरकड कमाई. या कामासाठी त्याला किती पैसे मिळाले, ते पुरेसे आहेत का, आणि आणखी कोणाला किती पैसे मिळाले, याचा या अभिनंदनाशी काहीही संबंध नाही. माझ्या मित्राच्या कामाची दखल, व्यक्तिगत संबंधांखातर नव्हे तर ते काम महत्त्वाचं आहे म्हणून, घेतली गेली, याचा मला आनंद झाला. हे संशोधन पुरेसं आहे का, हा या क्षेत्रातला अंतिम शब्द आहे का, वगैरे प्रश्न या आनंदासमोर तुच्छ वाटतात.

(आणि तसंही आणखी १०० वर्षांनी आपण सगळेच मेलेले असू! त्यामुळे पुरेसा काळ लोटला की हे पैसे आणि आनंद या सगळ्याच गोष्टी निरर्थक ठरतील.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा वा वा. क्या बात है !!! धनंजयभाई, आमचा एक कुर्निसात घ्या !!!

दर्द-ए-दिल अब मेरे साथ ही जायेगा …!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय यांचे हृदयापासून अभिनंदन.
स्त्री आणि पुरुषांच्या हृदयवेगळेपणाबद्दल मला आजपावेतो इतकेच माहीत होते की (तरुण,नाजुक,सुंदर)स्त्रीच्या केवळ दर्शनाने पुरुषांची हृदये वेगळ्या तर्‍हेने धडधडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या ड्रीम गर्लने साठी ओलांडली तरी आमची हृदये तेव्हढ्याच वेगाने धडधडतात. Smile

धनंजय यांचे "हृदयापासून" अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्री आणि पुरुषांच्या हृदयवेगळेपणाबद्दल मला आजपावेतो इतकेच माहीत होते की (तरुण,नाजुक,सुंदर)स्त्रीच्या केवळ दर्शनाने पुरुषांची हृदये वेगळ्या तर्‍हेने धडधडतात.

दर्शन हा एक भाग झाला. आणि तिने टाकलेला कटाक्ष हा दुसरा भाग ...

जसे ...

यूं दिल के धडकनेका कुछ तो है सबब आखिर
या दर्द ने करबट ली या तुमने इधर देखा

( नंतर धाडकन पडतात तो भाग निराळा )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यूं दिल के धडकनेका कुछ तो है सबब आखिर
या दर्द ने करबट ली या तुमने इधर देखा

: सुभानल्लाह! बहोत खूब! अश्शार-ए-गब्बर ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अश्शार-ए-गब्बर ?

नाय नाय. सुमारे वीस वर्षांपूर्वी मैफीलीत ऐकला होता.

-

एक और ...

हुआ जो तीर-ए-नजर नीमकश तो क्या हासिल
मजा तो जब है की दिल के आरपार चले (महेंद्रसिंग बेदी)

गुलों मे रंग भरे बाद्-ए-नौबहार चले ... या गझलेमधे बेदी सायबांनी ही एक चेरी ऑन टॉप ऑफ आईसक्रीम शायरी केली होती.

-

नीमकश = आधाअधूरा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न गंवाओ नावके नीमकश , दिले -रेज़ा रेज़ा गँवा दिया
जो बचे हैं संग समेट लो , तने -दाग दाग लुटा दिया

मेरे चारागर को नवीद हो , सफ़े -दुश्मनाँ को ख़बर करो
वो जो क़र्ज़ रखते थे जाँ पर , वो हिसाब आज चुका दिया

करो क़ज जबीं पे सरे -कफ़न , मेरे कातिलों को गुमान न हो
की ग़ुरूर -ए -इश्क़ का बांकपन , पसेमर्ग हमने भुला दिया

उधर एक हर्फ़ की कुश्तनी , यहाँ लाख उज्र था गुफ़्तनी
जो कहा तो सुन के उड़ा दिया , जो लिखा तो पढ़ के मिटा दिया

जो रुके तो कोह-ए-गराँ थे हम , जो चले तो जाँ से गुज़र गए
रह -ए -यार हमने क़दम क़दम , तुझे यादगार बना दिया

~फैज़ अहमद फैज़
फ़रीदा खानुम
नावक = छोटा तीर ;नीमकश =आधां खींचा हुआ ; नवीद =शुभ सन्देश ;सफ़े -दुश्मनाँ =दुश्मनों की कतार ;क़ज जबीं =मृत्यु के माथे ;पसेमर्ग=मृत्यु के बाद ; उज्र=आपत्ति ;गुफ़्तनी = कहने लायक ;कोह-ए-गराँ =बड़ा पर्वत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हे शेर ए बाण किंवा बाण ए शेर अगदी काळीजभेदीच की हो.
एक वाह तो बनती ही है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात, क्या बात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन हो धनंजय राव !!!

आता अज्ञ लोकांकरिता अजून एक माहिती द्याल का ?
काही महिन्यांपूर्वी ( या तपशिलात थोडा घोळ असू शकतो ) अशी एक वदंता उठली होती कि कोलेस्टेरॉल चा कार्डिओ व्हॅसक्युलर डिसीज शी आधी समजला जात होता एवढा काही संबंध नाही असा फतवा म्हणे अमेरिकन मेडिकल असोसिएशन(का तत्सम महत्वाच्या संस्थेने) काढला होता . लॅन्सेट वगैरे चे उल्लेख होत होते . म्हणजे आधीची २-३ दशकांपूर्वीची माहिती (ज्यात या दोन गोष्टींचा घनघोर संबंध आहे असे दाखवले गेले होते ) हि फार्मा कंपन्यांनी स्टॅटिन्स जगभर खपवण्याचा डाव म्हणून काढवला होता वगैरे ....

तरी कृपया काही लिहाल का या विषयावर ... ?

३ गोष्टी
१. हे सगळं 'म्हणे' या सदरात आहे .
२. विचारणारा इसम अज्ञ आहे .
३. विचारणा विनम्र पणे करत आहे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Family feud was to uphold 'samajwad': Akhilesh

समदर्शी तूं खरा !

----------

Israel announces first new settlement construction since Trump's inauguration

इस्रायल ने वेस्ट ब्यांकेत नवीन बांधकामं सुरु केलीत. मोगँबो खुश हुआ. पॅलेस्टिनींनी जर काही राडा करायचा यत्न केला तर त्यांना निर्दयपणे ठोकावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबरीने जे काही २०-२५ % वाळवंटी लोक मजेत रहातायत इस्त्राइल मधे त्यांना पण हकलावे. अँजला देइल त्यांना जर्मनीत रेफ्युज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मधे कि मधून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इझ्राएलकडून जितक्या अशा बेकायदेशीर वसाहती वाढतील, तितके एक "सलग" पॅलेस्टिनी राज्य निर्माण करणे अशक्य होत जाईल. म्हणजेच मुस्लिम आतंकवाद आपल्या आयुष्यभर चालू राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

तितके एक "सलग" पॅलेस्टिनी राज्य निर्माण करणे अशक्य होत जाईल. म्हणजेच मुस्लिम आतंकवाद आपल्या आयुष्यभर चालू राहील.

किती तो निरागसपणा !!! (आबांचा डायलॉग चोरला मी)

जणूकाही पॅलेस्टिनी राज्य स्थापन झाले की लगेच जगातला आतंकवाद संपलाच !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, पण ५०% कमी होइल! ते एक मेन दुखणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नाही, पण ५०% कमी होइल! ते एक मेन दुखणे आहे.

तुमचा निरागसपणा ह्यात आहे की = तुम्ही ही शक्यता विचारात घेतच नाही आहात की पॅलेस्टाईन चे राज्य स्थापित झाले तर तो दहशतवाद्यांना त्यांचा विजय वाटेल आणि त्यातून पाकिस्तानी अतिरेकी प्रेरणा घेतील आणि काश्मिर मधला दहशतवाद वाढेल.

पॅलेस्टाईन ला अत्यंत मानहानीकारक रित्या पराभूत केले पाहिजे. आणि पुढे जाऊन क्रूरपणे, थंडपणे चिरडले पाहिजे. त्यांच्या नेत्यांना सामान्य इस्रायली सैनिकांच्या (म्हंजे एखाद्या ऑफिसरच्या समोर नाही ... इस्रायली सोल्जर च्या समोर) समोर शरणागती पत्करायला लावली पाहिजे. जर्मनीचे जसे झाले त्याहीपेक्षा जास्त भयानक व्हायला पाहिजे. पाकिस्तानचे सुद्धा तेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरून मी असे कन्क्लुजन काढतो की ज्यू किंवा तत्सम दुसऱ्या एखाद्या जमातीने उद्या दोनहजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर आमचे राज्य होते (बघा इथे आमचे एक पडके देऊळही आहे!) असे 'सिद्ध" केल्यास, मधला दोन हजार वर्षांचा इतिहास विसरून, त्यांना ते देऊन टाकावे, किंबहुना तिथे ज्यू सोडून इतर कोणत्याही धर्माचे लोक असल्यास त्यांना दुय्यम वागणूक देणे मान्य करावे, अशी तुमची भूमिका आहे !
(हे फक्त इझ्राएल बद्दल . पाकिस्तानच्या बाबतीत त्यांची निर्मितीच mala fide असल्यामुळे माझी भूमिका वेगळी आहे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

यावरून मी असे कन्क्लुजन काढतो की ज्यू किंवा तत्सम दुसऱ्या एखाद्या जमातीने उद्या दोनहजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर आमचे राज्य होते (बघा इथे आमचे एक पडके देऊळही आहे!) असे 'सिद्ध" केल्यास, मधला दोन हजार वर्षांचा इतिहास विसरून, त्यांना ते देऊन टाकावे, किंबहुना तिथे ज्यू सोडून इतर कोणत्याही धर्माचे लोक असल्यास त्यांना दुय्यम वागणूक देणे मान्य करावे, अशी तुमची भूमिका आहे !

मी फक्त दह्शतवादाबद्दल बोलत आहे. दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

आता तुम्ही म्हणालच की ते दोन मुद्दे (दहशतवाद व भूमिनिष्ठा) एकमेकांत गुंतलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दहशतवादाबद्दल तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. किंबहुना (आता जगाचे टीवी कॅमेरे त्यांच्यावर असल्यामुळे) पॅलेस्टिनी जर गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाच्या मार्गाने गेले तर तर ते पाच वर्षात स्वतःचे (लष्कर-विरहीत) स्टेट मिळवू शकतील असे मी (आता अनेक वर्षे !) म्हणत आलो आहे. नेतन्याहू चर्चिलप्रमाणेच सत्याग्रहासमोर नांगी टाकेल: अमेरिकेतून त्याच्यावर प्रचंड प्रेशर येईल. अर्थात इस्लामी हिंसक मठ्ठपणामुळे हे होणे अशक्य दिसते .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पॅलेस्टिनी जर गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाच्या मार्गाने गेले तर तर ते पाच वर्षात स्वतःचे (लष्कर-विरहीत) स्टेट मिळवू शकतील असे मी (आता अनेक वर्षे !) म्हणत आलो आहे.

गांधींचा अहिंसक मार्ग .... हॅहॅहॅहॅ.

माझे म्हणणे हे आहे की पॅलेस्टिनींना प्रचंड ह्युमिलिएट करून मग स्टेट द्यावे. ते सुद्धा प्रचंड जाचक बंधने घालून.

Sustainable peace -
(१) हिटलर ला आत्महत्या करावी लागली तेव्हा जर्मनी टिकली. दोन भाग झाले पण जर्मनी टिकली.
(२) Two Little Boys - जपान टिकला पण पॅसिफिस्ट संविधान स्वीकारले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठीक आहे, गांधींचा मार्ग हिंसक होता असे मानू. त्या मार्गाने , तेव्हढी हिंसा करण्यास माझ्या मते हरकत नाही. बाकी तुमची पॅलेस्टिनींबद्दलची खुन्नस अनाकलनीय आहे. केवळ ते मुसलमान आहेत म्हणून ती जर असेल तर दंडवत! त्यांच्यातले निम्मे-अधिक लोक फताह नावाच्या सेक्युलर संघटनेला मत देतात . (वेस्ट बँक वर फताह चे राज्य आहे, अब्बास त्यांचा लीडर. गाझावर हमासचे!) फताह चे हमास बरोबर इतके वैर आहे की खून पडत असतात. त्या एरियातून बाहेर पडलेले अनेक पॅलेस्टिनी युरोपात शिकून डॉक्टर, शास्त्रद्न्य इत्यादी झालेले आहेत, त्यांच्यात भरपूर ख्रिश्चन्सही आहेत, हे सर्व तुमच्यासारख्या संशोधक माणसाला मी सांगावे लागू नये!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

बाकी तुमची पॅलेस्टिनींबद्दलची खुन्नस अनाकलनीय आहे. केवळ ते मुसलमान आहेत म्हणून ती जर असेल तर दंडवत!

हॅहॅहॅ

टिपिकल पुरोगामी डाव. दुसर्‍याला सेक्युलर व्हर्सेस कम्युनल च्या खेळात अडकवायचं आणि स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची की आपणच कसे नैतिकतेचे अध्वर्यू आहोत म्हणून. ( जसं संघ वाले दुसर्‍याला देशभक्त विरुद्ध देशद्रोही च्या सर्टिफिकेटाच्या खेळात गुंतवतात तसं )

मला पॅलेस्टाईन बद्दल खुन्नस आहे त्याचे मुख्य कारण म्हंजे - पाकी अतिरेक्यांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे - ते इस्लामिक दहशतवादाचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत. दुसरं म्हंजे ते फडतूस आहेत.
अर्थात मला इस्रायलबद्दल प्रेम आहे कारण ते विकसित आहेत, GDP per capita उच्च आहे, व प्रजातांत्रिक आहेत. मुख्य म्हंजे मुजोरपणा करणार्‍यांना निर्दय पणे ठोकतात.

-

जाताजाता :
पॅलेस्टिनी मंडळी ज्युं बद्दल खुन्नस बाळगून नसतातच...पॅलेस्टिनींचे ज्यु प्रेम अगदी प्रेम उतु चाललेले असते असं तुमचं मत असेलच.
तसेच पाकी मंडळी हिंदुंचे दूध प्यायला उत्सुक असतात असं तुमचं मत असेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://timesofindia.indiatimes.com/city/thiruvananthapuram/2-yrs-on-amru...
टेंडरींगची अक्कल नसल्याने भारतातली कामे खोळंबतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांचा एका एव्हरग्रीन विषयावरील लेख:

स्वातंत्र्य आंदोलनात संघाचे योगदान

हेन्स प्रूव्ड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

माझ्या लाडक्या काकांना "पद्मविभुषण" दिला मोदींनी.
खरे तर भारतरत्न च मिळायला पाहिजे त्यांना थेट. पण ह्या देशात गुणांचे वेळच्या वेळी कौतुक होतच नाही.

तरी सुद्धा पद्मविभुषणा बद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आता मोठी पार्टी मिळेल मला त्यांच्या कडुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येशुदास ?

चितचोर मधली गाणी मस्तच होती त्यांची. सुनयना पण मस्त होतं. इतरही अनेक मस्त गाणी गायलीत त्यांनी. आमचे त्यांच्या गायकीबद्दलचे ज्ञान इतपतच आहे. आणखी त्यांचे काय काय श्रवणीय आहे ते सांगा ?

---

दुरुस्ती : यू आर राव !!!

---

आमची ट्य्बलाईट जरा उशीरा पेटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किती तो निरागसपणा!

काकांचं अभिनंदन.

---
पीव्ही सिंधूलाही पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. ज्युरीवर पुल्लेला गोपीचंद हेही होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

"हानगं" म्हणजे नेमकं काय/कसं?

(आणि "आबा कावत्यात!"चा नेमका रेफरन्स/सिग्निफिकन्स काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हानगं म्हणजे ज्याला येताजाता कोणीही हानतं असं कुत्रं.

आबा कावत्यात ही स्वपिसाराफुलवक गुंठामंत्रऱयांची टॅगलाईन आहे. (इतर टॅगलाईन्स: असेल औकात तर भेट चौकात, पृथ्वी गोल आहे कारण भाऊंचा विचार खोल आहे, बघतोस काय रागानं [काहीतरी केलंय] वाघानं, इ]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

India signs pact with UAE to build strategic oil reserves

मोदींच्या असहिष्णुतेने कळस गाठलेला आहे. भारताचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करण्याची हिंमत होतेच कशी मोदींची ?? मोदींना सत्तेतून खाली खेचा.

-----

Vinay Katiyar’s remark on Priyanka Gandhi embarrasses BJP; Congress holds protests, seeks apology

(१) कटियार यांच्या वक्तव्यात काहीही मिझॉजिनिस्ट नाही. अट्रोसियस सुद्धा काही नाही. उगीचच ट्यावट्याव करू नये.
(२) "छप्पन्न इंच छाती" बद्दलच्या प्रियांका गांधींनी (२०१४ मधे) केलेल्या रिमार्क चे काय ?? ( का मागचे काढायचे नसते आणि फक्त आत्ताचेच बोलायचे असते ?? )

-----

Monero, the Drug Dealer’s Cryptocurrency of Choice, Is on Fire

बिटकॉईन ला स्पर्धा. काळे धन साठवणार्‍यांसाठी सुवर्णसंधी.

Over the last year, the value of the hyper-anonymous cryptocurrency Monero grew 2,760 percent, making it almost certainly the best-performing cryptocurrency of 2016. Today each Monero is worth around $12, compared with just 50 cents at the beginning of last year, and the collective value of all Monero has grown to close to $165 million. The source of that explosive growth seems to be Monero’s unique privacy properties that go well beyond the decentralization that makes Bitcoin so resistant to control by governments and banks. It’s instead designed to be far more private: fully anonymous, and virtually untraceable.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खनिज तेल मिळवत राहणे आणि सर्व-इस्लामवाद (Pan-Islamism) निर्माण न होऊ देता पाकिस्तानला एकटे पडायचा प्रयत्न करणे हे ब्राम्हण- बनिया राजनीतीचे मोठे आधारस्तंभ आहेत, जे सर्वच पक्षांची सरकारे मानतात. तेच मोदींनी केले तर त्यात विशेष काय?
मोदींचा मुस्लिम द्वेष भारतातल्या गरीब, दहापट मोठा जमाव नेऊन सहजपणे मारता-जाळता येणाऱ्या मुस्लिमांपुरताच आहे हो. वाळवंटी कट्टर इस्लामिक राजवटीचे हिंदू फॅसिस्टांना किती आकर्षण असते ते आपण जाणतोच. त्यांच्याप्रमाणेच गुन्हेगारांचे हात-पाय तोडायला, मुंडकी उडवायला मिळाली तर मजाच मजा !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मोदींचा मुस्लिम द्वेष भारतातल्या गरीब, दहापट मोठा जमाव नेऊन सहजपणे मारता-जाळता येणाऱ्या मुस्लिमांपुरताच आहे हो.

पुरावे देता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • इराणबरोबर बंदर बांधण्याचा प्रचंड प्रकल्प
 • अरब राजेशाह्यांशी दोस्ती

एक पंतप्रधान म्हणून मोदी परराष्ट्र नीती चालविताना त्यांचा मुस्लिम द्वेष आड येत नाही (ही चांगली गोष्ट आहे.)
पण ते (आणि भाजप) "राम-जन्म-भूमी" नामक अत्यंत मतलबी आंदोलन करून, मतांचे ध्रुवीकरण करून राज्यावर कसे आले हे आपण विसरू शकत नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पण ते (आणि भाजप) "राम-जन्म-भूमी" नामक अत्यंत मतलबी आंदोलन करून, मतांचे ध्रुवीकरण करून राज्यावर कसे आले हे आपण विसरू शकत नाही .

अगदी. दुसर्‍या धर्माचे देवालय बलपूर्वक पाडून त्याच्यावर आपल्या धर्माचे देवालय उभे करणे हे परार्थवादी कृत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसर्‍या धर्माचे देवालय बलपूर्वक पाडून त्याच्यावर आपल्या धर्माचे देवालय उभे करणे हे परार्थवादी कृत्य आहे.

आणि शांतताप्रियही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गब्बर आणि बॅटमॅन, जरा धीरानं घ्या. २०१९ मधे मुलायमसिंग पंतप्रधान झाले तर फार महाग पडेल आपल्या लॉबीला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अशा कमेंटींनी जर मुलायम पंप्र झाला असता तर काय पाहिजे होतं अजून, अशी कर्तुमकर्तुम् अन्यथा कर्तुम् शक्ती नकोय कुणाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आय आय बॅटमॅन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

उदाहरणे द्या म्हणजे भारतीय मुस्लिम द्वेषाची उदाहरणे द्या. बाकी बातम्या आम्हीपण वाचतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय हे मी वाचले होते. पण मला हे कळलं नाही की अन्य प्रगत देशात असं बायोमेट्रिक पेमेन्टस होतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अन्य प्रगत देशात असं बायोमेट्रिक पेमेन्टस होतात का?

काय तुम्ही !!
आता भारत विश्वगुरू होणाराय !! आता इतर देशांची तुलना प्रगत भारताशी करायची !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणुनच जपूनच "अन्य" शब्द वापरलेला. कोणी अंगावर आलं असतं तर "अन्य = भारत सोडून अन्य प्रगत देश" अर्थात भारत ....
थत्ते तुम्ही अंगावर आलात असे मुळीच म्हणायचे नाही. तेव्हा गैरसमज नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Muslims fear that Donald Trump's visa ban will boost terrorist groups

Muslims fear that ban will worsen worsen perceptions of Americans.

Trump's actions will offer a propaganda boost to the terrorist groups.

हॅहॅहॅ !!! दहशतवादी कारवाया केल्या जातात तेव्हा पर्सेप्शन्स एकदम सुधारतात वाटतं ??

दहशतवादी कारवाया केल्यानंतर प्रॉपगेंडा करायला बूस्ट मिळत नाही वाटतं ??

Boost is the secret of my energy !!! Our energy !!!

===============

Real-life 'Q' is a woman, British spy chief reveals

The inventor behind James Bond's ingenious gadgets, codenamed "Q" in the spy films, exists in reality and is actually a woman, the head of Britain's MI6 espionage agency has said.

"The real-life Q is looking forward to meeting you, and I'm pleased to report that the real-life Q is a woman," Alex Younger said at a women's technology awards ceremony this week in London.

Q, the head of gadgets at foreign intelligence service MI6, has always been played by a man in the Bond series, though the inventor's boss, "M", was played by Judi Dench from 1995 to 2015.

--------

China military official says war with US under Donald Trump 'becoming practical reality'

--------

"Now, you can point to other countries that have similar problems, like Pakistan and others. Perhaps we need to take it further. But for now, immediate steps, pulling the Band-Aid off, is to do further vetting for people traveling in and out of those countries," Priebus said.

--------

Hit Sanjay Leela Bhansali with shoe, get Rs 10,000: BJP leader

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

He really liked Trump and had a permanent discontent with the left.”
नाही, हे मा. गब्बर गुर्जींचे वर्णन नाही (ग गु , हलके घ्या!). हे काल कॅनेडियन मशिदीत सहा माणसे मारणाऱ्या Alexandre Bissonnette याचे वर्णन आहे . त्याने काल एक प्रोफेसर , एक आय टी प्रोफेशनलसह सहा निशस्त्र माणसे गोळ्या घालून मारली.

The victims range in age from 39 to 70, police said. They are all men. Five of the victims — Azzedine Soufiane, Khaled Belkacemi, Abdelkrim Hasssen, Boubaker Thabti and Ahmed Youness — have been identified.

A friend told the Montreal Gazette that Soufiane was a father of three young children and was well known in the community.

“We’ve just lost someone who was very, very nice, a good person … such a loss, someone who was so welcoming, who helped everybody,” Ali Miladi told the newspaper.

Thabti was a father of two. Belkacemi was an agricultural professor at Universite Laval, the same school where Bissonnette has been a student. Hassen worked in information technology and Youness was a student at Laval.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

गब्बर ला "गुर्जी" असे संबोधून गुरुजनांचा अवमान !!! मी गुर्जी नाही. गुर्जी हे अत्यंत सत्प्रवृत्त असतात. मी खलप्रवृत्तीचा आहे. गब्बर के ताप से तुम्हे सिर्फ एकही आदमी ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भक्तांनो , बघा आणि थक्क व्हा ! ते ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्धच नाहीत तर विनयी सुद्धा आहेत. म्हटलेच आहे ना, "विद्या विनयेन शोभते!". केवळ थोर पुरुषच स्वतःला खलप्रवृत्तीचा म्हणवून घेऊ शकतात .बाकीचे नाही . (उदा. पहा: आचार्य अत्रे: "तू खल , मी बत्ता, तू चिकणी सुपारी, मी अडकित्ता" )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

"तू खल , मी बत्ता, तू चिकणी सुपारी, मी अडकित्ता"

अश्लील अश्लील.

--

प्राध्यापक बारटक्क्यांचा डायलॉग अत्रेंना ?? ते नाटक तोरडमलांनी लिहिलंय.

तू रसगुल्ला मी जंबू
तू झारी मी चंबू !!!

-------

तर विनयी सुद्धा आहेत. म्हटलेच आहे ना, "विद्या विनयेन शोभते!". केवळ थोर पुरुषच स्वतःला खलप्रवृत्तीचा म्हणवून घेऊ शकतात .

हॅहॅहॅ

खलप्रवृत्तीचा असणे हे आजकाल स्किल मानले जाते.

हिलरी नैका ? बघा मी पण राडे करू शकते असं म्हणून आपण टफ व बेडर पॉलिटिशियन आहोत (टिपिकल स्त्री सारखं सौम्य, सात्विक, नेमस्त राजकारणी नाही आहोत) हे दाखवण्यासाठी भ्रष्टाचरण केले (इमेल, फाऊंडेशन) वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु - कुठे तू वाद घालत बसला आहेस. भारतात पण चोरांना पहिले दिड वर्ष तुफान दंगा केला, पण नंतर फंडींग संपल्यावर गप्प झाले. हाम्रीकेत पण एक वर्षात पैसे पुरवणारे दमले की गप्प पडतील हे चोर.
फक्त मधल्याकाळात, बिचार्‍या ट्रंपोबाला मारुन टाकण्याची शक्यता पण आहे. कारण हे लोक फार खालच्या पातळीवर उतरतात.

------------
बादवे - सोरोस नी कमीत कमी १ बिलिअन गमवले आहेत, ट्रंपोबा निवडुन आल्यापासुन. असे अनेक लोक आहेत की ज्यांना रस्त्यावर दंगे धोपे घडवुन आणुन, हिंसा घडवुन आणुन हाम्रीकी स्टॉक मार्केट पाडायचे आहे. ते पैसे पुरवत आहेत ह्या निदर्शनांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>बिचार्‍या ट्रंपोबाला मारुन टाकण्याची शक्यता पण आहे. कारण हे लोक फार खालच्या पातळीवर उतरतात.

हे कुठेतरी ऐकलंय !! कुठे बरं ?
.
.
.
.
हां; आठवलं !!!
"मैं जानता हूं मैने कैसे कैसे लोगोंसे दुष्मनी मोल ली है " वगैरे......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पं दीनदयाळ उपाध्यायच्या केसमधे? इथंच ऐकलं ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला असं मारून बिरून टाकायचं म्हटलं कि देशासाठी नेहरू गांधी घराण्याने दिलेली बलिदाने (!?!?) च आठवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

करेक्ट....

इंदिरा गांधी पण मरण्याच्या आदल्या दिवशी असंच म्हणाली होती. मोदीं इंदिरेचा वारसा चालवतात म्हणतात ते उगीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

केजरीवाल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"तू खल दगडी मी बत्ता
तू सुपारी चिकणी मी अडकित्ता"

असं पाहिजे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This is supposed to be a love letter, Bartakke !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

He really liked Trump and had a permanent discontent with the left.”

दहशतवाद हा डाव्यांचाच जन्मसिद्ध अधिकार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.