Skip to main content

करोना

rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही फसलात का?

Taxonomy upgrade extras

rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही फसलात का?

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

RTPCR तपासणी फ्लू आणि कोविड यातील भेद ओळखू शकत नाही म्हणून CDCने ही तपासणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपल्या सर्वांची भली मोठी फसवणूक होत आहे आणि आपल्याला गुलाम बनवत आहेत अश्या अर्थाचा मेसेज WA ने तुमच्यापर्यंत पोचवला असेलच ना?

"हर्ड इम्युनिटी"ने सुरक्षा मिळेल का?

Taxonomy upgrade extras

हर्ड इम्युनिटी समजावून सांगत आहेत डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे).

२०२० आणि कोव्हिड - स्मित गाडे

Taxonomy upgrade extras

२०२० आणि कोव्हिड-१९ हे एकमेकांना समानार्थी शब्द झाल्यात जमा आहेत. परंतु कोव्हिड-१९ ची काटेरी सावली कुठपर्यंत आपली साथ देईल? कोव्हिड-१९ ने अर्थव्यवस्थेची किती धूळधाण केली, कुठले क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित झाले आणि भारतीय अर्थव्यवस्थेची पुढची दिशा कशी असेल याचा आढावा घेणारा हा लेख.

बूस्टर डोस हवेत का? - डॉ. विनीता बाळ

Taxonomy upgrade extras

तिसरा डोस बूस्टर म्हणून देण्याच्या निर्णयामागे काही शास्त्र आहे काय आणि असले तर ते नक्की काय आहे? प्रसिद्ध इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ यांनी या प्रश्नांची दिलेली उत्तरे.

कोरोना विषाणू कोडं उगमाचं!

Taxonomy upgrade extras

कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, तो नैसर्गिकरीत्या तयार झाला, प्रयोगशाळेतून त्याची गळती झाली की तो मुद्दाम बनवला गेला यावर जगात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या सिद्धांतांचे आधार काय आहेत आणि ही चर्चा सध्या कुठवर येऊन ठेपली आहे याचा वेध.

दुसऱ्या लाटेचा मागोवा ...

Taxonomy upgrade extras

किरण लिमये यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेचा घेतलेला पूर्णपणे विदाधारित (डेटा बेस्ड) मागोवा.

शुभवर्तमान...? (भाग २)

Taxonomy upgrade extras

कोरोनाविरुद्ध अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त किती टक्के असेल याचे एक अनुमान आणि त्याआधारे वर्तवलेले भविष्य...

श्री कोरोना विजय कथामृत (३) - मार्च २०२१

Taxonomy upgrade extras

ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा... जे हेत्ते काळाचे ठायी..

श्री कोरोनाविजय कथामृत (२) - फेब्रुवारी २०२१

Taxonomy upgrade extras

ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा... जे हेत्ते काळाचे ठायी..