Skip to main content

.

.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

मेघना भुस्कुटे Tue, 07/10/2014 - 17:11

हा भाग तितकासा आवडला नाही. विचाराशी बांधीलकी सांगणार्‍या समाजवाद्यांनी तरी वाहवत जायला नको होतं, या एकाच वाक्याचे निरनिराळे अवतार पुन्हा पुन्हा भेटले.

पण मालिका मात्र खूप आवडते आहे. पुभाप्र.