ती १८ वर्षाची मी २० वर्षाचा.
मी तसा व्यवस्थित साधा मुलगा होतो. बिडी , दारू कसलं व्यसन नव्हत. मुली म्हणजे वेगळ्याच स्पेसीज वाटायच्या. पहिला प्रेमभंग होऊन तीन चार पावसाळी कविता करून झाल्या होत्या. हळू हळू त्यातून बाहेर येऊन सेक्स बद्दल भयानक आकर्षण वाटायला लागल. ब्लू फिल्म्स वेगैरे बघून बराच नॉलेज वाढल होत. प्रत्यक्षात काही करायचा योग आला नव्हता. सुट्टीमध्ये मी होस्टेलवरून घरी यायचो पण आई आणि बाबा मोस्ट ऑफ द टाईम घरी नसायचे. त्यामुळे घरी मी एकटाच. मला असा वैताग वेगैरे यायचा नाही उलट मी तो एकटेपणा एन्जोय करायचो. कधीतरी वाटायचं कि कोणीतरी बरोबर असाव वेगैरे.मित्र होते पण ते तेवढ्यापुरतेच.
या सगळ्यात मी तिला भेटलो.
आयुष्यात जे काही घडत त्याची थोडीफार संगती लावायचा प्रयत्न आपण करतो पण काही घटना अश्या घडतात कि त्याची काहीच कुठेच संगती लागत नाही. काही आडव्या तिडव्या घटना घडतात आणि वरचेवर उगाच तुम्हाला आठवत राहतात. रस्त्याने चालता चालता गडबडीत माणस एकमेकांना धडकतात तशी ती मला भेटली होती. मी फक्त फोनवर तिचा आवाज एकला होता आणि बरच बोललो होतो. बर्यापैकी अल्लड होती. दुसरा काही इमोशनल गुंता करायचा नाही माझ्यापुरता मी क्लिअर होतो. पहिल्यांदा आम्ही भेटायचं ठरवलं. मी कुणाही नवीन व्यक्तीला भेटायला जायचं असेल तर कायम हिरवा ती शर्ट घालून जातो कारण हिरवा रंग गर्दीत लांबून उठून दिसतो. मी तिला सांगितलं होत कि मी हिरवा शर्ट घातला आहे .मी गाडीवर तिची वाट बघत थांबलो होतो आणि लांबून बघितला तर बर्यापैकी स्मार्ट आणि सेक्सी मुलगी कानात पांढर्या कलरचे हेडफोन आणि ब्लक टॉप आणि जीन्स घालून येताना दिसली. मनातल्या मनात आनंद झाला म्हणजे दिसायला एकदम खराब तर नाही आहे. ती माझ्या गाडीच्या जवळ आली आणि मला नाव विचारला. तोपर्यंत आमचा फोन सुरुच होता.मी नाव सांगितलं तिला खात्री पटली आणि ती गाडीवर बसली. सिग्नल लागला होता . गाडीवर बसताना देखील ती बर्यापैकी चिकटून बसली होती. च्यायला म्हंटलं. गाडीवर आम्ही खास काय बोललो नाही. मी तिला माझ्या आवडीच्या कोल्ड्रिंक हाउस मध्ये घेऊन गेलो. आम्ही समोरासमोर बसलो. मी तिला ओब्सर्व करत होतो. दिसायला अवरेज होती पण डोळ्यात खोडकर झाक होती. कानात मोठे इररिंग घातले होते. बोलायला पण स्मार्ट होती . मला म्हणाली या शर्ट मध्ये तुझ्यासारखे दोन बसतील म्हणून.मी पण म्हणालो तू तर फोन वर बोलली होतीस कि तुझे डोळे काळे आहेत पण इथे तर थोडे ब्राऊन दिसत आहेत.
आता करायचं काय हा प्रश्न होता. मी तिला घेऊन तलावाकडे गेलो. तिथे बसलो. आमच्याबाजुलाच दहा मीटर अंतरावर एक जोडप किसिंग करत बसला होत. साला फोनवर एवढी बडबडणारी पोरगी समोर आल्यानंतर शांतच झाली होती. मी असाच काहीतरी गुळ काढायला सुरवात केली, पण ती काही रिस्पांस देइन मग गळ्यात हात घालून जवळ ओढल.पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीबरोबर कस वागाव ते पण भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर कस वागाव हेच कळत नाही. नाव, गाव सोडून मला तिच काही माहिती नाही आणि तिला मी माहिती नाही मग नक्की बोलणार तरी काय ?आणि डायरेक्ट फिजिकल व्हायला गेलो तर त्यासाठी असणारा निर्ल्लजपणा आपल्यात नाही. त्यामुळे आक्वर्ड वाटत होत. शेवटी तिच्या खांद्यावर ठेवलेला हात देखील बाजूला काढून घेतला थोडासा अंतर ठेवून बसलो. मागून काही शाळेतली मुल जात होती त्यांनी कमेंट्स मारल्या. आपणपण शाळेत असताना असाच तलावाच्या झाडीत लपलेली जोडपी बघून शिट्ट्या मारायचो हे आठवलं च्यायला वेळ आपल्यावर पण येऊ शकते. तसं तलावाची झाडी काय जास्ती रोमांटिकजागा नव्हती , कुठून काय येऊन चावेल याचा भरोसा नव्हता त्यात हि बया काहीच बोलेना नुसता पाण्याकडेच बघत बसलेली. भेन्चोद शहरात एक जागा नाही आहे शांतपणे जिथे काही करता येईल. घरी जाण्याच प्रश्नच नव्हता कारण आई घरी होती. मला भूक लागली होती म्हणून तिला घेऊन मी तिसर्या मजल्यावरच्या एका हॉटेलमध्ये गेलो. दोघांसाठी पावभाजी मागवली. ती कोणत्याच बाबतीत काहीच आग्रही नव्हती . सगळ माझ्या कलान घेत होती, मला नक्की प्रकरण आहे ते कळत नव्हत . फोनवर बोलत होतो त्यावरून अंदाज आला होता कि पोरगी कामातून गेलेली आहे हिंदी फिल्म्सचा भयानक प्रभाव पडला आहे तिच्या डोक्यावर वेगैरे, . पावभाजी खाल्ली. ती कमीच खात होती नाहीतर बाकीच्या मुली बकासुरासारख खाऊन मीटर पाडतात. हिचा तसा काय हेतू नव्हता. टिपिकल चांगल्या घरातली मराठी मध्यमवर्गीय मुलगी.
हॉटेल मधून बाहेर येताना ती बोलली “कुठेतरी अंधार असेल अश्या ठिकाणी जाऊ”. भर दिवस अंधार एकाच ठिकाण असतो ते म्हणजे थिअटर .जवळच्या मल्टीप्लेक्स मध्ये घेऊन गेलो . ५०० रुपयाची तिकीट काढली. मला आणि बहुधा तिलाही पिच्चर बघण्यात खास काही इंटरेस्ट नव्हता . तिकीट देणारी बाईपण हरामखोर होती. कोपर्यातली तिकीट पाहिजेत का अस विचारलं मी होय बोललो.
आम्ही आत जाईपर्यंत पिच्चर सुरु झाला होता. अंधार असल्यामुळे मी पुढे गेलो आणि तिच्या हात धरून आमच्या कोपर्यातल्या सीट पर्यंत आलो. एकदाचा बसलो. मी पिच्चर बघत होतो आणि आणि तिच्याकडे बघत होतो. ती एकदम शांत बसली होती . तीन चारदा मी तिच्या कानात सांगितलं कि पिच्चर बोर आहे पिच्चर बोर अहे. तीपण होय म्हंटली पण आमच काय प्रकरण पुढे जाईना .इंटर्वल मध्ये बाहेर गेलो मिरिंडा ची मोठी बाटली घेतली, इंटर्वल नंतर आता एकही सेकंद वेस्ट नाही करायचा अस ठरवलं. बाजूच्या दोन अंकल लोक समजूतदार पणा दाखवत स्वताहून पुढच्या रांगेत बसले. दोन रांग सोडून समोर एक नवरा एक बायको आणि त्यांची तीन-चार वेगवेगळ्या वयोगटाती मुल अस कुटुंब बसल होत , आजूबाजूचे लोक गेले भाडमध्ये . काहीतरी सांगायचं नाटक करत करत तिच्या तोंडासमोर तोंड आणल तिच्या डोळ्यात बघितलं थेटीअर मधल्या अंधारात देखील तिचे डोळे चमकले मी डायरेक्ट तिच्या ओठांवर ओठ ठेवले हिंदी इंग्लिश फिल्म मध्ये दाखवतात तसला काय करंट वेगैरे बसला नाही . मला वाटल आपल काहीतरी चुकतंय मग मी खालचा ओठ चोखणे आणि वरचा ओठ चोखणे अश्या कसरती केल्या. डोळे उघडून तिच्याकडे बघितलं तर ती डोळे बंद करून कडू औषध गिळल्यासारख तोंड करत होती .तिच्या ओठांची चव मात्र वेगळी होती, लीपलायनर लावला असावा. ओठांच्या एवढे सगळे केल्यानंतर नक्की किस केल्यावर काय परमानंद मिळतोय हे कळाल नाही.सगळे बघितलेल्या पिच्चरमधले किसिंग सीन, पोर्नचे नोलेज पणाला लावले. तिने माझा ओठ चावला नंतर हात धरून बाजूला केल माझ्या डोळ्यात बघितल तेव्हा तिच्या डोळ्यातले भाव बदलेले होते, एक्सायटेड दिसत होती . दोन, तीन वेळेस असच किस केल. अंगाच तापमान वाढल होत माझ्या आणि तिच्याही. कधीही ताप येईल अस वाटत.शेवटी शांत झालो. व्यवस्थित होऊन गप्प बसलो. मग तिने हात हातात धरला आणि माझ्यावर कलंडून बसली. मला म्हणाली मघाशी पावभाजीबरोबर खालेल्या कांद्याचा वास अजून माझ्या तोंडाला येत आहे. मलापण थोड घाणेरड वाटल दुसर्याच्या तोंडात तोंड घालायचं म्हणजे काय ?आणि ते पण दोन तासापूर्वी हिला आपण आयुष्यात पहिल्यांदा भेटलोय काहीच माहिती नाही आहे हिच्याबद्दल . थोड्यावेळाने माझ्यातला पुरुष परत जागृत झाला . मी तिला बोललो मला तुझे हार्ट बिट्स ऐकायचे आहेत. एका सेकंदात तिने तिच्या हातानी माझा हात तिच्या बूब्स वरती ठेवला तिच्या ब्राच्या पट्ट्यांचा स्पर्श मला जाणवला तो एक मांसल गोळ्यासारखा प्रकार.पहिल्यांदाच एका पोरगीच्या स्तनाला हात लावून अनुभवत होतो . पण टोप अंगावर असल्यामुळे काही सुखद इरोटिक वाटल नाही. मी टोप मधून आत हात घालायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली आता काय इथे कपडे काढायचे आहेत का आपण?
त्यानंतर जास्ती काय केल नाही. एक दोनदा परत किस घेतला पण मला उलट नंतरनंतर नको वाटायला लागल. ती थोडी लहान पण आहे अस वाटत होत. एकदम नैतिक गोंधळ झाला होता ,पण मी फारसा नैतिक माणूस नसल्यामुळे मी काय एवढा विचार करत बसलो नाही . पिच्चर संपला बाहेर आलो. तिला पटकन बस मध्ये बसवून दिल.
घरी आल्यावर मला थोडा ताप आल्यासारखा वाटल.
नंतर आम्ही फोनवर वेगैरे अधून मधून बोलायचो.एकदा घरी कुणीच नव्हत मी तिला बोलावलं. सकाळी सकाळी जाऊन मी लांबच्या मेडिकल दुकानातून कंडोम घेऊन आलो होतो. टीवीवर जाहिराती बघून आय पिल माहिती होती पण आय पिल मिळाली नाही म्हणून मेडिकलवाल्याने अनवान्तेड ७२ सुचवली होती. हि सगळी खरेदी एका मित्राला बरोबर घेउन केली. पहिल्यादाच कंडोमचे एवढे ढीगभर ब्रांड आणि फ्लेवर असतात हे कळाल. मेडिकल वाले लोक पण साले एकदम प्रोफेशनल असतात. ते त्यातल्या कंडोमचे डोटेड आणि काय काय डीटेल्स सांगत बसले. मी पटकन मिळेल दहा बारा बॉक्सेस पैकी ज्याच्यावर एकदम जबरदस्त चित्र होत असाल कंडोम घेऊन आलो. घरात आठ दिवस झाल एकटाच होतो. कुणी बोलायला देखील नव्हत. हॉटेल मधून जेवण देखील पार्सिल घरीच घेऊन आलो. यावेळेस तिने गुलाबी टॉप घातला होता आणि काळी जीन्स. अंगाला परफ्युमचा वास येत होता. आम्ही टीवी बघत बघत जेवलो. नंतर बेडरूम मध्ये गप्पा मारत बसलो मी तिला कीस करायचा प्रयत्न केला पण तिने मला लांब ढकलला अजिबात काहीच करू देईना. शेवटी डोक दुखायला लागल म्हणून ती चक्क झोपली. मी तिच्या बाजूलाच झोपलो. तिला मिठी मारली याबद्दल तिची काही तक्रार नव्हती. थोड्यावेळाने ती जागी झाली आणि वापस जायचं म्हणून बेडरूम मध्ये जाऊन केस वेगैरे व्यवस्थित करू लागली . मी पण तिच्या मागोमाग गेलो . ड्रेसिंग टेबलच्या आरश्यात बघून फोटो काढले . मी तिला तिथेच पडलेल आईच मंगळसूत्र घातलं. मी तिच्या चेहऱ्यावर किस करत होतो पण ओठाच्या आसपास जरी पोचलो तरी लांब ढकलायची. बर्याच झटापटीनंतर ती मिठीत आली . मी ड्रेसिंग टेबल च्या मोठ्या आरश्यासमोर होतो ती माझ्या मांडीवर बसली होती. मी तिला घट्ट धरून ठेवलं तिचे हात माझ्या मानेभोवती होते. थोडे सैल होते. आरश्यामधल्या माझ्याच तिच्या मिठीमाधल्या प्रतीबिम्बाकडे बघत असताना अचानक मला रडायल आल सगळ्या सेक्शुअल फिलिंग्स गेल्या. एकदम आवंढा गिळला. तिला कळू दिल नहि. थोड्यावेळाने आम्ही एकमेकांच्या मिठीतून बाजूला गेलो . इतक्या दिवसाच एकटेपण कुणासोबत तरी वाटत आहे अस वाटल . आपण सहसा कधी जास्ती इमोशनल वैगेरे होत नाही पण आठ दिवस मी हॉटेल मधला वेटर सोडला तर दुसर्या कुणासोबत बोललोही नव्हतो. बराच वेळ न बोलता तसेच पडून राहिलो आरश्यात बघत. शेवटी ती बोलली “तुला जे पाहिजे आहे ते मी देऊ शकत नाही कारण तुझ्यावर माझा अजून विश्वास नाही आपण आता कुठ फ्रेंड्स बनतोय आज तू जे काही वागलास ते काय मला पटल नाही “ मी काहीच बोललो नाही तोंडातून शब्दच फुटत नव्हता . अस असू शकता का कि ज्या व्यक्तीला आपणफारस काही ओळखत नाही एकदम शरीरच्या वासनेनेच बघतो तीच व्यक्ती खूप जवळ आल्यावर अचानक इमोशनल होतो का माणूस? मला तीच शरीर सोडून बाकी काहीच खास आवडलं नव्हत. ना तिचे आणि माझे विचार जुळत होते , ना आमचे इंटरेस्ट सेम होते. मी एकदम स्वार्थी , धूर्त , कावेबाज हेतू ठेवून तिच्यासोबत जमेल तेवढ गोड गोड वागत होतो. माझा हेतू इतका क्लीअर असला तरी मग मला रडायला का याव?तिच्या मिठीमध्ये असताना आईचीच आठवण आली. खूप वर्षापूर्वी लहान असताना आईच्या मिठीमध्ये शांत उबदार झोप लागायची तसाच काहीस वाटल होत. मी उठून सगळ आवरलं आणि तिला तिच्या घरी सोडून आलो . कंडोमच पाकीट वय गेल. नको त्या वेळेस नको त्या ठिकाण आपल्या इमोशन्स वरती येतात. जवळपास ती तयार झाली होती आणि मी रडून मूडच घालवला , किंवा मला मुलीना कन्विन्स करता आल नव्हत जर तिला काही करायचच नव्हत तर मग ती आपल्यला का भेटते कारण भेटल्यावर आम्ही काही खास बोलत पण नाही आमची साधी मैत्री पण नाही. सपोज आमच्यात सेक्स झाला आणि ती बोलली कि लग्न करूया तर ते तर शक्य नव्हत कारण ती मला लग्न करण्याइतकीपण चांगली नाही वाटली .
त्यानंतर ती मला एकदाच भेटली. आम्ही दोघ पिच्चरला गेलो सेम कोपर्यातल्या सीट्स होत्या. पण मी तिच्यापासून बराच अंतर ठेवून बसलो. ती तिच्या वाढलेल्या नखांनी माझ्या होतावर रांगोळी काढत बसली होती. मी काहीच रेस्पोंड करत नव्हतो. पिच्चर संपला आम्ही एका इराणी हॉटेल मध्ये गेलो. शांतपणे बसलो.ती बोलली मी आहे तशी मला अक्सेप्ट ,कर मी अशीच आहे मला जास्ती बोलायला आवडत नाही, मला बाकीच्या मुलींसारख राहता येत नाही किंवा मी एवढी अफाट सुंदरपण नाही आहे. मी तिला सांगितलं कि “तू मला आवडतेस पण इतकीपण आवडत नाहीस कि तुझ्यासोबत लग्न कराव”
आता भेन्चोद “मला अक्सेप्ट कर” यावर मी काय उत्तर द्याव हे मलापण कळत नव्हत. साला मी स्वताच काही झ्याट सेटल नव्हतो. आणि लग्न वेगैरे विचार करण तर हास्यास्पदच होत. मुली लहान वयात बर्याच मच्यूर होतात. लग्न वगैरे करायला लागणार हे सगळ गृहीत धरलेलं असता त्यांनी. आपण कधी एवढा विचार करत नाही. या भेटीत मला तिच्यातला एक फरक जाणवला नेहमी जीन्स, स्कर्ट घालणारी ती आज मस्त पिवळ्या कलरचा पंजाबी ड्रेस घालून आली होती. केस वैगेरे व्यवस्थित बांधून, मी तिच्या फक्त रूपाच्या मोहात पडलो होतो. पण तेही तितक खर नव्हत. नाहीतर त्यादिवशी तिच्या मिठीमध्ये असताना कसला आवेग आला होता याला काही उत्तर नव्हत. मला तिला पुन्हा पुन्हा भेटाव अस वाटत होत पण आतून माहित होत ती आता मला पुन्हा कधी भेटणार नाही. एखाद्या व्यक्तीबरोबर कायमसाठी संबध संपवण किती अवघड असत सगळे प्रश्न कसे अनुत्तरीत राहतात.मला एकदम कोरड कोरड वाटत असताना ती मला अचानक भेटली होती. तिच्यायेण्या आधी मी असा कुणाच्या मिठीत जाऊन रडलो वैगेरे नव्हतो. म्हणजे कळायला लागल तेव्हापासून कधी खास रडल्याच आठवतच नाही. रडणे म्हणजे बायकांचं लक्षण अस मनावर ठसवून घेतलं होत. पण तेच एका बाईच्या समोर रडायला येणे म्हणजे अतीच झाल. शरीर आणि मनाच्या मध्ये पण काहीतरी नात असू शकत याची जाणीवदेखील तेव्हाच झाली. फारसा काही रोमान्तिक न वाटता सगळ शरीराच्या थ्रू एक्स्प्रेस झालो होतो. मे बी तिची काही दुखः असतील ती माझ्या एकाटेपणासोबत रेजोनेट होऊन मला आणि तिला एकाच वेळेस रडायला आल असाव.पण मला कधीही शंका वाटली नाही ती त्यादिवशी रडत होती आणि बहुधा तिलादेखील माहित नसाव कि मी त्यादिवशी ब्रेकडाऊन व्हायच्या मार्गावर होतो.आता तिचा चेहरा देखील आठवत नाही पण मोकळ झाल्यासारखं रडायला येण मात्र कायमसाठी बंद झाल.
मग बायकांना डेट किंवा सरळ
सरळ म्हणायचंत तरी टिकोजीराव म्हणून! त्या निमित्ताने ते संबोधन स्वतःला लागल्याचं पाहिलं असतं अन भरून पावलो असतो. टिकोजीरावांवर कंसमामाची दादागिरी कशाला ती ;)
अन वरील वाक्याच्या अर्थाची लिमिट खेचत गेले तर मग काहीही निष्कर्ष काढता येतील. तसे विचारले तर बायकांना उलट आपल्या सौंदर्याची तारीफ झाल्यागत वाटावे असे म्हटले तर काय चुकले, नै का?
इन एनी केस, फार अपमान वाटावा असे त्या पृच्छेत काय आहे? यावर जमल्यास वैयक्तिक न होता उत्तर द्यावे. म्हणजे तुझ्या क्षयझ ला असे कोणी बोलले तर तुझी काय रिअॅक्शन असेल इ.इ.इ. क्रॅप न देता. कारण तो प्रकार इथे गैरलागू आहे.
सहमत!
@ सविता : सहमत
व्हर्जिनीटी
पुरुष आणि स्त्री, दोघांची व्हर्जिनीटी 'इक्वली सॉट आफ्टर' आहे असे तुझे मत आहे का?
तो आखमेदचा व्हीडीओ पाहिला
तो आखमेदचा व्हीडीओ पाहिला आहेस ना?
"Are you my 72 virgins? I hope not. There are some ugly ass guys in there." (इच्छुकांनी पाच मिनिटांच्या पुढचा व्हीडीओ पहाणे. खरंतर पूर्णच पुन्हा एकदा पहा.)
(२०० प्रतिसादांनंतर काहीही गंभीरपणे वाचणं झेपत नाही. त्यामुळे आणखी एक पीनटचा व्हीडीओही पाहिला.)
पुरुष आणि स्त्री, दोघांची
अनईक्वली सॉट आफ्टर आहे याचा अर्थ स्त्रियांना बिनव्हर्जिन पती चालतो असा होतो का? वैयक्तिक मताबद्दल चर्चा चाललीय.
काढला आहे.
दोनदा पडल्याने प्रतिसाद काढून टाकला आहे.
वैयक्तिक मत
या उद्धरणावरून त्यांचं वैयक्तिक मत (इनइक्वॅलिटीमुळे) स्त्रियांना जास्त (किंवा जास्तकरून स्त्रियांना) मोजावी लागते असे दिसते.
शिवाय,
इनइक्वॅलिटी आहे हे मान्य असेल तर स्त्रिया 'चालवून घेतात' हा अर्थ आहेच.
थोडक्यात, व्हर्जिन नसलेल्या पुरुषाला व्हर्जिन नसलेल्या स्त्रिपेक्षा जास्त अॅक्सेप्टन्स आहे, हे विवादास्पद नसावे.
अॅक्सेप्टन्स जास्त कमी चा
अॅक्सेप्टन्स जास्त कमी चा तादृश इश्श्यू नाहीच. पण वैयक्तिक मताबद्दल बोलत होतो. वैयक्तिक मतही तसं असेल तर ठीक, पण तसं नसतं हे सांगणं इतकाच मुद्दा होता.
उगीच!
"कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही तोवर वैध, वैध आणि वैधच."
इथे कायद्याबद्द्ल कोणीही बोलत नाही आहे.
"कुणाला काय अन कसे वाटावे हे डिक्टेट करण्याला काय बेसिस आहे?"
हे फार विनोदी आहे.. धन्यवाद!
"स्वतःच्या लैंगिक सुखाची कल्पना आत्मकेंद्रित असणार नैतर काय परकेंद्रित? जगाच्या कल्याणाचा विचार थोडीच चाललाय इथे?
अन कुठली व्याख्या बालिश अन भोळसट हे तुम्ही नक्की कशाच्या आधारे ठरवलेत?"
जगाच्या कल्याणाचा आपण विचार न केलेलाच बरा!
इथे एखाद्याने सेकस मध्ये सहभागी असणार्या साथीदाराच्या सुखाचा विचार न करणे हा आत्मकेंद्रितणा आहे असे म्हटले आहे. आणि हे न कळून आपण अशी मानसिकता अधोरेखित केलीत त्याबद्द्ल धन्यवाद.
"पुन्हा तेच. विवाह्पूर्व अनेकांशी संबंध असलेल्या मुलाचा किती स्त्रिया लग्नासाठी विचार करतील?"
नाही करणार कदाचित. पण १३ ते २१ वयामध्ये सेक्स न मिळणे अमानुष आहे असा टाहो इथे कोणी फोडला आहे?
"गिगोलो नामक प्रकार आपणांस माहीत नसावा असे दिसते."
जिगोलो म्हणायचय का आपल्याला?
असो.. इथे व्याप्ती आणि प्राप्ती अभिप्रेत होती. सूज्ञ वाचकांच्या ते लक्षात आले.
काही असहमती.
हे स्त्री-पुरुष दोघांनाही लागू होते. पुरुषच आत्मकेंद्री आणि स्त्री मात्र जोडीदाराच्या सुखाचा विचार करूनच समागमात सहभागी होते असे गृहितक आहे काय? नसल्यास खुल्या शरीरसंबंधांचा पुरस्कार करणारे पुरुष समागमात आत्मकेंद्री असतात असे समजता येईल का?
एक स्त्री म्हणूनही हे (अमानुष आहे की नाही माहित नाही) नैसर्गिक उर्मींच्या विरुद्ध आहे असे मला वाटते. ते अमानुष आहे असे कोणास वाटले तर लगेच त्याला आरोपी म्हणून कशाला उभे करायचे?
मान्य आहे पण 'व्याप्ती आणि प्राप्ती' काळा॑प्रमाणे बदलते त्यामुळे तर्कशुद्ध विचार करताना काळाच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल.
स्त्रीवाद हा नेहमी 'स्त्री विरुद्ध पुरुष' किंवा जातीयवाद हा नेहमी 'दलित विरुद्ध सवर्ण' असाच व्यक्त व्हायला हवा का?
रुची शहराजाद ह्यांचा मूर्खपणा
अशा प्रतिसादांना प्रत्युत्तर देत बसणणे हाच रुची , शहराजाद ह्यांचा मूर्खपणा ठरतो आहे असे दिसते.
बाकी प्रतिसादही जबर्याच,
बाकी प्रतिसादही जबर्याच, पण
हे म्हणजे थोरच्या हातोडीगत सॉल्लिड आहे. हाण तेच्यायला.
चर्चा आवडली. रुचीतैंशी सहमत
चर्चा आवडली.
रुचीतैंशी सहमत आहेच. फक्त यावरून माझा मिपावरच्या या चर्चेतील एक प्रतिसाद आठवला तो इथे तसाच देतोयः
स्त्रीमुक्ती/स्त्रीवादी पेक्षा मी अनेकदा 'लिंगनिरपेक्षता' हा शब्द माझ्या विचारसरणीसाठी जास्त जवळचा समजतो. अजूनही आपला समाज स्त्रीयांना स्वातंत्र्य 'देतो' आहे हेच मुळात गैर आहे, शिवाय ते काही प्रमाणात स्त्रीला 'समाजापासून वेगळी कोणीतरी' असे बाहेर काढणारेही आहे. एखादे काम स्त्रीनेही करावे म्हणजे स्त्रीमुक्ती झाली हा विचारच मला गैर वाटतो. मुळात कोणतेही काम हे स्त्रीचे वा पुरूषाचे अशी विभागणीच नसावी. एकदा का ती केली गेली की मग "मी पोळ्या केल्या की तु भाजी कर" किंवा "मीच का जेवण करायचे?" स्वरूपाचा बालीशपणा त्याला येत जातो.
शिवाय स्त्री स्वातंत्र्य म्हणजे फक्त पत्नी/मुलीला स्वातंत्र्य असे नसून आई/आजी/बहिण/मैत्रिण/प्रेयसी यांनाही असलेले स्वातंत्र्य आहे हे प्रत्येकाने(पुरूष व स्त्रियांनीही) लक्षात ठेवायला हवे. तसेच पतीकडून/भावाकडून/प्रियकराकडून समान वागणूकिची अपेक्षा करताना आपला मुलगा व मुलगी यांच्यात आपण भेद करत नाहियोत हे ही बघणे त्यात आलेच..इत्यादी..
-------
कुटुंबसंस्था, भारतीय संस्कृती या नावाखाली स्त्रिया व पुरूष यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली तरी निम्म्याअधिक स्त्रिया व पुरूषही स्वतंत्र होतील. भारतीय संस्कृती व कुटुंबसंस्थेच्या नावाखाली कोणी कुठे-कसे-कधी-का जावे/खावे/रहावे/पहावे/वागावे याचे 'निर्णय' त्याच व्यक्तीने घेण्यापासून प्रतिबंध करणे हे अत्यंत दुटप्पी वर्तन झाले. चर्चा/मते सांगणे-ऐकणे/प्रसंगी गळी उतरवणे वगैरे चालु राहिलच पण अंतीम निर्णयाची मुभा प्रत्येक व्यक्तीला हवी. बाकी हे असे व्यक्तीस्वातंत्र्य हे 'पाश्चात्य' फॅड आहे, त्यांना काय आमची संस्कृती माहित? वगैरे इथे गैरलागू आहे किंवा निव्वळ सोय आहे.
अर्थात त्याच बरोबर स्त्रिया स्वतंत्र हव्यात म्हणजे त्यांनी हाती घेतलेल्या कामाची पूर्णपणे जबाबदारी पेलणे असे मी समजतो/मानतो. उदा. स्त्रीया वाहने चालवु लागल्या आहेत. ती रस्त्यात बंद पडल्यास काय करावे? त्याचा मेंटेनन्स कसा करावा?वगैरे शिक्षणही स्त्रियांनी स्वतःच आपणहुन घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या पगाराचे काय करावे याचा निर्णय त्यांनी स्वतःच जबाबदारीने घेतला पाहिजे. हे असे स्त्रिया अग्दी व्यवस्थित करू शकतात असा स्वानुभव आहे. काही वेळा स्त्रिया स्वातंत्र्यासोबत येणार्या जबाबदारीकडे काणाडोळातरी करतात किंवा मग फक्त सोयीस्कर भागच उचलतात. यामुळे त्यांचेच स्वातंत्र्य 'संपूर्णपणे - जबाबदारीसकट' त्यांना नको असावे असे वाटू लागते, हे ही खरेच.
वॉव
कधी नव्हे ते रुष्याला +१
प्रतिक्रियात्मक व्यक्त
प्रतिक्रियात्मक व्यक्त होण्यापेक्षाही, "मला समजलेला स्त्रीवाद" किंवा "लैंगिकतेबद्दल माझ्या कल्पना-आकलन" अशा प्रकारचं स्वतंत्र लिखाण का करत नाही? ते अधिक वाचनीय होईल असं वाटतं.
वरती रुची यांनी मुद्देसूद
वरती रुची यांनी मुद्देसूद उत्तर दिलेले आहेच. तदुपरि तुम्हांला कळत नसेल तर अजून उत्तर देतो.
उच्चासनावर बसून जजमेंटल होऊन मत प्रदर्शित करीत होता, सबब कायदा मध्ये आणला. अमुक गोष्ट वैध अन तमुक अवैध छाप तर्कटे लढवताना लॉजिक कुठं जातं काय माहिती.
आकलनात प्रचंड कमतरता आहे अन समजून घ्यावयाची तयारीही नाही. सबब राहूदे.
पहिल्या अन दुसर्या वाक्याचा संबंध काय हे साध्या मराठीत कोणी सांगू शकेल का?
रुची यांचे एक वाक्य लै आवडले- स्त्रीवाद हा नेहमी रिअॅक्शनरी रूपातच व्यक्त व्हावा का? त्यापलीकडे विचार करण्याची वेळ आलीय असे वाटत नसेल तर परस्परपंकक्षेपणातून मुक्तता कधीच होणार नाही.
+१
+१
स्त्रीवाद हा नेहमी
तिचं असं विधान दिसलं नाही, तिचं विधान बरंच जास्त स्पेसिफिक आहेसं दिसलं. "स्त्रीवाद हा नेहमी 'स्त्री विरुद्ध पुरुष' किंवा जातीयवाद हा नेहमी 'दलित विरुद्ध सवर्ण' असाच व्यक्त व्हायला हवा का?"
स्त्रीवाद हा व्याख्येनुसार, प्रतिक्रियावादीच असणार. ती असमानतेविरोधातली प्रतिक्रिया आहे. समान पातळीवर असणारे, कोणा एका गटाच्या बाजूने 'वाद' बनवत नाहीत.
"स्त्रीवाद हा नेहमी 'स्त्री
यात आणि प्रतिक्रियावादात नक्की कसा फरक आहे?
"प्रतिक्रियावाद" असं काही
"प्रतिक्रियावाद" असं काही असेल तर हे काय असतं ते मला माहित नाही.
स्त्रीवाद हा लिंगाधिष्ठित आणि मानवनिर्मित असमानतेविरोधातला लढा आहे; कोणा ठराविक व्यक्ती किंवा व्यक्तीगटाविरोधातला नाही. त्यामुळे पुरुषही स्त्रीवादी असतात आणि स्त्रियांचा स्त्रीद्वेषही दिसतो. रुचीची प्रतिक्रिया आहे ती स्त्रीवादाच्या स्त्री-विरुद्ध-पुरुष अशा सरलीकरणाच्या विरोधातली आहे. सरलीकरण ही एक प्रतिक्रिया असते, पण ती तशीच प्रतिक्रिया असते असंही नाही.
"प्रतिक्रियावाद" असं काही
वरील शब्द तुझ्याच खरडीत आला होता म्हणून वापरला. तूच वापरलेल्या शब्दाचा अर्थ तुला ठाऊक नाही काय?
बाकी ठीक.
ठ्ठो
ठ्ठो.
बाकी चालु द्या.
स्त्रीवादाच्या क्षेत्रात
स्त्रीवादाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष ग्राउंडवर्क करणारी मंडळी (स्त्रिया आणि पुरुष) प्रतिक्रियावादी नसतात असे साधारण (प्रत्यक्ष) निरीक्षण आहे. जेव्हा स्त्रीवाद ६०-७०च्या दशकात पहिल्यांदा भारतात व्यक्त होऊ लागला तेव्हा काहीसा आक्रस्ताळेपणा होता तसा आज अस्तित्वात नाही असे वाटते.
आक्रस्ताळेपणा मुख्यत्वे त्या विषयाशी बाहेरून सहानुभूती असणार्या स्त्रियांमध्ये असतो. दलितांमधील काहीजण जसे "हा समोरचा उच्चवर्णीय आहे म्हणजे आमच्या विरोधातच असणार" अशा अभिनिवेशातून रिअॅक्ट होतात तसा प्रकार या स्त्रियांकडून घडतो.
आक्रस्ताळेपणा मुख्यत्वे त्या
अतिशय नेमके. ग्रौंडवर्क न करणारेच आक्रस्ताळेपणा करतात याचे अजून एक प्रत्यंतर. इतिहासक्षेत्रातही तसेच दिसते.
ग्रौंडवर्क
तू इतिहासाबद्दल ग्रौंडवर्क केले आहेस काय?
तिझी मते आक्रस्ताळी आहेत काय ;-)
मी कुणाची नावं घेतली नाहीत,
मी कुणाची नावं घेतली नाहीत, मी स्पष्टीकरण देणार नाही.
मनोबाच्या प्रतिसादातील
तिझी हे बहुधा तुझी असे असावे.
इन द्याट केस ऑल्सो, 'ज्याने
इन द्याट केस ऑल्सो,
'ज्याने त्याने अवलोकावी, पावावे शीघ्र निजमता त्याने'.१
१परशुरामतात्या गोडबोल्यांची क्षमा याचून.
? (अवांतर)
अवलोकण्याचे कर्म काय? (काय अवलोकावी?)
मूळ पंक्ती काय?
परशुरामतात्या गोडबोले कोण?
काय अवलोकावी? स्पष्टीकरणे.
काय अवलोकावी? स्पष्टीकरणे. एकच ओळ दिल्याने ते लिहिता आले नाही.
मूळ पंक्ती:
"हें वेचें बहुयत्नें मेळविलें परशुरामतात्यानें
ज्यानें त्यानें अवलोकावे, पावावी शीघ्र रसिकता त्यानें"
परशुरामतात्या गोडबोले: मेजर क्यांडीने हुकूम काढला, की लोकांना सोयीचे पडेल असे एक पुस्तक काढावे,ज्यात ज्ञानेश्वरांपासून रामजोश्यांपर्यंत सर्व मराठी कवींची कविता-'वेचे' रूपाने असावी. अ व्हेरिटेबल गोल्डन ट्रेजरी ऑफ मराठी पोएट्री- इंग्रजीत पाल्ग्रेव्हची आहे तशी.त्या पुस्तकाचे नाव नवनीत आहे. उल्लेखनीय रीत्या नवनीत हे पाल्ग्रेव्हच्या सताठदहा वर्षे अगोदर प्रकाशित झालेले होते. याचे चीफ संकलक परशुरामतात्या गोडबोले हे पंडित होते. प्रथमावृत्ती १८५० च्या आसपासची आहे. पुढे अनेक आवृत्त्या निघाल्या अन तमाम मराठी रसिकांत जुन्या काळी याची पाप्युल्यारिटी जबराट होती. १९९८ च्या आसपासही एक आवृत्ती निघाली. सध्या औट ऑफ प्रिंट आहे, पण सुदैवाने आर्काईव्ह.ऑर्ग वर पीडीएफ उपलब्ध आहे.
https://archive.org/details/navanitorselecti025346mbp
वरील आर्या ही नवनीताच्या सुरुवातीच्या काही आवृत्त्यांत इन्क्लूड होती असे १९९८ सालच्या आवृत्तीच्या विस्तृत प्रस्तावनेत नमूद आहे.
परशुरामतात्या गोडबोल्यांबद्दल केतकरांच्या ज्ञानकोशात एक लेख आहे. त्यांची व्युत्पन्नता-त्यातही मयूरपंडितवाङ्मयासंबंधीची समकालीन वर्तुळात फेमस होती. चिपळूणकरबुवांसारखे पंडितही एखाद्या आर्येचा अर्थ लागेनासा झाला की त्यांच्याकडे धाव घेत असे नमूद आहे.
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-42-09/7508-2013-02-0…
धन्यवाद
माहितीकरिता बहुत धन्यवाद.
कुतूहलापोटी आणखी (अति)अवांतर पृच्छा. (ही जागा त्याकरिता उचित नसल्याकारणाने, तूर्तास अखेरच्याच.)
१.
मयूरपंडित... मोरोपंत... 'पंत' हा 'पंडित'चा बोली संक्षेप वगैरे असावा काय?
२.
पाध्ये कोण?
१. अर्थातच. पंत हा त्याचाच
१. अर्थातच. पंत हा त्याचाच संक्षेप आहे.
२. पाध्ये म्हणजे बहुतेक बाबा पाध्ये असावेत. पंत फॉर द मोस्ट पार्ट ऑफ आयुष्य, रहावयास जरी बारामतीस असले तरी त्यांजा जन्म जाहला कोल्हापूरजवळ पन्हाळा किल्ल्यावर. तिथे त्यांचे प्राथमिक शिक्षण- अक्षरओळख, संस्कृतची बेशिक ओळख, थोडे पाठांतर, थोडी लिखापढी, इ. केले ते या बाबा पाध्यांनी.
माझ्या स्वाक्षरीतील ओळी या पुलंच्या गाळीव इतिहासामधील आहेत. पंतांनी पहिला ग्रंथ ऐन तारुण्यात असताना लिहिला. त्यावेळी पांडित्य इतके मुरलेले नसणे साहजिक आहे. त्यामुळे ग्रंथही तितका उत्तम उतरला नसावा. त्याला उद्देशून महाराष्ट्र सारस्वतकार म्हणतात, की तो नारिकेलपाकासम औघड अर्थात अंमळ मारूनमुटकून इ. असा उतरला आहे. त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ मात्र 'पचावयास' जणू 'कपिला गायीचे दूध' इतके सहज कळण्यासारखे अन रसाळ आहेत. त्या वर्णनाला उद्देशून पुलंनी त्या ओळी लिहिल्या आहेत.
धन्यवाद
पुनश्च धन्यवाद / तूर्तास इत्यलम्|
सहमत. अवांतरः बॅट्या त्या
सहमत.
अवांतरः बॅट्या त्या शब्दाचा उच्चार जिगोलो आहे.
रैट्ट, आम्ही आपला शुद्ध
रैट्ट, आम्ही आपला शुद्ध तुपातला उच्चार केला इतकेच ;)
फक्त शरीरसंबध हवे असतील तर
सहमत
तत्वतः सहमत, पण त्यात सुरक्षा, वैयक्तिक निवडीचाही प्रश्न येतो. कोणाला कोणाशी संबंध ठेवावेसे वाटेल या ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
नक्कीच, आणि ते बर्याचदा त्या व्य्क्तीलाही माहितही असते. नसले तरी त्यातली अव्यवहार्यता / अप्राप्यता आयुष्यातले अनुभव शिकवून जातात.
पण तरीही कोणाची, स्त्री अथवा पुरुष, तशी कल्पना असायला इतरांची काय हरकत? आणि कोणाची हरकत असली तरीदेखील काय फरक पडतो? प्रत्येकाची लैंगिक सुखाची कल्पना ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
वेश्या किंवा अन्य जोडीदारांशी संबंध याबाबतीत स्त्रियांपेक्षा पुरुषांना तुलनेने जास्त सुलभता आणि कमी सामाजिक धिक्कर असण्याशी सहमत.
हे फार वैयक्तिक होत आहे. टाळावे.
+१
+१
नैतिक याचा अर्थ आपला समाज
नैतिक याचा अर्थ आपला समाज लग्नापूर्वी शरीरसंबध ठेवण्याला नैतिक म्हणत नाही या अनुषंगाने होता.यादृष्टीने मी नैतिक नाही.बाकी कायद्याच्या गोष्टी कायद्याने व्हाव्या याबद्दल सहमत.
काळजी घ्या म्हणजे लिहताना वावग काही लिहाल जाणार नाही याची काळजी घ्या अस म्हणायचं आहे का?
थेट लिहिलंय वगैरे ठिके पण यात
थेट लिहिलंय वगैरे ठिके पण यात नक्की काय सांगायचंय? असे प्रसंग अनेकदा होताना ऐकुही येत असते आणि दिसतही असते.
बेसिकली व्हॉट्स द पॉइंट. निव्वळ अनुभवकथन असेल तर (तरी) आवडले नाही.
बाकी
याच्याशी सहमत
हा लेख माझ्यालेखी तरी
हा लेख माझ्यालेखी तरी ओकारीप्रमाणे आहे.काहीच पोइंट नाही.
बरोबर..
आता तुम्हीच म्ह्णताय ओकारी... मग वाचंकानी भिकार , सुमार म्हट्ले तर वावगे काय? वेगळा विषय असला तरीही लेखन आवड्ले नाही. त्यातल्या त्यात प्रतिकीया वाचनीय आहेत. त्याचे श्रेय मात्र तुमच्या लेखाला आहे.
मी माझ्या कोणत्या
मी माझ्या कोणत्या प्रतिक्रियेत तक्रार केलीये. लेखाला भिकार, सुमार , फालतू म्हणाल्याबद्दल?? http://www.aisiakshare.com/modules/smileys/packs/Roving/shock.png
बरोबर..
आता तुम्हीच म्ह्णताय ओकारी... मग वाचंकानी भिकार , सुमार म्हट्ले तर वावगे काय? वेगळा विषय असला तरीही लेखन आवड्ले नाही. त्यातल्या त्यात प्रतिकीया वाचनीय आहेत. त्याचे श्रेय मात्र तुमच्या लेखाला आहे.
जुन्या काळी... प्लस पॉइंट
आणि लग्ने उशिरा करायची, तोपर्यंत कायम मन मारायचे, हे खरंच दुष्टचक्र आहे. हे निसर्गाविरुद्ध असल्याने कधी ना कधी बदलणारच. जुन्या काळी बालविवाह व्हायचा, त्याचे हजार प्रॉब्लेम्स असले तरी वयात आल्याबरोबर लैंगिक उपासमार होत नसे तो एक प्लस पॉइंटच म्हणावा लागेल.
राजेश घासकडवी, नगरीनिरंजन, अरुणजोशी आणि इतर तज्ज्ञांच्या प्रतीक्षेत.
'लेट्स टू ऑफ यू फाइट' असं
'लेट्स टू ऑफ यू फाइट' असं म्हणण्याची ष्टाइल आवडली. :)
बालविवाह व्हायचे तेव्हा लैंगिक भूक लवकर भागवली जायची हा प्लस पॉइंटच म्हणावा लागेल. इतर मायनस पॉइंट आहेत - शिक्षणाला पुरेसा वेळ न मिळणं, आपला जोडीदार निवडण्याची संधी न मिळणं, बाल-जरठ विवाह होणं इत्यादी इत्यादी - त्यांची निगेटिव्ह बेरीज फार मोठी होते इतकंच. त्यापेक्षा आहे त्याच व्यवस्थेत मुलांना थोडी अधिक मोकळीक देणं जास्त चांगलं. 'तुला माहित्ये, आजकाल चौदा वर्षांच्या असलेल्या काही मुलीदेखील व्हर्जिन नसतात!' असं डोळे मोठ्ठाले करून, समाज रसातळाला चाललाय अशा थाटात नाही बोललं तर बरं होईल.
किंचित दुरुस्ती (अवांतर)
आपणांस अपेक्षित शब्दयोजना बहुधा 'लेट्स यू अँड हिम फाइट' अशी असावी, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
भिकार लेख याच्याशी सहमत.
भिकार लेख याच्याशी सहमत.
लेख महत्त्वाच्या
लेख महत्त्वाच्या विषयाला(काहिंच्या लेखी) तोंड फोडतो आहे हे पहाता लेखाचे चर्चामूल्य बरेच आहे.
निष्ठेला नातेसंबंधात/भावसंबंधात असलेलं महत्त्व हा फारच गहन गुंता आहे असं माझं मत आहे.
हा लेख मुद्दाम असा काही
हा लेख मुद्दाम असा काही फुलवून वेगैरे लिहिला नाही. कारण मनात तसे काही भाव निर्माण झाले नाही. शारीरिक जवळीक जर चुकीच्या माणसासोबत उगाच शरीराची भूक भागवण्यासाठी केली तर अस वाटत याचा अनुभव मिळाला. बाकी बराच काही रोमान्तिक लिहायचं टाळल. खर सांगायचं तर एकदा लिहून झाल्यावर मी पुन्हा हा लेख स्वतः वाचला सुधा नाही आहे. मला वेंट आउट करायचा होता हा अनुभव बाकी काही नाही. आता लेख वाचल्यावर कळतंय कि तद्दन भिकार पद्धतीचे लेखन आपल्या हातून झाले आहे.ना कोणता भाव आहे ना काही सांगण्यासारखा अनुभव.
पण एवढ सगळ असाल तरी मला काही गोष्टी सांगाव्याश्या वाटतात.आता जे लोक चाळीशीच्या वरती आहेत त्यांच्या तरुणपणाच्या काळात प्रेम म्हणजे खूप त्यागाची भावना असेल. एकदम टिपिकल दीप्ती नवल आणि फारूक शेख वाल पण जेव्हापासून भारतात इंटरनेट चा शिरकाव झाला आणि पोर्न साईटस किंवा अत्यंत अश्लील तरीही समाजमान्यता मिळालेले बॉलीवूडच्या फिल्म्स , रोज टीवी वरून होणारा हिडीस सिरिअल्सचा मारा या सगळ्याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम होतो. नक्की प्रेम म्हंजे काय किंवा सेक्स आणि प्रेम याच्यांत काय नात आहे हे कळायला खूप उशीर लागतो. जेव्हा पासून टीवी बघायला सुरवात केली तेव्हापासून जाहिराती , सिरिअल्स , गाण्यांमधून बाई हि एक उपभोग्य वस्तू आहे असच दाखवण्याचा प्रयत्न मिडिया करत. उदाहरणार्थ मी दोन तीन वर्षापूर्वी एका सांस्कृतिक शहरात मध्यवस्तीत एक मोठी दहा बाय दहा ची डीओच्या जाहिरातीचे पोस्टर बघितले होते. त्यामध्ये स्त्री ला सरळ सरळ उपभोग्य वस्तू म्हणून प्रोजेक्ट केल होत.
आता या सगळ्याचा लेखाशी संबध काय?.
एक पुरुष म्हणून सेक्स कडे प्रेमापेक्षा एक कमोडीटी म्हणून बघण्याचा दृष्टीकोन विकसित झालाय. बाकी या लेखाच्या अनुषंगाने लग्नाच्या बाबतीतले वाद वर आलेले पाहून जाणकारांची मते वाचण्यास उत्सुक आहे. खरच आपली सिस्टम निसर्गविरोधी आहे का?
प्रस्तुत लेख भिकार आहे हे मान्य केल तरी तो एक थेट लिहायचा प्रयत्न होता. ठीक आहे.माझ्या शब्दरचनेमधून काही चुका झाल्या असतील किंवा मी स्त्रियांच्या भावना दुखावणारा कोणताही शब्द वापरला असेल तर तो संपादित करण्यास तयार आहे.(एवढ्या भिकार लेखाला कोणी सांगणार नाही म्हणा!)
लैंगिक भावानुभूतींचे वर्णन करायची अमुक एकच पद्धत योग्य असते?
आपल्याला आलेल्या अनुभवांचे वर्णन लेखकाने कलात्मकरित्या केलेले नाही. त्याला मोठमोठ्या अलंकारिक शब्दांचा साज चढवलेला नाही, उपमा आणि प्रतीकांची रंगपंचमी खेळलेली नाही म्हणून कदाचित हे वर्णन कुणाच्या अंगावर आले असेल, कुणाला फालतू वाटले असेल.
पण मग 'लैंगिक भावना आणि अनुभूतींचे वर्णन करायची अमुक एकच पद्धत योग्य आणि acceptable असते' असं आदर्शवादी मत आपल्यापैकी काही जण घट्ट कवटाळून धरत आहेत असं दिसतंय - असं मत असू नये, असाही काही आग्रह नाही माझा. पण ते दुसऱ्यांवर लादू नये.
'सभ्य आणि शिष्ट अभिव्यक्ती'च्या दुराग्रहापायी अभिव्यक्तीतलं वैविध्यमात्र आपण गमावून बसू.
चकचकीत वाटणाऱ्या शब्दांचे मनोरे कितीही रचले तरी पाया म्हणून असलेला अनुभव हा rawच असतो ना? मग कुणीतरी तो तितक्याच raw पणे मांडला तर आपलं काय दुखतं?
लैंगिकतेच्या बाबतीतलं आपलं विचारविश्व - जर असेल तर - स्वतःच्या आणि शास्त्रज्ञांच्या कोत्या पूर्वग्रह, अनुमान, निष्कर्षांवर किती अवलंबून ठेवणार आहोत आपण? मोकळ्याढाकळ्या भाषेतसुद्धा विविधांगी अनुभव पुढे येणं हे मलातरी आक्षेपार्ह वाटत नाही.
अतिशय सहमत. त्यात बायकांच्या
अतिशय सहमत. त्यात बायकांच्या आडयन्समधून ही प्रतिक्रिया आल्याचा आनंद अजून जास्त झाला.
+१
+१
अगदी अगदी..भिकार वगैरे
अगदी अगदी..भिकार वगैरे म्हटलेलं मलाही पटलेलं नाही.
कसलाही फिल्टर न लावता प्रस्तुत लेखकाने एक अनुभव सर्वांसमोर मांडला. त्या अनुभवाला कोणत्याही प्रकारे मॅन्युप्युलेट केल्यासारखं वाटत नाहीये. त्यामुळे लेखक त्या वेळेला कोणत्या मनोशारिरीक स्थितीत होता याची जाणीव वाचणार्याला झाली म्हणजे ते लिखाण यशस्वी असेच म्हणायला हवे. आणि ती जाणीव बर्यापैकी थेट पोहोचते आहे.
मूळ उद्देश स्वच्छ असताना आणि दोघेही कमीजास्त फरकाने तीच शक्यता आजमावण्यासाठी एकत्र आलेले असताना ऐनवेळी त्या भावनेशी फटकून असलेले दुसर्या वाटेवरचे विचार उद्भवून वैचारिक खिचडी / गोंधळ झाल्याने धड कोणत्याच अंगाचं (!) काहीच साध्य झालं नाही हे उतरवण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. त्यामुळे लेख वाईट आहे असं म्हणता येणार नाही.
मला जे सांगायचं होत ते अगदी
मला जे सांगायचं होत ते अगदी योग्य शब्दात आपण मांडलत या बद्दल आभार.
बाकी हा लेख तास म्हंटल तर लैगिक आणि भावनिक गुंतागुंतीबद्दल होता.
पण ते दुसऱ्यांवर लादू नये. हे
हे ठीकच.
हे ही तुमचे मतच झाले ते तुम्ही लेखाला 'भिकार' म्हणणार्यांवर का लादताय? त्यांना म्हणायचंय भिकार तर म्हणु द्यावे.
तुम्हाला हेच लेख नैसर्गिकतेचा उच्च अविष्कार वाटत असेल तर तसे म्हणा. इथे तितपत स्वातंत्र्य आहे.
प्रतिसाद आवडला. लैंगिकतेचे
प्रतिसाद आवडला.
लैंगिकतेचे रोखठोक नागडे चित्रण ह्याला आक्षेप नाही. ते चित्रण सरधोपट आणि विशेष लेखनमूल्य नसलेले असे असण्यावर प्रतिकूल प्रतिसाद आहे. येथे लेखाला गलिच्छ, अश्लील किंवा खोडसाळ म्हटलेले नाही.
म्हणजे एखादवेळी बेसनाच्या सपक झुणक्याला काहीच चव नसते तेव्हा वरून बचकभर तिखट घालून तो खपवायचा प्रयत्न केल्यासारखे वाटले. हे लेखकाने मुद्दाम केले आहे असे नाही, पण ऋषिकेश यांनी म्हटल्याप्रमाणे लेखातून काही विशेष वाचकापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे वेगळा विषय असला तरीही लेख यथातथाच वाटतो.
@ सुशेगाद
सुरुवातीच्याच लेखनाला प्रतिकूल प्रतिसाद मिळाल्याने नाउमेद झालात का? क्षमस्व.
आमच्याही दोन पेन्या
१. 'न' वी बाजू, ऋषिकेश (आणि बहुदा सन्जोप राव) हे स्त्री आयडी आहेत.
२. साहित्यिक मूल्य नावालाही नसणाऱ्या लेखनाला सुमार (खरंतर भिकार, सॉरी 'न'वी बाजू) म्हणणं हे लैंगिकतेशी संबंधित असू शकतं.
३. स्त्रियांना वस्तू समजून केलेलं (कोणत्याही प्रकारचं लिखाण) काही पुरुषांना आवडू शकतं, निदान न-टाकाऊ वाटतं. Our Brains See Men as Whole and Women as Parts याचा स्थानिक पुरावा?
पुरुषांचे ऑब्जेक्टिफिकेशन.
दुवा.
हे मुद्दाम केलं जातं यात मला
हे मुद्दाम केलं जातं यात मला काहीही संशय नाही. (हे असं मीसुद्धा करते.) पण स्त्रियांचं वस्तूकरण करताना, स्त्रियांच्या दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास विसरता येत नाही. त्यामुळे आक्षेप एकाच विदाबिंदूबद्दल नाही.
---
वरच्या प्रतिसादात आदूबाळ हे ही नाव राहिलंच.
हे आले फेमिफॅसिस्ट!पुरुष
हे आले फेमिफॅसिस्ट! ;-)
पुरुष स्त्रीकडे वस्तू म्हणून बघतात. प्रजननाच्या दृष्टीने मोठे स्तन आणि रुंद नितंब आहेत की नाहीत ते पाहण्याची ही क्रिया असते. शिवाय चेहरा सुंदर असेल व सध्याच्या सामाजिक वेडाचाराप्रमाणे गोरी असेल तर उत्तम!
स्त्रिया पुरुषांचे खांदे रुंद आहेत की नाहीत, छाती भरदार आहेत की नाहीत ते पाहतात. शिवाय उंचनिंच असेल आणि सध्याच्या सामाजिक वेडाचाराप्रमाणे गोरा असेल तर उत्तम! पण इतक्यावर स्त्रिया थांबत नाहीत या ऑब्जेक्टकडे बाकी कोणते ऑब्जेक्ट आहेत तेही पाहिले जाते. मोबाईल कोणता आहे, कपडे-बूट कसे आहेत, गाडी कोणती आहे, आपल्याला व आपल्या संततीला आयुष्यभर हा आरामात ठेवण्याइतकी याची ऐपत आहे ना?
टॉक अबाऊट ऑब्जेक्टिफिकेशन!
एकदा रस्त्याने भारीपैकी ऑडीवगैरे गाडी घेऊन फिरले की नजरांमधला फरक लगेच कळतो. अक्षरशः रिक्षातून वाकून वाकून पाहिले जाते. :-)
वर्थ ट्रायिंग!
अरेरेरेरे, स्त्रियांचा तो
अरेरेरेरे, स्त्रियांचा तो बायॉलॉजिकल बिहेवियर आणि पुरुषांचं ते पर्व्हर्जन ही व्याख्या तुम्हांला ठौक नै काय!
अन बादवे तो शब्द फेमिनाझी असा जास्त फेमस असल्याचे अल्पजालवाचनावरून दिसते.
आहोतच आम्ही* फॅसिस्ट. आणि
आहोतच आम्ही* फॅसिस्ट. आणि त्याचा अभिमान आहे.
(न वापरलेले शब्द आणि नसलेल्या भावना चिकटवलेल्या आहेत, एका व्यक्तीवरून सबंध जातीबद्दल मत बनवलं आहे तिथे लाजायचं कशाला? मिरवूनच घेईन म्हणते.)
*(आदरार्थी बहुवचनातली, पाशवी) अदिती
अवांतर - साय-अॅममधल्या दुव्यातलं संशोधन मी केलेलं नाही, मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे.
अजुन मुख्य गोष्ट राहिली हो
अजुन मुख्य गोष्ट राहिली हो... सासू आणि सासरा वेगळा राहणार आहे का? उगाचच भाव-बहिणींच्या शिक्षणाची वा कुठल्याच प्रकारे त्यांची जबाबदारी नाही ना.
"सासू आणि सासरा वेगळा राहणार
"सासू आणि सासरा वेगळा राहणार आहे का? उगाचच भाव-बहिणींच्या शिक्षणाची वा कुठल्याच प्रकारे त्यांची जबाबदारी नाही ना. "
आपण अरेंज्ड मॅरीएज बद्दल बोलत आहात का? आता याचा या चर्चेमध्ये काय सम्बध?
आणि जर असला तर मुलांकडच्यांना मुलीला आई-बाप/भाऊ-बहीण असूनसुदधा तर असले प्रश्न भेड्सावतही नाहीत .. नाही का? आता यावरुन मुलगा म्हातारपणाचा आधार,वंशाचा दिवा, एक तरी मुलगा हवाच या मानसिकतेमधून निर्माण झालेले लोकसंख्यावाढ, स्त्रीभ्रूणहत्या असे मुद्देही चघळू या..
ऑडी-बिडी ;)
ऑडीचा अनुभव आजकाल घेता येतो, पण या वयात उपयोग नाही.
उपयोग असल्याच्या वयात बिडीचा अनुभव होता ;) त्याचा उपयोग थोडाफार झालेला आठवतोय.
"पुरुष स्त्रीकडे वस्तू म्हणून
"पुरुष स्त्रीकडे वस्तू म्हणून बघतात. प्रजननाच्या दृष्टीने मोठे स्तन आणि रुंद नितंब आहेत की नाहीत ते पाहण्याची ही क्रिया असते. "
:):)
आपल्या माहितीसाठी: स्तनांचे प्रजननाच्या प्रक्रियेत काम नसते.. मूल जन्माला आल्यावर असते.
पैशापुढे तर सर्वच जण झुकतात..पुरुष काही याला अपवाद नाहीत. आपल्या आरोपात फक्त स्त्रियांना लक्ष्य करण्याचे प्रयोजन? (सुधा मूर्तींपेक्षा त्यांच्या ड्रायव्हरला केवळ भारी गाडीतून उतरला म्हणून सेल्समनकडून अधिक अदबीची वागणूक मिळाल्याचा किस्सा आपल्याला माहीत नसावा)
आपल्या माहितीसाठी: स्तनांचे
+१
आणि स्तनांच्या आकारावरून आई मुलाचं किती पोषण करू शकेल याचा काहीही अंदाज करता येत नाही. Size doesn't matter ... in this case too.
पैसा वगैरे सोडून देऊ. स्त्रियांच्या दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास आणि पुरुषांचं दमन ... अं अं ... असो. संपूर्ण चित्र पाहण्यापेक्षा सोयीस्कर तेवढे तुकडेच पहायचे असतील तर चालू द्या.
स्तनांच्या आकाराचा संबंध
स्तनांच्या आकाराचा संबंध प्रजननक्षमतेशी असतो असा काही पुरुषी लोकांनी बळंच शोध लावलेला दिसतोय.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1691716/
बाकी आपल्या त्या जनुकीय प्रेरणा आणि दुसर्याचा तो पर्व्हर्टपणा हेच खरे.
स्त्रियांच्या दमनाचा हजारो वर्षांचा इतिहास आहे म्हणून पुरुषांनी आता दमन सहन करावे असा काहीसा सूर दिसतो. इतर अस्मितावादी चळवळींना अनुरुपच आहे हे.
ज्या नागरी संस्कृतीमुळे स्त्रियांचे दमन झाले आणि होते आहे ती नष्ट करु असे म्हटल्यास मुर्खांत काढायला स्त्रियाच का पुढे असतात हे मात्र कळत नाही.
ज्या नागरी संस्कृतीमुळे
त्यामागे जे काही असते त्याला बायॉलॉजिकल प्रेरणा असेच म्हटले पाहिजे हा बोव्हारीय खंडपीठाचा आदेश आहे. त्याला काही बोलले की पाप लागते म्हणे.
मुली सहसा अशा गप्पा मारत
मुली सहसा अशा गप्पा मारत नाहीत आणि सेक्ससाठी हातघाईवर येत नाहीत किंवा दाखवत नाहीत.
या वयाच्या मुलग्यांमधे मात्र असे शब्द वापरून बोलणे अगदी कॉमन आहे म्हणून बायकांच्या आड्यन्सला गलिच्छ वाटणे स्वाभाविक आहे असे म्हटले. याचा अर्थ पुरुष आड्यन्सला गलिच्छ वाटणारच नाही असा होत नाही.
उगाच बिचार्या१ नबा, ऋ आणि संजोपरावांना स्त्री म्हणायचे आमचेतरी प्रयोजन नव्हते.
स्वतः आधी विपर्यास करुन मग दुसर्यावर तेच आरोप करणे तसे नवीन नाही.
१. यावरुन ते मध्यमवर्गीय पुरुष असल्याचा निष्कर्ष काढल्यास हरकत नाही.
नशीब!
नशीब 'अनेकलिंगी' म्हणाला नाहीत.
काय गंमत आहे पहा,
काय गंमत आहे पहा, 'सुशेगात' ने गेल्या चार दिवसात दोन कविता (कविता या सदरात आहे म्हणून कविता म्हणतोय इतकंच - 'तू' आणि 'प्लास्टिकच्या बाटलीमध्ये लावलेली तुळस') आणि हा लेख लिहिला. तिन्हिमधे जास्त भिकार लेखन कुठलं ते ठरवणं कठीण आहे. पण त्या कविताना (क. या स. आ. म्ह. क. म्ह. इ.) ६ आणि २ प्रतिक्रिया आणि या लेखावर मात्र आत्तापर्यंत ६३ - आणि मीटर चालू आहे. "सेक्स सेल्स" याचं अजून एक, भयावह, उदाहरण?
भयावह अशासाठी की, हल्लीच्या मुलांवर वासना चाळवणार्या, स्त्रियाना हीन पध्दतीने साकार करणार्या दृक-श्राव्य निर्मितीचा मारा होतो म्हणून त्यांची अशी अवस्था होते आणि त्यामुळे ultimately (मराठी प्रतिशब्द?) सगळा समाजच त्याची शिकार होतो?
ultimately - परिणामी? माझ्या
ultimately - परिणामी?
माझ्या दुसऱ्या प्रतिसादात मिसळपाव यांनाही स्त्री आयडी म्हणून मोजावे ही विनंती.
निदान चालू संदर्भाततरी:
निदान चालू संदर्भाततरी: अंतिमतः, शेवटी/अखेरीस?
+१
शेवटी/अखेरीस हा शब्द इथे बरोबर वाटतो. परिणामतः हे अॅज़ अ रिझल्ट चे भाषांतर आहे.
ultimately = सरतेशेवटी
ultimately = सरतेशेवटी
कोपर्यातली तिकीट
तिकीट देणारी बाईपण हरामखोर होती. कोपर्यातली तिकीट पाहिजेत का अस विचारलं मी होय बोललो.
"कोपर्यातली तिकीट" विचारणारी बाईबद्दल ती हरामखोर होती असं direct conclusion?
काही शब्द लिहिले की जास्त
काही शब्द लिहिले की जास्त अंगावर येतात. बोलताना असे शब्द सहज चालून जातात आणि त्यांच्या अर्थाची तीव्रताही तितपत जाणवत नाही. मित्रांच्या ग्रूपमध्ये टवाळकी करत असताना साध्या अर्थासाठी अनेक खंग्री शब्द वापरतो त्यातलाच नमुना आहे हा.
काही शब्द लिहिले की जास्त
काही शब्द लिहिले की जास्त अंगावर येतात. बोलताना असे शब्द सहज चालून जातात आणि त्यांच्या अर्थाची तीव्रताही तितपत जाणवत नाही.
सहमत आहे. संदर्भः 'लमाण' : 'गिधाडे': तेंडुलकरः 'कामाची सदा भेंचोद टाळाटाळ'
:-)
आपली चोरी पकडली गेली की चोरी पकडणारा कोण असतो? हरामखोर.
आता सद्य परिस्थितीत, या वर्तनाला चोरी म्हणावं का? मी म्हणणार नाही, पण या लेखनातल्या 'मी'चा दृष्टीकोन असा आहे एवढंच.
काही जण अशी निगेटिव्ह हे
काही जण अशी निगेटिव्ह हे विशेषण काहिशा कौतुकाने/गमतीनेही/चावट्टपणा दाखवायला उच्चारताना दिसते तसे ते असावे.
जसे मुलाची खोडी सांगताना काही पालक "बेंबट्या ना आमचा, कित्ती कित्ती बाई मस्तीखोर आहे" म्हणतात तसेच ;)
आभार
सुशेगाद यांचे आभार. कारण तुम्ही हा लेख लिहिला नसता तर इतक्या सदस्यांचे याविषयी काय मत आहे हे कसे कळले असते ? शिवाय कुठले आयडी पुरुष आणि कुठले आयडी स्त्री, यावरही शिक्कामोर्तब झाले.
तुमचे लिखाण सुमार, भिक्कार का आणखी कुठल्या विशेषणाने उल्लेखावे त्याविषयी सांगता येत नाही. पण तुम्ही लिहिताना खूपच प्रामाणिकपणा दाखवला आहे हे नक्की.
प्रामाणिक
लैंगिक गरजा पूर्ण न होऊ शकणारे लोक आपल्या समाजात पोरके आहेत. गरजांचे संवेदनशून्य चवताळलेपण आणि संस्कारजन्य संवेदनशीलता यांच्या द्वंद्वाबद्दलचे मुक्तक प्रामाणिक वाटले. पण अशा अनुभवांमध्ये फारसे नाविन्य नसल्याने शैलीतला सरधोपटपणा कंटाळवाणा वाटला.
आपल्या अनुभवाबद्दल मोकळेपणे
आपल्या अनुभवाबद्दल मोकळेपणे लिहिण्याचा प्रयत्न आवडला. मला लेखन भिकार, टुकार वगैरे वाटलं नाही. अनपॉलिश्ड आणि अपुरं जरूर वाटलं.
ही कथा दोन वाक्यांत लिहायची झाली तर 'समजा, कुठचीही इतर बंधनं बांधून न घेता निव्वळ लैंगिक संबंध ठेवायचे ठरवले, तर ते शक्य आहे का? या प्रयत्नात एका तरुणाच्या मोडण्याची आणि बदलण्याची, मोठं होण्याची ही कथा आहे.' हा कथाविषय खूप छान आहे. तुम्ही जे कथेत मांडलेलं आहे तो केवळ या कथावस्तूचा गाभा असलेला प्रसंग आहे. त्याआधीच्या आणि त्यादरम्यानच्या काही मानसिक आंदोलनांना या कथेतून गाळून टाकलेलं आहे.
कथा सुरू होते तीच कथानायकाची मनःस्थिती आणि त्यात सहभागी असलेली तरुणी रेडीमेड मिळाल्यावर. फोनवर त्यांचं नक्की काय संभाषण झालं? कधीही भेटले नाहीत या स्थितीपासून पहिल्याच भेटीत शारीरिक जवळीक होईपर्यंत जाईल इथपर्यंत तयारी कशी झाली? नायकाचा आत्तापर्यंतचा इतर पोरींच्या आखडूपणाचा काही अनुभव आहे का? किंवा 'मगर प्यार शर्तोंपे तुमने किया' चा अनुभव आला आहे का? या व अशा प्रश्नांची उत्तरं देणारे प्रसंग आणि विचारप्रवाह चित्रित केले तर कथा थोडी भरीव होईल. हे करण्यासाठी काही तंत्रं वापरली जातात. उदाहरणार्थ ही एकच भेट न ठेवता केवळ दोन भेटी ठेवायच्या. त्या भेटींच्या दरम्यान नायक त्याच्या मित्राशी बोलतो. त्यांच्या ज्या गप्पा होतात त्यातून आधीचा इतिहास सांगता येतो. पहिल्या भेटीच्या आधीही अशाच मित्राशी झालेल्या गप्पांमधून नायकाची मनस्थिती, त्याच्या अपेक्षा, आसपास इतरांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना याबाबत बोलता येतं. संवाद जर नैसर्गिक करता आले तर कथेची खुमारी वाढते. आणि अजून एक पात्र, इतर जागा, एकंदरीत नायकाच्या जीवनाचं दर्शन घडल्यामुळे कथेचा पोत सुधारतो. आणखीन एक सूचना म्हणजे प्रथमपुरुषी एकवचनी कथा सांगणं कठीण असतं. तेव्हा नायक मी ऐवजी तो ठेवला तर बरंच त्रयस्थपणे त्याविषयी सांगता येईल.
कथेत लैंगिकता आहे म्हणून आक्षेप कोणी घेतलेला नाही, तेव्हा तसा गैरसमज करून घेऊ नका. इतर भरीवपणा नसल्यामुळे आणि भाषाही काहीशी बाळबोधपणे वापरल्यामुळे लोकांना चमचमीत चवदार पदार्थाऐवजी सपक पदार्थात वरून उगीच तिखट घातल्यासारखं वाटलं. लोकांनी केलेली टीका ही काहीशी धारदार असली तरी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा ही विनंती.
धन्यवाद राजेश घासकडवी. माझा
धन्यवाद राजेश घासकडवी. माझा मराठी मधून लिहायचा हा पहिलाच प्रयत्न होता.मला अतिशय विखारी टीका अपेक्षितच होती. अनुभवांच्या प्रामाणिक चित्रणापलीकडे जाऊन थोडाफार विचार करून, शब्दांची आणि कथेच्या पात्रांची योग्य निवड करून लिहिणे महत्वाचे आहे हे पटले. सगळ्याच टीका फक्त बाळबोध लिखाणाबद्दल नव्हत्या. खूप जणांना/जणींना हा विषयच आवडला नाही अस मला जाणवलं. काही अश्या विषयावर मी मराठी मध्ये विजय तेंडुलकरांची 'कांदबरी एक' सोडून फारस काही वाचल नाही आहे.
सदर लेखःbad execution of a
सदर लेखःbad execution of a good idea!
कन्फेशन रायटींग.
प्रस्तुत लिखाण कन्फेशन रायटींग = कैफियत मांडणे या जातीचे वाटले.
वर कुणीतरी निर्देश केलेला आहे त्याप्रमाणे भारतीय संदर्भात लैंगिक प्रकाराबद्दलची अभावग्रस्तता इथे अधोरेखित झालेली आहे. यापैकी पौगंडावस्थेमधली अभावग्रस्तता याबद्दल बहुतांश लोकांचे एकमत होऊ शकेल. ही अभावग्रस्तता निवारण्याकरता उचललेल्या पावलांबद्दल बहुदा प्रत्येकाचा मार्ग/अनुभव निरनिराळा असणार.
काही गोष्टी रोचक वाटल्या. काही गोष्टींचा कंटाळा आला.
- अनुभव मांडण्यातला थेटपणा ही बाब चांगली आहे. बरंचसं प्रामाणिक कथन वाटलं.
- पण लिखाणाचा दर्जा फारच बेंगरूळ वाटला. शुद्धलेखन वगैरे गोष्टी अपरंपार वाईट आहेत.
तर मग अशा स्वरूपाच्या लिखाणाची फलनिष्पत्ती काय असावी ? मी वर म्हण्टल्याप्रमाणे, कैफियतवजा लिखाणाची फलनिष्पत्ती काय असावी ?
अशा स्वरूपाचे अनुभव फार विचित्र स्वरूपात समाजापुढे येण्याच्या प्रकारांच्या ऐवजी अशा लिखाणाचा प्रकार कदाचित आरोग्यकारक आहे. यूट्युबवर शोधलं असता, अनेक MMS क्लिपा तिथे दिसतात. यूट्युबरच्या धोरणांमुळे नग्नतेची चित्रणं त्यात नसतात इतकंच. बाकी तरुण मुलं मुली विविध आडोशांच्या ठिकाणी जाऊन भारतीय संदर्भातली "अभावग्रस्तता" कशी निवारतात ते पहायला मिळतं. ते दुर्दैवी अशाकरता आहे की त्यात लैंगिक शोषण असू शकतं. किंवा मुलीच्या नकळत तिचं चित्रण करून "प्रेम" संपले की ते यूट्युबवर टाकण्याचा हा प्रकार आहे हे स्वच्छ दिसतं. हे निश्चितच कुरूप आहे किंवा कदाचित गुन्हेगारीचंही.
उपरोक्त कुरूप प्रकारांपेक्षा हे असलं कैफियत लिखाण ठीक.
मात्र हे लिहिताना काही पथ्यं पाळता आली तर अशा लिखाणाचा दर्जा सुधारू शकेल.
- मूलभूत ड्राफ्टिंगच्या चुका टाळणे.
- शरीराच्या अवयवांचं वर्णन करताना मिटक्या मारल्यासारखं न लिहिता, थोडं तरी विश्लेषणात्मक - जीवशास्त्रीय - मनाच्या पापुद्र्यांच्या अभ्यासासारखं लिहिलं तर रोचक वाटेल. आता इथे नेमकं काय ते सांगणं कठीण आहे. पण असं मला वाटलं तरी.
- थोडंसं सामाजिक अँगलने विचार करून पहावा. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या अशा प्रकारच्या समस्यांना आर्थिक/सामाजिक पदर काय आहेत ? निरनिराळ्या स्तरांमधे या लैंगिकतेला वाट कशी मिळते ?
- वेश्यागमन, बलात्कार , मुलींवरचे अॅसिड हल्ले, एमेमेस सारख्या गोष्टीं, आणि लैंगिक शोषण या सार्याचा इथे काही संबंध येतो का ? कसा येत असेल ?
कदाचित एका माणसाला इतकं सारं लिहायला वेळ नसेल, तो त्याचा उद्देश नसेल किंवा इतकं भान नसेल. पण अशा गोष्टींच्या निमित्ताने चर्चा होते. (फ्लेक्स च्या भाषेत सांगायचे तर "चर्चा तर होणारच !") हीच फलनिष्पत्ती असावी.
प्रतिसादातून लेखाला भिकार,
प्रतिसादातून लेखाला भिकार, सुमार , फालतू , टाकाऊ हि विशेषणे मिळाल्यामुळे मी तर भारावून गेलो आहे. खूप सारी लोक जेव्हा शिव्या देतात आपण काहीतरी चांगल करतोय याच फिलिंग येत. मराठी पांढरपेशी साहित्यापुढे तात्त्विक आत्महत्या न करता डायरेक्ट मला जसं वाटल तसं लिहील.थेट लिहिणे जास्ती अवघड असत. त्यामुळे लोकांची मते कळाली. (पहिल्या लेखातच कळाली हे चांगलाच झाल) बाकी आत्मप्रौढी म्हणून सांगतो प्रस्तुत प्रसंग मी एकदम फुलवून वेगैरे लिहिण्याचा विचार केला होता(काही दिवसात तो प्रयत्न देखील पोस्ट करेन)च्यायला एकदम रोमांटिक किस वैगेरे पण साला तस काही वाटलाच नाही. कुठलाही पुरुष या ना त्या प्रकारे स्त्रियांकडे लैंगिक दृष्टीने बघत असतो. एकदम निर्मळ मनाचे संत मी तरी पहिले नाहीत. हेच खोल मनात दडवून ठेवण्यापेक्षा ते लिहून मी मोकळा होऊन माझ्या अनुभवातून काहीतरी महत्वाच शिकलो हेच खूप झाल. बाकी राजेश घासकडवी आणि मुक्तसुनीत यांचे प्रतिसाद मला महत्वाचे आणि उपयुक्त वाटले.
अवांतर-इरोटिक साहित्य असाव का नसाव हा हि एक वादाचा मुद्दा आहे(च्यामारी अमेरीक्केत पोरी प्लेबॉय च्या मोडेल बनायला धडपडतात यात विकृती नाही का?) एकूणच भारतीय समाजात अजूनही स्त्रियांना सेक्स विषयी बोलण्याचे वावडे आहे हे नक्की.(उच्चशिक्षित असुदे किंवा निरक्षर)
गुडीगुडी फिलिंग आणणार काही लिहील असेल तर ते लोकांना नक्कीच चांगला वाटत किंवा दुर्लक्ष करावस वाटत. कमीतकमी या लेखाकडे दुर्लक्ष न करता चर्चा तर झाली. म्हणून खर्च पण होणारच.
यावरून सहज आठवलेली एक कविता
एक इंग्रजी कविता वाचली होती. अमेरिकन कवी ब्युकोव्स्की याची. प्रस्तुत धाग्यावरून ती आठवली. मूळ कविता व अनुवाद.
An Almost Made Up Poem:
see you drinking at a fountain with tiny
blue hands, no, your hands are not tiny
they are small, and the fountain is in France
where you wrote me that last letter and
I answered and never heard from you again.
you used to write insane poems about
ANGELS AND GOD, all in upper case, and you
knew famous artists and most of them
were your lovers, and I wrote back, it’ all right,
go ahead, enter their lives, I’ not jealous
because we’ never met. we got close once in
New Orleans, one half block, but never met, never
touched. so you went with the famous and wrote
about the famous, and, of course, what you found out
is that the famous are worried about
their fame –– not the beautiful young girl in bed
with them, who gives them that, and then awakens
in the morning to write upper case poems about
ANGELS AND GOD. we know God is dead, they’ told
us, but listening to you I wasn’ sure. maybe
it was the upper case. you were one of the
best female poets and I told the publishers,
editors, “ her, print her, she’ mad but she’
magic. there’ no lie in her fire.” I loved you
like a man loves a woman he never touches, only
writes to, keeps little photographs of. I would have
loved you more if I had sat in a small room rolling a
cigarette and listened to you piss in the bathroom,
but that didn’ happen. your letters got sadder.
your lovers betrayed you. kid, I wrote back, all
lovers betray. it didn’ help. you said
you had a crying bench and it was by a bridge and
the bridge was over a river and you sat on the crying
bench every night and wept for the lovers who had
hurt and forgotten you. I wrote back but never
heard again. a friend wrote me of your suicide
3 or 4 months after it happened. if I had met you
I would probably have been unfair to you or you
to me. it was best like this.
Charles Bukowski
बुकोव्स्की यांची क्षमा मागून केलेले माझे भाषांतर :
त्या कारंज्यापाशी पीत बसलेली तुला नेहमी पहाणारा मी
निळसर, इवल्याशा हातांची तू, नाही तुझे हात इवले नाहीत,
पण होते छोटेच; आणि तो कारंजाही फ्रान्समधला
जिथून तू लिहीले मला तुझे शेवटचे पत्र आणि
मी उत्तर लिहीले आणि त्यावर मला कधीच काही कळले नाही तुझ्याकडून.
जाड , ढोबळ शब्दांत खुळ्या कविता लिहायचीस तू
देव नि त्याच्या दूतांबद्दल; सगळ्या बड्या कलावंताना ओळखायचीस
नि त्यातले जवळजवळ सगळे तुझे आशक. मी लिहीले, ठीक आहे बाई,
जा त्यांच्या मागे. मी कशाला जळू - नाहीतरी भेटलोय कुठे कधी आपण.
जास्तीत जास्त जवळ आलो होतो न्यू ऑर्लीन्समधे , अर्ध्या रस्त्यावर होतो
एकमेकांच्या ; पण भेट नाही , स्पर्श नाही. त्यामुळे तू त्या बड्यांबरोबर गेलीस
नि बड्यांबद्दल लिहीत राहिलीस , आणि अर्थातच , तुला कळले होते एव्हाना
की मोठ्या लोकांना पर्वा असते आपल्या प्रसिद्धीबद्दलच,
पण त्याना शय्येमधे "ते" देणार्या आणि सकाळी उठून
जाड , ढोबळ शब्दांत देव नि त्याच्या दूतांबद्दल खुळ्या कविता लिहीणार्या
सुंदर, तरुण मुलीबद्दल त्याना काहीही देणेघेणे नाही.
देव मेलाय, आपल्या सगळ्याना तर ते ठाऊकच आहे. पण
तुझ्या कविता वाचून वाटायचे - कुणास ठाऊक ? कदाचित
त्या जाड ढोबळ शब्दांमुळे असेल, तू सर्वोत्तम कवयत्रींपैकी वाटायचीस
म्हणून मी प्रकाशकांना सांगितले : "तिच्या , तिच्या कविता छापा.
ती वेडी असेल पण तिच्यात जादू आहे. आणि तिच्यातल्या निखार्यांमधे
कसलेच नाही हीण." एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे ,
तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्या
प्रियकराप्रमाणे होतो मी. कदाचित आपण एकाच खोलीत असताना मी
सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या
लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर
आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते. पण ते व्हायचे नव्हते.
तुझ्या पत्रांचा सूर आर्त होत गेला - तुझ्या सर्व आशकानी तुला फसवले होते.
पोरी , मी लिहीले , सर्वच आशक फसवणूक करतात.
त्याचा काही उपयोग नाही झाला . तू म्हणालीस तुझा एक रडण्याचा बाक होता,
एका पूला शेजारी नि तो पूल होता नदीवर आणि तू त्या बाकावर रोज रात्री
तुला दुखावणार्या नि विसरून गेलेल्या आशकांबद्दल शोक करत बसायचीस.
मी उत्तर लिहीले पण नंतर तुझी उत्तरे थांबली.
तुझ्या आत्महत्येनंतर तीन-चार महिन्यानी
एका मित्राने त्याबद्दल मला कळवले. जर आपण भेटलो असतो
तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम .
थेट मनातून ऐसीवर
थेट मनातून ऐसीवर.
संशोधनांती बायकांना मुळात थेट फिजीकल सेक्स या विषयात इंटरेस्ट नसतो असे सिद्ध झाले आहे .प्रस्तुत कथेतील नायिकेची मानसिक अवस्था तेच दर्शवते.
त्यामुळे ज्याठीकाणी असे सेक्सचे विस्तृत वर्णन येते ते स्त्री आयडींना ऑफेन्सीव वाटणारच....