कल्पकता आणि एआय

माझा नवीन लेख ’कल्पकता आणि एआय’ मटाने ’संपाद्कीय’ पानावर सर्व आवृत्यांमध्ये प्रसिद्ध केला आहे.
https://epaper.indiatimes.com/article-share?article=/ccidist-ws/mt/mtpu…
- Read more about कल्पकता आणि एआय
- 1 comment
- Log in or register to post comments
- 94 views
तत्कालिन : डाॅल्बीविरुद्ध सेनापती विद्यानंद बापट
रस्त्यावर येऊन आणि प्रचंड ध्वनिप्रदूषण करून सण साजरे करण्याच्या 'नव हिंदू' प्रवृत्तीविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सोमी आणि बातम्यांमध्ये चांगलेच भाव खाऊन जात आहेत. ते left of center आणि नास्तिक असल्याचे अत्यंत नम्रपणे नमूद करतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर:
"घटनादत्त धर्मस्वातंत्र्य आहे. पण ते स्खलनस्वातंत्र्य म्हणून आम्ही मान्य करतो. पण स्खलनस्वातंत्र्य म्हणजे 'Right to be wrong' म्हणजेच 'चुकीचं वागण्याचं स्वातंत्र्य' आम्ही ते बलप्रयोगाने थांबवू शकत नाही. ते आम्ही काऊन्सिलिंग म्हणजेच प्रबोधनाने थांबवू."
- Read more about तत्कालिन : डाॅल्बीविरुद्ध सेनापती विद्यानंद बापट
- 28 comments
- Log in or register to post comments
- 602 views
एआय च्या नावानं चांगभलं
टाईमपास करायचा म्हणून एआयला कामाला लावले. मराठीत ऐसपैस प्रॉम्ट दिला सोबत एक ॲचिव्हमेंटसची यादी दिली.
खालील प्रॉम्ट दिला होता -
- Read more about एआय च्या नावानं चांगभलं
- 3 comments
- Log in or register to post comments
- 111 views
मूर्ती

मूर्ती
==
राजीव उपाध्ये
- Read more about मूर्ती
- 2 comments
- Log in or register to post comments
- 128 views
ध्यानचंद : ज्यांच्या स्टिकपुढे चेंडूलाही शरणागती पत्करावी लागे
हॉकीची स्टिक त्यांच्या हातात आली की ती फक्त एक क्रीडा-साधन राहत नसे. ती जणू एखाद्या जादूगाराची कांडी बने. चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून राहतो की काय, असा प्रश्न प्रतिस्पर्ध्यांनाही पडत असे. त्यांनी दिशा बदलली की बचावपटू गोंधळत; त्यांनी पास दिला की तो नेमका सहकाऱ्यापाशी पोहोचे; आणि त्यांनी गोलकडे धाव घेतली की प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न असे—आता काय होणार?
उत्तर बहुधा तेच असे: काहीतरी विलक्षण.
हा खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद.
- Read more about ध्यानचंद : ज्यांच्या स्टिकपुढे चेंडूलाही शरणागती पत्करावी लागे
- Log in or register to post comments
- 41 views
बिल गेट्सची भीति
बिल गेट्सने एका लेखाद्वारे ए०आय० बद्दल व्यक्त केलेल्या भीतिबद्दल सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. एका वृत्तपत्राच्या संपादकांनी माझ्याकडे यावर संपर्क साधून माझे मत विचारले. त्यांना आज पाठवलेले उत्तर प्रसृत करत आहे.
नमस्कार,
- Read more about बिल गेट्सची भीति
- 15 comments
- Log in or register to post comments
- 388 views
वही
वही
==
राजीव उपाध्ये
तर काय झालं, ते हिवाळ्याचे दिवस होते. पाऊस नुकताच थंडीच्या कुशीत विरून गेला होता, पण त्याचा ओला, गारठलेला श्वास अजूनही गावभर पसरला होता. छपरांच्या लाकडी कडांवरून पाण्याचे जड थेंब टिप-टिपत होते. बैलगाड्यांच्या चाकांनी चिखलात कोरलेल्या भेगांमध्ये पाणी साचले होते. त्या कुंद हवेत एक विचित्र गंध फिरत होता. ओल्या मातीचा, कोळशाच्या धुराचा आणि जुन्या चिर्यांवर साचलेल्या शेवाळाचा.
- Read more about वही
- Log in or register to post comments
- 98 views
पुणे म्हणजे प्रेम असतं
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
मन की बात फसली तरी
EVM ने ठासली तरी
चहा बिहा विकलात तरी
डून स्कूलला शिकलात तरी
जंतर मंतर हुकलात तरी
प्रेम बीम करता येतं
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
- Read more about पुणे म्हणजे प्रेम असतं
- Log in or register to post comments
- 90 views
पासंग
अभंग भंगेल / ओवी ओठंगेल
लावणी लोपेल / लौकरच
उत्स्फूर्त निमेल / उत्कट आटेल
चाकोरी उरेल / लौकरच
काव्य, शिल्प, चित्र / एका प्रॉम्प्ट वर
होतसे हजर /अहर्निश
मानवी प्रज्ञेला / कृबुचा पासंग
युद्धाचा प्रसंग / सृजनाला
- Read more about पासंग
- 1 comment
- Log in or register to post comments
- 119 views
सूक्ष्मकथा

सूक्ष्मकथा
माझ्या लेकीला तिच्या नोकरीत खुप मिटींग्स अटेण्ड कराव्या लागतात. त्याचा परिणाम म्हणून की काय तिला स्वप्नात पण मिटींग्स दिसायला लागल्या होत्या. आज तर ती झोपेतच ओरडली, "बाबा, मिटींग संपली".
मी आता तिने झोपेत अटेण्ड केलेल्या मिटींग्ज टाईम-लॉग मध्ये नोंदवायला सांगणार आहे...
- Read more about सूक्ष्मकथा
- 4 comments
- Log in or register to post comments
- 211 views