छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३२ : फळे

बहुतेक वेळा छायाचित्रणाची सुरुवात 'फुलांची' चित्रे काढून होते. पण त्याचवेळेला त्या फुलांनंतर येणार्‍या फळांकडे आपले दुर्लक्ष होते. त्या फळांची चित्रे ह्यावेळी पाक्षिक आव्हानात आपल्याला द्यायची आहेत. शिवाय चैत्र महिना, वसंत रुतुची सुरुवात म्हणजे आता अनेक फळे यायला लागतील, त्यांचाच उत्सव साजरा करुया.

नियम
१. सर्वसाधारण परिभाषेप्रमाणे ज्यांना 'फळे' म्हणता येतील अशी फळे असावीत (अनवट चालतील पण उगाच टोमॅटो हे पण एक फळच आहे, असे नको).
२. फळ आहे हे साधारण लक्षात आले पहिजे, अगदीच छोटा, फळाच्या कुठल्यातरी एकाच भागाचा (मॅक्रो) फोटो नको.
३. कृत्रिम (लाकडी, प्लास्टिक) फळे नकोत. फळे खरी हवीत.
४. ३ च चित्रांचे बंधन नाही, सोपा विषय असल्यामुळे कितीही चित्रे दिली तरी चालतील. (संपादक मंडळाला हे न पटल्यास कृपया ही ओळ वगळावी)

उदाहरणादाखल मी काढलेली ही दोन चित्रे
strawberry picking


blue berries

------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा ११ दिवस चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १५ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १६ एप्रिल रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

१.फळ

२. खाऊ आनंदे

विषय खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रोझन फ्रूट
(आजकाल फ्लिकरवरून हे खालीलसारखे चित्र चिकटवावे लागते)
frozen fruit
सॅमसंग गॅलॅक्सी एस३ सेलफोन कॅमेर्‍याने चित्र काढले.
छिद्र : f/२.६
उघडीप : १/४०
केंद्र : ३.७ मिमि
आय एस ओ : ८०

(फोकस गंडला आहे. ठाऊक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


माझ्या लेकीने काढलेला फोटो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सफरचंद आणि पेअर
(ग्रॅनी स्मिथ सफरचंद आणि बार्टलेट पेअर)
apple and pear
सॅमसंग गॅलॅक्सी एस३ सेलफोन कॅमेर्‍याने चित्र काढले.
छिद्र : f/२.६
उघडीप : १/३३
केंद्र : ३.७ मिमि
आय एस ओ : १०००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजेशीर कल्पना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल लेकीसाठी बीसीएलमधून 'अ‍ॅपल, पेअर, ऑरेंज बेअर' नावाचे पुस्तक आणले. त्यात या चार गोष्टींची काँबिनेशन्स असणारी चित्रे आहेत (जसे ऑरेंज बेअर, किंवा पेअर बेअर - यात पेअर आकारात हिरवे अस्वल बसलवले आहे Wink अशा कल्पायला सोप्या गोष्टिंनी सुरूवात होऊन पुढे अ‍ॅपल, बेअर पेअर वगैरे कल्पना वाढवत नेऊन छान चित्रे काढली आहेत. मोठ्यांना सुद्धा गंमत वाटावी - मला वाटली - नी मुलांना तर कल्पायला खुले रान मिळावे!

आज त्याच चित्रांच्या धर्तीचे - सुरवातीच्या स्टेजचे - हे चित्र बघुन ते पुस्तक आठवले. वरचे छायाचित्रही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या चित्राची संकल्पना काय आहे नक्की?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शरीराचे प्रकार सफरचंद आणि पेअर असे केले जातात. उदाहरणार्थ हा दुवा पहा.
(अलिकडेच डेबेनहॅम्स नामक ब्रिटीश दुकानाने आणखी दोन प्रकार वाढवले. त्याची बातमी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अ‍ॅपल आणि पेअर-आकाराची अंगकाठी"याशिवाय एक सूत्र विचलित रंगांचे आहे.

लाल-पिवळी अ‍ॅपले आणि हिरवी पेअरे अधिक प्रमाणात दिसतात. अ‍ॅपल आणि पेअरांच्या चित्रातल्या जातींमध्ये रंगांची अदलाबदल झालेली आहे. काळ्या पार्श्वभूमीमुळे रंग अधिक गडद होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायदवे, नावचा क्रम आणि फळांचा क्रम उलट असल्याने ज्यांना नावांची ओळख नाही त्यांना समजणार नाही.

सफरचंद आणि पेरामधे एक प्रकारचा सॉफ्टनेस जाणवतो आहे, त्याचबरोबर काळ्या पार्श्वभुमीवर ते मस्त दिसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेअर (कुयर्‍या)
paisley pear
सॅमसंग गॅलॅक्सी एस३ सेलफोन कॅमेर्‍याने चित्र काढले.
छिद्र : f/२.६
उघडीप : १/३०
केंद्र : ३.७ मिमि
आय एस ओ : १०००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा मौसमच असा आहे.

Canon EOS DIGITAL REBEL XT
F-stop f/5.6
Exposure 1/30 sec
ISO 1600

>> व्यवस्थापकः height="" टाळा.

सॉरी, अपडेट केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Camera - Nikon Coolpix P 510
Exposure - 1/125
ISO - 450

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

पडत्या फळाची आज्ञा घेत ३ हुन अधिक चित्रे देत आहे Smile


Camera NIKON D90
Focal Length 90mm
Exposure 1/20
F Number f/13
ISO 400


Camera NIKON D90
Focal Length 90mm
Exposure 1/20
F Number f/13
ISO 400


Camera NIKON D90
Focal Length 90mm
Exposure 1/20
F Number f/13
ISO 400


Camera NIKON D90
Focal Length 38mm
Exposure 1/125
F Number f/11
ISO 400


Camera NIKON D90
Focal Length 90mm
Exposure 1/20
F Number f/11
ISO 400


NIKON D60
90mm
1/60
f/8
200


Camera NIKON D60
Focal Length 90mm
Exposure 1/60
F Number f/9
ISO 200


Camera NIKON D60
Focal Length 90mm
Exposure 1/60
F Number f/5.6
ISO 200


Camera C770UZ
Focal Length 10.9mm
Exposure 1/40
F Number f/3.2
ISO 100

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा फळफळणारसं दिसतंय ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Camera – Nikon Coolpix P 510
Exposure – 1/125sec, f/5.9
ISO - 640

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

आवडले पण "ऑब्जेक्शन युवर ऑनर!"

एक अट अशी आहे :
> २. फळ आहे हे साधारण लक्षात आले पहिजे, अगदीच छोटा, फळाच्या कुठल्यातरी एकाच भागाचा (मॅक्रो) फोटो नको.

ही अट पाळून वरील चित्रातील "बिचरा पोत आणि उनसावलीचा खेळ" हे वैशिष्ट्य खुलवता आले, तर अधिक मोठे आव्हान पेलल्याचे समाधान मिळवाल, आणि आम्हाला अधिक अवाक कराल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फणस हे फळच मुळात अत्यंत 'फोटोजेनिक' आहे असे माझे मत आहे, बर्व्यानु - येउद्या अजून फणसाचे फोटोज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत... नाहीतर उद्या 'प्राणी' असा विषय आला तर, डायनॉसॉर म्हणून हाच फोटो स्पर्धेत लावता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1. खरबरीत आणि तुकतुकीत

Canon EOS REBEL T3, 18-55 mm, 1/15 sec., f/13.0, ISO 200

2. बिचारी

Canon EOS REBEL T3, 55-300 mm, 1/30 sec, f/5.6, ISO 400

दोन्हींची प्रेरणा धनंजयच्या फोटोंमधून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/125 sec
Aperture: 4.2
Focal Length: 15.1mm
Flash Used: No

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा....अगदी अश्याच कलात्मक पद्धतीने आमचे वडील सुद्धा कलिंगड कापत असत आणि आम्ही पोरं-सोरं त्यांच्या बाजूने बसून कधी एकदा खायला मिळेल याची वाट पाहत असू ! :द :द

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्राक्षं

चिकू

रानमेवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा.. कैर्‍यांचा फटु बघून पाणी सुटलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

केतकी, एक नंबर!!! तू नुसते विषयाला अनुसरूनच नाही तर ऋतूला अनुसरून फळांचे फोटो दिलेत त्याबद्दल मनापासून कौतूक. ह्या गरमीच्या हंगामात अश्या फळांचे फोटो पाहून लई ग्गाग्गार तर वाटलंच पण लहानपणीच्या त्या उन्हाळयाच्या सुट्ट्या आठवल्यावाचून रहावलं नाही - छानच!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग्ग्ग्ग्गं!!!!!!!!!!!!!!!! तोंडास पाणियाचा पूर सुटला ऐसाजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला, तेवढे ते रायावळे नि कैर्‍या... छ्या:...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहाहा! जांभळे!! आता आणली पाहिजेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व फोटो सुंदर! तोंडाला अक्षरश: पाणी सुटलंय !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भडकाऊ श्रेणी देता-देता थांबलो.

होणारी जळजळ विधायक कार्याकडे वळवली, आज कैरीचे लोणचे घालतो आहे.

जांभळे तितकीशी टपोरी-रसाळ दिसत नाहीत, आणि तुरट कडवट असावीत. शिवाय मला जांभळे खायची इच्छा होतच नाही आहे मुळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजयला जांभळे तुरट! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Model -- NIKON D50
ISO --- 800
Exposure --- 1/50 sec
Aperture --- 7.1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंडळी - येउ देत अजून

२ दिवस बाकी आहेत तोपर्यंत धागा अजून 'फळफळू' दे. (कोटी श्रेय अव्हेर Smile )
अजून किती विषय बाकी आहेत - मार्केट मधे लागलेल्या फळांच्या राशी, फळे खाणारी मुले, फळांच्या करंड्या, फळांची केलेली सजावट (edible arrangements)

माझी अजून एक दोन चित्रे देतो - धागा वर काढण्यासाठी (स्पर्धेसाठी अर्थातच नव्हेत)
Sigma 30mm/2.8 on NEX-5N



Sigma Super wide 24/2.8 on NEX-5N

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व छायाचित्रकारांना एक विनंती
आपण काढलेल्या चित्रांची तांत्रिक माहिती जरुर पुरवावी, जेवढी असेल तेवढी, कॅमेरा, भिंग, इतर सेटिंग्ज, (भ्रमणध्वनिचे नाव)

ही माहिती पुरवणे स्पर्धेच्या नियमावलीचा एक भाग आहे, थोडीशी सूट देता येइल, पण जरुर प्रयत्न करावा अशी विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थीम फार सुंदर आहे.
आणि फोटोही एकसे बढकर एक. बघून मस्त वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- वर्षा

१.
Camera: Canon PowerShot SX160 IS, ISO: 100, Exposure: 1/30 sec, Aperture: 5.6, Focal Length: 40mm, Flash Used: No

२.
Camera: Canon PowerShot SX160 IS, ISO: 100, Exposure: 1/50 sec, Aperture: 5.9, Focal Length: 75.8mm, Flash Used: No

३.
Camera: Canon PowerShot SX160 IS, ISO: 100, Exposure: 1/40 sec, Aperture: 5.6, Focal Length: 40.9mm, Flash Used: No

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

कैरी ओव्हरएक्सपोझ झाली असल्याने चित्राला श्रेणी मिळू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैरी पूर्ण सावलीत ठेवण्यापेक्षा पानांमधून झिरपणाऱ्या प्रकाशात ठेवली तर चांगली दिसेलसं वाटतं. (तसं पानांमधून झिरपणाऱ्या प्रकाशात बऱ्याच गोष्टी मला सुंदर दिसतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरयं, तेंव्हा सुचलं नाही. परत प्रयत्न करुन बघतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मंडळी - सुंदर चित्रे येताहेत - येत राहू द्यात.
अजून साधारण २४ तासांची मुदत ठेवत आहे - उद्या रात्री EST 8:00pm पर्यंत येणार्‍या चित्रांची वाट बघीन आणि निकाल जाहिर करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडा उशिर झाल्याबद्दल क्षमस्व

मी रचना (composition), फोकस आणि शार्पनेस ह्यांना महत्त्व देतो आणि खालील निकालात त्याच दृष्टीने विचार केला आहे.

ऋता ह्यांनी चांगली सुरुवात केली पण पहिले फळ कोणते हे माझ्या लक्षात आले नाही, खारुताईचा फोटो फोकस मधे नाहीये शिवाय फळ ही नीट दिसत नाहीये.
धनंजयांनी पण चांगले प्रयत्न केले.
अंतराआंनंद ह्यांच्या लेकीने उत्तम प्रयत्न केला, तिच्या हातात कॅमेरा असू द्या, अजून चांगले फोटो ती निश्चित काढू शकेल.
प्रज्ञा ह्यांचा स्ट्रॉबेरी क्रीम छान पण फोकस आणि डेप्थ ऑफ फिल्ड दोन्ही कमी पडले.
सर्वासाक्षींनी नेहेमीप्रमाणे काही चांगले फोटो टाकले, 'स्थिर चित्र' रचने मधे वरुन चित्रण २-D वाटते, पण त्याच्याच खालचा 'समोर' रचनेचा फोटो चांगला आहे. सर्वात चांगला शेवटचा.
बर्व्यांचे 'फणसाचे काटेही' चांगलेच टोचले Smile
अदितीचा पहिला फोटो चांगला पण प्रकाश रचना मी थोडी वेगळी केली असती - सफरचंदावरचे over-exposure खटकते आणि त्याच्प्रमाणे वर उजव्या कोपर्‍यात दिसणारी खिडकी. दुसरा फोटो रचनेच्या दृष्टीने उत्तम पण फोकस मधे कमी पडला.
अमुक ह्यांची लाल बूंदे चांगला विषय ठरु शकेल रचना बदलली तर - आत्ता फार बिझि वाटतोय. आणि शिवाय फोकस.
केतकी ह्यांचे कलिंगड छान पण पूर्ण नसल्यामुळे रसभंग होतो. द्राक्ष, चिकू, आव़ळे, कैर्‍या, जांभळे पण छान.
मी ह्यांचा बनाना अ‍ॅवॉर्ड्स मला नीटसा समजला नाही आणि मी केळी जर अजून सतेज पिवळी वापरली असती. निकॉन D50 ८०० ISO ला एवढा नॉइज का आला कळले नाही.
राधिका ह्यांचे दुसरे आणि तिसरे चित्र खूपच छान रचनेच्या दृष्टीने - अजून थोडे 'संस्करण' केले असते तर पहिल्या तिघात तरी नक्की येउ शकले असते. मला वाटते इथे point and shoot camera च्या मर्यादा स्पष्ट झाल्या.
अमुक ह्यांचे लिंबू ही चांगले, फोटो म्हणून खरच चांगले, पण रचना दुसरी करता आली असती तर अजून बहार.

नमनाला एवढे ओतल्यावर आता निकाल.
क्रमांक ३ - अमुक ह्यांचे 'लिंबू'
क्रमांक २ - धनंजय ह्यांचे 'सफरचंद आणि पेअर' - सेल फोन कॅमेर्‍याने काढून सुद्धा प्रकाश, सावल्या, पार्श्वभूमी मस्त

क्रमांक १ - विजेते चित्र आहे बर्वे ह्यांचे 'कापलेले कलिंगड' - कर्णाच्या आकारातील कलिंगडाच्या फोडी रचनेला मस्त उठाव देतात, शिवाय कलिंगड हे फळ कापलेल्या स्थितीतच जास्त छान दिसते, फोटोजेनिक वाटते. (मोठी 'सही' टाळता आली तर बरे)

सर्व सहभागी स्पर्धकांचे आणि प्रतिसादकांचे आभार मानतो आणि (आचार्य) बाबा बर्वे ह्यांनी पुढला विषय जाहिर करावा अशी त्यांना विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ह्यांचा बनाना अ‍ॅवॉर्ड्स मला नीटसा समजला नाही
..........रचनेचा संकेत या प्रकारच्या चिन्हाकडे होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बनाना अवॉर्ड्स आणि लोगोची मिश्र रचना साधण्याचा प्रयत्न होता, बनाना सोलुन ठेवायला हवा होता हे खरे. त्याचप्रमाणे मी तांत्रिक सफाईवर फार कष्ट घेतले नाही हे ही खरे आहे.

इतर सर्व चित्रे मनमोहक आहेत, मलादेखील धनंजय ह्यांचे पेअर आणि अ‍ॅपलवाले चित्र रचना आणि तांत्रिकदृष्ट्या आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिंगल करत असल्यामुळे उलट, चकचकीतपणाच्या जागी मुद्दाम नॉईज आणला अशी माझी कल्पना होती. खालचं कापड चुण्यावालं, केळं काळपट झालेलं, द्राक्षंही फार तुकतुकीत (- पाश्चात्य सुपरमार्केट्समध्ये मिळतात तशी) नाहीत, शिवाय नॉईजमुळे मला ते चित्र जास्त आवडलं. बनाना अवॉर्ड्स माहित नव्हते, त्यामुळे मला Banana republic चा संबंध लावला असं वाटलं. (केळ्याचा अर्थ मात्र अस्थिरतेपेक्षाही, पुरस्कार देण्यासाठी असणारी पात्रता पैसा वगळता काही नसावी, असा काहीसा लावला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत आहे पण टिंगलीतही एक तांत्रिक सफाई हवी ती नाही किंवा ती राखण्याचा मी जरा कंटाळा केला त्यामुळे एक उत्तम रचनेचा तेवढाच उत्तम आस्वाद घेता येत नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0