दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१३ सप्टेंबर
जन्मदिवस : सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ हान्स ख्रिस्तिअन ग्राम (१८५३), संगीतकार आर्नॉल्ड शॉनबर्ग (१८७४), लेखक रोअल्ड डाल (१९१६), वास्तुरचनाकार तादाओ आंदो (१९४१), धावपटू मायकल जॉन्सन (१९६७), क्रिकेटपटू शेन वॉर्न (१९६९), टेनिसपटू गोरान इवानसेविच (१९७१), अभिनेत्री महिमा चौधरी (१९७३), हॉकीपटू वीरेन रास्कीन्हा (१९८०)
मृत्युदिवस : चित्रकार आंद्रेआ मांतेन्या (१५०६), लेखक व विचारवंत मिशेल द मोंतेन्य (१५९२), कवी श्रीधर पाठक (१९२८), स्वातंत्र्यसैनिक जतींद्र नाथ दास (१९२९), रंगभूमी अभिनेता, नाट्यशिक्षक केशवराव दाते (१९७१), कवी, लेखक सज्जाद जहीर (१९७३), 'पॉप आर्ट' कलाकार रिचर्ड हॅमिल्टन (२०११)
----
आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन
१५०१ : मिकेलांजेलोने डेव्हिड या शिल्पावर काम करायला सुरुवात केली.
१८१४ : ब्रिटिश सैन्याला बाल्टिमोर, मेरीलँड जिंकण्यात अपयश. येथून अमेरिकन सैन्याची सरशी होत गेली.
१९२९ : लाहोर कटातील आरोपी जतींद्र नाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
१९४८ : हैद्राबाद संस्थानात भारतीय फौजांनी तिन्ही बाजूंनी प्रवेश केला.
१९५६ : डिस्क स्टोरेज असणारा पहिला संगणक आयबीएमने व्यापारी तत्त्वावर विकण्यासाठी बाजारात आणला.
१९६८ : आल्बेनियाने वॉर्सा करारातून अंग काढून घेतले.
१९८९ : वंशद्वेष्ट्या अपार्थीड धोरणाविरोधात द. आफ्रिकेत, डेस्मंड टूटू यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्यात मोठा मोर्चा.
२००१ : ९/११ नंतर अमेरिकेत नागरी विमानोड्डाणास सुरूवात.
२००८ : दिल्लीमध्ये बॉंबस्फोट; ३० ठार, १३० जखमी.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- पुंबा
- सुनील
प्रेमनाथ चं अजून एक. पडद्यावर
प्रेमनाथ चं अजून एक. पडद्यावर प्रेम नाथ, मधुबाला, व दुर्गा खोटे. लताबाईंचा अतिकोमल आवाज.
.
.
.
बड्डे : संगीतकार जयकिशन (१९३२
.
.
बड्डे : संगीतकार जयकिशन (१९३२
.
.
पुण्यस्मरण : अभिनेता संजीव
.
हरीभाई जरा अति च लवकर गेला असं वाटतं. (मुझे कुचलने से पहले ही....)
.
.
.
पुण्यस्मरण : अभिनेता संजीव
.
पुण्यस्मरण : अभिनेता संजीव
.
सांप को हाथ से नही ... पैरोंसे कुचला जाता है, गब्बर !!!
.
पुण्यस्मरण : गायक व संगीतकार
.
अरे गब्बु, माझे आयई हँग होते
अरे गब्बु, माझे आयई हँग होते तुझ्या युट्युब च्या खोगिरभरतीमुळे
हे म्हंजे आयफोनीच्या जमान्यात
हे म्हंजे आयफोनीच्या जमान्यात नोकियाचं रडगाणं गायल्यासारखं वाटतय...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
नोकिया
नोकिया नावं ठेवलेली खपवून घेतली जाणार नाहीत.
-वर्षभर थांबेन पण नोकियाच घेईन असा पण करुन शेवटी नोकीया ५ घेतलेला चक्रम माणूस !
आम्ही मारे म्हणवून घेतो
आम्ही मारे म्हणवून घेतो इतिहाससंशोधक वगैरे, पण अनुताई तर आमच्यापेक्षाही इतिहासप्रेमी निघाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
haahaaha..
haahaaha..
अग्नीकोल्हा का नै वापरत अनुताई तुम्ही?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मी माक्रोसॉफ्टची डायहार्ड फॅन
मी माक्रोसॉफ्टची डायहार्ड फॅन आहे.
अग्नीकोल्हा
गेल्या काही दिवसांत यूट्यूबचे एम्बेडेड व्हिडिओ टाकले की कुठल्याही ब्राउझरमध्ये लोड व्हायला वेळ लागतोय. मी लिनक्स आणि मॅकवरही पाहिलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ताईंनी विंडोज ची ॲड केल्यावर
ताईंनी विंडोज ची ॲड केल्यावर दादांनी म्याक आणलाच पाहीजे...
मालकीणबैंना तेवढाच टेस्टींगचा खर्च वाचला...
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
कोण मालकीणबाई? धन्यवाद.
ऐसीच्या कोणत्याही मालकीणबाई ऐसीचं काम करत नाहीत, हे या प्रसंगी या ठिकाणी या माध्यमातून जाहीर करण्यात येत आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरे गब्बु, माझे आयई हँग होते
दिनवैशिष्ठ्याची गाणी डकवणे बंद करू का ?
अनु, तुझ्यासाठी काय पण !!!
.
ANU and GABBAR sitting in the
ANU and GABBAR sitting in the tree
K-i-s-s-i-n-g!
First comes love.
Then comes marriage.
Then comes baby* in the baby carriage,
Sucking his thumb,
Wetting his pants,
Doing the hula, hula dance!
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
आज ओरिजिनल गब्बर सिंग (अमजद
आज ओरिजिनल गब्बर सिंग (अमजद खान) यांचा वाढदिवस. त्याबद्दल आपल्या नकली गब्बर सिंग यांना शुभेच्छा !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जय हो !!!
जय हो !!!
रोशन आणि साहिर्
रोशन आणि साहिर्
अजुन एक्
बाबर मधलं ते "सलाम ए हसरत
बाबर मधलं ते "सलाम ए हसरत कबूल कर लो" पण झक्कास आहे -
.
गूगलने आज शांतारामबापूंचे
गूगलने आज शांतारामबापूंचे डूडल ठेवले आहे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
??????
हे शांतारामबापूंचे डूडल आहे??????
गूगल भारत
ते नव्हे, हे बघा.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
हे दोन्ही एकाच दिवशी असणे हा योगायोग, की...?
१८२६ : घर्षणाने जळणाऱ्या
यावरून हे आठवलं : दुल्हन ब्रांड माचिस. जिंदगी मे आग लगा दे.
क्रिकेटपटू सुरेश रैना (१९७६)
१९८६ हवं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.
दुरुस्ती केली आहे. धन्यवाद.
मृत्युदिन : बासरीवादक विजय
मृत्युदिन : बासरीवादक विजय राघव राव (२०११)
एक काळ असा होता जेव्हा माझा बाहेरील जगाशी एकमात्र आणि एकतर्फी संपर्क हा रेडियो होता. त्यावेळी यांचं बासरीवादन खूप ऐकलं. ऑल इंड्या रेडियोचं यांच्यावर फार प्रेम होतं. तूनळीचं तेवढं दिसत नाहीये.
https://www.youtube.com/embed/C8UEw0Hvqys
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
देवानंद चा आज स्मृतीदिवस.
देवानंद चा आज स्मृतीदिवस. त्याचे आणि मन्ना डे चे रेअर कॉम्बिनेशन्
सुंदर आहे ...
सुंदर आहे ...
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
तत्त्वज्ञ हाना आरेंट (१९७५)
बाईंचे The Origins of Totalitarianism अवश्य वाचावे. एखादी पेजटर्नर सस्पेन्स कादंब्री वाचल्यासारखे वाटते. अतिशय सुंदर पुस्तक. खरोखर अस्सल पोलिटिकल थियरिस्ट(फिलॉसॉफर म्हटलेले आरेंटना आवडत नसे.)
वरील लेख बरा आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
शशीकपूर यांचं सुरेल गाणं
शशीकपूर यांचं सुरेल गाणं बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे अनेक आभार. रफी व सुमनताईंनी कमाल केल्ये त्या गाण्यात.
गब्बु, कमाल खय्याम आणि मजरुह
गब्बु, कमाल खय्याम आणि मजरुह ची आहे. बाकी सर्व निमित्तमात्र. ही तुझी मते बघुन तुझा मार्केट मेकॅनिझम वर अजिबात विश्वास नाही असे मला वाटते.
रोचक्
सकृतदर्शनी जे दिसतं तेच प्रकर्षाने जाणवतं, अनु.
अनु राव हा आयडी सकृतदर्शनी दिसतो. त्याच्या मागे असलेली व्यक्ती कधी तरी जाणवते का ?
आता Frederic Bastiat चं "What Is Seen and What Is Not Seen" वाचून टाक. म्हंजे तुला आत्मसाक्षात्कार होईल.
सकृतदर्शनी जे दिसतं तेच
खय्याम आणि मजरुह सकृतदर्शनी तुला दिसत नसतील तर सर्व क्रिएटिव्ह लोकांचे दुर्दैव. बरे झाले तू सिनेमाचा निर्माता झाला नाहीस.
बरे झाले तू सिनेमाचा निर्माता
हो नैतर प्रेक्षक "होश मे आ" ले च नसते.
म्हणजे तुम्ही लता आणि हेमलता
म्हणजे तुम्ही लता आणि हेमलता (किंवा रफी आणि शब्बीरकुमार) सेम समजता असं म्हणा की
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणजे तुम्ही लता आणि हेमलता
क्या साब ? सब उतर गई... शर्ट की इस्त्री भी.
तुम्ही दोन गायिकांची तुलना
तुम्ही दोन गायिकांची तुलना करुन लता भारी होती असे म्हणा काही हरकत नाही, मी सुद्धा तसे म्हणेन. पण पॉईंट तो नाहिचे.
एखाद्या गाण्याचा उल्लेख करताना ते गाणे लताचे/रफिचे आहे असे म्हणणे मुद्दलात चुकीचे आहे हे मी गब्बुला सांगत होते. गब्बूला अनेक वेळेला सांगितले आहे, पण त्याला कळत नाही.
सिनेमा दिग्दर्शकाचा असतो हे पण जाता जाता सांगुन जाते.
एखाद्या गाण्याचा उल्लेख
पिडां काकांचे मत पण साधारण अनु सारखे च आहे. याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्याचे आठवतेय. खव मधे.
थत्तेचाचा, तुम्ही गल्ली चुकता
थत्तेचाचा, तुम्ही गल्ली चुकता आहात. गाणे ही कलाकृती समजत असाल तर त्याचे क्रेडिट कोणाला द्यायचे हा प्रश्न आहे. ते क्रेडीट नो डाउट संगीतकाराचे आणि गाणे लिहिणाऱ्याचे आहे. ते आपल्या कानापर्यंत पोचवण्यासाठी आवाज ठीकठाक सुरेल असला तरी चालुन जाते. म्हणुनच तुम्ही टिव्हीवरचे सारेगम सारखे प्रोग्रॅम एन्जॉय करु शकता ( जरी गाणारे लता, रफी नसले तरी ) आणि ते "एक शाम रफी के नाम" सारखे सुद्धा.
गब्बु ला जरी ते मुळ क्रेडिट कोणाचे आहे कळत नसले तरी सिनेमा व्यवसायाला मात्र कळले पहिल्यापासुनच. म्हणुन संगीतकाराला गाणाऱ्या पेक्षा खुप पटीने जास्त पैसे दिले जायचे. शं.ज. सारख्या लोकांना तर कधी कधी सिनेमाच्या टोटल बजेट च्या १०-१५% सुद्धा पैसे मिळाले आहेत.
संगीतकार गाणे कोणाला द्यायचा हे शक्यतो ठरवायचा.
चाल आणि शब्द उत्तम असतिल तर हेमलता नी तिच गाणी गायली असती तरी आपल्याल आवडलीच असती. विजयता पंडीत, सुधा मल्होत्रा, अगदी मीना कपुर, शमशाद बेगम काही फार भारी गायिका नव्हत्या, पण त्यांची गाणि हीट झालीच.
ओके पण १५% मानधन घेणारे शंज
ओके पण १५% मानधन घेणारे शंज (लताशी भांडण नसण्याच्या काळात) हेमलताला/शारदाला घेऊन गाणी का रेकॉर्ड करत नसत हा प्रश्न सयुक्तिक आहे की नाही?
सारेगम मध्ये जुनी गाणी लोक ऐकतात ती ते गाणे एन्जॉय करण्यासाठी नाही तर गाणारा स्पर्धक मूळ गायकाच्या किती टक्के खाली आहे त्याची तुलना करण्यासाठी ऐकतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काय थत्तेचाचा, मुद्दा काय आहे
काय थत्तेचाचा, मुद्दा काय आहे, तुम्ही काय लाऊन धरताय?
मुद्दा लता ही शारदा पेक्षा चांगली गायिका होती का नाही हा नाहिये.
मुद्दा गाण्याचे क्रेडिट कोणाचे आहे हा आहे.
आणि वरिल दोन मुद्द्या मधे अजिबात इंटररिलेशन नाहीये.
क्रेडिट कुणाचे हेच मी सांगतोय
क्रेडिट कुणाचे हेच मी सांगतोय!!
अगदी लताला न घेणारा नय्यर सुद्धा आशा भोसलेलाच घेतो. सो नय्यरच्या गाण्यांचे क्रेडिट आशाला जातेच
नय्यर आशाच्या खांद्यावर उभा असतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्य आहे थत्तेचाचा तुमची
धन्य आहे थत्तेचाचा तुमची
गब्बु ला जरी ते मुळ क्रेडिट
हे माहीती नव्हते मला.
लता व आशा ची ड्युओपोली असूनही आणि संगीतकारांमधे अनेक* जण स्पर्धा करणारे असूनही !!!
*म्हंजे शंकर जयकिशन च्या कालात सुद्धा मदनमोहन, नौशाद, अण्णा, एसडी बर्मन असे दिग्गज स्पर्धक असूनही.
---
सुरय्या, गीतादत्त, कमल बारोट यांचं काय ?
आयमिन धांडोळा घेत च आहात तर यांच्याबद्दल पण तुमचे मत सांगून टाका.
.
अंबेडकर मृत्युदिन
आज बोर्डावर लावलेलं गाणं फार सुंदर आहे. धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
मंडळाचा मीही आभारी आहे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
+११११११११
+११११११११
मस्त गाणे आहे. जंतुंना धन्यवाद.
काय जबरदस्त प्रकार आहे हे
काय जबरदस्त प्रकार आहे हे गाणं म्हणजे !!! वाह !!!!!
जंतूंनी जास्त माहिती द्यावी ही विनंती
स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक
चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा बड्डे आहे आज. स्वतंत्र पार्टी चे जनक.
माझ्या काकांचा आज वाढदिवस आहे
माझ्या काकांचा आज वाढदिवस आहे. दिनवैशिष्ट्यात त्यांचे नाव का नाही?
बाकी कोण कोण न ऐकलेल्या लोकांची नावे आहेत आणि गेली ४० वर्ष महाराष्ट्र चालवणाऱ्याचे नाव नाही.
निषेध! निषेध !! निषेध !!!
२०१९ ला बघु.
असेच म्हणतो. काकांचा इजय सो.
असेच म्हणतो. काकांचा इजय सो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
२०१९ मध्ये काका पंप्र आणि
२०१९ मध्ये काका पंप्र आणि दादा मुमं का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नाही हो थत्तेचाचा, फक्त दादा
नाही हो थत्तेचाचा, फक्त दादा मुमं आणि काका निवृत्त.
पण ते सोडा, तुम्हाला ऐसीचा हा स्टँड बरोबर वाटतो का? कोणाकोण अन्नोन लोकांची नावे येतात लिस्ट मधे, फक्त माझ्या काका आणि दादा ला वगळले जाते. ह्याचे उत्तर द्या.
दादा मुमं होणार??? काका तरी
दादा मुमं होणार??? काका तरी पंप्र होत नसतोय सोड पण दादाचं मुमं होणंही औघडे. बेसिकली काकावरच विसंबून आहे दादा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दादा का तायडी?
दादा का तायडी?
तायडी लैच फिरू राह्यली. मुमं पदासाठी प्रोजेक्ट करतेत का काय?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
मी कोण उत्तर देणार?
मी कोण उत्तर देणार?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्तेचाचा, राहुल गांधींच्या
थत्तेचाचा, राहुल गांधींच्या राज्यारोहणाचे पेढे कधी मिळणार?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आम्ही कांग्रेससमर्थक असलो
आम्ही कांग्रेससमर्थक असलो म्हणजे आम्हाला राहुलच्या राज्यारोहणाचा आनंद होतो असं नाय काय !!
कुणाची तरी टिकली लावून काँग्रेस टिकली की झालं
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आज नौशाद यांचा हॅप्पी बड्डे.
आज नौशाद यांचा हॅप्पी बड्डे. त्यानिमित्त बोर्डावर "तेरे सदके बलम ना करे कोई गम" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे प्रचंड आभार. एकदम झक्कास गाणं आहे ते. मधुबाला काय ग्रेट्ट दिसते त्यात. कलेजा खल्लास. लताबाईंनी नेहमी प्रमाणे राडा, धुमाकूळ घातलाय.
कहते है के गालिब का है अंदाज-ए-बयां और्
कहते है के गालिब का है अंदाज-ए-बयां और
आज खऱ्या भारतरत्न धिरुभाईंचा
आज खऱ्या भारतरत्न धिरुभाईंचा वाढदिवस.
प्रश्नच नाही. अनेक
प्रश्नच नाही. अनेक (ऑप्प्रेसिव्ह, रिप्रेसिव्ह, सप्रेसिव्ह) कायदे धाब्यावर ....
ते सर्व कायदे मुलभुत रितीने
ते सर्व कायदे मुलभुत रितीने चुकीचे होते हे प्रुव्ह झाले नंतर. तसले कायदे करणाऱ्यांना शिक्षा मात्र मिळाली नाही,
अगदी.
अगदी.
म्हणून तर मी ऑप्प्रेसिव्ह असा शब्द वापरला.
आज काकाचा वाढदिवस्
आज काकाचा वाढदिवस्
अनु, ती दोन्ही गाणी सुमार
अनु, ती दोन्ही गाणी सुमार दर्जाची आहेत.
.
हे ऐक.
.
.
.
.
अनु, ती दोन्ही गाणी सुमार
गब्बु, ती गाणि मी राजेशखन्ना साठी टाकली आहेत, त्याच्या सुरुवातीच्या सिनेमा मधली.
तशी ती गाणि मला आवडतात.
जया भादुडीचे गाणे/सिनेमा अगदी तिच्या बरोबर ५० च्या दशकातला देवानंद असला तरी बघु शकणार नाही.
मला हे फार आवडते. राजेश खन्नाचे डोळे फारच बोलके होते.
गर्दीतला दर्दी
+१११
+१११
हे माझे पण आवडते आहे.
हे माझे पण आवडते आहे.
सही!
काकाचे केस कानावर आले, त्याने एक 'हेअर स्टाइल' केली आणि त्याच्या चित्रपटांचा दर्जा घसरला
बोर्डावर मंगेश पाडगावकरांचं
बोर्डावर मंगेश पाडगावकरांचं "असा बेभान हा वारा" गाणं लावलंत ते आवडतं आहे. बाळासायबांचे संगीत सुद्धा झक्कास. निर्णयन मंडलाचे मायंदाळ आभार
कवितेतल्या काही ओळी ऐकून फेमिनीस्ट मंडळी वैतागली कशीकाय नाहीत ?
उदा.
(१) जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?
(२) तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
इश्श!
स्त्रिया कसा विचार करतात हे बाप्यांना समजत नाही, याचा आणखी एक पुरावा. असल्या पकावपणावर वैतागायचं कशासाठी? (तुम्ही सारखं 'फडतुसांना मारून टाका', 'पॅलेस्टाईन नष्ट करा', 'पाकिस्तानवर अणूबाँब टाका', वगैरे लिहिता. इथे कोणी वैतागतं का त्यावर?) माशा वारण्याची सवय सगळ्या भारतीयांना असते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाण्ण !!! जोरदार मारलात ओ !!!
हाण्ण !!! जोरदार मारलात ओ !!!
वासना
मुळात बेभान वारा, लाटा, गाव बुडाले, कुळाचे लौकिकाचे धागे तोडले, वगैरे गोष्टी म्हणजे आपल्या शुद्ध वासनापूर्तीसाठी सगळं काही सोडून आलेली ती प्रेयसी आहे. बाकी सौभाग्य वगैरे उगीच ममवना फार धक्काबिक्का बसू नये एवढ्यापुरतं तोंडीलावणं आणि थोडी पुरुषाला जरब म्हणून. थोडक्यात, ही उन्मुक्त वगैरे स्त्री आहे. फ्लेम अलर्ट
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पुण्यस्मरण : संगीतकार एन्.
.
एन दत्ता यांनी संगीत दिलेलं हे झक्कास गाणं. आशाबाईंचा स्वर. पडद्यावर माला सिन्हा व रहमान. साहिर यांची शायरी.
.
.
.
दत्ता नाइकांचे मला आवडणारे
दत्ता नाइकांचे मला आवडणारे गाणे.
हे पण ऑस्सम गाणं आहे. माला
हे पण ऑस्सम गाणं आहे. माला सिन्हाने जे काही एकदोन वेळा नाक उडवलंय यात त्याला जव्वाब नाय. शेवटच्या कडव्यात तर तिला पावसात भिजलेली दाखवलिये. लाजवाब.
पुण्यस्मरण : अभिनेता डेव्हिड
तो "लपक झपक तू आये बदरवा" वाला च काय ओ !!!
चुपके चुपके मधील हरिपद भैया
चुपके चुपके मधील हरिपद भैया -डेव्हिड अब्राहम चेउलकर (चौलकर)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अगदी.
अगदी.
अभिमान, गोलमाल मधे पण होता. ऋषिदांचा फेव्हरिट असावा.
सहीच की, अजूनेक मराठी.
सहीच की, अजूनेक मराठी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(No subject)
I Believed that Communism
I Believed that Communism Would Liberate the World from Oppression. I Was Catastrophically Wrong.
पुण्यस्मरण : दिग्दर्शक बिमल
.
.
हॅप्पी बड्डे टू अण्णा :
हॅप्पी बड्डे टू अण्णा : संगीतकार सी. रामचंद्र (१९१८)
.
.
१८५७
१८५७ : भारतात मिळालेली लूट ठेवून घेण्याची मुभा ईस्ट इंडीया कंपनीला देणारा हुकूम इंग्लंडच्या राजाने काढला. >>> त्यावेळेस तर राणी होती ना? विक्टोरिया? आणि पार्लमेण्ट ने कायदा केला असेल.
काल राजकमल यांचा जन्मदिवस
काल राजकमल यांचा जन्मदिवस होता. सई परांजप्यांच्या दोन सिनेमात यांनी मस्तं गाणी दिली होती. कथा आणि चष्मेबद्दूर.
चष्मेबद्दुरमधले माझं आवडतं गाणं
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
वावावा, क्या ब्बात है !!!
वावावा, क्या ब्बात है !!!
कहा से आए बदरा ... हे मस्त soothing गाणं आहे. येशूदास व
हेमलताहेमंती शुक्ला. आणि जोडीला पडद्यावर आमची आवडती दीप्ती नवल. झक्कास..
पुण्यस्मरण : अभिनेत्री गीता
हे व्हिडिओज नितीन थत्तेंसाठी खासम् खास ... .
.
.
.
.
.
.
.
चेरी ऑन टॉप : समस्त भारतवर्षाच्या इतिहासात यापेक्षा उच्च गाणं झालं नाही.
.
.
+१
+१
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गीता बाली कसली गोड दिसते या२
गीता बाली कसली गोड दिसते या२ !!!!
.
.
....
......................
ही कुठे नऊवारी आहे ? आणि ही
ही कुठे नऊवारी आहे ? आणि ही गीताबाली पण वाटत नैय्ये.
येय !!!!!!
येय !!!!!!
अनु राव यांच्याकडून (बहुधा प्रथमच) चूक झाली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+ १
प्रथमच अंमळ गाफील प्रतिसाद पाहिला अनुरावांचा. फॉर द रेकॉर्ड ते आता बदलतील म्हणून मूळ प्रतिसाद नोंदवून ठेवतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
"पुण्य"स्मरण : १९२४ : रशियन