दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ एप्रिल
जन्मदिवस : चित्रशाळेचे संचालक, लो. टिळकांचे सहकारी वासूकाका जोशी (१८५४), वायूमेघातून धूमकेतू तयार होतात हा सिद्धांत मांडणारा, रेडिओ खगोलशास्त्रज्ञ यान ओर्त (१९००), गणितज्ञ कूर्ट ग्योडल् (१९०६), ऑस्ट्रियन व्यापारी ओस्कार शिंडलर (१९०८), लांबोर्गिनी व्यवसायाचा जनक फेर्रूच्चिओ लांबोर्गिनी (१९१६), लेखक वसंत नरहर फेणे (१९२६), ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार भानू अथैय्या (१९२९), लेखक मधु मंगेश कर्णिक (१९३१), अभिनेत्री पेनीलोपे क्रूझ (१९७४)
मृत्युदिवस : पहिला बाजीराव (१७४०), ज्ञानपीठविजेते कन्नड साहित्यिक व्ही. के. गोकाक (१९९२), क्रिकेटपटू रमाकांत देसाई (१९९८)
--
१९१६: लो. टिळकांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना केली. बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्षपदी होते.
१९२० : होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
१९३२ : पिवळ्या तापावर लस उपलब्ध झाली.
१९४५ : इटालियन विरोधकांकडून हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याची गोळीबार करून हत्या.
१९५२ : अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
१९६७ : प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीने सैन्यात जाण्यास नकार दिला.
१९७६ : अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक झालेल्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
१९८६ : चर्नोबिलच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी रश्याने ती मान्य केली.
२००१ : डेनिस टिटो हा पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ पर्यटक झाला.
२००३ : 'ॲपल'ने 'आयट्यून' स्टोरची सुरुवात केली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील
प्रतिक्रिया
वाहिनी दादांमध्ये अशा इतक्या
वाहिनी दादांमध्ये अशा इतक्या निरगाठी झाल्या होत्या की त्यांच्या नात्याची दोरी रेशमी न राहता गाठींगुठळ्यांचीच झाली होती. त्या गाठींनी दादा वाहिनी एकमेकांतही आपोआप जास्तच गुंतून गेले होते. वरून ताराबळ चंद्रबळाची मुख्य गाठ सर्वात घट्ट होतीच. >>>>>>
kaay lihilay GaVi tumhi, majaa aali.
chaan
Liked it.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
Are you be both idiotic and
Are you be both idiotic and respected? Probably you are an atheist or liberal.
>>
इथे ओशाळले बूलियन ऑपरेटर्स.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
=If(OR(You = an atheist, a
=If(OR(You = an atheist, a liberal), If (Randbetween(1,2)=1 an Idiot, Respected), a normal being)
===================
You are right, I can't set two values for one variable. But still the law holds. We can call it Purogami Paradox.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
VERY GOOD!
VERY GOOD!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अरे काय प्रसंग तरी बघा कसा
अरे काय प्रसंग तरी बघा कसा आला आहे. व्हिस्किलाही हात लावला नाही दोन दिवसात. बुलिअन ओपरेटर काय करणार कप्पाळ.
(घरातलेच दोन प्रसंग आठवले)
रोज एकेक भाग येणार असेल तर
रोज एकेक भाग येणार असेल तर छोटा भाग लिहिण्याबद्दल तक्रार करणार नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी पण नाही!
दहा वाजताचा दुसरा चहा दोन-तीन घोटच असतो. सकाळसारखा कप्प भरून नव्हे. पण ते दोन घोट काय मजा आणतात! तसा दोनच घोटांचा भाग चालेल, पण रोज टाक रे बुवा
म्यानेजर बाई - तेव्हढं मराठी लिहायचं दुरूस्त करता आलं तर बघा बाकी कुठल्याही गोष्टीआधी. मी चक्क 'मिसळपाव' वर जाउन हे टाईप करून ईथे डकवतोय !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
म्यानेजर बाई - धन्यवाद
मोडकी मराठी लेखन सुविधा जोडून दिल्याबद्दल धन्यवाद. मुळात माझ्यासारख्या सटीसामाशी एक्-दोन वाक्य लिहिणार्याने "हे आधी दुरूस्त करा बोवा" म्हणणं हा एक मोठ्ठा विनोद आहे आणि मी तशी गळ घातल्यामुळे "त्यानी लगेच दुरूस्त केलंनीत, काय समजलेत? नायतर अहो पंधरा दिवस काही झालं नसतं हे काम" अशी समजूत मी करून घेतली तर तो मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा विनोद होईल !! असो. कोणीतरी धडपड करून यावर काम करतंय, येतंय सगळं नुसतं करायचा प्रश्न आहे असं नसून ईथून-तिथून माहिती गोळा करत, धडपडत काम करतंय याची मनापासून दाद द्यायला म्हणून ही चार वाक्यं.
गवि, तुझ्या लिखाणावर अवांतर करतोय. पण ही जोडणी झाली नसती तर आजच्या 'दोन घोटांवर' कसं लिहिता आलं असतं??
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
गवि टच
आत्तापर्यंतच्या लेखनावरून, शेवटाचा अंदाज एरवी बांधला असता. पण तुमच्या बाबतीत ती हिंमत करणे नाही. वाट बघतो.