छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २ : घर

धागाकर्त्याने पहिल्या पंधरवड्याच्या स्पर्धेत मी काढलेले एक छायाचित्र सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले याचा आनंद वाटला. ते छायाचित्र सुखावह नाही. त्यात एक अस्वस्थता आहे.
त्यामानाने इतरांनी काढलेली अनेक छायाचित्रे नयनरम्य आणि मनाला शांती देणारी आहेत. तरीही त्या छायाचित्राची निवड झाली हे पाहून थोडे आश्चर्य वाटले.

तर, येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे: घर
या विषयाला कोणतेही बंधन नाही. ते घर कोणाही प्राण्याचे असू शकेल. माणसाचेच हवे असे नाही. उदा. ते एक घरटे असू शकेल, एक शिंपले असू शकेल, एक झोपडी असू शकेल...इ. किंवा या विषयाला अनुसरून एखादे काव्यात्म छायाचित्र असू शकेल.

स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधीत इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही
२. एका सदस्याकडून जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरिक्षक असे चालुच राहिल)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १५ जुलै रोजी भा.प्र.वे. नूसार रात्री १२:०० वाजता होईल व १६ जुलैच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो पुढील विषय देण्यात येईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टिकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निष्कर्ष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहिर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्तीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकाराक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

चला तर मग! "घर" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

नवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया


कोकणातले एक घर.
कॅमेरा: Pentax ESPIO 105G
लेन्सः 38mm - 105 mm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या फोटोचा कॉण्ट्रास्ट कमी केल्यास अधिक आवडेल.

परीक्षक: अशा प्रकारच्या प्रतिक्रिया स्पर्धेच्या नियमाबाहेर सदर प्रतिक्रिया संपादित व्हावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


घर!


दूरवरून दिसणारी घरं...
मोठ्या फोटोसाठी, फोटोवर क्लिक करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मांडणी छान आहे. रंगसंगती पूरक असल्यामुळे ते घर या परिसराचा एक सैंद्रीय भाग वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही छायाचित्रांमध्ये एक नातं आहे. स्पर्धा संपल्यानंतर लिहीन. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रामो स्पर्धा संपलीये! आता नातं/कथा सांगा..
इथे थोडक्यात लिहिण्याऐवजी काहि अशातशा नोंदी लिहित असाल तर वाट पाहायला तयार आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खूप वेगवेगळी घरं पाहायला मिळतात.

हे आहे राजस्थानमधल्या बाडमेर जिल्ह्यातलं शिव तालुक्यातल्या एका खेडयातलं घर.

आणि हे आहे पाँडिचेरीतल्या ग्रामीण भागातलं घर. अंगणातल्या त्या दोन मुली काय बोलताहेत हे भाषा येत नसल्यामुळे मला कळलं नाही तेव्हाही.

घर म्हणजे काही फक्त निवारा नसतो. घराच्या सोबतीने उपजीविकाही चालते. 'वर्क फ्रॉम होम' हे असतं इथल्या जीवनशैलीत ..

फोटोंची माहिती:
१.Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.022 sec (1/45)
Aperture: f/2.8
Focal Length: 6.2 mm
ISO Speed:200
Exposure Bias: -
Flash Used: Yes
२. Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.016 sec (1/64)
Aperture: f/2.8
Focal Length: 6.2 mm
ISO Speed: 173
Exposure Bias: -
Flash Used: No
३. Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.006 sec (1/168)
Aperture: f/2.8
Focal Length: 6.2 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: -
Flash Used: Yes

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिले तीन फोटो स्पर्धेसाठी म्हणून देत आहे. याशिवाय इतरही काही फोटो आवडले पण तांत्रिकदृष्ट्या घरं नाहीत किंवा घरंच आहेत हे माहित नाही, शिवाय तीन फोटोंची मर्यादा आहे म्हणून हे फोटो स्पर्धेबाहेर. बरेचसे फोटो Canon S3 IS या aim and shoot प्रकारच्या कॅमेर्‍यातून काढलेले आहेत. मोठ्या फोटोंसाठी फोटोवर क्लिक करा.

बालेन्थिया (Valencia), स्पेन या शहरातली एक इमारत.

(एक्झिफः 1/200 sec, f 6.3, Focal Length: 52mm, ISO Speed: 80.)

आमच्या सध्याच्या घराजवळ वसंतात Forrest Faire होतं. European Renaissance Festival असं याचं स्वरूप होतं, तिथे हे घर होतं.

(हा फोटो Canon T3, 18-55 mm याने काढला आहे. एक्झिफः 1/50 sec, f 5.0, Focal Length: 52mm, ISO Speed: 80.)

हे पायवाटेवर अचानक दिसलं.

(हा फोटो Canon T3, 18-55 mm याने काढला आहे. एक्झिफः 1/800 sec, f 3.5, Focal Length: 23mm, ISO Speed: 100.)

इतर फोटो दिले होते ते सध्या काढले आहेत. पुन्हा निकाल जाहीर झाल्यावर देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्थातच स्पर्धेसाठी नव्हे, असेच-

अवघे घरचि माझे विश्व!

Exif:
Camera: KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA / Exposure: 0.167 sec (1/6) / Aperture: f/2.8 / Focal Length: 6.75 mm / ISO Speed: 400 / Exposure Bias: - / Flash Used: No

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कल्पना रोचक वाटली. फक्त पांढर्‍या रंगाचे कोरल जास्त एक्पोज्ड वाटले..
त्यामुळे मासा अगदी-दिसतोय न दिसतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घर!

स्थान : श्रीवर्धन
कॅमेरा : सोनी सायबर शॉट
फोटो काढण्याची पद्धत : भर दुपारी फोटो काढत असल्यामुळे थोडा तिरका कोन पकडून नॉर्मल शटर स्पिड वर क्लिक केले.

प्रक्रिया: फोटोशॉप मध्ये Noise, Gaussian Blur अ‍ॅड केले आहे व थोडी रंगसंगती बदली आहे त्यामुळे फोटो जुन्याकाळातील फोटो असल्यासारख दिसतो. तसा दिसावा म्हणूनच वरील सर्व प्रकार केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

पार्श्वभूमी: कोकणातले एक घर. मान्सूनचा पहिला दिवस.. संध्याकाळची वेळ, पश्चिमेच्या आकाशात मेघांची दाटी झाली होती, जणु चाल करून येत होती (चित्रात उत्तरेचे व थोडे पूर्वेचे आकाश आहे).. आता कधीही पाऊस पडेल हे कळत होते. तेव्हा हे छायाचित्र काढले आहे.
मुद्दाम विनाकातरलेले, संस्करण न केलेले चित्र देत आहे.

घर-१

Camera SONY
Model DSC-W70
ISO 320
Exposure 1/50 sec
Aperture 3.2
Focal Length 7mm
Flash Used true
Orientation 0
White Balance 0
Metering Mode 5
Exposure Program 2
Exposure Bias 0.0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते,
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते

ह्या अनिलांच्या ओळी आठवल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद..
मला वर उडणारा पक्षी अधिक उजवीकडे हवा होता (तशी इच्छा होती). पण टेक ऑफ संथपणे घेऊन मग तो झपकन उडाला आणि गणित चुकले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्थळ -सातारा महाबळेश्वर रोड.माझ्या साताऱ्यातल्या अत्यंत आवडत्या जागांपैकी एक जागा.रोडच्या दोन्ही बाजूला कण्हेर धरणाचे back water.आणि लागूनच छोटासा डोंगर...
mobile camera
iso 100
focal length 4mm
f stop -f/2.8
ecposure time 1/333 sec
model samsung GT 15801

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुगरणीची घरटी

स्थळ - कोकणात कुठेतरी भटकंती दरम्यान
काळ - ६ सप्टेंबर २००९
कॅमेरा - Canon PowerShot SX10 IS (Lens 5mm - 100mm)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार,
दुसर्‍या आव्हानाचा विषय मस्त निवडलाय.
आव्हानकर्त्यांनी दिलेल्य शिथिल बंधनाचा फायदा घेउन माझिही ही वेंट्री.
खरतर हा आहे गोगलगाईचा शंख आहे, पण हा वर झाडावारच्या पानाला जाउन कसा चिटकला काय माहित.
point and shoot कॅमेरा असला तरी मॅक्रो मोड मधे जर अगदि कॅमेरा समोरच्या लगतच्या वस्तुचा फोटो घेताना shallow depth of field मिळवता येते आणि पृष्ट्भुमी थोडी धुसर झालेली दिसते.

shelly leaf

camera: sony cybershot dsc w80
shutter speed 1/125s
Focal length 5.8mm/ f/2.8
ISO 125

-रवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-रवी

home2.jpg

Camera SONY
Model DSC-S3000
ISO 320
Exposure 1/30 sec
Aperture 3.0
Focal Length 4mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 0
Metering Mode 5
Exposure Programme 2
Exposure Bias 0.0
Colour Space 1
X-Resolution 72.0
Y-Resolution 72.0
Resolution Unit 2
YCbCr Positioning 2
Compressed Bits Per Pixel 3.0
Max Aperture 3.1875
Light Source 0
Custom Rendered 0
Exposure Mode 0
Scene Capture Type 0
Contrast 0
Saturation 0
Sharpness 0
Interoperability Index R98

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

home2.jpg

Camera SONY
Model DSC-S3000
ISO 320
Exposure 1/30 sec
Aperture 3.0
Focal Length 4mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 0
Metering Mode 5
Exposure Programme 2
Exposure Bias 0.0
Colour Space 1
X-Resolution 72.0
Y-Resolution 72.0
Resolution Unit 2
YCbCr Positioning 2
Compressed Bits Per Pixel 3.0
Max Aperture 3.1875
Light Source 0
Custom Rendered 0
Exposure Mode 0
Scene Capture Type 0
Contrast 0
Saturation 0
Sharpness 0
Interoperability Index R98

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी

ही छायाचित्रं मी काढलेली नाहीत त्यामुळे ती स्पर्धेसाठी नाहीत. घर या संकल्पनेकडे वेगवेगळ्या अंगांनी पाहिलं जाऊ शकतं हे दाखवण्यासाठी ती इथे देतो आहे.

फिलिप ब्लेकिन्सॉप यांनी काढलेलं चीनमधल्या भूकंपाच्या वेळचं छायाचित्र :

मुनीम वसिफ हे एक बांगलादेशी छायाचित्रकार आहेत. त्यांच्या कॅमेर्‍यानं टिपलेलं जुन्या ढाक्यातलं एक दृश्य :

जागतिक तापमानवाढीमुळे बांगलादेशात अनेक निर्वासित निर्माण होत आहेत. अशा एका निर्वासिताचं मुनीम वसिफ यांनी काढलेलं हे छायाचित्र :

त्याच त्याच कल्पनांभोवती फिरत न राहता काही वेगळी छायाचित्रं काढण्याची या निमित्तानं लोकांना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याच त्याच कल्पनांभोवती फिरत न राहता काही वेगळी छायाचित्रं काढण्याची या निमित्तानं लोकांना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो.

आशेशी सहमत. अशी छायाचित्रं (किंवा प्रकाशचित्रं) काढली नसतील इथल्या छायाचित्रकारांनी (किंवा प्रकाशचित्रकारांनी) असं नाही. घर या (त्यांच्या-त्यांच्या मनातील) संकल्पनेत ती बसत नसावीत. भूकंपातील उध्वस्त घराला घर म्हणायचं हे मनातून होत नसेल तर तसे छायाचित्र इथं घर या स्पर्धेत येणं मुश्कील. तीच गोष्ट इतरही प्रकाशचित्रांना लागू.

या विषयाला कोणतेही बंधन नाही. ते घर कोणाही प्राण्याचे असू शकेल. माणसाचेच हवे असे नाही. उदा. ते एक घरटे असू शकेल, एक शिंपले असू शकेल, एक झोपडी असू शकेल...इ. किंवा या विषयाला अनुसरून एखादे काव्यात्म छायाचित्र असू शकेल.

या मर्यादेच्या पलीकडे विचार केला तर तुम्ही मांडलेली घरे 'दिसू' शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मर्यादेच्या पलीकडे विचार केला तर तुम्ही मांडलेली घरे 'दिसू' शकतात.

-अगदी. म्हणूनच 'या विषयाला कोणतेही बंधन नाही'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे!

Camera: LG Electronics / Model: LG-P970 / ISO: 100 / Exposure: 1/289 sec / Aperture: n/a / Focal Length: 3.7mm /
Flash Used: No

मी हा फोटो थोडा भीतभीतच काढला. या 'देवघरात' परवानगी विचारायला कोणीच नव्हते. फोटो थोडा क्रॉप केलाय आणि ब्राईटनेस वाढवलाय. स्पर्धेसाठी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भूकंपातील उध्वस्त घराला घर म्हणायचं हे मनातून होत नसेल तर तसे छायाचित्र इथं घर या स्पर्धेत येणं मुश्कील. तीच गोष्ट इतरही प्रकाशचित्रांना लागू.<<

ती छायाचित्रं इतकी शब्दश:च घ्यावीत असा अजिबात आग्रह नाही. नाही तर मग 'मी राहिलो तिथे असा भूकंप किंवा प्रलय कधी झालाच नाही, तर मग तो माझा दोष आहे का?' असं म्हणताच येईल की. फक्त थोडे डोळे उघडे ठेवले तरीही आपल्या आसपासचं, पण थोडं वेगळं घर दिसू शकतं. उदाहरणार्थ हे पाहा :

पाण्याचा पाईप, सायकल अशा छोट्या गोष्टींतून त्या घराला लाभलेलं एक व्यक्तिमत्व छायाचित्रात येतं. घर म्हणजे सगळं छान छान जागच्या जागीच असलं पाहिजे असंही नाही -

अशा अगणित कल्पना आहेत. कुणाला त्यातल्या किती सुचतात किंवा खरं तर दिसतात हा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'दिसतात'पाशीच थांबतो. मला जे म्हणायचं आहे ते त्यातून स्पष्ट होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही चित्रे छान!
(नामोल्लेख नसल्याने ही तुमची आहेत असे गृहित धरतो (स्पर्धेतही आहेत का?). नसल्यास योग्य त्या छायाचित्रकारापर्यंत कौतुक पोचवा Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>नामोल्लेख नसल्याने ही तुमची आहेत असे गृहित धरतो (स्पर्धेतही आहेत का?). नसल्यास योग्य त्या छायाचित्रकारापर्यंत कौतुक पोचवा <<

उल्लेख करायचा राहून गेला. ही जालावर शोधून मिळालेली छायाचित्रं आहेत. काढणारे हौशीच असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माँतेझूमा कॅसल नॅशनल मॉन्युमेंट, अ‍ॅरिझोना, यू.एस.

कॅमेरा : HP Photosmart C912
ISO: ५०
छिद्रमान (अ‍ॅपर्चर): f/५.७
अनावरणकाल (एक्स्पोझर): १/४५१ सेकंद
केंद्रमान (फोकल लेंग्थ): २४.० मिमि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो बघताच मॅकेनाज गोल्ड सिनेमाची आठवण झाली! Smile

शिबम- येमेन येथील सोळाव्या (व त्याहून आधीपासुन) शतकापासुन असलेल्या बहुमजली इमारती (रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स) ज्या आता युनेस्को वर्ल्ड हेरीटेज गणल्या जातात

फोटो युनेस्कोच्या संस्थळावरुन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो बघताच मॅकेनाज गोल्ड सिनेमाची आठवण झाली
+१

आणि हा अगदी त्याच परिसरातील - होपी हाऊस (होपी ही त्या परिसरात राहणारी एक रेड इंडियन जमात).

हे घर आता प्रत्यक्ष वापरात नाही, तर तिथे आता म्युझियम आणि आदिवासी चिजवस्तू विकण्याचे दुकान आहे.


Camera: SONY
Model: DSC-H9
ISO: 100
Exposure: 1/250 sec
Aperture: 4.0
Focal Length: 5.2mm
Flash Used: No
Latitude: n/a
Longitude: n/a

५ मे २०१२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घर

Camera SONY
Model DSC-W70
ISO 1000
Exposure 1/80 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false
Orientation 1
White Balance 1
Metering Mode 5
Exposure Program 2
Exposure Bias 0.0
Date and Time (Original) 2012:07:08 18:17:40
Color Space 1
X-Resolution 72.0
Y-Resolution 72.0
Resolution Unit 2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला फोटू काढण्यात रस असता तर अगदी अश्शाच प्रकारचा फोटो काढायचं मनात होतं.
अगदी 'किमया' नसतं ठेवलं, कारण पुस्तक नक्की कुठलं आहे, ते फारसं महत्त्वाचं नाही. नि 'घरा'बद्दलच्या फोटोत 'किमया' हे अगदीच ढोबळ वाटतंय मला.
पण माझ्या कल्पनेच्या फार जवळ जाणारा फोटो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किमया अगदी ऑब्व्हिअस होतं हे मान्य आहे. Smile पण 'घर' संकल्पनेला साजेसं म्हणून घेतलं. शिवाय माझ्याकडे हे पुस्तक कपाटात क्वचित जात असेल. अनेकदा कुठलेही पान/प्रकरण काढून वाचले जाते, त्यामुळे हे अधिक योग्यही वाटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रिमाईंडर: मित्रहो! शेवटचे ३ दिवस शिल्लक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

निकाल :
उत्तेजनार्थ : राजे - कोळ्याचे(?) घर, ३_१४ विक्षिप्त अदिती - खेकड्याचे (?) घर,नगरी निरंजन - कोकणातले एक घर :(विभागून)
तृतीयः सुनिल - सुगरणीची घरटी, श्रावण मोडक - (पहिले)घर!,ऋषिकेश - कोकणातले घर :(विभागून)
द्वितीय: रवि -गोगलगाईचा शंख, धनंजय - माँतेझूमा कॅसल नॅशनल मॉन्युमेंट : (विभागून)
प्रथमः अतिवास यांचे दुसरे छायाचित्र - पाँडिचेरीतील एक घर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते वारूळ आपल्याकडे असतात तशा मुंगळ्याच्या भाईबंदांचं आहे. हे मुंगळे पायवाटेवर इतस्ततः पसरलेले दिसत होते पण वारूळाच्या फोटोत एकही आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी काढलेल्या प्रकाशचित्राची निवड केल्याबद्दल विसुनाना यांचे आभार. (परीक्षकांचे असे आभार मानावेत का? - हा एक नैतिक प्रश्न आहेच म्हणा Smile )

येत्या पंधरवडयाचा विषय आहे - "वाट"

या विषयाचा अनेक प्रकारे अर्थ लावता येईल - जसे वाट पाहणे, वाट काढणे, वाट लावणे, वाट दाखवणे ... इत्यादी Smile असे आणखी अनेक अर्थ व्यक्त होतील याची खात्री आहे.

संपादकांनी नवीन धागा काढावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0