आरोग्य
करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?
कोविड १९ महासाथ येऊन सहाएक महिने झालेत. आता लोकांना इन्फेक्शन नक्की कसे होत असावे याबद्दल साधारणपणे एकमत होऊ लागले आहे. या विषयातील तज्ज्ञ लोकांच्या संशोधनाच्या आधारे जनहितार्थ घेतलेला हा एक आढावा.
- Read more about करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 14165 views
मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
Taxonomy upgrade extras
पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.
- Read more about मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
- 17 comments
- Log in or register to post comments
- 21094 views
बखर....कोरोनाची (भाग ६)
इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ६)
- 99 comments
- Log in or register to post comments
- 82726 views
१५ ऑगस्टला करोना लस उपलब्ध? - डॉ. मृदुला बेळे
आपली ‘स्वदेशी’ लस स्वातंत्र्यदिनाला येणार म्हणून जनता कृतकृत्य झाली आहे. तर अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ मात्र इतक्या कमी कालावधीत ही लस येणं अशक्य आहे, असं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर जरा या दाव्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी हा लेखप्रपंच.
- Read more about १५ ऑगस्टला करोना लस उपलब्ध? - डॉ. मृदुला बेळे
- 7 comments
- Log in or register to post comments
- 8096 views
(कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी
आपण आपल्या भोवताली थोडे लक्षपूर्वक पाहत असल्यास बाटलींची संगत जन्मल्यापासून मृत्युच्या दारापर्यंत आहे की काय असे वाटू लागते. बाळ जन्मल्यानंतरचे काही महिने (की दिवस!) वगळता स्तनपानाऐवजी दुधाची बाटली बाळाच्या तोंडात कोंबून आई कामाला जाते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about (कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी
- Log in or register to post comments
- 2603 views
ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे
ICMR उर्फ Indian Council of Medical Research ही नामांकित भारतीय संस्था कोव्हिडसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीची लस दि. १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देणार अशी बातमी नुकतीच प्रसिध्द होताच अनेक भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे एक तर व्हायरसपासून मुक्ती मिळणार, तीही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या लशीने आणि तेदेखील स्वातंत्र्यदिनी! मात्र काही लोकांनी या जलदगतीविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या, पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.
पण लवकरच या आनंदाला तडा जाऊ लागला.
लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असलेल्यांना दि. २ जुलै रोजी ICMRने पाठवलेलं एक पत्र लवकरच लीक झालं -
- Read more about ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे
- 10 comments
- Log in or register to post comments
- 10299 views
चकचकित जपान
जपानमधील एक शाळा. शेवटचा पिरियड संपत आला आहे. दिवसभराच्या 7-8 तासिकांच्यानंतर येणारी मरगळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘इथून एकदा केव्हा बाहेर पडेन व बाहेर पडून मोकळा श्वास घेईन,’ यासाठी सर्व उतावीळ झाले आहेत. सगळ्यांना घरी पळायचे वेध लागले आहेत. परंतु नेहमीप्रमाणे शिक्षिका उद्याच्या अभ्यासाविषयी सांगते व शेवटी “स्वच्छतेसाठी तयार व्हा”, असे फर्मान सोडते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about चकचकित जपान
- 7 comments
- Log in or register to post comments
- 9042 views
टांझानियाच्या डायरीतून .......
टांझानिया हा दोन भूभांगाचा देश आहे.त्याची लोकसंख्या ६ करोड म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी तर क्षेत्रफळ मात्र महाराष्ट्राच्या तिप्पट आहे. हा एक शेती प्रधान देश आहे. टोमॅटो,अननस,फणस,आणि काजू ही इथली प्रमुख पिके .शेतीवर आधारित उद्योगांना इथे खूप वाव आहे.विशेष म्हणजे फक्त ३०% जमिनीवरच शेती होते.७०% जमिनीला अजूनही फाळ लागलेला नाही.जुलै २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाला भेट दिली ,त्यानंतर पहिली मोठी गुंतवणूक श्री.सतीश पुरंदरे या मराठी माणसानी केली.ते साखर कारखाना उभारत आहेत."मराठी पाऊल पडते पुढे......"
- Read more about टांझानियाच्या डायरीतून .......
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9415 views
सुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने नैराश्य (डिप्रेशन) या विषयावर अनेक मतमतांतरं व्यक्त होत आहेत. अशा वेळी या आजाराच्या अनुभवातून आलेले हे अनुभवाचे बोल लिहिले आहेत हिमाली कोकाटे यांनी.
- Read more about सुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने
- 30 comments
- Log in or register to post comments
- 22882 views
करोनाकाळातील वस्त्रहरण
“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase (British Economist and author)
आंतरजालीय माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली साथ म्हणून आपण या कोरोनाच्या साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व विश्वासार्ह माहिती देणाऱ्या स्रोतांचे वस्त्रहरण कसे झाले ते सांगताहेत डॉ. अनिल जोशी.
- Read more about करोनाकाळातील वस्त्रहरण
- 3 comments
- Log in or register to post comments
- 5963 views