इतर

गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन

“गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात टेकवत विचारलं.

“अम्…टेडी बीअर?”

“नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे”

”Management Ethics चं textbook?”

“असं abstract गिफ्ट देतं का कुणी बावळट.
Think something romatic .”

“चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली. ती अशी हसली की जाम सेक्सी दिसायची.

“असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..”

“मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलस.”

त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं फलित !

ललित लेखनाचा प्रकार: 

चोलबे ना!

भाईयो और बहनो,

ललित लेखनाचा प्रकार: 

आसामी आतिथ्य , बस प्रवास वगैरे .....

आतिथ्य

निसर्गरम्य आसाममध्ये ढेमाजी नावाच्या एका गावातल्या घरी रहायाची संधी असल्याने जायचे नक्की केले. गुवाहाटी ,काझीरंगा ,माजुली ( ब्रम्हपुत्रा नदीत असलेलं जगातलं सगळ्यात मोठं बेट) आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर असा एकाच आठवड्यात प्रचंड प्रवास केला.बोचरी थंडी ,डोळ्यांचं पारण फेडणारा निसर्ग आणि शाकाहारी साध, रुचकर जेवण जेवून तृप्त झाले.

ललित लेखनाचा प्रकार: 

चांदोबा मराठी मासिक परत

नमस्कार मित्रांनो
मी आनंद गिड्डे
आपणा सर्वानी लहानपणी केव्हा बा केव्हा चांदोबा वाचलेच असेल किंवा निदान माहित तरी असेल तर हेच चांदोबा चे सर्व अंक माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात जतन केलेले आहेत. १९६० ते २००६ पर्यन्तची सर्व पुस्तके आहेत. त्याचबरोबर हिंदि चंदामामा १९४९-२००६ पुर्ण कलेक्षन आहे. तसेच मराठीतिल ५००+ पुस्तके पीडीएफ स्वरुपात आहेत.
कोणाला आवड असल्यास आपण मला खालील क्रमांकावर संपर्क करु शकता
मो क्र ८०८७५४८१३८
व्हाटस अप 9822791738

ललित लेखनाचा प्रकार: 

गणवेष आणि Uniform!

फक्त गणित, विज्ञान किंवा तत्वज्ञान अशा विषयांवरच खोल विचार करता येतो, असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पण या म्हणण्यात काही फारसं तथ्य नाही. आज सकाळचीच गोष्ट. कोणीतरी माझ्यासमोर 'शाळेचा गणवेष' असा शब्दप्रयोग केला, आणि माझं विचारचक्र सुरू झालं. गणवेष हा तसा मराठीमधला रुटीन शब्द. तो ऐकल्यावर मनात, लाल चट्टे असणाऱ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या शर्टाचं एक जनरल चित्र उमटण्याव्यतिरिक्त काही फार प्रक्रिया घडत नाहीत. पण या शब्दाच्या ईंग्रजी प्रतिशब्दाच्या पार्श्वभूमीवर मात्र हा शब्द अचानक इंटरेस्टींग होतो! कसा? सांगतो!

ललित लेखनाचा प्रकार: 

चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!

(अन्य संस्थळावर पूर्वप्रकाशित)
उपोद्घात

ललित लेखनाचा प्रकार: 

...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो..

आठवणीतला हॉलीवुड-सात

ललित लेखनाचा प्रकार: 

राकुगो

मध्ये काही कारणामुळे मला, पुण्यात मी पाहिलेल्या एका जपानी कार्यक्रमाची, आठवण झाली. मी काही वर्षांपूर्वी(२००४) पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतविद्या(Indology) शिकत होतो. त्यावेळेस समजले की तेथे जपानी भाषेचे अभ्यासक्रम आहेत. अगदी BA, MA वगैरे देखील आहेत. पुणे आणि जपान मध्ये, भाषेच्या निमित्ताने म्हणा, ओद्योगिक क्षेत्रातील सहकार्यामुळे म्हणा, बरीच देवाणघेवाण होत असते. त्यामुळे जपा संबंधित प्रदर्शने, किंवा इतर कार्यक्रम नेहमीच होत असतात. २०११ मध्ये आमच्या ग्रुप मध्ये एक निरोप आला की जपानी कलाकाराचा एक कार्यक्रम होणार आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

चित्रपट रसग्रहण कार्यशाळा- एक अनुभव !

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर