AIचा घो(र)
चौदा विद्यांच्या वाचस्पतींनो
चौसष्ट कलांच्या कलानिधींनो
गानगंधर्वांनो, भसाड्यांनो
चित्रकारांनो, रंगाऱ्यांनो
सिद्धहस्त लेखकांनो, कळफलकबडव्यांनो
कवींनो, कवड्यांनो
वैद्यराजांनो, वैदूंनो
नटवर्यांनो, साजिंद्यानो
विचारवंतांनो, प्रचारवंतांनो
कोतवालांनो, ठकसेनांनो
वलयांकितांनो, ट्रोलभैरवांनो
बेलकर्व्हवरील डाव्या-उजव्यांनो
बेलकर्व्हच्या मध्यावरील बेसुमार सुमारांनो
शुभ्रधवलांनो, काळ्याकुट्टांनो, अधल्यामधल्या कृष्णधवलांनो
सावध ! AIका AIच्या हाका
जुनी चंगळ संपली बर्का!
Plan B तय्यार ठेवा पक्का
नैतर वर्मी बसेल धक्का
- Read more about AIचा घो(र)
- 4 comments
- Log in or register to post comments
संपादकीय
'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात काय वाचायला मिळेल, यामागचा विचार.
- Read more about संपादकीय
- 23 comments
- Log in or register to post comments
पवड्या आणि पतुकाकू - प्रसाद कुमठेकर
"आई तुझा आशीर्वाद" हे कुठवर ताणलं पतुकाकूनं? प्रसाद कुमठेकरांची रसभरित कथा
- Read more about पवड्या आणि पतुकाकू - प्रसाद कुमठेकर
- 20 comments
- Log in or register to post comments
कणाकणाने घास घेणारं ग्रहण
झी मराठी वर काही वर्षांपूर्वी आलेल्या ग्रहण मालिकेचे शेवट शेवटचे एपिसोड जेव्हा मी पहात होतो, तेव्हा मला एकच गाणे परत परत आठवायला लागले."रौंदे हैं मुझको तेरा प्यार, चुभता है तेरा इंतजार". उर्मिला आठवली, सोनाली कुलकर्णी सिनियर, फरदीन खान, नंतर कंगना राणावत आणि हो, काजोल पण आठवली. ते का बुवा? अ हं! मी नाहीं सांगणार! उत्तर तुम्हाला शोधायचे आहे आणि कमेंट मध्ये सांगायचे आहे. मी आता मालिकेविषयी सविस्तर सांगतो.
- Read more about कणाकणाने घास घेणारं ग्रहण
- Log in or register to post comments
ये ना साजणा (हॉरर कादंबरी)
निखिल आणि सायली यांच्या आयुष्याची रेषा एका वळणावर माधुरी आणि मोहन यांच्या आयुष्य रेषेशी स्पर्श करते. मग सुरू होतो भयंकर घटनांचा थरार!
- Read more about ये ना साजणा (हॉरर कादंबरी)
- 2 comments
- Log in or register to post comments
क्लिओपात्रा आणि ब्लड स्टोन (फॅंटसी कादंबरी)
प्राचीन काळात मेडिटेरनियन समुद्राच्या जवळ असलेल्या रोमग्रीप्टस राज्याची अतिशय सुंदर आणि साहसी राजकुमारी क्लिओपात्रा, एक अद्भुत ब्लड स्टोन हस्तगत करायचं ठरवते आणि त्यासाठी साहसी मोहिमेवर निघते. पण तिचा मार्ग तिला वाटतो तेवढा सोपा नसतो. ती ब्लड स्टोन मिळवण्यात यशस्वी होते का? काय असते त्या ब्लड स्टोनची शक्ती? तिच्या मार्गात तिला भेटणारे नेमके कोण मित्र आणि कोण शत्रू हे ओळखण्यात क्लिओपात्रा यशस्वी होते का? तेसुद्धा अशा काळात, जेव्हा जादुई शक्तींची उपासना आणि वापर अगदी मोठ्या प्रमाणावर होत असतो! चला तर मग, प्रवेश करा या अद्भुत, जादुई आणि मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या दुनियेत, जिथे दिसते तसे नसते आणि पावला पावलांवर जादूचे अस्तित्व असते!
- Read more about क्लिओपात्रा आणि ब्लड स्टोन (फॅंटसी कादंबरी)
- 2 comments
- Log in or register to post comments
इझी कॅम
आई आणि बायकोच्या भांडणांना कंटाळलेला सॉफ्टवेअर इंजिनियर फ्लो चार्ट काढतो आणि काय काय करतो? नीलची नवीन दिलखेचक कथा
- Read more about इझी कॅम
- 3 comments
- Log in or register to post comments
प्रादेशिक इतिहासाच्या शोधात
प्रदेश किंवा प्रांत हे केवळ भौगोलिक नसतात, तर राजकीय व सांस्कृतिकही असतात. मानवी वस्त्या भौगोलिक वैशिष्ट्यांशी जुळवूनही घेतात आणि त्यापलीकडेही जातात. प्रा. प्राची देशपांडे यांचा उद्बोधक लेख.
- Read more about प्रादेशिक इतिहासाच्या शोधात
- 3 comments
- Log in or register to post comments
सर्पकाल - हृषीकेश गुप्ते
'सर्पकाल' या हृषीकेश गुप्ते यांच्या आगामी कादंबरीचा काही अंश
- Read more about सर्पकाल - हृषीकेश गुप्ते
- 8 comments
- Log in or register to post comments
ऑफ डॉग्ज् ॲन्ड मेन
१९६०च्या अस्वस्थ दशकाची चाहूल लागत असताना, जॉन स्टाईनबेक ह्या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाने, संपूर्ण अमेरिका देश बदलत्या काळाचा आणि जनमानसाचा कानोसा घेत पालथा घातला. त्याला ह्या रोड ट्रिपमध्ये भेटलेली माणसं आणि आलेले अनुभव, आजच्या संदर्भात पडताळून पाहणारा हा लेख...
- Read more about ऑफ डॉग्ज् ॲन्ड मेन
- 1 comment
- Log in or register to post comments