<u><b>पुरावे </b></u>

पुरावे

कोणा खूप प्रिय व्यक्तीचा फोन
अचानकच येतो

आणि सवयीने ती म्हणून जाते
मी छान आहे

फोन ठेवते
बघत राहते त्या यंत्राकडे

आणि शोधत राहते त्यात
तिच्या 'छान' असण्याचे पुरावे

डोळ्यातून पाणी येईपर्यंत .

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

समर्पक भावार्थ.. रचना भावली...!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चन्द्रशेखर केशव गोखले

ह्म्म Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला अनुभव, पण...
(१) एक पर्याय असा आहे, की रचना खूप लांबली आहे, म्हणून परिणाम बोथट होतो,
किंवा
पर्याय (२) असा, की पुरेसे रंगवले नसल्यामुळे कथानक हवे तितके "कथा" बनत नाही.

*

फोनवर तिने
उत्तर दिले,
"छान आहे!"
दिले तर खरे.

ठेवल्या-ठेवल्या
खुपल्या खपल्या
अन् हुळहुळल्या
"छान? खरेच?"

*

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद प्रतिक्रियेवर विचार करत्ये ..लिहित रहा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सारिका Smile
मी अजून या कट्ट्यावर नवीन आहे . मला गुणांकन चा फंडा अजून कळला नाहीये ...सध्या फक्त लिहीते बस Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile धन्यवाद ..!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

कविता आवडली
धनंजयचे रुपांतरही आवडले. मात्र दोन्ही कथा काहिश्या भिन्न वाटल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!