दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२६ एप्रिल
जन्मदिवस : भूशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर (१९००), सर्वोच्च न्यायालयाचे माजी, मुख्य न्यायाधीश सर्वमित्र सिकरी (१९०८), अभिनेता जेट ली (१९६३)
मृत्युदिवस : गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (१९२०), समाजसुधारक रमाबाई रानडे (१९२४), उच्च दाबाच्या औद्योगिक रसायनशास्त्रातील नोबेलविजेता कार्ल बॉश (१९४०), लेखक चिं.त्र्यं. खानोलकर (१९७६), शंकर-जयकिशन यांच्यापैकी शंकर सिंग रघुवंशी (१९८७)
---
जागतिक 'बौद्धिक संपदा' दिवस.
१५६४ : नाटककार विल्यम शेक्सपिअरला बाप्तिस्मा दिला, जन्मतारीख माहित नाही.
१८०३ : लेग्ल (फ्रांस)मधल्या उल्कापातामुळे उल्कांचे अस्तित्त्व मान्य झाले.
१९३७ : जर्मन 'लुफ्तवाफ'ने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. त्याचे परिणाम पाहून पाब्लो पिकासोने 'गर्निका' हे चित्र काढले.
१९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.
१९६२ : नासाचे 'रेंजर-४' हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
१९६४ : टांगानिका व झांझिबार यांनी एकत्र येऊन टांझानिया स्थापन केला.
१९८१ : डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
१९८६ : चर्नोबिल इथे जगातली सगळ्यात भीषण अणू-दुर्घटना.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- १.५ शहाणा
प्रतिक्रिया
पुरावे
समर्पक भावार्थ.. रचना भावली...!!!
चन्द्रशेखर केशव गोखले
ह्म्म
ह्म्म
चांगला अनुभव, पण
चांगला अनुभव, पण...
(१) एक पर्याय असा आहे, की रचना खूप लांबली आहे, म्हणून परिणाम बोथट होतो,
किंवा
पर्याय (२) असा, की पुरेसे रंगवले नसल्यामुळे कथानक हवे तितके "कथा" बनत नाही.
*
उत्तर दिले,
"छान आहे!"
दिले तर खरे.
खुपल्या खपल्या
अन् हुळहुळल्या
"छान? खरेच?"
*
धन्यवाद प्रतिक्रियेवर विचार
धन्यवाद प्रतिक्रियेवर विचार करत्ये ..लिहित रहा
क्या बात है!!!
क्या बात है!!!
धन्यवाद सारिका मी अजून या
धन्यवाद सारिका
मी अजून या कट्ट्यावर नवीन आहे . मला गुणांकन चा फंडा अजून कळला नाहीये ...सध्या फक्त लिहीते बस
छान!
कविता आवडली.
धन्यवाद ..!!
धन्यवाद ..!!
कविता आवडली
कविता आवडली
.
कविता आवडली धनंजयचे रुपांतरही
कविता आवडली
धनंजयचे रुपांतरही आवडले. मात्र दोन्ही कथा काहिश्या भिन्न वाटल्या.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!