न-प्रेम...

तुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,
कानात घुमत राहते तू न मारलेली हाक..
आणि तू मला न लिहिलेली पत्र फाडून टाकताना,
डोक्यात रुंजी घालते तुला न आलेली आठवण..
बंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,
आणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,
तुझी सोबत न मिळालेल्या या वाटेवरुन..
पण तरीही मनात जपून ठेवेन मी कायम,
तू न केलेलं प्रेम.....
----------------------------

merakuchhsaman.blogspot.com

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान आहे कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला, मस्त कविता. माधुरी दीक्षितने कधी न व्यक्त केलेले प्रेम मनात साठवून ठेवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Smile

विवेक,
Biggrin Biggrin बरं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

मला या गाण्याची आठवण झाली -
.

Nights in white satin
Never reaching the end
Letters I've written
Never meaning to send
.
Beauty I'd always missed
With these eyes before
Just what the truth is
I can't say any more
.
'Cause I love you
Yes I love you
Oh how I love you
.
Gazing at people, some hand in hand
Just what I'm going through they can't understand
Some try to tell me, thoughts they cannot defend
Just what you want to be, you will be in the end
.
And I love you
Yes I love you

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,

ही कल्पना आवडली..
बाकीचं सामान्य वाटलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्वेता तुमचा ब्लॉग आता सापडला. पहीली कवितांकडे वळाले. किती सुंदर लिहीता तुम्ही. अ-स्वीकार सुरेख आहे पण "तरीही" ओह माय गॉड!!! इट्स ब्यु SSS टीफुल!
ओहोहो "वैशाखाची संगत", "सहज" - वेडी झाले.
___
शुक्रवार आणि तुमचा ब्लॉग. आय अ‍ॅम लकी. "बहुत निकले मेरे अरमान लेकिन..." , "उन्हाळा" देखील काय सुंदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद स्वप्न..

इतकी भरभरून दाद मिळायला पण वाचणारं माणूस रसिक असावं लागतं. इतक्या मनापासून कौतुक केल्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमची Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता कविता महाजन यांच्या कविता चाळताना मला पुढील अगदी याच विषयावरची कविता सापडली -
https://kavitamahajan.wordpress.com/2014/05/18/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4...
.
तुमची व त्यांची दोन्ही आवडल्या अर्थात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न- कविता वाचताना प्रश्न पडतो की, या एकतर्फी प्रेमाची कधी वाच्यता केली जाते की शेवटपर्यंत अव्यक्तच राहते ते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Unrequitted Love म्हणजे कधीही प्रेमिकाकडून स्कारात्मक प्रतिसाद न मिळालेले प्रेम. न-प्रेम हे तसे असावे. वाच्यता करुनही प्रतिसाद न लाभलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0