सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ८

मागे कुठल्या तरी धाग्यावर लताबाईंच्या जुन्या कोवळ्या आवाजाचा विषय निघाला होता. कालच अनिल बिस्वासचं 'तराना'मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा त्याची आठवण झाली. 'सीने मे सुलगते है अरमान' किंवा 'नैन मिले नैन हुए बावरे'च्या मानानं हे गाणं क्वचितच ऐकायला मिळतं. मधुबालाप्रेमींसाठीही ती एक पर्वणी ठरावी.

field_vote: 
0
No votes yet

सध्या उस्ताद अमीर खान ऐकतो आहे :

https://www.youtube.com/watch?v=nltLeUx2s3A

द्रुत लयीतला दरबारी...यारे मन पिया पिया ही चीज. शैली वरून अमीर खुसरौची असावी असे वाटते. (यारे मन म्हणजे माझा सखा ही फारसई तरकीब आणि पिया हा खडी बोलीतला शब्द)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरी!

"झनक झनक तोरी बाजे पायलिया" दरबारीतलंच आहे ना?

बादवे - साध्या घाटावरचे भट कुठे आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तो बहुतेक अडाना आहे...

दरबारीतली प्रसीद्ध गझल म्हणाल तर मेहदी हसन साहेबांनी गायलेली परवीन शाकीरची 'कू ब कू फैल गई'..

https://www.youtube.com/watch?v=GW0LxMSOlXI

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मन्ना डें नी म्हटलेलं ‘झनक-झनक तोरी बाजे पायलिया...’ हे गाणं राग दरबारी कानडा मधे आहे...

झनक-झनक पायल बाजे चित्रपटातील उस्ताद अमीर खान यांनी म्हटलेलं हे टायटिल सांग ‘झनक-झनक पायल बाजे...’ राग अडाना मधे आहे...

पं भीमसेन जोशींनी म्हटलेल्या राग दरबारी ची द्रुत ची बंदिश आहे-

‘झनक झनकवा मोरे बिछुआ...’

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

>>"झनक झनक तोरी बाजे पायलिया" दरबारीतलंच आहे ना?
पब्लिक अडाना म्हणत असेल तर अडानाच असावा. तरीही ऐकल्यावरच कळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो बहुतेक अडाना आहे...

दरबारीतली प्रसीद्ध गझल म्हणाल तर मेहदी हसन साहेबांनी गायलेली परवीन शाकीरची 'कू ब कू फैल गई'..

https://www.youtube.com/watch?v=GW0LxMSOlXI

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त चाल आहे. गाणं छान गायलय.
.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Chulivarachi_Kheer_Ekada
.
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफुटुन बसली

काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना
झार्‍यानं टोचलं, डेगीतलील्या पुसलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला चटली

पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल
मन आले भरू, डोळे लागले झरू
तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली

खीर थंड झाली, वाटीत बसून आली
लाडेलाडे खीर मग पुरीजवळ गेली
"पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे
माझं म्हणणे ऐक गडे"
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली

तिकडून ताई आली, तिने युक्ती केली
खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली
तेंव्हापासून त्यांची जोडी पक्‍की होऊन बसली

कढईतली पुरी मग.. कध्धी नाही रुसली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे गाणं बरंच जुनं आहे. ३०+ वर्षांपूर्वीचं असणार; आमच्याकडे ह्याची रेकॉर्ड होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कालच अनिल बिस्वासचं 'तराना'मधलं हे गाणं ऐकलं तेव्हा त्याची आठवण झाली. 'सीने मे सुलगते है अरमान' किंवा 'नैन मिले नैन हुए बावरे'च्या मानानं हे गाणं क्वचितच ऐकायला मिळतं. मधुबालाप्रेमींसाठीही ती एक पर्वणी ठरावी.

वो दिन कहा गए बता ... हे लताबाईंचं गोड गाणं आहेच. बाईंनी अगदी ठेवणीतला आवाज लावलेला आहे.

जोडीला हे पण ऐकून टाका ...
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज सकाळी सकाळी पुन्हा एकदा मध्ये ऐकलं " Bohemian Rhapsody " by Queen ... वाह आजचा दिवस चांगला जाणार !!!

एकाच गाण्यात ballade sque , opera sque आणि शुद्ध , unadulterated hard rock .... त्यात फ्रेडी Mercury उर्फ फारूख बालसारा चा खर्जा पासून तार सप्तकात फिरणारा आवाज , ब्रायन मी ची गिटार वाह वाह वाह !!! लै भारी

https://www.youtube.com/watch?v=fJ9rUzIMcZQ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी आहे. माझ्या बंगाली बाईने सकाळी ऐकलं आणि खुश झाली. 'रोबिन्द्रसंगीत'!! त्यांच्याकडे ही गाणी १५ऑगस्ट-२६जानेवारीला लागतात म्हणे ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

ताजमहल चित्रपटातील हे गीत

https://www.youtube.com/watch?v=7grmUiNgMe4

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

वाह! मस्त गाणे आहे. माझ्या वडीलांचे आवडते गाणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://toneway.com/songs
गॉसपेल गाणीच आहेत जास्त करुन. ठीक वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कृष्णा, धरती पे आ जा तू"

मस्तं गाणं आहे हे डिस्को डान्सरमधलं. बप्पीदा जिंदाबाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे गाणं नंदू भेंडेंनी गायलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धीमी धीमी खुशबू हैं तेरा बदन
सुलगे महके पिघले दहके क्यों ना बहके मेरा मन

धीमी धीमी खुशबू हैं तेरा बदन
सुलगे महके पिघले दहके क्यों ना बहके मेरा मन
वो चली हवा के नशा घुला
हैं समा भी जैसे धुँवा धुँवा
तेरा रुप हैं के ये धूप हैं
खुले बाल हैं के हैं बदलियाँ
तू जो पास हैं मुझे प्यास हैं
तेरे जिस्म का एहसास हैं

सांस भी जैसे रुक सी जाती हैं
तू जो पास आये तो आँच आती हैं
दिल की धडकन भी मेरे सीने में लडखडाती हैं
ये तेरा तन बदन कैसी हैं ये अगन
थंडक हैं जिस्म तू वो आग हैं
बलखाती हैं जो तू लहराती हैं जो तू
लगता हैं ये बदन एक राग हैं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांस भी जैसे रुक सी जाती हैं
तू जो पास आये तो आँच आती हैं
दिल की धडकन भी मेरे सीने में लडखडाती हैं

या ओळींतल्या तारसप्तकाने गाण्याची माती केली आहे हे माझं णम्र मत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदी. १००टक्के सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला पण आधी असंच वाटलं होतं. हरिहरनला तार षड्ज लावायला जमू नये? पण नंतर एका रहमान आणि एकूणच संगीतातील जाणकार दोस्ताने खुलासा केला की तो थोडा चोरलेला, थोडा एयरी तार षड्ज खरं तर 'सांस भी जैसे रुक सी जाती है' या ओळीशी सुसंगत लावला आहे. पुढच्याच ओळीतला 'तू जो पास आए तो' (सां सां नी ध प, रें) मधल्या 'तो' वरचा तार ऋषभ बघा कसा खाडकन् आणि खुला लावलाय. ऐसा है वह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इमेलमधून एका ऐसी हितचिंतक मित्राकडून ही फित मिळाली -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आई गं! काय जागा घेतल्या आहेत पोरीने. आवाज, तयारी, शब्दांचे उच्चार कशाकशाचं कौतुक करायचं! सुरेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरच .. फारच सुरेख .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

ऑफिसातून उघडत नाहीये पण इतकं भरघोस कौतुक ऐकून अपेक्षा उंचावल्या गेल्या आहेत ऑफ कोर्स कीपिंग इन माईंड की प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कृपया उपप्रतिसाद देऊ नये-
.

Leonard Cohen - कप्तान
Leonard Cohen - साक्षात प्रीती
माझ्या खाजगी जीवनामध्ये - Leonard Cohen
Leonard Cohen - राणी निरोप असा थोडीच घेतात!
Leonard Cohen - हजारो चुंबने
Leonard Cohen - तुझ्या मनासारखे
Céline Dion - प्रेमाची ताकद
Bon Jovi - हालेलुइया
हालेलुइया - Alexandra Burke
हालेलुइया - Rhema Marvanne
Carly Rose Sonenclar - हालेलुइया
Leonard Cohen - हालेलुइया
Hannah Trigwell - हालेलुइया
K.D. Lang - हालेलुइया
Beauty and the Beast - काळाइतकी जुनी कथा
Hunter Hayes featuring Jason Mraz - मी सोडून सर्वांना प्रेमाचे माणूस आहे
तुझा स्पर्श जेव्हा कधी होतो - Dan Hill
प्रेमात पडलेली एक सामान्य स्त्री Anne Murray
Savage Garden - खरेखुरे-उत्कटतेने-वेड्यासारखे
Adele - हेलो
Bruno Mars - आहेस जशी, तशीच
Vikki Carr.....¨अनिमिष नेत्राने तुला न्याहाळताना
Céline Dion - माझ्या हृदयाची धडधड कशी थांबावी
वार्‍याचे रंग by Vanessa Williams
पंखात शिरलेलं वारं - BETTE MIDLER
Andrea Bocelli ~ प्रेमाची ताकद
Andrea Bocelli-प्रेमात पडण्याशिवाय मार्गच नाही
UB40 प्रेमात पडण्याशिवाय मार्गच नाही
Stevie Wonder मी तुझ्यावरती प्रेम करतो हे सांगायला फोन केला होता
मला आठव - Dean Martin
Michael Learns To Rock - माझ्या प्रेमाचा रंग
बाबा आता निरोप द्या
प्रेम शाश्वत आहे (Frank Sinatra)
राणी बाहेर थंडी आहे गं - Dean Martin
तुझ्यामुळे मला तरुण वाटते (Frank Sinatra)
Michael Learns To Rock - मला हृदयाशी धर
आजची रात्र तू काय सुंदर दिसते आहेस -Michael Buble
Frank Sinatra "मॉन्टरे मध्ये हे घडले"
Dean Martin - हेच प्रेम आहे
Michael Learns To Rock - निद्रीत मूल
वार्‍यावरती फडफडणारे (Bob Dylan)
Lee Ann Womack - तू नृत्य करावेस हीच इच्छा
झोका - Dean Martin
La Vie En Rose - Dean Martin
तोपर्यंत - Dean Martin
Valaida Snow - मला तो पुरुष हवा आहे
Valaida Snow - मला वेड लावतोस
Valaida Snow "काश!तू हे जाणू शकला असतास तर"
Julie London - तू मला धुंद करतोस
Frank Sinatra - आजची रात्र तू काय सुंदर दिसते आहेस
Tony Bennett - मला चंद्राच्याही पल्याड घेऊन चल
तुझी मला सवय होऊ लागली आहे (Frank Sinatra)
स्वर्गातून नाण्यांचा पाऊस (Frank Sinatra)
शेवटचे नृत्य माझ्याकरता राख - Michael Bublé
Simply Red - अजुनही जर तुला माझे मन कळत नसेल तर
तुम्ही जगातील सर्वाधिक सुंदर स्त्री पाहीलीत का
Lynn Anderson - मी कधी तुला गुलाबाच्या ताटव्यांसारख्या जीवनाचे वचन दिले
Michael Bublé - माझ्याकरता तू खूप रडावस
Jackie DeShannon - हृदयातील प्रेम जागवा
आज रात्री तुला भेटण्याची फार इच्छा आहे - England Dan and John Ford Coley
कोणीतरी कुणाचा तरी अपराध केला गाणे
Nelly Furtado - Promiscuous ft. Timbaland
The Moody Blues - शुभ्र रेशमी रात्री
Johnny Cash - I Walk the Line
अग्नीवर्तुळ Johnny Cash
राणी बाहेर थंडी आहे गं - Original from Neptune's daughter
Kenny Rogers - ल्युसिल
राणी बाहेर थंडी आहे गं - Bing Crosby & Doris Day
परत असे प्रेम होणे नाही - Dionne Warwick
Brenda Lee - मला चंद्राच्याही पल्याड घेऊन चल
Brenda Lee डम डम
Pat Boone - एप्रिलमधील प्रेम
Wanda Jackson - मत्सरी हृदय
The Supremes: प्रेमात घिसाडघाई नको
Paul Anka Oh कॅरोल
Elvis Presley - मला आदराने वागव
Elvis Presley - हट्टी स्त्री
Chuck Berry - शाळेचे दिवस
Gene Vincent - सांग ना गं आई
Johnny Cash - किशोरवयीन युवतीचे गाणे Queen
Elvis Presley - अशी क्रूर होऊ नकोस
Paul Anka - राणी मी तुझ्यावर प्रेम करतो
Wanda Jackson - काहीबाही
Don Williams - मी परत प्रेमात पडू शकतच नाही
Grease - वसंतातील रात्री
ती माझ्याकरता एक पूर्ण स्त्री आहे व राहील -Billy Joel
गावातील एक भेकड
Kenny Rogers - तो जुगारी
Peter, Paul and Mary - वार्‍यावर फडकत आहे
५०० मैल - Peter, Paul and Mary
मौनाची भाषा
Peter, Paul & Mary - लिंबाचे झाड
Rosanne Cash: ५०० मैल
Joan Baez ~ ५०० मैल
Joan Baez - 1965 - part1
Dionne Warwick - घराला घरपण केव्हा यतं
Michael Learns To Rock - २५ मिनीटे
Michael Learns To Rock - सारच लुटलं गेलं
Michael Learns To Rock - कधीतरी
Michael Learns To Rock - तू माझे हृदय चोरलेस
Michael Learns To Rock - अभिनेता
Michael Learns To Rock - क्लिष्ट हृदय
Adele vs Britney - Toxic in the Deep (Bumper's Mashup)
Jimmy Durante - काळ जसजसा पुढे जात रहातो
Louis Armstrong - ते चुंबन ज्याच्यावर जान कुर्बान
Nat 'King' Cole - Stardust
Makin' Whoopee - Dr John & Rickie Lee Jones
पहाटे फटफटताना - Carly Simon
Gene Autry मी आलोय बरं का परत
Joe Cocker - टाटा काळ्या पक्ष्या
Harry Connick Jr - डोळा मारुन हसणे
Tammy Wynette - तुझ्या पुरुषामागे खंबीर उभी रहा
Jimmy Durante - कोणालातरी आनंद द्या
Trace Adkins - फक्त मासेमारी
George Jones - त्याच्या प्रेमाचा अंत
Trace Adkins - मी प्रयत्न करतो आहे
Brian Hyland "Itsy Bitsy Teenie Weenie Yellow Polka DotBrian Hyland "Itsy Bitsy Teenie Weenie Yellow Polka Dot Bikini"
Trace Adkins - Hot Mama
परतून न येणारी नदी - Marilyn Monroe
Avicii - Hey Brother
Nina Simone- मी तुझ्यावर जदूटोणा केला
Cam - जळणारं घर
Brad Paisley - मी जेव्हा गंतव्य स्थानी पोचेन
Scotty McCreery - खूप प्रेम करतो मी तुझ्यावरती
Toby Keith - कोण आहे तो मनुष्य
Blake Shelton and Miranda Lambert - तुझ्याकरता देवाने ओक्लाहोमा बनविले
Dean Martin - नापोली मध्ये
Michael Bublé - राणी बाहेर थंडी आहे गं
Paul Anka - डायन
"तू माझी आहेस" - Dean Martin
तू एक नवीनच प्रेमाचे दालन उघडलेस(Frank Sinatra)
नेहमीचा खोडकर चंद्र(Frank Sinatra)
Peter,Paul & Mary - पफ नावाचा जादूचा ड्रॅगन
प्रेमाचा डौल (Guess who's coming to dinner OST)
Dean Martin - Buona Sera
Ingrid Michaelson - मुली मुलांच्या मागे लागतात (An Homage to Robert Palmer's "Simply Irresistible")
MARILYN MONROE performs FILE MY CLAIM from River of No Return
Marilyn Monroe - परतून न येणारी नदी
आपण सारे एक आहोत (Ole Ola) [The Official 2014 FIFA World Cup Song]
K'NAAN - फडकणारा झेंडा (Coca-Cola Celebration Mix)
Justin Bieber - राणी ft. Ludacris
Enrique Iglesias - Bailando (English Version) ft. Sean Paul, Descemer Bueno, Gente De Zona
Sia - स्वस्तातली मज्जा
Calvin Harris - तू याकरता आलास
MKTO - क्लासिक
MIKA - Popular Song ft. Ariana Grande
MIKA - लॉलीपॉप
Simon & Garfunkel - सौ. रॉबिन्सन
Scotty McCreery - Feelin' It
Classic! Earl Grant - बांबूचे घर
Bonnie Tyler - हृदयाला काजळून टाकणारे ग्रहण
Emiliana Torrini - रानातील ढोल
Ariana Grande ft. Liz Gillies - Santa Baby
Dolly Parton - जोलेन
Connie Francis - प्रेमाचा येडा देवदूत
तुझ्या कॉलरवरील लिपस्टिक by Connie Francis
Harry Belafonte - जमैकाला निरोप
ज्वर - Peggy Lee
Cliff Richard - नशीबवान ओठ
सर्वात प्रथम मी तिच्यावर प्रेम केले
Anjulie - बुम
Wanda Jackson - प्रेमाचा येडा देवदूत
Trace Adkins - क्रोम
Cole Swindell - राणी भेट मला
Parmalee - तू माझी आहेस हे केव्हाच पक्के झाले आहे
Joe Nichols - Hard to Be Cool
George Strait - I Got A Car
Reba McEntire - चुटकीसरशी जाणार ती
Joe Nichols - हम्म्म
Tim McGraw - Meanwhile Back At Mama’s ft. Faith Hill
Dierks Bentley - I Hold On
Kenny Chesney - अमेरीकन मुलंमुली
Luke Bryan - रोलर कोस्टर
Ashton Shepherd - जा जाऊन शोध
Trace Adkins - या सर्वाची तुला परत परत आठवण येइल
Trace Adkins - घरातील प्रत्येक दिवा
Trace Adkins - Rough & Ready
Trace Adkins - माझी गाणी
Martina McBride - किशोरवयीन कन्यका
Martina McBride - या संकटातही मी तुझ्यावरती प्रेम करेन
Martina McBride - हे गाण एसर्व वयाच्या स्त्रियांकरता, मुलींकरता
Scotty McCreery - मुली अशाच असतात
Hunter Hayes - दीवानापन
Cowgirls - Josey Milner
Scotty McCreery - आज रात्री भेटूच
Scotty McCreery - मला तुझा फक्त मित्र बनायचे नाही तर ..
माझा फोन नंबर तुझ्या हातावर लिही - Scotty McCreery
Scotty McCreery - Get Gone With You
नीळ्या जीनमधली ती By Scotty McCreey
Scotty McCreery - तिचे डोळे
Scotty McCreery - अधिक अर्थपूर्ण
Scotty McCreery- माझ्या हृदयाची शपथ
मला काही जग जिंकायचे नाही-The Ink Spots
Ella Fitzgerald - माझं स्वप्नदेखील कधीतरी बघ
MARILYN MONROE sings घनदाट वनराईमध्ये in River of No Return
The Tennessee Waltz - singer Patti Page
सोळा संपून सतरा
मला प्रिय असण्यार्‍या गोष्टी
Mary Poppins - चिमूटभर साखर
चिम चिम चेरी (from “Mary Poppins”)
Supercalifragilisticexpialidocious (from "Mary Poppins")
The Sound of Music (5/5) Movie CLIP - शुभरात्री
एकाकी बकरा by Julie Andrews
मारीया
एडलवेइस चे फूल
Anna Kendrick - पातेली
OneRepublic - चांदण्या मोजताना
Taylor Swift - आपण परत काही एकत्र येणार नाही
Taylor Swift - 22
Meghan Trainor - All About That Bass
Meghan Trainor - होणारे पतीमहाशय
Maroon 5 - साखर
Pharrell Williams - आनंदी
Shakira - वाका वाका
Avicii - मला ऊठव
खोडकर मुलगा - ला ला ला ft. Sam Smith
Passenger | जायचं तर जाऊ देत तिला
Sara Evans - गगनविहारी
RaeLynn - देवाने मुली का बनविल्या तर
Brad Paisley - सोडून जाऊ नकोस
Clay Walker - फार काळ ती एकटी हाणार नाही
George Strait - मेक्सिकोचा किनारा
Lee Ann Womack - मला सकाळी तिरस्कार वाटतो
Lee Brice - तुझ्यासारखी स्त्री
Brad Paisley - तिची वाट पहाण्याची शिक्षा ना खरच ..
Brad Paisley- चाकांवरील चिखल
Brad Paisley - लहान लहान क्षण
Brad Paisley - This Is Country Music (CMA Awards '10)
Brad Paisley - ती सर्वस्व आहे
Brad Paisley - मला तिची आठवण येणार
Brad Paisley - आदर्श वादळ
Brad Paisley-शेवटी मी पुरुष आहे
Blake Shelton - कोणी पहात नसतेवेळी तुम्ही कसे वागता
Miranda Lambert - ज्या घराने मला घडविले ते घर
Chris Stapleton - टेनेसीची दारु
Chris Young - मला जसे व्हायचे आहे
Maddie & Tae - ऊड
Alan Jackson - प्रेमावरती प्रेमाकरता जङणे
Tim McGraw - नम्र आणि दयाळू
Kenny Chesney - निमिषमात्रही डोळे मिटू नका
Scotty McCreery - एक सुमधुर वासंतिक गीत
Scotty McCreery - तुलाही तसच जाणवतं का
Scotty McCreery - स्वर्गातील नाताळ
कारच्या काचा खाली करा Down Scotty McCreery
Scotty McCreery - मध्यरात्रीच्या आधी
Scotty McCreery - Buzzin'
Scotty McCreery - Walk In The Country
You Make That Look Good Scotty McCreery
Scotty McCreery Country Comfort
Scotty McCreery - Holly Jolly Christmas
Scotty McCreery - बर्फ पडू देत
Scotty McCreery - Winter Wonderland
Hank Williams - Hey Good Lookin'
Cat's In The Cradle
जे व्हायचं तेच होणार
A Guy is a Guy
पकडीतून निसटताना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहित नाही कि याला प्रतिसाद म्हणायचं का उप प्रतिसाद . पण एवढी दररोज ऐकत ( आणि ऐकू शकत ) असलात तर फार सुदैवी आहात तुम्ही... ( आता प्लीज कुठल्या ग्रहाला मध्ये आणु नका यात ) आता एवढी गोग्गोड गाणी ( सगळी नाहीयेत , तोंडी लावायला एल्विस , चक आणि बॉन जोवि वगैरे दिसताहेत ) ऐकता , त्याबरोबर आहार बॅलन्स करायला रॉक ऐकता का नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हार्ड रॉक का काय म्युझिक कर्कश्श्य वाटलेले. पण जर तुम्ही रॉक & रोल म्हणत असाल, तर फारच उड्या मारणारी, नाचवाली गाणी वाटतात ती मला मग यापेक्षा एल्व्हिस ची गॉसपेल फार फार आवडतात.
अतिशय मधुर, शब्द्प्रधान गाणी आवडतात. शब्द म्हणजे अर्थवाही कविता असेल तर दुधात साखर.
यातीलच गाणी रोज ३ तास ऐकते. ऑफिसमध्ये हेडफोन लावुन ऐकता येतात. मूड भयंकर ऑल्टर होतो मात्र.... फॉर गुड अर्थात.
____
नॉरमलपेक्षा रॅपिड मूड फ्लक्च्युएशन्स इनेव्हिटेबल आहेत हे कळले आहे, तेवढा अवेअरनेस आलेला आहे. मग ही फ्लक्च्युएशन्स चांगल्या मूडमध्ये का रुपांतरीत करु नयेत म्हणुन गाणी ऐकते. औषध आहे ते. जसे २ कप कॉफी रोज सकाळी औषध आहे. काही औषधांचेच व्यसनात रुपांतर होते याबद्दल दुमत नाही.
____
ग्रह आणू नका पण रहावत नाही - ६ वे घर नोकरीचे, कामाचे, रुटीन टास्कस्चे असते. त्यात शुक्र म्हणजे अतिशय प्लेझंट, आनंदाचा एक मार्ग. "नोकरी", "बसप्रवास", "काम" हा माझ्याकरता प्रचंड सकारात्मक, प्लेझंटच आऊटलेट आहे रोज माझा शुक्र ग्रह इथे त्याच्या किरणांचा पिसारा फुलवतो. खरं तर या स्थानातील शुक्र हा नोकरीमधील प्रेमसंबंधांचाही कारक असतो. मला तसा काहीही अनुभव नाही. पण इथेच शुक्राच्या अन्य गुडीज खूप मिळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो , हार्ड रॉक एकदम जड जात असेल तर तो musical फॉर्म कसा डेव्हलप होत गेला हे वाचा . आणि एकदम हार्ड रॉक च्या आधी ६०'ज मधली सुरुवातीची रॉक एका आणि मग हळू हळू ७०ज कडे जा .....जमल्यास .... फार मज्जा आहे त्यात ....पण बघा झेपलं तर !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या लिस्ट मधून Lara's dream ( Dr. Zivago ) कसे काय सुटले ? चुकून लिहायचे राहिले का ? ऐकणारच असलात तर आधी फक्त मॅट मॉनरो ची version एका. ( म्हणजे मग बाकीच्या versions उठवळ वाटतील )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां ऐकते. मला प्लीज खफवरती किंवा इथे गाणी सुचवत जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगलाच व्यासंग आहे तुमचा .

यादीतील गाणी एकेके करून ऐकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

व्यासंग काही नाही मनीषा. यु ट्युबवर एक गाणं सापडलं की सिमिलर सापडत जातात Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी शीर्षके वगैरे बराच व्याप केलाए तुम्ही!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

त्या कंपनीत वेळच वेळ होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

(मी असं ऐकलंय की...) हे आरडी चं पहिलं गाणं ... संगीतकार म्हणून. झक्कास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे आरडी चं पहिलं गाणं ... संगीतकार म्हणून.

पहिलं आणि तरीही तितकच खास .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

सुरेश वाडकरांनी गायलेलं..।
मराठी रोझा ...।।
शोधून बघाच...।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..

तुलनेने कमी प्रसीद्ध असलेला ब्रिटीश गायक रिचर्ड हॉली. त्याचं रोल रिवर रोल हे गाणं. :

https://www.youtube.com/watch?v=bYkOQj__t2U

फ्लीट फॉक्सेस चे व्हाईट विन्टर हिम्नल :

https://www.youtube.com/watch?v=DrQRS40OKNE

लेड झेपलीनचे कल्ट साँग कश्मीर:

https://www.youtube.com/watch?v=hW_WLxseq0o

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला , इथे लेड zaplin ऐकणार आहे कुणीतरी !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोल रिव्हर रोल छान आहे. बाकी ऐकली नाहीत अजुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चीप थ्रिल्सचं तबला कव्हर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ?

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप दिवसांनी सुंदर पंजाबी गाणं ऐकायला मिळालं. पारंपारिक गाणं आहे. चिनाब नदीला चना म्हणून हाकारणारं गाणं ऐकून जीव अहाहा झाला.

पार चना दे दिस्से कुल्लि यार दी,
घडेया घडेया आ वे घडेया,

रात हनेरी नदी ठाठां मार दी
अडिये अडिये हा नि अडिये

कच्ची मेरी मिट्टी कच्चा मेरा नाम नी
हां मैं नाकाम नी, हो मैं नाकाम नी
कच्चेयां दा हंदा कच्चा अंजाम नी
है गल आम नी
कच्चेयां ते रखिए ना उम्मीद पार दी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

गाणं आवडलं; दोन्ही गायकांच्या आवाजाचा पोत फारच आवडला. पण काही शब्दांचा अर्थ समजला नाही. त्याचा थोडक्यात अर्थही द्याल का?

---

हे गाणं ओळखीचं वाटत होतं; त्याचं कारण सापडलं -

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी अर्थ टायपण्याचा प्रयत्न केला.. बूच मारून ठेवतो..तोवर वरच्या विडीओतल्या सी सी वर क्लिक करून अर्थ पाहू शकता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

ही गझल मी २००२ मधे प्रथम ऐकली. माझा मित्र निपो ने मला १९९९ च्या आसपास मेहदी हसन च्या गायकी ची तोंड ओळख करून दिली होती. तेव्हापासून मेहदी हसन हे रडार वर होतेच. त्यांच्या उत्तमोत्तम गझला शोधत होतो. पण ह्या गझलेपर्यंत पोहोचायला ३ वर्षं लागली. मेहदी हसन च्या गळ्यातून प्रत्यक्ष परमेश्वर गातो असं लताबाई म्हणाल्या होत्या. हिच्या चालीवरून "प्रेरणा" घेऊन मालवून टाक दीप ही "गझल" (?) बनवलेली आहे ... बाळासाहेबांनी. नशा बढता है शराबे जो शराबोंमे मिले.... ह्या ओळीच्या आधीची ओळ ऐकलीत तर शायर किती अलौकिक विचार करू शकतो त्याची प्रचीती येईल. अहमद फराज ची "रंजीश ही सही" हा मेहदी हसन चा मास्टरपीस (चुकलो चुकलो .... फैझ ने लिहिलेली "गुलों मे रंग भरे"). पण अहमद फराज ची ही सुद्धा उच्च आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुलो में रंग भरे ..खरच अप्रतिम

https://www.youtube.com/watch?v=1fvhOVfllvQ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

.
लताबाईंचा मस्त आवाज ... यात पण ...
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सात आठ मिनिटं आवर्जून काढावीत वेगळी आणि ऐकावं
संजीव अभ्यंकर.
https://www.youtube.com/watch?v=l59FQlNuTBo&list=PL89A9982603FF7D2E

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा एव्हरग्रीन म्युझिक पीस ऐकतोय.

https://www.youtube.com/watch?v=OSZCFFpix2g

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

https://www.youtube.com/watch?v=pwMo12GEUWA&index=14&list=PLfAdw_PfOTNNY...
मराठीत आमचे नंबर एकचे गायक अर्थात बालगंधर्व!
नंबर दोन विभागूनः पंडित भीमसेन जोशी आणि हे!
पंडितजी तर थोर आहेतच पण हे 'आमचे' म्हणून जिव्हाळा जास्त!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफुटुन बसली
आणि माझ्याकडे अजुनही हि रेकॉर्ड आहे, हिच्याबरोबर अजुन बर्‍याच रेकॉर्ड्स आहेत. रे़कॉर्ड प्लेअर सुद्धा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खालील गाण्याची चाल फारच मधुर आहे पण मला हे सापडत नाही-

टपटपटप काय बाहेर वाजतय ते पाहू,
चल ना आई
चल ना आई
त्या पावसात जाऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरच की. नव्याने अपलोड झाले असावे. दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

चाचणी Audio Player

बाप्पा मोरया रे • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

हे गाणे पार विसरलेच होते. आज ऑफिसमध्ये गेले की ऐकेन.
________
हाय!!! आधीचा डायलॉग काय मस्त आहे . ओह गॉड वेडी झाले. नो वंडर आज शुक्रवार आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://radioplaybackindia.blogspot.in/2012/11/shabdon-ke-chaak-par-19.html - या ब्लॉगवर बरेच गाण्यांबद्दलचे किस्से आहेत. छान वाटतो आहे हा ब्लॉग.
.
.

.
स्वर - लता, तलत
शब्द - भरत व्यास
संगीत - वसंत देसाई

.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकवर आज हा व्हिडिओ सापडला. हे गाणं प्रथमच ऐकलं, तेव्हापासून पुन्हा पुन्हा ऐकतो आहे. काही काळानंतर, किंचित बाबूजी-यमन-मराठी-भावगीत-ठसा जाणवू शकतो. (यूट्यूबवरही हे गाणं आहे, पण दर्जा खास नाही)

https://www.facebook.com/atul.p.sulakhe/posts/10154606290708605?pnref=story

Movie: Sajni (१९५६)
Singer: Lata Mangeshkar
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Pt. Narendra Sharma

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा ऐकलं. सुरुवातीला 'स्वर आले दुरूनी' नि त्यानंतर 'तोच चंद्रमा नभात'ऐकू आलं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भविष्यकालातल्या मुलाखतीबद्दल आहे - Tyler Cowen will be interviewing Jhumpa Lahiri. ५ डिसेंबर ला. ज्यांना इंट्रेष्ट आहे यांनी इथे क्लिक करावे

उद्या Jhumpa Lahiri यांचे नवीन पुस्तक प्रकाशित होतेय. The Clothing of Books नावाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजा येते. पंजाबी फार कळत नाही अर्थात...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

I don't want to set the world on fire
I just want to start a flame in your heart
In my heart I have but one desire
And that one is you, no other will do

.

.

If you think candy's sweet
There's a guy you oughta meet
Sugar drips from his lips when he sighs
But the lovelight that lies
Within my baby's eyes
How it lies, how it lies, how it lies

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ख्रिस्टीन आणि द क्वीन असं विचित्र नाव असणार्‍या एका फ्रेंच सिंगर साँगरायटर डान्सर ची गाणी ऐकत आहे.
भन्नाट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

la femme est très jolie!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणी सवाई ला जात नाहीये का? भटोबा तुम्ही पण नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सवाईच्या दिवसांतच तापाने आजारी पडलो. त्यामुळे सवाईला जाता आलं नाही. तिकिट वाया गेलं. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तापाने फणफणलो आणि चुकली सवाई
नशिबी आली हंतरुणात पडुनी ती दवाई
वाया गेलं तिकीट, त्याची होईल का भरपाई?
वर ऐसीवरचा धागा चुकला, रडते अनुबाई!

माझ्या राजा तू रं, माझ्या रंगू तू गं...
(वगैरे वगैरे)

-शाहीर डांबिस पिवळे
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पैशे वसूल!(पिटातून शिट्ट्या!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कहर आहात!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवा पुण्यात स्वरझंकार महोत्सवातलं रशीद खाँसाहेबाचं गाणं ऐकून आलो. पूरिया गायला. विलंबित एकतालातला (दुसरं काय असणार?) 'पिया गुनवंता' हा ख्याल नेहेमीप्रमाणे विस्कळीतपणे मांडला. केवळ गळ्याची अफाट तयारी, लगाव आणि आवाजाचा पोत याकरिता आजकाल खाँसाहेबाचं गाणं ऐकावसं वाटतं. बंदिशीत तालाशी केलेला खेळ छान. तबल्यावर विजय घाटे होते. ते सहसा वादकांना साथ करतात, त्यामुळे गायकीला साथ करताना कसं वाजवतात याबाबतीत उत्सुकता होती. निराशा झाली नाही. विलंबित एकतालाची ते आवर्तनं भरतानाच त्यांचा जो काही दंगा चालला होता त्यामुळे विस्कळीत गायन आणि त्याहून विस्कळीत वादन असा विचित्र मेळ ऐकायला मिळाला. त्रितालातली बंदिश (मैं तो कर आयी पिया संग रंगरलीयाँ) सुरु झाल्यावर तबला आणि गायन यांची संगत जरा सुसह्य वाटली. खाँसाहेबांची लयतालावरची पकड मूळचीच मजबूत असल्याने विविध प्रकारच्या तिहाया घेऊन समेवर येणे फारच छान वाटले. पूरिया संपल्यावर खाँसाहेब देस रागातली 'करम कर दीजे ख्वाजा' ही त्रितालातली बंदिश गायले. मूळ बंदिश अतिशय गोड आहे. १० मिनिटांत बंदिशीची स्वरतालादी सौंदर्यस्थळे छान दाखवली. निषादावर सम असलेली देसची एवढी सुंदर बंदिश गायल्यानंतर खाँसाहेबांना काय अवदसा आठवली माहित नाही पण त्यांनी भैरवीतले तार षड्जावरचे २-३ आलाप घेतले आणि एकदम मध्यसप्तकातील षड्जावर सम असलेलं भजन सुरु केलं. ती भैरवी जी काही पडली ते पुन्हा उभीच राहिली नाही. असो. अशा रीतीने गायन आणि महोत्सव संपला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=vjSzTiLiGR4&list=PLhHnlV3b9pFmTTeQDZ_Iwr...

आकाशवाणी वर ३० वर्षांनी ऐकले असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रेम पिसे भरले अंगी

हे मी पण अक्षरशः २० वर्षांनी ऐकलं.

धन्यवाद अजो.

झक्कास आहे. अनेक आठवणी जाग्या केल्यात, अजो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय तो वाणी जयराम यांचा आलाप आहे. व्वा!!
--------------------------------
आभार आदूबाळ यांचे माना. त्यांनी माझ्या "टाळ मृदंग दक्षिणेकडे, आम्ही गातो पश्चिमेकडे" म्हणजे काय असू शकते चे उत्तर देताना सुंदर रसग्रहण केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेली गाणी ऐकते आहे.

"नेऊ नको माधवा, अक्रुरा नेऊ नको माधवा
क्रूर अक्रुरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा"

http://www.aathavanitli-gani.com/Song/Akrura_Neu_Nako_Madhava
फार शांतवणारे गाणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दशरथ पुजारी, सुमन कल्याणपूर, रमेश आणावकर, अशोकजी परांजपे ह्यांची पर्म्युटेशन्स कॉम्बिनेशन्स आहेत ... व त्यांनी बनवलेली भावगीतं अप्रतीम आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे फार्सी गाणं फार अद्वितीय आहे. इतर धाग्यांवर सुरू असणारी अनुवादांची चर्चा पाहिली आणि हे गाणं आठवलं. अतिशय संथ, तरीही नादमय आणि मस्त तरल आवाजात नऊ मिनीटं कशी निघून जातात कळतही नाही. अर्थही अप्रतिम. जुन्यानव्याचं मिश्रण वगैरेही वाटून जातं.
ह्याचा इन्ग्रजी भावार्थ खाली (तूनळी प्रतिक्रियांवरून):
you and me, sitting at the veranda, a moment of bliss.
you and me, two forms, two bodies, one soul.
you and me, far from the mingling lies, a careless joy.
neither you are nor I am, we are one with love, you and me.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

होय हे गाणे अतिविशिष्ठ आहे. म्हणजे मला का ते सांगता येत नाही पण क्लिक झालं तर प्रचंड क्लिक होइल असं. एकाच विशिष्ठ मूडसाठी, प्रवृत्तीसाठी बनलेलं. छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या विशिष्ठ मूडसाठी अजून गाणी- ट्रू डीटेक्टीव्ह ह्या अत्यंत मास्टरपीस मालिकेतली- लेरा लिन् हिने लिही/रच/गायलेली.
माझा सगळ्यात नावडता जन्म
एक भग्न मंदिर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

हाहाहा "अत्यंत मास्टरपिस" Smile खूप आवडलेली दिसते तुम्हाला ती मालिका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लता मंगेशकर - मदन मोहन

https://youtu.be/kB1sNEW-W18

*************

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे... हे उच्च गाणं आहे. पण लताबाईंनी मदनमोहन साठी वेगळ्याच पातळीवरचं गायन केलेलं आहे असं आमचं मत आहे. मुख्य म्हंजे मदनमोहन चे आलाप कठिण असंत असं खुद्द लताबाईंनी म्हणून ठेवलेलं आहे.
.
जोडीला हे पण ऐकून टाका.... त्यात मदनमोहन नी सुरुवातीला आपल्या स्वतःच्या गायकीची थोडीशी चुणुक दाखवलेली आहे. नंतर लताबाईंनी कमाल केलेली आहे. गाणं ऐकून मधुमेह होऊ शकतो.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मधुमेह ... Smile Smile

पण खरय , खुप गोड आहे.

*************************

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

एक बार वक्तसे लम्हा गिरा कहीं | वहॉ दास्ता मिली, लम्हा कहीं नहीं ||
थोडासा हसाके, थोडासा रूलाके - पल ये भी जानेवाला हैं ||

मदनमोहन बद्दल तो प्रतिसाद मी दुहेरी उद्दिष्टांनी लिहिला होता. पिवळा डांबीस काकांना प्रतिसाद द्यायला मजबूर करण्यासाठी व तुम्हास असा.

पण पिडां काकांचं लक्ष नैय्ये इकडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज फक्त अशी हलकीफुलकी गाणी ऐकते आहे. मूड मस्त लाईट झालाय.-

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रसाद सावकारांनी गायलेलं एक तत्त्व नाम हे कुठे ऐकायला मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझे मनोरथ पूर्ण करी देवा हे गाने माणिक वर्मांच्या (बहुतेक्)मूळ आवाजात कुठे ऐकायला मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळी लिस्ट एकदम द्या ना अजो!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे गाणं शोधणं बहुधा असंभव असावं: वृंदावनवासी ये रे गुंतला प्राण विसावा (ओळ चूक असू शकते.) त्यात पुढे कुठे तरी 'उचलोन कडेवर घे रे' असं देखिल काय तरी आहे.
आठवेल तसे दुसरी सांगेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, www.musicindiaonline.com वर बघा मिळतंय का ते. त्यांचं सर्च फिचर जरा बथ्थड आहे पण ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज युटुयब वर मालिनीबाईंची "का करु सजनी आये ना बालम" भैरवी मिळाली. नजाकतीनी गायली आहे बाईंनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं