असभ्य

ललित

असभ्य

- जयदीप चिपलकट्टी

सरल मगन बघ. मगन सरल बघ. सरल अंमळ बस. दम धर. चल मगन, लगबग कर. पटपट हल. अडसर सरकव. झडप बंद कर. हं. असंच दमट व थंड हवं. रखरख व भगभग नसणंच बरं. चल सरल. वस्त्रं हटव. अबब! मगन अवजड स्तन बघ. म्म! मस्त. घट्ट व प्रचंड. खरंच मस्त. चल मगन, हल बरं लवकर. फक्त बघत न बसणं बरं. सर्व वस्त्रं हटव झटपट. अबब! सरल, अगं बघ तर. अगडबंब लठ्ठ लंड. मंथनस्तंभच समज. रंग बघ, चमक बघ, संगमरवरच प्रत्यक्ष. अगं पण दडपण कसलं? अलगद पकड. हलव. अस्संच. मर्दन कर. हं, मस्त. अत्यंत अलगद. मगन, घट रगड पण तग धर. हं, बस्स. सरल, अगं बस्स. असं कर. वर बघ व अलगद पड. मगन, सरक जवळ. बघ तर. गच्च दंड. गरम अंग. मंद तरल घर्मगंध. पंचरससंपन्न पंगतच. स्स! संयम करणं अवघड, पण वखवख नसणंच बरं. मगन, अंक अलग कर. कडक नळ घट्ट पकड. गवत हटव. फट बघ व सरळ वर चढ. चपखल बसव. च्च! रक्त? पण सरल, भय कसचं? प्रथम असंच असतं. मगन, मस्त झव. मन दगड कर व भरभर हलव. सतत कर्तव्यरत असणंच बरं (पठक, द्वयर्थ बघ!). हं, वंगण बरंच झरतंय. कर घर्षण! गड सर कर. स्खलन जवळ असलं तर खंडन कर. अस्सं. धरणं शक्य नसलं तर झड. सरल, धवल रस बघ. बक्कळ रस. चव बघ. जसं कडवटसर लवणच. सगळं फस्त कर बरं. बस्स. फडकं धर व सर्व स्वच्छ कर. हं, असंच. मगन सरलजवळ बस. म्हण – "फक्कड जमलं." मगन सरलचं तरट पसर. सरल दंतमंजन कर व शयन कर. चल. संपलं सगळं. बघ मगन, म्हटलं नव्हतं? ब्रह्मचर्यव्रत धरलंस खरं, पण जतन करणं अवघड असतं.

❊ ❊

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नावाप्रमाणे असभ्य
यालाही दुसऱ्या लेखप्रमाणे पूर्वसूचना हवी असे वाटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनाने लहान (की तरुण) असणार्‍या सर्व प्रौढांकरता अ-कारान्ती चावट्ट धडा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोक्यामध्ये कशातून काय निघेल ह्याचा काही नियम नाही. आता पहा ना: वरती 'सरल मगन बघ. मगन सरल बघ. सरल अंमळ बस' अशा प्रस्तावनेने सुरू झालेले असभ्य लिखाण. त्यातून मला सुचला बालवर्गाचा धडा: 'कमल नमन कर, गणपत नमन कर, अहमद नमन कर, जयहिंद जयहिंद.' आता हे असभ्य लेखन बालवर्गाच्या पाठयपुस्तकामध्ये सोप्या वाचनाचा धडा म्हणून द्यायला हरकत नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला म्हणूनच या लेखनाची गंमत वाटली.

एकीकडे बाळबोध छापाची भाषा, शैली आणि दुसरीकडे मजकूर सगळा सज्ञान लोकांसाठीचा. मख्ख चेहऱ्याने, भावविरहीत प्रकाराने कोणीतरी ही कथा वाचून दाखवत आहे अशी कल्पना करून वाचताना आणखी गंमत वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही गोष्ट पथ्य पाळून लेखन करण्याचा एक प्रयोग आहे हे उघड आहे. अकार वगळता इतर स्वर वर्ज्य. मग प्रश्न येतो की हा नियम पाळण्याचा या मजकुराशी संबंध काय? तर पुढीलप्रमाणे काहीसं असावं -

मजकुरात वर्णन केलेल्या क्रिया कानामात्रावेलांटीरहित लिखाणाप्रमाणेच सरळसोट आहेत, डोळ्याला झापडं लावून फक्त समोर चालणार्‍या घोड्याप्रमाणे. 'कमल नमन कर'प्रमाणेच एकसुरी रटाळ आहेत. सकाळी दात घासण्याप्रमाणे, पाठ्यपुस्तकातल्या रटण्याच्या अभ्यासाप्रमाणे यांत्रिक आहेत. ते निवडलेल्या नियमातून जोरकसपणे अधोरेखित होतं.

दुसरं असं की हे एका संभोगातलं ग म भ न शिकवणं आहे. त्यासाठी 'कमल नमन कर'चा पाठ्यपुस्तकी घाट वापरणं हे एक प्रकारचं प्रहसनच वाटतं.

शिवाय लेखनातलं हे पथ्य नि ब्रह्मचार्‍याने पाळायचं पथ्य यांतही एक गमतीशीर धागा आहे. जचिंचं व्रत शेवटपर्यंत तगलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. Wink

आता रटाळपणा, यांत्रिकपणा, बाळबोध अल्गोरिदमिक घोकंपट्टी यांचा संभोगाशी संबंध काय हे ज्यानं त्यानं ठरवावं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहमद नमन कर
अहमद नमन करत नाही
अरुण अहमद ला नमव
अहमद नमत नाही
त्याला नमोवुच आम्ही
शरद समरस हो नमाज पढ
शरद समरसत नाही
शरद नमाज पढत नाही.
मरुदे दोघांना
जय कोलटकर ची वही आण कॉपी कर "तक्ता" फाड
नीट चिकटव पट्टी मारुन घट्ट कर.
माझे बालपण पुन्हा उध्वस्त कर.
जपान शरण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही 'तक्ता' आठवली.
प्रथम वाचताना धक्का बसला होता. मग गंमत वाटली. बाळबोधपण, यांत्रिकपण आणि यांतला खुला - चित्रदर्शी संभोग यांच्या एकत्रिक मांडणीतून लेखक काय साधू बघत असेल, असा प्रश्न पडला. त्या प्रश्नानं इतर अनेक प्रश्न निर्माण केले.
त्या मानानं 'अ'कार वापरणं ही जरा 'गिमिकी' वळणाची युगत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन