बाबागाणी..१

झोप आता माझ्या बाळा वाजले रे बारा..
दुधासाठी पिशवी लावून येतो दारा..

पाहू नको शिनचॅन, फार वांड झालाय..
झोपवण्या तुला बघ डोरेमॉन आलाय..

बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय..
बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय?

गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर..
उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..

लपवून ठेवू उद्या आजोबांची सिगरेट
कोणालाच ठावे नाही, तुझं माझं सिक्रेट..

-गवि

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारीच गाणं.
पण हे गाणं ऐकून पोरं झोपणार नाही, खुदुखुदु हसत बसेल आणि अजून गाणी ऐकवा म्हणून हट्ट धरून बसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रात्रीचे बारा वाजल्यानंतर निरनिराळ्या व्यक्तींचे निरनिराळी कामे निघतात हे जाणवले! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

Smile
मस्तच! वर घांटासूर म्हणतात तसं व्हायची शक्यता अधिक आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!