स्त्रीवाद, फायनॅशियल सेक्युरीटी वैगेरे

धागा असंबद्ध होत नाहिये याची काळजी संपादिकेने नघेता धागा वेगळा काढल्यामुळे आणि "मुलगी बघायाला जाणे-->लग्न होणे --> मग ते मोडणे" हाप्रवास अवांतर कसा याचे उत्तर न मिळाल्यामुळे प्रतिसाद काढुन घेण्यात आलेला आहे. क्षमस्व!

(व्यवस्थापकांची नोंद - मूळ धाग्यातली अवांतर चर्चा इथे हलवली आहे. सिफर यांनी हवंतर चर्चाविषयातच अधिक भर घालावी किंवा प्रतिसादांमधून भर घालावी.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उत्तम. अशी उदाहरणे पाहिली की बरे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>समजा एका उद्योगपतीशी एका स्त्रीचे लग्न झाले अन मोडले. लग्न मोडल्यावर त्याने तिची स्थिती चांगली नसेल तर काहीएक नुकसानभरपाई द्यावी हे ठीक पण त्या भरपाईचा साईझ कैच्याकै असू नये. म्ह. श्रीमंत असला म्हणून त्याने दानधर्म इकडे करू नये.

याच अर्थाचे त्या कामाच्या मोबदल्याच्या धाग्यावर मांडायचा प्रयत्न केला होता.
श्रीमंत उद्योगपतीने [बरेचसे नोकरचाकर असल्यामुळे] मुलांना जन्माला घालण्याखेरीज फारसे काम नसलेल्या पत्नीस त्या कामाचा 'बाजारभावाने मोबदला दिला' तर त्याला सध्याच्या अ‍ॅरेंजमेंटपेक्षा खूप स्वस्तात पडेल आणि पत्नीस खूप नुकसानीत पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्या प्रतिसादास अनुसरूनच तसे लिहिले होते.

पत्नीला एकटीस अथवा एखादे मूल असेल तर त्याच्या मेंटेनन्ससाठी ४० हजार प्रतिमहिना देणे इथपर्यंतच ठीक आहे, त्यापुढे काही द्यावे ही अपेक्षा रास्त नाही. तो श्रीमंत आहे हा कै त्याचा दोष नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या मित्रा,

यावरुन मला जशे पुरुष (घर सांभाळुन नौकरी करावी)दुट्ट्पी असतात त्याच प्रमाणे जॉब करुन स्वयंपुर्ण असुनही लग्न करुन नवर्याकडुन फायनॅशियल सेक्युरीटी ची अपेक्षा ही दुट्टपी वाटते.(मुलांसाठी ठिक) ठिक पण लग्न मोडतांना पुरुषांच्या एस्टेटीत हिस्सा मागण्याचा हक्क नसवा किंवा स्त्रियांना असेल तर पुरुषांना ही तो असवा.

हे जर आधीच इतके स्वच्छ लिहिले असतेस तर!! Wink

असो. जॉब करूनही नवर्‍याकडून फायनॅन्शियल सिक्युरीटीची अपेक्षा दुटप्पी आहे हे मान्य. मी मागे कुठल्याशा प्रतिसादात लिहिले होते तेच पुन्हा मांडतो. निर्णय किंवा कोणत्याही स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पेलता येणे हे स्त्रियांना जमु शकते असा स्वानुभव आहे मात्र कित्येकदा काही स्त्रीया केवळ स्वातंत्र्याची मागणी करतात व त्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या टाळतात ते चुकीचे वाटते! (जसे गाडी चालवता आल्याने जसे विहारस्वातंत्र्य आहे तसे ती बंद पडल्यावर सुरूस्त करायची / ढकलत आणायची किंवा तिथल्यातिथे लोकांची मदत वगैरे घ्यायची मुलींची तयारी हवी. तिथे मग घरी भावाला/नवर्‍याला/बापाला फोन करू नये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरोबर म्हणुनच, दुवा हे लिहीलं होत.

अजुनही परमिशन च्या मुद्द्यावर गंभीर आहे मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुरुष (घर सांभाळुन नौकरी करावी)दुट्ट्पी असतात त्याच प्रमाणे जॉब करुन स्वयंपुर्ण असुनही लग्न करुन नवर्याकडुन फायनॅशियल सेक्युरीटी ची अपेक्षा ही दुट्टपी वाटते.(मुलांसाठी ठिक) ठिक पण लग्न मोडतांना पुरुषांच्या एस्टेटीत हिस्सा मागण्याचा हक्क नसवा किंवा स्त्रियांना असेल तर पुरुषांना ही तो असवा.

नक्कीच असावा.
घटस्फोटाचा कायदा पुरुषांना स्र्तीच्या मालमत्तेत वाटा देतो किंवा नाही याबद्दल कोणाला माहिती आहे का?

उगाच थोड पेर्सोनल होउन घाऊक/इमोशनल मतांबद्दल परत कुणी दुखावल्या गेलं असल्यास माफी.

कसचं कसचं. फारच ब्वॉ तुम्ही साधे. अहो इथे आम्ही सर्व गेंड्याच्या कातडीचे आहोत. काळजी नसावी Smile

"जगण्याची समृद्ध अडगळ" व "समृद्ध जगणं" यात गल्लत झालेला पण ती वादविवाद न करता स्वतः अभ्यास/चिंतन वाढवुन तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न करु इच्छुक ... सिफ़र

प्रशंसनीय. पण वादविवाद नाही तरी चर्चा - संवाद तर होऊद्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने