पुन्हा ऐरणीवरः समलैंगिकता!

सुप्रीम कोर्टाचा धक्कादायक निकाल. समलैंगिंक संबंध ठेवणे बेकायदेशीरच!

मुळात "नॅचरल" काय हे कोर्टाने कसे ठरवले हे समजले नाही. Sad

या निकालानंतर सरकारला सुबुद्धी होवो आणि घटनेत/या कलमात बदल करून संमतीपूर्वक ठेवलेल्या (अत्यंत नैसर्गिक अश्या) समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळो ही मनःपूर्वक सदिच्छा! Sad

निकाल वाचून फारच वाईट वाटले

संपादकः सदर चर्चा समलैंगिकता, अश्या संबंधांची नैसर्गिकता, संबंधीत कायदेशीर बाबी आदी विविध अंगांनी चर्चा करण्यास सोपे जावे म्हणून मूळ धाग्यातून वेगळी करत आहोत. यावर अधिक विस्ताराने सम्यक चर्चा होईल अशी अपेक्षा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.4
Your rating: None Average: 2.4 (5 votes)

अजून दोनच प्रतिसाद टाका. ऋषिकेशचे रेकॉर्ड नंतर वर्षभर तरी तुटणार नाही (याची हमी.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अब एक फ्ले़क्स तो मंगताय बॉस! कॉलींग अदिती!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

ॠषिकेश हा घर की मुर्गी - व्यवस्थापकांपैकी एक - असल्याने दाल बराबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

“छन्दोमयी" या कवितासंग्रहातील ही कविता

"नाते"

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही |
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही ||
व्यवहारकोविदांचा होईल रोष होवो |
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई ||
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला |
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही ||
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा |
मंझील की जयाची तारांगणात राही ||
- कुसुमाग्रज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदीप खरेची एक कविता (संग्रह कुठला ठाऊक नाही हो.) -

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?
जीव जडता देतसे जो जिवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन सारखे आरोपही
झेलतो अन पेलतो जो दीपकाचे तेजही
अन दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही
मानगर्वापार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?
लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्षही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोमरोमी जो शहारा पेटतो
तोच वादळ वाटतो अन तो किनारा वाटतो
ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?
ताठ मानेने मनाशी जो स्वत:च्या बोलतो !
वाटले ते सांगते अन सांगतो ते वागतो !!
हासताना हसतो अन क्रंदताना क्रंदतो…
जो सजीवतेचे ठसे साऱ्या क्षणांवर ठेवतो…
उत्कटाच्या उन्ह छायेतून घर बांधायचे
शोधते निष्पापता लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्या मनातून चंद्र घेऊन जातसे
एकल्या जखमांसवे जो ओळखीचे बोलतो
वाटते तो बोलताना मीच आहे बोलतो
ज्यामुळे हे जगत जाणे सार्थकी वाटायचे
तीर्थ नेत्री दाटताना स्पर्श अस्पर्शापुढे
हात हातातून येत हर शीतळ व्हायचे
जन्ममृत्यूपार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या छायेतून घर बांधायचे...

कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्या बात है!
मेघना, प्रसाद दोघांचेही आभार!

अर्थात कुसूमाग्रज थोडक्यात ब्येष्ट वाटले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झालंच तर 'शब्द'च्या दिवाळी अंकातली (बहुतेक २०११ किंवा २०१०) 'बोंबील आणि बॅरल' ही विलास सारंगांची कथाही संदिग्धपणे समलिंगी संबंधांकडे निर्देश करते असं माझं मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

समलैंगिकता 'अनैसर्गिक' आहे असं म्हणणाऱ्या बाबा रामदेवची खिल्ली उडवणारा इंद्रजित हाजरांचा एक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा प्रतिसाद दिसत आहे म्हणजे ऐसीवर आपण आलेला आहात,.
http://www.aisiakshare.com/node/2366 हा धागा आपण पाहिला नसावात असे नाही.
अनुल्लेखाने मारायचे आहे काय?
(तेच करायचे असल्यास खुद्द ह्या उपप्रतिसादालाही दुर्लक्षित केले जाइल ह्याची खात्री वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खुसखुशीत लेख आहे.. मात्र..
छिद्रान्वेषच करायचा तर रामदेवबाबाच्या डोळ्याइतकाही 'दोष' समलैंगिक असण्यात नसतो. फारतर एखाद्याने डावरे असावे तितकेच हे "वेगळे" आहे, दोषयुक्त नव्हे! तेव्हा तुलना रुचली नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

४०० प्रतिसाद होणार इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. माणूस समलैंगिक बनतो, नंतर पुन्हा नॉर्मल (च्च च्च भिन्नलिंगी) बनतो, नंतर पुन्हा समलिंगी बनतो असे आहे कि ते एक जन्मजात आमॄत्यू ओरियंटेशन आहे?

२. भिन्नलिंगी व्यक्तिसोबत सहवासाबद्दल साशंक असतो. म्हणून त्यांचा सहवास न मिळून कितीतरी लोक समलिंगी संबंध ठेवतात. मात्र विवाहानंतर ते सामान्य भिन्नलिंगी आयुष्य घालवतात. याचा अर्थ काय?

३. किती % लोक समलैंगिक, इ असतात? कोणी एक स्केलची लि़ंक दिली होती.

४. हिजड्यांवरील अन्याय इतर समलैंगिकांवरील अन्यायाच्या सोबत जोडून त्यांच्या जेन्यूईन सन्मानाच्या प्रश्नांना बगल दिली जात नाही आहे काय? भिन्नलिंगी, समलिंगी (ही नैसर्गिक असे दोन मिनिट मानून) आणि लैंगिक व्यंग* असलेले असे तीन प्रकारची चर्चा करणे जास्त न्याय्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या पहिल्या दोन प्रश्नांच्या उत्तरादाखलः लैंगिकता ही एक प्रवाही संकल्पना आहे असं आता मानलं जातं. (हे वाचून पहा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख वाचला. प्रवाही संकल्पना शब्दाचा अर्थ लावण्याच्या नादात खूप संभ्रमात पडलो. मानवी लैंगिकतेच्या संकल्पनांचा प्रवाह १९०० ते आजतागायत चालू आहे असे समजू. यात मानवाचे एक सजीव म्हणून (उत्क्रांतीने वा..) परिवर्तन होत आहे असे नक्कीच सुचवायचे नसावे. म्हणजे मानवाला आपल्याबद्दलच वरचेवर अधिक नीट कळत आहे असा त्याचा अर्थ होतो आहे. लैंगिकतेची शारीरिकता आणि मानसिकता ही दोन अंगे आहेत. जुना हिशेब सरळ शारीरिकतेवरून ठरवला जायचा.
आपण भुकेचे उदाहरण घेऊ. तिही लैंगिकतेसारखी एक भावना आहे. लेखातला फंडा लावायचा झाला तर खावे कि नाही, काय काय खावे, कसे खावे हे मानवाला एक सजीव म्हणून उलगडत आहे हा विचार खूप गंमतशीर वाटतो. बाह्य जगात काहीही होवो, मानवी भावनांचे स्वरुपच मानवाला माहित नव्हते हा विचार मला तरी हास्यास्पद वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लैंगिकतेबद्दल मी वाचलेल्या एका वेगळ्या दृष्टिकोनाचे उदाहरण म्हणून फक्त तो लेख दिला होता.
***

आज पुरुषाबद्दल आकर्षण वाटणार्‍या स्त्रीला उद्या एखाद्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटणारच नाही असे छातीठोकपणे लिहून देता येत नाही (आणि उलट), अशा अर्थाने 'प्रवाही' हा शब्द वापरला आहे. मात्र या प्रवाहीपणावर कोणतेही बाह्य 'उपाय' चालत नाहीत, असेही दिसते. अ‍ॅलन ट्युरिंगचे उदाहरण त्याबाबत महत्त्वाचे आहे. त्याची समलैंगिकता 'सुधारण्यासाठी' त्याला बळजबरीने हार्मोन्सची इंजेक्शने दिली गेली. शेवटी त्याने आत्महत्या केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या लेखात लैंगिकता प्रवाही आहे असं म्हटलेलं नाही. मला वाटतं आपण केलेल्या एक वा दोन कप्प्यांत ती मावत नाही. पुरून उरते आणि वहावते. हे काळं हे पांढरं असं दुरंगी चित्रण करण्याऐवजी मधल्या काही छटा हरवून गेल्याची तक्रार आहे. स्थिर आणि प्रवाही असा भेद नसून 'स्त्री - पुरुष - आणि त्यांच्यात असलेलं एकमेकांचं आकर्षण' या एका कप्प्यात सर्व काही कोंबण्याची हौस चुकीची असं म्हणणं आहे. चायनीज बायकांचे पाय समाजाला सुंदर दिसावेत म्हणून छोट्या चौकोनी खोक्यात 'हाडं मोडली तरी बेहत्तर' या आवेशाने भरण्याबद्दल टीका आहे. ते पाय हवे तसे वाढू दिले तर प्रवाही नाही होणार. मुशीबाहेरचे पण नैसर्गिक आकाराचे होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मला माझा मुलगा समलैंगिक निघाला असता तर जबरदस्त धक्का बसला असता. बरेच लोक अशी मानसिक तयार बाळगून आहेत हे पाहिल्यावर मी माझे समज /गैरसमज पडताळून घेईन, आणि तो कमी बसेल. <<

असा प्रश्न ज्यांच्यासमोर आहे त्यांच्यासाठी चित्रा पालेकरांनी 'लोकमत'मध्ये आज हे उत्तर दिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बहुधा याच धाग्यावर कोणीतरी पालेकर कूटुंबाचं उदाहरण दिलेलं. समलैंगिकता intrinsic/ natural आहे असा समज असणार्‍या पालकांनी कसं वागावं याचे ते चांगले उदाहरण आहे.

बाय द वे, सुप्रिम कोर्टाने मेडिकल ओपिनिअन मागवले होते का? आणि मेडिकल कम्यूनिटी का शांत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या अंदाजाप्रमाणे (मी जितक्यांशी बोललो) भारतीय मेडिकल कम्युनिटी डिव्हायडेड आहे.
म्हणजे काही डॉक्टर्स याला आजार म्हणतात इतकेच नाही तर त्यावर उपायही सुचवतात. असे डॉक्टर्स आपला धंदा बुडायला नको म्हणून यावर तथाकथित उपाय नाइह्त हेच कबूल करत नाही
काही डॉक्टर्स याला विकृती/आजात मानत नाहीत, मात्र सदर गोष्ट नैसर्गिकही मान्य करत नाहित. यावर उपाय नाहित हे त्यांना मान्य असते (व पुढे मागे 'उपाय' निघेल असेही त्यांना वाटते, मात्र अश्या व्यक्तींना नैसर्गिक दर्जा द्यायला ते तयार नसतात. असे डॉक्टर्स मला नव्या ज्ञानाला आपलेसे करणारे - पण कंडिशनिंग इतकं स्ट्राँग आहे की वैयक्तिक मतेही सोडवत नाहीत असे वाटले.
तिसरा गट यात बरेचसे मानसोपचारतज्ञ येतात, याला पूर्णपणे नैसर्गिक मानणारे आहेत.

अर्थात हे अंदाज. अधिकृत भुमिका मला माहिती नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.aisiakshare.com/node/863
"उपाय" करता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile
बस काय मनोबा! हा दुवा दिलासच शेवटी! असो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संजय सोनवणींची इमेज का कशी आहे, आणि त्यांचा सपोर्ट केल्याने माझी प्रतिमा काय होईल हे क्षणभर बाजूला ठेवतो.

पण मला त्यांचं लेखन बरंच सुसंगत वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत. संजय सोनवणी बरेचदा बिनबुडाचं लेखन करत असले तरी कैकदा योग्य अन सुसंगत लिहितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तम, कोणताही हुच्चभ्रु स्ट्यांड न घेता इतकी स्वच्छ मांडलेली भुमिका अतिशय कौतुकास्पद आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
दुवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने