राजकारण
कामगार चळवळीचा अग्निबिंदू - मुंबईतला ऐतिहासिक संप आणि डॉक्टर दत्ता सामंत..
- Read more about कामगार चळवळीचा अग्निबिंदू - मुंबईतला ऐतिहासिक संप आणि डॉक्टर दत्ता सामंत..
- 20 comments
- Log in or register to post comments
- 33050 views
"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी" - खिळवून ठेवणारे पुस्तक
चार दशकांहून अधिक काळ कूमी कपूर या दिल्लीमध्ये पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची धाटणी विद्वत्ताप्रचुर, जडजंबाल असे काही लिहिण्यापेक्षा गप्पा छाटण्याकडे जास्ती झुकते. आणि हे कुणीही मान्य करील की गप्पा छाटणे ही मानवाची मूलभूत गरज आहे!
काहींना चित्रपटातील तारे-तारका यांच्या वैयक्तिक बाबींबद्दलच्या गप्पा भावतात, काहींना खेळाडूंच्या म्हणजे, अर्थातच क्रिकेट खेळाडूंच्या. काहींना राजकारण्यांच्या अनेकानेक बाबी भुरळ घालतात. मी त्यांतला एक.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about "इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी" - खिळवून ठेवणारे पुस्तक
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9119 views
रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन
२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्या "रिंगण" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या "सावित्री"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या "बहुत रात हो चली है" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या "रात्र काळी" या नाटकाचे नाट्यवाचन होते.
=======
- Read more about रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन
- 7 comments
- Log in or register to post comments
- 11644 views
फॅंड्री - जाता नाही जात ती...

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)
- Read more about फॅंड्री - जाता नाही जात ती...
- 65 comments
- Log in or register to post comments
- 42253 views
'इन्व्हेस्टमेंट'
१९९०च्या दशकात किंवा नंतर जी मध्यमवर्गीय पिढी कमावती झाली, तिला आर्थिक उदारीकरणाचे अनेक फायदे मिळाले. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली. पण त्यासोबत मध्यमवर्गीय विचारसरणीतदेखील हळूहळू काही बदल झाले. एखादं सरकारी खातं किंवा बॅंकेत कायमची नोकरी पटकावली, कर्ज काढून छोटा फ्लॅट घेतला म्हणजे आयुष्य सफल झालं, ह्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून हा वर्ग बाहेर आला. साध्या राहणीची जागा चैनीनं घेतली.
- Read more about 'इन्व्हेस्टमेंट'
- 17 comments
- Log in or register to post comments
- 20399 views
"...बट ही वॉज नेव्हर अग्ली!"
Taxonomy upgrade extras
"कधी थांबणार आहात की नाही तुम्ही?" हा प्रश्न वयाची साठी ओलांडलेल्या अजितदादांनी त्यांच्या वयाची ऐंशी ओलांडलेल्या काकांना उद्वेगानं आणि जाहीरपणे विचारला होता. त्याच अजितदादांना नियतीनं अकाली थांबवलं. ट्रॅजिक एंड! दुर्दैवी अंत. महाराष्ट्र हळहळला. राजकीयदृष्ट्या अजितदादा जवळचे असोत, की नसोत हा मृत्यू चटका लावून गेला.
- Read more about "...बट ही वॉज नेव्हर अग्ली!"
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3 views
धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण
युद्धविषयक चित्रपट राष्ट्रवाद, सैनिकांचे शौर्य आणि राष्ट्रीय एकता ह्या विषयांवर केंद्रित असतात. पण ‘धुरंधर’ वेगळा आहे का?
- Read more about धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण
- 28 comments
- Log in or register to post comments
- 15 views
गोवा : नव-वसाहतवादाच्या विळख्यात अडकलेले राज्य
हडफडे येथील नाईटक्लबात झालेले २५ मृत्यू ही केवळ एक दुर्घटना होती की उपभोगवादी अर्थव्यवस्थेचा होरपळलेला अध्याय?
- Read more about गोवा : नव-वसाहतवादाच्या विळख्यात अडकलेले राज्य
- 9 comments
- Log in or register to post comments
- 20 views
असंच पाहिजे त्यांना!
ट्रम्प निवडून आला, आणि सत्तेवर येताच त्यानं भसाभस काहीबाही करायला सुरुवात केली. अमेरिकेतल्या भारतीयांना याबद्दल काय म्हणायचंय?
- Read more about असंच पाहिजे त्यांना!
- 11 comments
- Log in or register to post comments
मराठीपणा : एक समस्या
Taxonomy upgrade extras
भय्याजी जोशी यांनी नुकतंच एक विधान केलं : मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक अभ्यासक डॉ. राहुल सरवटे यांनी या पार्श्वभूमीवर मराठीपणा म्हणजे काय याचा घेतलेला हा एक धांडोळा.
- Read more about मराठीपणा : एक समस्या
- 18 comments
- Log in or register to post comments
- 5 views