ही बातमी समजली का? - ४६

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा.

----

स्टार्टप नेशन इस्रायल शी वाटाघाटी चालू...

http://timesofindia.indiatimes.com/india/For-Israel-Chinas-a-trading-par...

१) As the NDA government under PM Narendra Modi commits itself to taking ties with Israel to an altogether new level.....

२) इस्रायल बरोबर एफटीए ची बोलणी चालू आहेत हे मस्त.

३) On display in the conference was also the Iron Dome, Israel's advanced missile-shield system with a success rate of almost 85-90% in intercepting missiles fired by Hamas from Gaza. India toyed with the idea of purchasing Iron Dome for a while even though the defence system in its present form can intercept missiles fired only from a range of 4 km to 70 km. Israeli defence officials admitted that the Iron Dome was currently more suited to South Korea which needs to protect capital Seoul, located a mere 35 miles from the border with North Korea.

----

अतिरेक्यांना क्रूरपणे ठोकून कसे काढायचे याचे ट्रेनिंग इस्रायल कडून घ्या म्हणावं. इस्रायलवाले हमास ला जसे क्रूर पणे ठोकतात ते आदर्श उदाहरण आहे. (राजनाथ सिंग यांच्याकडून फार काही पेक्षा नाहियेत ... पण ...).

-
.
-
-

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा

चला असं गृहित धरू की सरकार शेतकर्‍यांना मदत करणार आहे. पण सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळालेले (सरकारकडून उपकृत झालेले) शेतकरी सरकारला अकाऊंटेबल कसे धरू शकणार ? - हा माझा प्रश्न आहे.

थोडे वेगळे उदाहरण - पृथ्वीराज चव्हाणांनी (बाबा) एका मुलाखतीत हे सुद्धा सांगितलेले होते की अजितदादांनी पाटबंधारे खात्यात भ्रष्टाचार केला असा दाट संशय आहे. पण अजितदादांनी सरकारला सपोर्ट केलेला असल्यामुळे बाबांना चौकशी/कारवाई करता आली नाही. कोअलिशन कंपल्शन्स. If you are obliged by someone ... then is it really possible for you to hold him accountable ?? (कोअलिशन सरकार हे राष्ट्रवादीचे काँग्रेसवर उपकार नाहीत ... व ही पार्टनरशीप आहे ... हे मला माहीती आहे. पण ...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने