ह्याप्पी बड्डे टू an awesome friend(पैचान कौन) :)
.
.
.
.
.
.
.
.
.
आवडला नसल्यास धागा उडवावा. पण I had to wish अदिती. That's an easy way to dote & show how much I like her.
_____________
.
खरं तर वाढदिवस माहीत होता पण काही लोकांनी फेब्रुवारीला मजेमजेत तिला विश केल्याने , मी मिसलीड झाले होते. पण आता फोनवर बोलून खात्री करुन घेतली.
BTW - तिने सांगण्याआधी, ती मेष-सूर्य आहे हे मी ओळखलं होतं.
fiercely independent spirit, gusto & a good fight always gave her away. I am proud of my astrology knowledge की मी तिची अग्नी (fiery) रास ताबडतोब ओळखू शकले.
.
खरं तर वरचा लाडेलाडे गुलाबी रंग हा मेषेचा नाहीच. त्यामुळे तो बदलला आहे मेष राशीचा रंग आहे लाल जर्द - fiery & full of vitality. I am yet to meet an Aries I didn't like
.
प्रतिक्रिया
व्वा व्वा. ++१
आदितीभाभींना माझ्या तर्फेही वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्चा. तुम जिओ हजारो साल.
actions not reactions..!...!
तुम जिओ हजारो साल. येस्स!!
येस्स!!
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
मंडळातर्फे पुस्पगुच्च देऊन आदितीला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
वरची चित्रं पाहून आमचे
वरची चित्रं पाहून आमचे प्राणोत्क्रमण झालेले आहे. कृपया आमच्या चितेवर ही चित्रेही जाळावीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाहाहा
हाहाहा
___
शुभ बोल रे नार्या
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
प्रकटदिनाच्या शुभेच्छा!
तो वरचा उजव्या कोपर्यातला फटु जोजोकाकूंचा आहे का?
फोटो का चित्र?
फोटो का चित्र?
शुचिमामीच्या मनातली अदिती/जोजोकाकूंची प्रतिमा अशी असू शकते. बहुतेकशी रिकामी, मधोमध भस्सकन व्यक्ती शिरल्ये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कसली sassy, spunky, zippy
कसली sassy, spunky, zippy मुलगी आहे की नाही त्या चित्रातील? डोळे खलास सुंदर आहेत तिचे....smokey eyes
आई गं मला असं व्हायला खूप आवडलं असतं. मस्त feisty, spirited & bossy.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
बापरे!
फारच मनस्वी प्रतिक्रिया! 'गॉथॅम' मधली फिश मूनी आवडेल मग तुम्हाला.
आणी बिलेटेड हॅपी बड्डे मालकीणबाई.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
बाब्बौ!
अदितीला इतक्या पुरषी संज्ञा एखादी स्त्रीच देऊ जाणे!
-Nile
(No subject)
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
वर्दी
मेषपात्रतेचे निकष काय आहेत म्हणे?
नंदनच्या प्रतिसादांना मी आधी
नंदनच्या प्रतिसादांना मी आधी विनोदी श्रेणी देतो आणि मग वाचतो.
झोपा!!!
तुम्ही झोपा काढा आणि नंतर हे असे प्रश्न विचारा!!!!
जागे राहिला असतात तर आपोआप कळलं असतं!!!
(अदिती, नंदन व्यतिरिक्त अन्य ऐसीकरांसाठी: हा अभिप्राय अगम्य वाटल्यास तो तुमचा दोष नाही. कारण त्याला एका ऐसीकट्टयाचा विशेष संदर्भ आहे!!)
ही अजुन एक मेष-सूर्य स्त्री.
ही अजुन एक मेष-सूर्य स्त्री. She intrigues me to no end - (1) For winning a prized possession David Beckham (2) Keeping the sparks on that they are still going steady.
Hardly any other woman intrigued me that much.
____
मौजमजेचा धागा असल्याने मनातील flippant विचार शेअर करते आहे.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
prized possession
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची पद्धत धमाल आहे!
गो, वाढदिवस कोणाचा हे पाहून
गो, वाढदिवस कोणाचा हे पाहून चित्रं डकव. डेव्हिड बेकहम, जाॅन अब्राहम नायतर इतर काही नेत्रसुख शोध की!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
व्हेन यु हॅव फेन्ड्स लाईक धिस, यु डोन्ट नीड.....
ही 'अजून एक मेष-सूर्य स्त्री' झकास आहे.
आणि तिचं निसटतं 'prized possession' त्याहूनही झकास!!!
असो.
जोजोकाकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
स्त्रीमुक्ती चळवळीचा विजय असो!!!!
लागी करेजवा...
वाह! काय फोटो!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! :party:
अदितीला ह्याप्पी बड्डे
अदितीचा वाढदिवस असल्यामुळे अनेक लोकांतर्फे ऐसीवर छापण्यासाठी संदेश आले. त्यातले काही शुभसंदेश होते, काही... असो.
खुद्द तेहेतीस कोटी देवांनी पाठवलेल्यांपैकी काही निवडक संदेश
'थोर तुझे उपकार, आSSSSSई, थोर तुझे उपकार'
'आई तुझी, आठ वण येSSSतेSSS'
'आई अमुची किति किति छान, आम्ही बाळे तिची लहान'
भारतातून ती परत गेल्यामुळे हर्षोत्फुल्लित झालेल्या भारतीय मित्रवर्गाकडून आलेल्या प्रतिक्रिया....
'भिक्कारड्या, सणराज्ञी सालीच्या नावाने ह्याप्पी बड्डे हो...' - मेघना
'बदलापूर एक्स्प्रेसच्या लायनीवर आलेल्या तूफान मेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा' - ऋषिकेश
'बरोबर...' - चिंतातुर जंतू
'मी बिलकुल रिजिड नाही, खरंतर मी भयंकर सॉफ्ट आहे - खंडू'
'परमदिनदयाळू अदितीच्या प्रकटदिनाचे परंपरागत पद्धतीने प्रतीकात्मक .... आयला अजून पकार सूचत नाहीत. जाऊदेत, नुसताच हॅप्पी बर्थडे.' उसंत सखू
टु बी कंटिन्यूड... (शेवटच्या शब्दाचे भलतेच अर्थ काढाल तर खबरदार)
तुम्ही म्हणे कविता करणार
तुम्ही म्हणे कविता करणार होतात. काय झलं त्याचं? कवित्व सरलं आणि फक्त शिमगाच उरला का काय?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आमच्यातर्फे पण ह्याप्पी बड्डे
आमच्यातर्फे पण ह्याप्पी बड्डे बरं का.
कसली sassy, spunky, zippy मुलगी आहे की नाही अदिती ? डोळे खलास सुंदर आहेत तिचे....smokey eyes
आई गं ("मला असं व्हायला खूप आवडलं असतं" असं तं म्हणू शकत नै, पण...) . मस्त feisty, spirited & bossy.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
असो. हॅप्पी बर्थ डे
असो.
हॅप्पी बर्थ डे आमच्याकडून सुद्धा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ह्याप्पी बर्थडे!!
ह्याप्पी बर्थडे!!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अदितीबैंना वाढदिवसाच्या
अदितीबैंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
काही कल्पना
वाढदिवसाच्या अभिनंदन पद्धतीबद्दल काही सूचना :-
तैंच्या नावानं मोठ्ठा फ्लेक्स बनवावा. त्यात पुढील ओळ टाकावी :-
विक्षिप्त तैंना वआदह्दिवसाच्या शुभेच्छा.
तैंशी वाकडं तर नदीवर लाकडं.
.
.
किंवा पुणेरी शुभेच्छा :-
वाढदिवसाच्या शुभेच्छा. वय तर वाढलं; आता तरी मोठ्यांसारखं वागा.
हाहाहा "ताईं शी वाकडं तर
हाहाहा "ताईं शी वाकडं तर नदीवर लाकडं." आहे होय? मला वाटलेलं ऐसी तसं तैसी.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
=))
पहिला फोटो बघुनच बेफाम हसतो आहे
या हास्यस्फोटातून जगलो वाचलो तर भेटू
तोवर शुभेच्छा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाढदिवसाच्या हार्दीक
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दीक
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!
अदिती
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भारतात असतीस तर, ३१ मार्चच्या निमित्ताने, वर्षभराच्या सर्व बर्या-वाईट कृत्यांचा ताळा मांडता आला असता, स्वतःचा.
नवीन शास्त्रीय लेखाची वाट पहात आहे.
ह्याप्पी बर्थडे
वाढदिवसाच्या शुभेच्छा
माणसाचा वर्ण बरा आहे. पण फिगर
माणसाचा वर्ण बरा आहे. पण फिगर आणि फॅशन सेन्स अजिबात आवडला नाही. पुढचा कोण आहे तो दाखवा पाहू.
अनुप, मी मोठी होणार नाही. मी कायमच सोळाची राहणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फ्याशन सेन्स चांगला आहे की!
वर तो जॉन अब्राहम आहे तसाच हाही बाबा चड्डीवरच आहे. शिवाय स्टायलिश सिगार धरलीये हातात!
चड्डी महत्त्वाची नाही ...
चड्डी महत्त्वाची नाही ... फिगर, चड्डीचं कापड, त्यावरचं डिझाईन, चड्डीचं फिटींग हे महत्त्वाचं आहे. सिगार तर नाहीच नाही; धूम्रपान म्हणजे अगदीच घृणास्पद.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खरयं...
पण
तुम्हालाआयुष्यात कॉम्प्रमॉइज हे करावं लागतचं.actions not reactions..!...!
बरोबर. शिवाय असे घडीव,
बरोबर. शिवाय असे घडीव, ताशीव, पुतळे जितके जास्त परफेक्ट तितके त्यांना झटपट सोडून जाण्याचे स्त्रियांचे प्रमाण जास्त अन जितके थुलथुलीत अन गरगरीत तितके आयुष्यभर स्त्री एकनिष्ठ राहण्याचे (आणि स्त्रीशी एकनिष्ठ राहण्याचे- नाईलाजास्तवही असेल ) प्रमाण जास्त असं दिसतं.
हाहाहा.
हाहाहा.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
बरोबर आहे तुमचं, पण सध्या आपण
बरोबर आहे तुमचं, पण सध्या आपण निष्ठा सोडून नेत्रसुखाबद्दल बोलूया.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
HBD
HBD
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
बादवे, या खर्याखुर्या
बादवे, या खर्याखुर्या शुभेच्छा आहेत का हे जालीय ह्याप्पी बड्डे आहे?
असो, अदितीबाई,
मोठ्या व्हा!!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मेरी बेटी आयेंगी ….
मेरी बेटी आयेंगी ….
जमीनकी छाती फाडने आयेंगी.....
आसमानका सीना चीरने आयेंगी ……
स्त्रीसुलभ शालीनता का ब्यांड बजाने आयेंगी ….
अभिव्यक्ती स्वातंत्र्यका ढोल पिटणे आयेंगी …
आंतरराष्ट्रीय लौ वाटप केंद्र की स्थापना करने आयेंगी .
दुनियाको फेमिनिष्ठ की व्याख्या सिखाने आयेंगी.
लोक्स,तसच झालं कारण अदितीच्या मायमावलीने य वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अशी भविष्यवाणी केली होती . तेंव्हा घनतिमिरात सौदामिनी कडकडत होत्या आणि कालपुरुष विकट हास्य करून महाराष्ट्रातील अश्राप जनतेला भयभित करीत होता.
लोकहो ,वातावरण निर्मितीसाठी खालील लिंक बघणे अनिवार्य आहे.
अच्छा. करण-अर्जुनचं प्रतीक
अच्छा. करण-अर्जुनचं प्रतीक म्हणून यांना दोन नावं ठेवली काय?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
"हो" म्हणायचा फार मोह होतोय,
"हो" म्हणायचा फार मोह होतोय, पण स्वतःचं वय बघून आवरते.
"सगळे तुला नावं ठेवणार, आम्ही काय घोडं मारलंय", असं म्हणून जन्मदात्यांनीच दोन दोन नावं दिली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदितीय तर्कशास्त्र नाव का एक
अदितीय तर्कशास्त्र नाव का एक नवा धडा दुनिया को सिखानेकु आयेंगी ...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
.
http://mizian.com.ne.kr/englishwiz/library/names/zodiac/aries.htm#_Toc66...
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
हाहाहा
हाहाहा
ये धागा उपर निकाल रही हुं
अॅस्ट्रॉनॉमीकल शुभेच्छा
असेच अनेक ३१ मार्च येवोत आणि एकदातरी, तुला 'ब्लॅक होल'(अवकाशातलं) बघायला मिळो.
दादानु ३० मार्च् येवोत्. पण
दादानु ३० मार्च् येवोत्. पण लॉजिकली बरोबरे जर ३१ मार्च् आला तर ३० मार्च् आलेला असेलच
माझा बाजार उठवण्याचा प्रयत्न
माझा बाजार उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे याची दखल घेतलेली आहे. लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Bring it On
Bring it On
कर्केच्या शुचिमामीनी २०१५
कर्केच्या शुचिमामीनी २०१५ सालाचा धागा काढून अदिती तैं वर प्रेमळ सूड घेतला आहे . ( नशीब "बहन अदिती "वगैरे लिहिलं नाही )
बाकी प्रतिसादांवरून अम्रीकेत भयंकरच फेमस दिसताहेत तै .
तेव्हा आम्रिकेतील फेमस नंबर २ बहन अदिती ना शुभेच्छा !!!
नशीब "बहन अदिती "वगैरे लिहिलं
हाहाहा
नव्या
नव्या आणि आनंददायी वाढदिवसासाठी शिवाय भारतातल्या आर्थिक नववर्षासाठी शुभेच्छा. भारतात पुन्हा चलनबंदी न होवो,(२००० च्या नोटा कधीतरी रद्द होणार असे म्हणतात)
या वर्षी आपल्याला खूप पायें आणि पायापदार्थ खायला मिळोत.
मालकीणबैंना शुभेच्छा.
मालकीणबैंना शुभेच्छा.
येत्या वर्सात आय गेश्चर किंवा टेलिपथीवर आधारीत टायपिंग टुल मिळो, ५ ओळिच्या पुढचे सगळे प्रतिसाद अदृश्य होवोत ह्याच शुभेच्छा.
फोटोत अदितीची तिर्री हवी.
फोटोत अदितीची तिर्री हवी.
"म्याव, तुझा केक राहू दे, पहिले माझे खाण्याचे बघ"
आल इज वेल
कालच त्यांनी चेहऱ्यावर डावली मारून प्रेमाचं प्रदर्शन केलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.